खुप मनाला वेड लावणारे गीत आहे....दादा.... भावपूर्ण गीत.... 🥺🥺🥺 एवढेच वाटते की....... अशी वेळ कधी कोणावर येऊ नये..... फक्त एवढे च सांगतो- राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा ! Love you bro ❤
खरच हा सण एक गोड नात्याचा आहे, मनापासुन जपल तर ते नात चिरकाळ टीकते, प्रत्येक भावाला या जन्मी आशीच बहीण मिळो,सुख दुख भावाचे समजणारि ज्यांना बहीण नाही त्यांच मण हे गित येकुण गहीवरल आसेल, पण ज्यांना भाऊ नाही त्यांनी हे नात समजुन घ्यायची खुप गरज आहे, गुरु मढवी सुंदर गीत
Nice song dada l like this song very much 😍😘kharach khup ghat nat ast bahin bhavach aani te khup pavitra pan aahe ya natyasarkh pavitra nat nast 😘😍😍😍😍😍🌹🌹🌹🌹🌹🌹
आद. दादासाहेब जबरदस्त आवाज व गाणे डोळ्यात पाणी आले तुम्ही छान लिहीता
दादा खरच खुप छान गान आहे गाण येकुन रडायला आल
Gaan ekdam zakkas..khup radayla aal gaan baghun..khup sundar aawaj tuza dada..aani gaan hi..i most like this song..
बहिणी साठी खूप छान गाणे आहे भरून आले💐💐💐
Bhahu bhahinich natyat yevdi shakti ahe na kiti hi lok boli tari te naat kadhi tuthat nhi ani 😘dada khup chhan song ahe 👌👌👌👌👌
Superrrr Bhau dolyat ashru ale aikun..... Bahinichi maya veglich aste
हो
लय भारी दादा मस्त सर्वात भारी गाण आवडलं👌👌👌👌😘😘
Nice heart touching story😢😢😢jaam bhari kdkkkkk👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
खुप मनाला वेड लावणारे गीत आहे....दादा.... भावपूर्ण गीत.... 🥺🥺🥺
एवढेच वाटते की....... अशी वेळ कधी कोणावर येऊ नये..... फक्त एवढे च सांगतो-
राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा ! Love you bro ❤
धन्यवाद
आणखी नवनवीन व्हिडिओ बनवा..... दादा.... 😊👍
खरच भाहू डोळ्यातून पाणी आले एक तरी बहीण पाहिजे😔😔😔🥰🥰🥰😊😊😊😊😀💖💖😭😈❤️❤️
काय करतोस
😋😋😋😊🎂🎂
È@@kartikiyeole4764
अआरज्ञ
खरच हा सण एक गोड नात्याचा आहे, मनापासुन जपल तर ते नात चिरकाळ टीकते, प्रत्येक भावाला या जन्मी आशीच बहीण मिळो,सुख दुख भावाचे समजणारि ज्यांना बहीण नाही त्यांच मण हे गित येकुण गहीवरल आसेल, पण ज्यांना भाऊ नाही त्यांनी हे नात समजुन घ्यायची खुप गरज आहे, गुरु मढवी सुंदर गीत
वाव काय मस्त, तूम ही भाऊबिजेच महत्त्व पटवून दिल फारच छान
खर आहे भाऊ खुप छान आहे ज्याला बहिण नाही किंवा ज्याला भाऊ नाही त्यांना खुप आठवण येते आय मिस यु ज्यानं भाऊ नाही त्यांना
Ekdamm mast song
धन्यवाद
हृदयस्पर्शी सॉंग खूप छान👌👍
Nice song dada l like this song very much 😍😘kharach khup ghat nat ast bahin bhavach aani te khup pavitra pan aahe ya natyasarkh pavitra nat nast 😘😍😍😍😍😍🌹🌹🌹🌹🌹🌹
, मला तु खुप आवडतेस
hi
गुरुभाऊ हे गान जेवढे ऐकावे तेवढे कमीच आहे आणि जितक्या वेळी मी ऐकतो तितक्या वेळी हे गान मला रडवते.. खरच अप्रतिम गान...
