चाळणीत केळीचे पान ठेवा किंवा बटर पेपर ठेवा ...किंवा चाळणीला आतून थोडं तेल लावून घेणे... १० ते १५ मिनीटांनी वाफ काढुन झाली की २ मिनीटांनी लगेच पाण्यात हात बुडवून काढून घ्या म्हणजे चटके बसत नाहीत.
मध्यम आकाराचे मोदक केलेत तर १ किलो पिठा मध्ये होतील .... १ कप पिठाचे १० ते १२ मध्यम आकाराचे मोदक होतात ....आणि कोणताही एक तांदूळ तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ... हवं असल्यास १ किलो आंबेमोहोर २ वाटी जाड किंवा साधा तांदूळ घालून पीठ तय्यार करू शकता ..…पीठ एकदम बारीक दळून घ्यावे आणि तांदुळ जास्त जुना वापरू नका... पहील्यांदा मोदक करणार असाल तर १ किलो पेक्षा जास्त पीठ करून आणा आणि वाटी किंवा कपा च्या मापाने उकड काढा म्हणजे अडचण येणार नाही
पीठ बारीक असेल आणि उकड चांगली काढली तर होतात मऊ मोदक.... तरीही तुम्हाला शंका असेल तर भाकरीचा पटणी तांदुळ २ वाटी १ किलो आंबेमोहोर साठी घालू शकता.... मोदक वाफवून घेताना १० ते १५ मिनटं पेक्षा जास्त वाफवले तर वरच आवरण कडक किंवा वातट होते ....जरी कधी मोदक खूप वेळा नंतर मऊ राहिले नाही तर ५ मिनटं स्टीमर मध्ये गरम करा मऊ होतात🙏
तुमच्या कडची वाटी किती मोठी लहान आहे त्या वर अवलंबून आहे... १ कप किंवा वाटी मध्ये १० ते १२ मध्यम आकाराचे मोदक होतात म्हणजे २ वाटी मध्ये कमीत कमी २० तरी व्हायला पाहिजे...पिठाची पारी जर पातळ करता येत असेल तर जास्त मोदक होतील 🙏
You can use readymade flour but you cant get same result ... because ready made rice flour texture is coarse ...so for best result use hommade rice flour
❤खूप मस्त
Apratim kalya padlyat
Thanks 🙏😊😊
खुप छान अप्रतिम
Thanks 🙏😊😊
खरच खूप छान ट्रिक्स दिल्या तुम्ह वैशाली ताई 🙏🙏👍ी
Thanks 🙏😊😊
खूप खूप खूप सुंदर मोदक.
Thanks 🙏😊😊
कळ्या पाडण्याच्या पदधती खूप सुंदर आणि सोपी ❤👌
Thanks 🙏😊😊
Vatipeksha pavbhaji bitter ne pith mast mash hote n aajibat pari tutat nahi
भारी खूपच छान 👍
Thanks 🙏😊😊
Khupp chhan Modak 👌👌👌👌
Thanks 🙏😊
खूपच छान...👌👌👍
Thanks 🙏😊
Khupach chaan 👌👌
Thanks 🙏😊😊
khup chan tai me karun bagte
👍Thanks 🙏😊😊
Khupach sunder modak. Very nice tip.
Thanks 🙏😊
खूपच छान मोदक 👌👌
Thanks 😊🙏
खुपच छान 👍👍
Thanks🙏😊
मस्त👌👌
Thanks 🙏😊😊
coob Sundar kalya kadle practice karake hath basvale.ekdam Sundar thanks.
Thanks 🙏😊😊
Very nice 👍 very esey.
