माझ्या आयुष्यातील स्वामींचे महत्व | मला आलेले स्वामींचे अनुभव | स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    श्री स्वामी समर्थांचा १४६ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने आज साजरा होत आहे.
    स्वामी समर्थ महाराज यांनी चैत्र मासातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला (तिथी शके १८०० बहुधान्य नाम संवत्सर) अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठ स्थानी मध्याह्नकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली.
    नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले होते.
    #god #india #indian #experience #lifestylevlog #ytshorts #ytshortsindia #ytstudio #swami #swami #dindori #viral #amazonfinds #amazonhaul #amazon #amazongadgets #amazonprime #amazingshorts #devotional #dev #prarthana #bhakti #bhaktisong #bhaktistatus #anubhav #youtubecreator #youtubevideo #youtuber #youtubechannel #youtubeindia #samarth #selfimprovement #swamisamarth #swami #swamiseva #swamianubhav #akshay #akshaytritya #punyatithi #punyathithi #status #statusvideo

КОМЕНТАРІ • 111

  • @meerashete1345
    @meerashete1345 Місяць тому +2

    13 मे ला मी बस ने प्रवास करत होते, माझ्याकडे एक मोठी परस आणि त्यात एक छोटस पाकीट त्यामधे मोबाईल , पैसे, घराची आणि स्कूटी ची चावी होती, प्रवास करत असताना बस change करावी लागली तेव्हा पुढच्या बस कंडक्टर ने बस सुरू होताच तिकिटाचे पैसे मागितले पर्स मध्ये हात घातला तर पर्स मध्ये छोटस पाकीट नव्हत.मी कंडक्टर ला सांगितलं माझी पर्स चोरीला गेली. तेव्हा त्यांनी बस थांबवली, मग चरीला गेली तर कोणाला विचारायचं कंडक्टर मन्हे तुम्ही प्रत्येकाच्या बॅग चेक करा. पण ते बरोबर वाटत नव्हत. सगळ्या गोष्टी माझ्या बाजूने होत गेल्या योगायोगाने गाडीच्या बाजूला पोलीस पण होते ते म्हणे आपण बस स्टँड चे सीसीटीव्ही चेक करुत पण त्याने काय होणार होत एखादा माणूस जर पर्स घेऊन निघून गेला असेल तर कसा सापडेल. मी घरून निघताना माझ्या मुलीला मनाले होते आता तू मोठी होत आहेस तू पण महाराजांची सेवा करत जा.आणि रस्त्यात पण महाराजांन बद्दल बोलत होते . काय योगायोग माहीत नाही एक बाई माझी पर्स घेऊन अचानक बस च्या बाजूला आली मी मैत्रिणीच्या मोबाईल वरून माझ्या मोबाईल वर सतत कॉल करत होते त्या बाईने माझा कॉल उचलला आणि मला मनाली की हा मोबाईल मला सापडला आहे कोणाचा आहे. आणि तिने मला माझी पर्स वापस केली. माझ्या सोबत जे चांगलं झालं माझी पर्स मला मिळाली ती फक्त स्वामी महाराजांच्या कृपेने. श्री स्वामी समर्थ 🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      ताई खूपच छान अनुभव सांगितला तुम्ही ...खूप खूप धन्यवाद ....आणि तुम्ही मुलीला लहानपणापासून स्वामींची सेवा करायला शिकवत आहात ही खरंच खूप छान गोष्ट आहे........स्वामींची कृपा सगळ्यांवर अशीच राहू दे ....श्री स्वामी समर्थ ताई !

    • @mohinisherve7003
      @mohinisherve7003 Місяць тому +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @shambhukharade3507
    @shambhukharade3507 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @mayurpawale1100
    @mayurpawale1100 28 днів тому +1

    Swami samart🌺🌺🙏 3:26 00

  • @samarthclasses9190
    @samarthclasses9190 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ🎉

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @vanitaraut8754
    @vanitaraut8754 Місяць тому +6

    खुपच छान वाटले तुझा अनुभव ऐकून माझा स्वामी वर खुपच विश्वास आहे

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      खूप धन्यवाद video पाहिल्या बद्दल...स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत....श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @shubhjindagi
    @shubhjindagi 5 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  5 днів тому +1

      श्री स्वामी समर्थ शुभांगी ताई.... thanks for watching 🙏🏻

    • @shubhjindagi
      @shubhjindagi 5 днів тому +1

      @@anandiparijat395 अग आज कळले मला की तुझे chaanel आहे 😍👍हा video वरती आला …स्वामींबद्दल होता म्हणून पहायला घेतला अजुन बाकी आहे 💕

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  5 днів тому

      हो नक्की सांगा कसा वाटला

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Місяць тому +2

    श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏🌹🙏🌷🙏🌼🙏🚩

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 Місяць тому +3

    " श्री सद्गुरूनाथ महाराज की जय "

