विराच्या विररसाचे वर्णन फारच सुरेख शब्दांत काव्यात उतरवले आहे आणि तितक्याच सुंदरतेने महान गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने हृदयाला भिडेल असे सादर केले आहे.... मन भरून येते गीत ऐकताना 🙏🙏 सर्वच संगीत मानापमान सदस्यास आमचे वंदन व मनःपुर्वक शुभेच्छा 🎵💐💐🙏😍
सुरांची कट्यार पुन्हा एकदा मनाला भिडली..😍😍😊 कर्णमधुर संगीत, नेत्रसुखद सादरीकरण,दिग्गज कलावंतांचे सूर आणि या सगळ्यांमागची दिग्दर्शक #subodhbhave यांची मेहनत व कल्पकता.. सबकुछ वाह!!!😍😍❤️❤️
तीन महान गायकांच्या वेगवेगळ्या आवाजांनी या गाण्याला दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. 3 distinct voices of maestros give this song a divine feel..... Good luck🍀 शुभेच्छा!
शास्त्रीय संगीताचा वारकरी आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी... आदरणीय महेशजी काळे..आपला महेश दादा...दादाचा आवाज ऐकला मन अगदी प्रसन्न होते.. मंत्रमुग्ध होते. #Maheshkale❤
व्वा...कट्यार नंतर पुन्हा एकदा संगीत प्रेमी ,नाट्य प्रेमी ,आणि चित्रपट प्रेमींसाठी पर्वणी..तीन दिग्गज गायक एकत्र...व्वा..आता संगीत मानापमान कधी येणार याची च वाट बघायची. सुबोध भावे असल्यामुळे कट्यार इतकाच तो सर्वांग सुंदर झाला असेल यात शंकाच नको..❤
शब्द, सूर, स्वर , संगीत आणि सादरीकरण... सर्वच फार सुंदर... ❤️❤️ फक्त ते सबटाईटल्स प्रमाणे जे गीताचे बोल लिहिले आहेत त्यात सुधारणा हव्यात खूप ठिकाणी.. ते बोल निर्दोष असतील तर ते सगळे शब्द अजून प्रभावीपणे आम्हा रसिकांपर्यंत पोहचतील.. विनंती समजा..🙏🙏
फारच सुंदर..महेश काळे सर,राहुल देशपांडे सर आणि शंकर महादेवन सर यांच्या सुरेल आवाजात पुन्हा एकदा कट्यार काळजात घुसली या कलाकृती नंतर संगीत मानापमान या चित्रपटात पुन्हा एकदा या दिग्गज प्रतिभाशाली गायकांची सुरेल गाणी ऐकायला आतुर आहोत..सोबत शंकर एहेसन लॉय यांचे संगीत ...संपूर्ण संगीत मानापमान च्या टीमला खूप शुभेच्छा ...सर्व गाण्यांची आतुरता
A beautiful song rendered by 3 legends. Thank you Subodh sir for presenting this song that has transported me to another world after hearing it. Although you did not mention it, this song is an ode to Lord Ganesha, along with the bravehearts. And of course, I’m running out of words for Shankar sir, Rahul sir and Mahesh sir. खरंच अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Please release full song . I know there are more verse . Masterpiece ❤🤌🙌. From composition of SAL to beautiful lyrics by Sameer sir everything is fabulous. And what to say about the trio !!!!! 3 GOATS 🐐 are there to sing . खूप छान ❤❤ कृपया पूर्ण गाणे रिलीज करा 🙏🙏🙏
अहिंसक मार्गाने सनातन हिंदवी स्वराज्य संपूर्ण विश्वामध्ये कायमस्वरूपी स्थापित करून मानवतेच्या प्रेमाने संपूर्ण विश्व पावन करायचंय व विश्व रुपी भारत मातेला अध्यात्मा पासून ते विज्ञाना पर्यंत अनंत यशाने कायम स्वरुपासाठी समृद्ध व परिपूर्ण करून अनंत यशाच्या सर्वोच्च सिंहासनावर विराजमान नक्कीच करायचं य व संपूर्ण विश्व अजिंक्यपद अखंड भारत मातेला करायचं य व संपूर्ण विश्व भगव्या ध्वजा मध्ये एकरुप करायचं य कायमस्वरूपी साठी.जगदंब.सनातन हिंदवी स्वराज्य चां श्री गणेश आहे मी युगानुयुगे.सत्यमेव जयते.