धन्यवाद
Xxx
Right
@@gurunathbalkrishnamadhavi ooppoop0uftraqqaaaaan
भाऊ बहीणच नात भारी दाखवल बघुन मन भरून आलं सगळ्यांनी भारी काम केले गाण संगीत सगळच भारी
धन्यवाद
खुप छान व्हिडिओ आहेत दादा 😔👌👌👌👌
Nice song and act,
It looks like real👍👍
माझ्या डोक्यात शेवटीच पाणी आणले भाऊ नी Very Nice Song 👌👌👌
Yjfhdhncihvfghzvbnmcg. Nmvxl cjccjnccbblrudp
Mst ch bhau...aplya Maharashtra song marathi😘😘
एकदम मस्त भाऊ 👌👌👌
खुपचं सुंदररररररर... अभिनंदन सर
Nice dada kharach khup mnala lagl song khup Chan👌👌👌👌👌
खरंच या गाण्याने डोळ्यामध्ये आनंदाश्रू वाहू लागले.....
❤dada God aahe
दादा खुप सुंदर गाणी आहे . डोळ्यात पाणी आलं र .... 😢
धन्यवाद
भावा खरोखर डोळे भरून, आले
Kharach bhau radvalas
Chhan🥰👌
Lay bhare👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद
@@gurunathbalkrishnamadhavi bhau kasaa patavayacha
काळजाला भीडल हे गाणं आस प्रेम भाऊ बहीण
धन्यवाद
Super
🙏 जय भीम 🙏 खूप खूप छान सीमा ताई👌👍
गुरु दादा मन भरून आलं, डोळ्यात पाणी तर आलंच 😢😢1नं सॉंग गुरु दादूस
धन्यवाद
@@gurunathbalkrishnamadhavi %p
@SingerGuruMadhavi 22❤❤❤ QQ 1q❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤q1222211qqqqqq2w1
मस्त आहे हे गाणं भावा या गाण्याला तोड नाही
Khup Chan dada aani bahinich prem
खरच भाऊ खुप छान ,मला हे गाणं आवडल,
तसेच मी हा व्हिडीओ हेडफोन लावून कमीत कमी १० वेळा पाहिला असेल......
खुपच छान
अतिशय सुंदर.
Thanks
Ashich video kada dada
फार छान 👌👌
बहीण भावाच्या या गोड नात्यात खूप समजुतीचे नाते दडलेलो असते....
Love you my sweet brothers..😍😉🙄☺
धन्यवाद
Asach asav bhau bahinichi sunder premal nata miss you brother
Khupach chan dada
सुंदर आणि खरंच आजकाळच भाष्य सांगणार गीत आहे गुरू सर अप्रतिम आवाज आणि सुंदर लेखन केल आहे
धन्यवाद
एक नंबर भावा शब्द अपुरे आहेत 👌👌👌
भाऊ खुप म्हणजे खुपच भारी. आवडल आपल्याला एकच नंबर Video आहे. हा आणि गाण तर खुपच मस्त आहे. Video ला...👌👍🙏
एकच नंबर गाण एकुण आनंद झाला
खरच पाणी आलं डोळ्यातुन
लय भारी दादा मस्त आहे हेच गाणं आवडलं तुमचं
धन्यवाद
डोळ्यातून पाणी आल. खूप छान आहे सॉंग😢😢😢😢
धन्यवाद
Hii
@@hirakorde5998 you
एकच नंबर दादा 🙏🙏
Khop chan dolyat pani aale👍👌💐
आज पासून मी
कधीच लाईक केले नवते
पण आज तुमचा सोग
खुप खुप आवडला
धन्यवाद
भारी दादा खुप आवडल गाण
@@gurunathbalkrishnamadhavi rxouokhio v -&//+. 80
Nice. Dada
Good afternoon
एकच नबर
भाऊ बहिणीचे प्रेम पाहून, अक्षरशा डोळ्यात पाणी आले,, भाऊ गाणी खूप छान आहे,, Nice मढवी भाऊ💐👍👌
Bhau bahiniche prem pahun aksharshya dolyat pani ala 😭😭 so nice
Sklf