Thanks 🙏😊😊
Khupch mast 👌
Thanks 🙏😊
मस्त मोदक
Thanks 🙏😊
खूप छान
Thanks 😊🙏
Koup chan 👌👌
Thanks 😊🙏
छान
Thanks 😊🙏
माझे मोदक वाफवताना चाळनी ला खालची बाजू चिकटती त्याच्या वर काही उपाय आहे का
चाळणीत केळीचे पान ठेवा किंवा बटर पेपर ठेवा ...किंवा चाळणीला आतून थोडं तेल लावून घेणे... १० ते १५ मिनीटांनी वाफ काढुन झाली की २ मिनीटांनी लगेच पाण्यात हात बुडवून काढून घ्या म्हणजे चटके बसत नाहीत.
Thax
Koop chaan , taee pani ani telach kalya kartana praman kasa gheyach
सारखाच प्रमाण घ्यायचे तुपा ऐवजी तेल घालू शकता
Kupach chaan subscrib dn
Thanks 🙏😊
एक किलो आंबेमोहोर तांदूळ आणि एक वाटी इंद्रायणी तांदूळ एकत्र करून पीठ तयार केले तर ते चालेल का मी पहिल्यांदाच करत आहे म्हणून विचारते आहे
हो करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुवासिक तांदुळ घेऊ शकता फक्त तांदुळ जास्त जुना नसावा आणि पीठ बारीक दळून आणावे 🙏
😢😢😢
75 modakasathi kiti kilo pith lagel??? N 1 kilo ambemohar rice & 1 kilo indryani rice ghetala tr chalel ka???
मध्यम आकाराचे मोदक केलेत तर १ किलो पिठा मध्ये होतील .... १ कप पिठाचे १० ते १२ मध्यम आकाराचे मोदक होतात ....आणि कोणताही एक तांदूळ तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही ... हवं असल्यास १ किलो आंबेमोहोर २ वाटी जाड किंवा साधा तांदूळ घालून पीठ तय्यार करू शकता ..…पीठ एकदम बारीक दळून घ्यावे आणि तांदुळ जास्त जुना वापरू नका... पहील्यांदा मोदक करणार असाल तर १ किलो पेक्षा जास्त पीठ करून आणा आणि वाटी किंवा कपा च्या मापाने उकड काढा म्हणजे अडचण येणार नाही
फक्त आंबेमोहर तांदूळ वापरून केले की मऊ नाही झाले.. मऊ मोदक होण्यासाठी काय करू...
@@VaishalisMejwani.. Thank u so much🙏
@@VaishalisMejwani 7 or 8 तास मोदक मऊ राहण्यासाठी काय करू pls मला सांगा ना??
पीठ बारीक असेल आणि उकड चांगली काढली तर होतात मऊ मोदक.... तरीही तुम्हाला शंका असेल तर भाकरीचा पटणी तांदुळ २ वाटी १ किलो आंबेमोहोर साठी घालू शकता.... मोदक वाफवून घेताना १० ते १५ मिनटं पेक्षा जास्त वाफवले तर वरच आवरण कडक किंवा वातट होते ....जरी कधी मोदक खूप वेळा नंतर मऊ राहिले नाही तर ५ मिनटं स्टीमर मध्ये गरम करा मऊ होतात🙏
दोन वाटी पीठा मध्ये किती मोदक तयार होतात
तुमच्या कडची वाटी किती मोठी लहान आहे त्या वर अवलंबून आहे... १ कप किंवा वाटी मध्ये १० ते १२ मध्यम आकाराचे मोदक होतात म्हणजे २ वाटी मध्ये कमीत कमी २० तरी व्हायला पाहिजे...पिठाची पारी जर पातळ करता येत असेल तर जास्त मोदक होतील 🙏
Can we use ready-made rice flour ?
You can use readymade flour but you cant get same result ... because ready made rice flour texture is coarse ...so for best result use hommade rice flour
खूपच छान टिप्स दिल्या आहेत👌... मी नक्की ट्राय करून बघेन☺.. thank you 🙏
Thanks 🙏😊😊
Welcome mam☺
,
Fantastic 👌🏼👌🏼
Thanks 🙏😊
खुप छान
Thanks 😊🙏
मस्त👌👌
Thanks 😊🙏
. खूपच छान
Thanks 🙏😊