अहिंसा परमो धर्म हे गांधीने फक्त हिंदूंना शिकवलेल अर्धसत्त्य आहे . त्यांच्या पुढील ओळी अशी आहे --हिंसा रक्षती धर्म: .शांतीच्या काळात अहिंसा ठीक आहे ,पण समोरचा हिंसक होऊन येतो ,तेव्हा अहिंसा परमो धर्म म्हणून कसे चालेल ? १७ वेळा माफी दिलेला महंमद चोरी ,नाउमेद न होता ,१८व्यांदा चाल करुन येतो व पृथ्वीराजावर विजय मिळवतो . तो पृथ्वीराजाला माफी/ सूट काही न देता त्याला ठार मारतो .म्हणून अहिंसा व माफी कुठे ,केव्हा ,कशी वापरायची हे ज्याचे त्याने ठरवावे .तेही स्वत:चा,परिस्थितीचा , कुटुंबाचा , राज्याचा ,देशाचा विचार करुनच ठरवावे . नाही तर इ.स. १९४७ , १९८९ व सद्ध्या मणिपूर ,बंगाल सारखे होईल .
चित्रपटाचे दिगदर्शक श्री. सुबोध भावे नेहमीच एक उत्तम कलाकृती प्रतुत करण्याचा प्रयत्न करता. पण हा विडिओ पाहत असताना एक गोष्ट जाणवली ज्या श्री गणेशाची स्तुती गात आहेत ते पूर्णपणे कलाकारांच्या मागे झाकून गेले आहेत
विराच्या विररसाचे वर्णन फारच सुरेख शब्दांत काव्यात उतरवले आहे आणि तितक्याच सुंदरतेने महान गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने हृदयाला भिडेल असे सादर केले आहे.... मन भरून येते गीत ऐकताना 🙏🙏 सर्वच संगीत मानापमान सदस्यास आमचे वंदन व मनःपुर्वक शुभेच्छा 🎵💐💐🙏😍
😮
Yes
सुरांची कट्यार पुन्हा एकदा मनाला भिडली..😍😍😊 कर्णमधुर संगीत, नेत्रसुखद सादरीकरण,दिग्गज कलावंतांचे सूर आणि या सगळ्यांमागची दिग्दर्शक #subodhbhave यांची मेहनत व कल्पकता.. सबकुछ वाह!!!😍😍❤️❤️
तीन महान गायकांच्या वेगवेगळ्या आवाजांनी या गाण्याला दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
3 distinct voices of maestros give this song a divine feel.....
Good luck🍀 शुभेच्छा!
त्रिदेव ❤❤❤किती समतोल आवाजाची किमया🎉🎉🎉सुंदर रचना 🎉🎉स्वर,ताल बरोब्बर 😂😂😂 दैदिप्यमान प्रस्तुती ❤❤❤ मनापासून आवडली🎉 आपल्या श्रमाचे फळ आहे हे🎉सत्य आहे❤❤❤
शंकरजी राहुलजी आणि महेशजी .... गाणं मनात भरायला आणखी काय हवं❤️🤌✨
मानापमानच्या टीझर नंतर मी याच गाण्याची वाट बघत होते. खूप सुंदर ❤❤❤❤❤ कट्यारनंतर खूप सुंदर कमबॅक केलाय तिघांनी 🌸🌸🌸
फारच सुंदर, अप्रतिम आणि काळजाला भिडणारे स्वरसंगीत!👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खूपच उत्सुकता!!
शास्त्रीय संगीताचा वारकरी आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी... आदरणीय महेशजी काळे..आपला महेश दादा...दादाचा आवाज ऐकला मन अगदी प्रसन्न होते.. मंत्रमुग्ध होते. #Maheshkale❤
brilliant singer, no doubt, पण भाव अजून कमी आहे गाण्यात, shankar mahadevan शैली मध्ये जो हृदयापर्यंत पोहोचतो.
3 Greatest singers ❤❤❤
व्वा...कट्यार नंतर पुन्हा एकदा संगीत प्रेमी ,नाट्य प्रेमी ,आणि चित्रपट प्रेमींसाठी पर्वणी..तीन दिग्गज गायक एकत्र...व्वा..आता संगीत मानापमान कधी येणार याची च वाट बघायची. सुबोध भावे असल्यामुळे कट्यार इतकाच तो सर्वांग सुंदर झाला असेल यात शंकाच नको..❤
Ho खरच!