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @Bawankule786
    @Bawankule786 Місяць тому +4

    कर्ता आणि करविता तूच एक स्वामी नाथा

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। श्री स्वामी समर्थ

  • @user-hq7ve7cd1r
    @user-hq7ve7cd1r Місяць тому +2

    खुपच छान वाटले तुमचा अनुभव ऐकून श्री स्वामी समर्थ ❤

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      धन्यवाद ताई...श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sweetlife4080
    @sweetlife4080 Місяць тому +2

    Shree Swami Samarth

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @archanabhukte5776
    @archanabhukte5776 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌹🙏🌷🙏🌼🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻

  • @suvarnabhosale6568
    @suvarnabhosale6568 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @Bawankule786
    @Bawankule786 Місяць тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sahadevamdoskar8058
    @sahadevamdoskar8058 Місяць тому +3

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      Thanks for watching video.....श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv Місяць тому +1

    6:07 6:35

  • @sunetragajbhare603
    @sunetragajbhare603 Місяць тому +2

    Shree swami samarth

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @anandambdoskar5867
    @anandambdoskar5867 Місяць тому +2

    फारच छान वाटले आपले अनुभव ऐकून. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ!

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      खूप खूप आभार बाबा...श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @user-fz4mg9fy9h
    @user-fz4mg9fy9h Місяць тому +14

    स्वामीं नाव घेतलं तरी डोळ्यात पणी येत tai का मला नाय माहित पण देवा सोबत माजी एक वेगळी नाळ आहे जुळलेली मला जास्त आई भवानी आणि स्वामीं जीव आहे मी कधीही गाणं लावलं तरी डोळ्यात पणी येतेच आणि लहान पानापासून खूप त्रास सहन करत आली आणि लग्न झालं तरी तेच पण आता मला हे काहि नको वाट ❤️

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому +6

      खूप धन्यवाद video पाहिल्या बद्दल...स्वामींचे नामस्मरण करा ताई ...आई भवानी सगळ्यांचे संकट दूर करते ....तुम्हाला जिथे विश्वास वाटतो त्या देवावर श्रद्धा ठेवा ....स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत....श्री स्वामी समर्थ

    • @user-fz4mg9fy9h
      @user-fz4mg9fy9h Місяць тому

      @@anandiparijat395 tai नामस्मरण चालू असत स्वामीं नाम सारखं मुखात असत आणि विश्वास म्हणजे स्वामीं आणि आई भवानी आहे मला आई वर आहे पण मोकळ नाहीं झालं खूप त्रास होतो

    • @supriyashinde2658
      @supriyashinde2658 Місяць тому +1

      Majhepan same asach ahe

  • @shouryaslifestyle7009
    @shouryaslifestyle7009 Місяць тому +3

    Shree Swami Samarth Tai

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @vasantiwalunj6527
    @vasantiwalunj6527 Місяць тому +1

    Shree swami samarth Jay Jay swami samarth

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻

  • @mamatashirodkar9947
    @mamatashirodkar9947 Місяць тому +1

    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth
    Shree Swami Samarth

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻

  • @dipalishivgan2988
    @dipalishivgan2988 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏❤️

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @kalindilokhande6220
    @kalindilokhande6220 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई 🙏🏻

  • @namratadesbpande5863
    @namratadesbpande5863 Місяць тому +1

    Khup chan

  • @Suchitapadolkar
    @Suchitapadolkar Місяць тому +2

    Khup chhan Anubhav...

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      Thanks for watching 🙏🏻 stay connected 👍🏻😊

  • @amitmuthe3805
    @amitmuthe3805 Місяць тому +1

    Sri swami samarth gurumauli 🙏🙏🙏🌷🌷🌷

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 Місяць тому +2

    Khupach sunder ❤
    Shree swami samarth 🎉

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई....thanks for watching video 🙏🏻

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Місяць тому +1

    🕉 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩

  • @anjalipanchpor2915
    @anjalipanchpor2915 Місяць тому +1

    खूप छान .🎉

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      खूप धन्यवाद ताई....श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @pravatikharat8384
    @pravatikharat8384 Місяць тому +1

    Shree swami samarth🙏🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Місяць тому +2

    Shree swami samarth ❤❤

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई....thanks for watching video 🙏🏻

  • @arohidighe19
    @arohidighe19 Місяць тому +1

    Shree Swami Samarth ❤

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @rashmijadhav8035
    @rashmijadhav8035 Місяць тому +2

    खूप छान

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      Video पाहिल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏🏻😊 श्री स्वामी समर्थ 🙌

  • @namratajabare937
    @namratajabare937 Місяць тому +1

    Shree Swami Samarth 🙏🙏❤️❤️

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @PracheeDeshmane-uw8pr
    @PracheeDeshmane-uw8pr Місяць тому +1