आशापुरी माता की भाई बहन की
vyjShadka@@parmeshwarjohare1793
@@baluavile3824da
भाऊ बहिणेचे फक्त प्रेम भेटले हिच मोठी आनंदाची भेट...,
Ak number Taiee 🙏
मनाला भिडला दादुस गाना 🥺♥️🙌
धन्यवाद
Guru Creative खूप छान आहे भाऊ
भाऊसाहेब हा क्षण पाहुन रङुयेतय👍👍
🙏🙏Tai tu pan ek bhavachi bahin ahes ase kahi bhed bhau karat jau nakos 🙏🙏
प्रत्येक भावाला बहीण पहीजे
धन्यवाद
Nanisiklimeriladli
Nice bahu lay bahri song dedicated kelay ahe thumhi great
Thanks
Khup chan dada & Tai 👍👌👌👌
दादा खुप छान आहे साँग माझे डोळे भरले आहेत 😭😭दादा आमचा किती समजदार आहे बघा
अप्रतिम गाणं खरंच गुरु सुंदर बनवले तु हा सांग
धन्यवाद
Nice re bhava layi bhari khupch sudar
एक नंबर भाऊ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा👍👍🙏🙏
Jgj
विडिओ पाहून अक्षरता माझ्या डोळ्याला पाणी आलं
Bhahin bhavach prem ashe
Thanks
Heart toch..... Super 👌👌👌
डोळे.भरून.आले.छान.आहे.
खरच खूप छान गाण होत🙏🙏
धन्यवाद
Radavalas bhavan,nice😍😍😍
खूप छान .. भाऊ बहिणीचे या शतकात कुणीच काढले नाही . मनापासून तुमचे आभार
धन्यवाद
लय भारी त्या ताई साठी 🙏
धन्यवाद
Nice bro
😭😭😭Bhau tuzya song ne tar radavl re 😭😭😭
खूप छान गुरु मढवी भाऊ 🌹💔💯🥀🌹🌷🌺
99% भाऊ बहीण रडल्या शिवाय राहणार नाही the great👍 bahin भाऊ.
धन्यवाद
डोळ्यात पाणी आल दादा
Thanks
लय भारी दादा
अप्रतिम, अद्भुत.......😔😟❤️
धन्यवाद
Nice heart touching story 😢😢kdkkk dada
खुप सुंदर,,,मन भरून आले
एकच नंबर आहे ताई आणि दादा
Bhausaheb khup chan song..radayala ale ho
गुरू दा खूप छान song आहे... 😊😔☺👌
खुप नसीबवान आहे मी मला माझ्यावर प्रेम करणार्या बहीनी लाभल्यात मस्त गाण आहे दादा 🙏👏👏
धन्यवाद
Yyy
@@santoshsalunke8669 nvc
@@gurunathbalkrishnamadhavi
Kjg
लय भारी दादा 👌👌👌👌
👌👌👌👌👌👌या जगात आईच दुसर रूप आणि आईसारख प्रेम करणारी दुसरी स्त्री ही बहीण असते खुप छान वीडियो मधून दाखऊन दिलात
धन्यवाद
Pranesh Rambade nice
👌👌👌👌 khup chhan
Jay.eakavira aai Jay agari
👌👌👌👌
Super Bhai
धन्यवाद
Kharach 1no, salam bhava tula
दादा खूब बहीण भावाचे गाना चांगला आवड मला खूप
धन्यवाद
लय भारी दादा हे गाणं पाहून पाणी आलं रे दादा लय भारी
Bhau kharach khup sundar ahe
खुप छान भाऊ ,व्हिडिओ पाहून डोळे भरून आले,👌👌
Superb superbbb
Heart touching song👌👌
अगदी हृदयस्पर्शी...
डोळे भरून आले
Mazi bahin khoop chan ah love u sis ❤❤❤❤
अभिनंदन मित्रा
एक मस्त गाण सादर केलेल
सर्वांना आवडल
धन्यवाद
Bavachi khup aatvan yete
Yala boltat भावा बहिणीचे खरे प्रेम
धन्यवाद
😍 भाऊ मला ये गान मला लय आवडलं 😍
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😞😞😞😞😞😢
खूप छान आहे 3:55 दादा ❤