nb ❤lilj हो,, nhbj❤jl
शब्द, सूर, स्वर , संगीत आणि सादरीकरण... सर्वच फार सुंदर... ❤️❤️
फक्त ते सबटाईटल्स प्रमाणे जे गीताचे बोल लिहिले आहेत त्यात सुधारणा हव्यात खूप ठिकाणी.. ते बोल निर्दोष असतील तर ते सगळे शब्द अजून प्रभावीपणे आम्हा रसिकांपर्यंत पोहचतील.. विनंती समजा..🙏🙏
या गाण्यातून तीन दिग्गजांचा सुरेल संगम झाला आहे.पुन्हा एकदा कर्ण तृप्तीचा आनंद ❤
ؤرهخ😅
फारच सुंदर..महेश काळे सर,राहुल देशपांडे सर आणि शंकर महादेवन सर यांच्या सुरेल आवाजात पुन्हा एकदा कट्यार काळजात घुसली या कलाकृती नंतर संगीत मानापमान या चित्रपटात पुन्हा एकदा या दिग्गज प्रतिभाशाली गायकांची सुरेल गाणी ऐकायला आतुर आहोत..सोबत शंकर एहेसन लॉय यांचे संगीत ...संपूर्ण संगीत मानापमान च्या टीमला खूप शुभेच्छा ...सर्व गाण्यांची आतुरता
Beautifully shot
त्रिमूर्ती चा सुंदर अविष्कार. खूप प्रेम.
3 plus subodh ji 4 stars in one frame....wow❤❤❤ great song......🎉🎉mstchhhhhh
Kya baat. Just amazing and woderful. Om Gan Ganpathaye Namo Namah.
After Phulwanti another masterpiece of Music and Dance from Marathi film industry. Thank you! New Year Great Start!
A beautiful song rendered by 3 legends. Thank you Subodh sir for presenting this song that has transported me to another world after hearing it. Although you did not mention it, this song is an ode to Lord Ganesha, along with the bravehearts. And of course, I’m running out of words for Shankar sir, Rahul sir and Mahesh sir. खरंच अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Rahul Deshpande ❤
Surekh, 👌🏻 katyar kaljaat ghusali chi athavan aali. Hya chitrapatatli pade ajramar hovot hich sadichcha
❤❤❤ किती सुंदर आहे हे!!
What a gem! Masterpiece!🤩🙏
Excitement Level Day By Day 📈
Wah wah wah! surel mejwani....theter mdhe pahayla kharach khup mja yeil 💯❤ktyar nantr best asel he. 💯
खूपच अप्रतिम सुंदर🎉🎉🎉🎉🎉
मस्तच 👌👌खूप छान... तिघेही माझे आवडते गायक 👌🫰क्या बात👏
अतिशय सुंदर खूप छान खूप मस्त अप्रतिम संगीतातले त्रिदेव आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना 🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👍👍🙏🙏🙏🙏
Thank you for this one ... need more like this.love it
Zakkkkkasssss 👍👌
3 Maestros 1 song.....❤❤❤
Superb ❤hatts of you 👏 👌
Excellent and mind-blowing 🙏🙏🙏pranam Mahesh sir, Shankar sir and Rahul sir🙏🙏🙏🙏
Rahul sir aani Mahesh sir sobat bagun khup bar vatl
Khup time lagala pan sobat yayla
Khup chan... Thank you for sharing this to me dear Sameer Sir😊
Khup khup sundar ❤❤❤
Best collaboration ever
Please release full song . I know there are more verse .
Masterpiece ❤🤌🙌. From composition of SAL to beautiful lyrics by Sameer sir everything is fabulous. And what to say about the trio !!!!! 3 GOATS 🐐 are there to sing .
खूप छान ❤❤ कृपया पूर्ण गाणे रिलीज करा 🙏🙏🙏
त्या तिघांना थ्री गोट्स म्हणून त्यांची तुलना बळी करण्यासाठी केली . बरोबर आणि योग्य शब्द वापरा .नसेल समजत तर काही तरी पोस्ट करु नये.
🔥🔥🔥
महेश काळे सरांचा आवाज ऐकल्यावर मन प्रसन्न होते ❤
❤❤❤❤😮😮😮
Kulvadhu serial parat suru kara ❤❤
अहिंसक मार्गाने सनातन हिंदवी स्वराज्य संपूर्ण विश्वामध्ये कायमस्वरूपी स्थापित करून मानवतेच्या प्रेमाने संपूर्ण विश्व पावन करायचंय व विश्व रुपी भारत मातेला अध्यात्मा पासून ते विज्ञाना पर्यंत अनंत यशाने कायम स्वरुपासाठी समृद्ध व परिपूर्ण करून अनंत यशाच्या सर्वोच्च सिंहासनावर विराजमान नक्कीच करायचं य व संपूर्ण विश्व अजिंक्यपद अखंड भारत मातेला करायचं य व संपूर्ण विश्व भगव्या ध्वजा मध्ये एकरुप करायचं य कायमस्वरूपी साठी.जगदंब.सनातन हिंदवी स्वराज्य चां श्री गणेश आहे मी युगानुयुगे.सत्यमेव जयते.