    Tai tumche bolne phar chan ahe chan ani prassana vatle mla Shree Swami Samarth

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      खूप धन्यवाद video पाहिल्या बद्दल....मनापासून आभार ताई ....स्वामीच करवून घेतात आपल्या कडून सगळे ....श्री स्वामी समर्थ

  • @kanchanmarutishindeshinde15
    @kanchanmarutishindeshinde15 Місяць тому +2

    Grumauli krupa asudhy swami

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त.....🙏🏻 श्री स्वामी समर्थ ताई 🙌....video पाहिल्या बद्दल खूप आभार

  • @maltisuryavanshi7107
    @maltisuryavanshi7107 Місяць тому +1

    खूप छान video ताई तुमची देवपूजा खूपच आवडते

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद ताई....श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @archanakadam2645
    @archanakadam2645 Місяць тому +1

    Shri Swami Samarth 🙏🌹🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @AparnaShette
    @AparnaShette Місяць тому +1

    Chan vatale tuza anubhav yeikun mi pan swami bhakt aahe

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      धन्यवाद ताई....श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @ketandeshpande4616
    @ketandeshpande4616 Місяць тому +1

    Tumche saglech video khup chan astat ashach vegvegle videos share karat raha.

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      Video पाहिल्या बद्दल खूप खूप आभार....असाच लोभ असावा 🙏🏻

  • @nikitakharde5376
    @nikitakharde5376 Місяць тому +1

    Shree Swami Samarth tai 🙏
    Tai Tumi devara kuthun ghetla Ani kiti madhe ghetla khup mast ahe

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      Hello ताई, खूप धन्यवाद 🙏🏻 ....हा देव्हारा मी बनवून घेतला आहे. Exact price सांगता येणार नाही मलाही कारण आम्ही नवीन घर घेतले तेव्हा interior designer कडून सगळे काम एकत्र करुन घेतले होते....असा देव्हारा आता रेडीमेड मिळतो दुकानांत मध्ये .... तुम्ही सुद्धा चेक करून बघा ताई किंवा बनवून घेऊ शकता...शक्य झाल्यास मी price चेक करून सांगते 🙏🏻

    • @nikitakharde5376
      @nikitakharde5376 Місяць тому +1

      @@anandiparijat395 Tai jamla tar ek detail video banava na tumchya devarya ver ki kasa ahe khup mast ahe tai Ani Swami tar tyat khup chan distat

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      @@nikitakharde5376 हो ताई नक्की करेन....खूप आभार 🙏🏻🙌

  • @RP-ml5hs
    @RP-ml5hs Місяць тому +1

    Chan vatla Tai anubhav aikun. Shree Swami Samarth 🙏 Pragat din mothya pramanavar kasa kartat ya baddal video takaycha plan aahe ka?

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई.... पुढच्या वेळी मी नक्की शुट करून दाखवेन.... video पाहिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @lalitajadhav1425
    @lalitajadhav1425 Місяць тому +1

    नमस्कार,,ताई,,मी,,पण, स्वामी,नामस्मरण,,करते,,मी,,कधी,,मंदिरात,,जातं,,नाही, माझ्या कड़े,, स्वामी चे,फोटो,,मुर्ती,, बसवली आहे,,मी,,त्यांना,,बघूंनच,,,उठतां बसतां,, नामस्मरण करते,,मलां,, स्वामी नां,,बघायलां,नाही,,भेटलं,,तर,,खुप,,रडावंस,,वाटतं,,जेवां,, स्वामी च्या,,फोटोफुढे,,नतमस्तक,होईलं,, तेवां,,हायसं,,वाटतं,,,श्री स्वामी समर्थ

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ ताई....स्वामी सगळीकडेच आहेत ...नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे 🙏🏻

  • @shilpamali277
    @shilpamali277 Місяць тому

    Tai Mazhe pati mala n sangta dur nighun gelet swami mla mazha sansar vyavstit Karun detil na tai Mazhe pati mazhyakde mla ghyayla yeu de swami mla mazha sansar karaycha ahe Shree swami Samarth🙏🏻🥹🥹🥹🥹

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому +1

      सगळे ठीक होईल ताई....स्वामींवर श्रद्धा ठेवा....श्री स्वामी समर्थ 🙏🏻

    • @shilpamali277
      @shilpamali277 Місяць тому +1

      Ho tai swami aplya pathishi ahet

  • @manglalande9551
    @manglalande9551 Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @samuandomentertainment1237
    @samuandomentertainment1237 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त.... श्री स्वामी समर्थ...🙏🏻

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil3177 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @mohinisherve7003
    @mohinisherve7003 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @anandiparijat395
      @anandiparijat395  Місяць тому

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