इतक्या महागाई मधे पण दर १० रुपये glass देवून लोकांची सेवा करता. २-४ बायकांना रोजगार पण मिळतो. मराठी माणूस धंद्यात कमी पण जे मोजके आहेत जसे ह्या काकांसारखे ते प्रामाणिकपणे करतात. मे कोल्हापूर ल आलो की नक्की इथे येवून ताक पिणार.
फक्त बेंबीच्या देठापासून जगाला ओरडून सांगता आमची कोल्हापूरची चव लय भारी आणी जेंव्हा बाहेर गावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खानावळीमध्ये (मेस) जेवण देताना त्या जेवणाचा दर्जा कुठे जातो? याचे काही उत्तर आहे का?
मुळात आम्ही मेस च्या जेवणाचा व्हिडिओ बनवत नाही..मेसच्या जेवणाबद्दलची तक्रार ही काय फक्त कोल्हापुरात नाही, जिथं जिथं मेस आहे तिथला आहे,काही अपवाद सोडले तर.शेवटी मेस लावणार्यांनी ठरवायचं की आपण कुठे मेस लावायची..आपण जेवढे पैसे देतो त्यामध्ये जे मेस वाल्याना परवडेल तेच देणार.हॉटेलसारखी सोय मिळणार नाही...
आजूबाजूला ह्या लोकांनीच झाडं लावली आणि वाढवली , ह्याचं खूपच कौतुक वाटलं !!! 👌👌👌
खूप सुंदर मनाल खूप प्रसन्न वाटल हे पाहून आणि माझा शिवराय l यांचा मराठी माणूस कधीही पुढेच आसतो 🚩🚩🚩👍🤗🤗😍😍🧡🧡
मिरज मार्केट मध्ये ज्युबिली कन्या शाळेजवळ दत्त भोजनालय इथे ताक मिळतो. अप्रतिम चव असते. Rs. 50/- एक लिटर बोटली 30/- अर्धा लिटर.
औक्षवंत व्हा बाळांनो सदा सुखी रहा तथास्तु 🚩😘😘
अहमदनगरला जिल्हाधिकारी निवासाजवळ एक ताक विकणारा आहे.
मस्त ताक असते.
नमस्कार मी प्रा . श्रीकांत माने तुम्ही दोघं वाळवंटात हि र वळ शोधून देण्याचं काम करताय . एक नंबर
Thank you sir
श्री मोहन पवार साहेब 🙏🏻
धुळे
खूप छान
महाराष्ट्रातील एकमेव मराठी चॅनेल जिथे फूड शिवाय कॉमेडी पण बघाय मिळते...
😍😍😍😍😍😍😍😍😍
धन्यवाद सर तुमच्या व्हिडिओ खूप छान असतात...
Thank you . kal apan bhetlo rappata detana chan vatla ❤️
@@KOLHAPURREPUBLIC thanku kolhapur republic ❤
लई भारी टेस्ट 👌👌👌 आयुष्यात इतकी टेस्टी लसी आणि ताक पण कुठे च पिले नाही
😋😋😋😋 हं यम्मी यम्मी टाक लय भारी नाद खुळा
👌👌👌👍👍👍👍🥰🥰🥰🥰💖💖💖💖😘😘😘😘💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इतक्या महागाई मधे पण दर १० रुपये glass देवून लोकांची सेवा करता. २-४ बायकांना रोजगार पण मिळतो. मराठी माणूस धंद्यात कमी पण जे मोजके आहेत जसे ह्या काकांसारखे ते प्रामाणिकपणे करतात. मे कोल्हापूर ल आलो की नक्की इथे येवून ताक पिणार.
मस्त व्हिडिओ... आम्ही पण नेहमी तिथेच ताक पितो भारी असते....
एक नंबर भावांनो....👌👌👌👌👌मस्त....
Br didi
छान
एक नंबर
दादा आमच्या कडे मठ्ठा नाहीं मला पण टाकायचं आहे कृपया पद्धत सांगा
मस्त
खूप छान व्हिडिओ 😋😋
Ek number bhaavaa
लई भारी
खूप छान छायाचित्रण केलय
MH 007 sindudurga
1 no. Tak....
tv वर फालतू लोकांच्या जाहिराती बघून फालतू कोल्ड्रिक्स पिण्यापेक्षा अस्सल ताक पिलेलं कधीही उत्तमच .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोल्हापूरकराचा नाद नाही करायचा .