अस आतापर्यंत तरी झालं नाही, अहिंसेच्या खुलस्ट कल्पनेने सनातन संपुष्टात आला आणी तुम्ही अजून सुधारत नाही
अहिंसा परमो धर्म हे गांधीने फक्त हिंदूंना शिकवलेल अर्धसत्त्य आहे . त्यांच्या पुढील ओळी अशी आहे --हिंसा रक्षती धर्म: .शांतीच्या काळात अहिंसा ठीक आहे ,पण समोरचा हिंसक होऊन येतो ,तेव्हा अहिंसा परमो धर्म म्हणून कसे चालेल ? १७ वेळा माफी दिलेला महंमद चोरी ,नाउमेद न होता ,१८व्यांदा चाल करुन येतो व पृथ्वीराजावर विजय मिळवतो . तो पृथ्वीराजाला माफी/ सूट काही न देता त्याला ठार मारतो .म्हणून अहिंसा व माफी कुठे ,केव्हा ,कशी वापरायची हे ज्याचे त्याने ठरवावे .तेही स्वत:चा,परिस्थितीचा , कुटुंबाचा , राज्याचा ,देशाचा विचार करुनच ठरवावे . नाही तर इ.स. १९४७ , १९८९ व सद्ध्या मणिपूर ,बंगाल सारखे होईल .
We need solo versions of 3 three of them !!!! 🤌🏻🤌🏻
Yet another Master class 🎉😊
Wahhhh....❤❤❤❤
gayak ani sangeetkar sobat tabla dholak sitar ani baki mandali cha ullekh kela description madhe. Khup chhan ❤ tyana mann hava
अप्रतिम सुंदर कलाकृती, सुंदर वर्णन, दिगज्ज गायक 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
सुरेल❤❤
Thanks for this legend trio 🙏😍
Khup sundar gaana ahe
3 great legends of marathi music industry together ❤
Epic
वंदन हो. सुंदर गाणे तीन. बडे गायक एकत्र. खुप सुंदर. गाण्याचे बोल. उत्तम. 🙏🌹
Heavenly trio! ❤
विलोभनीय 💓
.
Vandan Ho 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻
सुंदर❤❤❤❤❤
अतिशय सुरेख सुंदर खणखणीत व दर्जेदार आवाजात गायिले आहे.
छोटेसे गाणे वाटते.
😇😇😇🙏🙏🙏🙏🙏
वा सुंदर
Goosebumps 01:34
चित्रपटाचे दिगदर्शक श्री. सुबोध भावे नेहमीच एक उत्तम कलाकृती प्रतुत करण्याचा प्रयत्न करता. पण हा विडिओ पाहत असताना एक गोष्ट जाणवली ज्या श्री गणेशाची स्तुती गात आहेत ते पूर्णपणे कलाकारांच्या मागे झाकून गेले आहेत
वंदन हो......👌👌
Mast❤
सुंदर ❤
Apratimmm❤❤❤
Just वंदन हो 🙏🏻
अप्रतिम ❤❤❤
Best collab ever
3 Legends In One Frame ❤
Vandan Ho
Beautiful Song 🎉🎉
बहुत बहुत आभार जयपुर राजस्थान से🙏
khupch sunder ♥
वंदन हो......!
Keyabaat 🙏 🙏🙏very nice composition ❤❤
Wah 👏👏👏
Superb 🎉🎉
भारी भारी ❤❤❤
अप्रतिम
Grt❤
अतिशय सुंदर. चित्रपटासाठी आतुर.
Does anyone else feel that the background dancers’ synchronization could be better?
Yes
.ni shabad ❤❤👌👌👌❤❤❤🙏🙏🙏❤❤🙏🙏
अप्रतिम.👌👌❤️❤️🙏🙏
Goosebump song
💎💎💎
Khuoop sudar ❤❤❤
हे गाणे अतिशय सुंदर आहे
❤❤
💖
Apratim tinhi maze aawadte gayak
🎉🎉
✨
Katyar nantar 2ri sangitmay mejwani🎉🎉🎉
Someone please remind me once the album is out by replying to this comment, thank you ❤
सूर निरागस हो...
Jay shree Ganesh 🙏🙏🙏🙏🙏
Mast gana !
Mast