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
जगात भारी कोल्हापुरी 👌👍👍
Kolhapur cha nadkhula
इथले ताक, दही आणि लस्सी तीनही भारी असतय
खूपच छान...
🥰🥰🥰🥰
Khup mast! 😋 Thoda MIC 🎤 var workout kara. Owner cha voice neat aiku yet nahi. Baki video ekdum Uttam! 🙂
Lay bhari
*Interview Ghetana Background Music Band Kiva Thoda Ajun Low Kra.!*
Nice ✌️👌👌
Sundar
सांगली मधील प्रगती मठ्ठा पिऊन बघा स्टेशन रोड गणेश मार्केट जवळ आहे
छान...👍👌
Khup masta
Plastic che glass vapara.Konachya tondache konala deu naka
News channel vr faltu batmya jyla khi arth nhi asha fake batmya peksha tumche video mast asta
Recipe dakva aamhala
taak he Indrala sudha durlabha ahe, hye pruthavi varache Amrut ahe.
तक्र शक्रस्य दुर्लभं ।
Super👍
पेज ऍडमिन चा contact मिळेल का
भावांनो मराठी Vlogs बघायचे असतील तर लगेच follow kara 🙌
आपल्या UA-cam चॅनल च नाव Pranjal Mhatre Vlogs आहे
आनंदाश्रम मिसळ..गंगावेश ..कोल्हापूर अर्बन बँक गंगावेश समोर.. द्या रपाटा एकदा
एक नंबर मिसळ..शंभर वर्षांची परंपरा
नंबर पाठवा त्याचा
Nice video
Takachi complete recipe dakhavali asati tar barr jhal asat
नाही ओ...आम्हाला पण नाही बघायला मिळाली...🙂🙂🙂
खुप क्षान आहे. 👌👌👌👌👌👆👆✌✌✌👍👌👌👌👌
❤️👌
Kolhapur madhe kuthe aahe ?
Rankala jawal
😀😀👍💪👌🏾
300 Li मध्ये किती ग्लास ताक होते.
1200
🙏🌹
👌 फोन नंबर बंद आहे
Mla dya no.mi kolhapurat gheto
नंबर खाली description मध्ये आहे बघा
55rs per litre cost.daily 250 to 300 litre
आम्ही काॅलेजला असताना यांचे ताक दररोज प्यायचो. गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.
अरेरे ! ताकाची तहान ताकाच्या आठवणीवर भागवायला लागते आहे तुम्हाला. 😃
पत्ता काय दादा
Musci chaa awaj ahe tevdaa 25 %tari tumchaa asu dyaa neet kay samjat nahi
Nakki sudharna karu. Khup gardi ani background noise hota tithe.
Baghunach trupta zale.Good for health.
फक्त बेंबीच्या देठापासून जगाला ओरडून सांगता आमची कोल्हापूरची चव लय भारी आणी जेंव्हा बाहेर गावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना खानावळीमध्ये (मेस) जेवण देताना त्या जेवणाचा दर्जा कुठे जातो? याचे काही उत्तर आहे का?
मुळात आम्ही मेस च्या जेवणाचा व्हिडिओ बनवत नाही..मेसच्या जेवणाबद्दलची तक्रार ही काय फक्त कोल्हापुरात नाही, जिथं जिथं मेस आहे तिथला आहे,काही अपवाद सोडले तर.शेवटी मेस लावणार्यांनी ठरवायचं की आपण कुठे मेस लावायची..आपण जेवढे पैसे देतो त्यामध्ये जे मेस वाल्याना परवडेल तेच देणार.हॉटेलसारखी सोय मिळणार नाही...
Adeess please
करोडो कमवून कर न भरण्यासाठी पळवाटा शोधणारे जरा बघा हा व्हीडीओ आणि बघा प्रामाणिकपणे कर भरायला जमतय का?
अरररर रप्पाटा र
ताक नाही अमृत आहे !
3.5 to 4 lakh per month
Ho te tr aahe pan tyanchya magachi mehant pan paha 🙏
लई नकली लोकं कोल्हापूर चे
काय अनुभव??😅
लई भारी
लय भारी