खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही, कारण अश्या ५ प्रकारच्या लोकांना स्वामी कधीच पावत नाही नक्की पहा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही, कारण अश्या ५ प्रकारच्या लोकांना स्वामी कधीच पावत नाही नक्की पहा
    खूप दिवसांपासून स्वामी सेवा करताय पण प्रचिती येत नाही, ही चूक तर नाही ना होत तुमच्याकडून#swamisevaश्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 दिवसाचे पारायण कसे करावे? Swami charitra saramrut parayan
    श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसांचे पारायण कसे करावे? कसे करावे? कोणत्या सेवा कराव्या?#स्वामीचरित्रसारामृत #पारायण #मीगृहिणीvlog #swamisamarth
    #swamiseva #स्वामीचरित्रसारामृतयाग्रंथाचे7दिवसांचेपारायणकसेकरावेकसेकरावेकोणत्यासेवाकराव्या
    #स्वामीचरित्रसारामृत ग्रंथ वाचताना हा 1 नियम जो भक्त पाळतो , त्यालाच पारायणाचे फळ मिळते
    #स्वामी #चरीत्र #सारामृताचे १०८, ५१, २१
    पारायण कसे, कोणी केव्हा करावे, संपूर्ण नियम
    अटी सहीत #swamiseva
    #swamianubhav #shreeswamisamarth
    #swamiseva #swamicheparayan
    #swamicharitrasaramrut #स्वामी #स्वामीसेवा #स्वामीभक्त
    #स्वामीलीला #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीचरीत्र
    #priyashomenkitchen #krishvisvlog
    #poojaslifestyle #viral
    #स्वामीचरित्रसारामृत ग्रंथ वाचताना,Swami Samarthanchi nitya seva Kashi karavi,Swami nitya seva,akkalkot swami seva,gurucharitra parayan,gurucharitra saramrut,guruvaar chi swami seva,priya's home n kitchen,sakalchi swami seva,swami charitra saramrut,swami samarth charitra saramrut,swami samarth mantra,swami samarth seva,swami seva,त्यालाच पारायणाचे फळ मिळते,स्वामी चरित्र सारमृत ग्रंथ,स्वामी समर्थ पारायण,स्वामींची नित्यासेवा कशी करावी,हा 1 नियम जो भक्त पाळतो
    स्वामींची नित्यसेवा कशी करावी?/ मांसाहार करत असाल तर सेवा करावी का?swaminchi nitya sewa kashi karavi
    #swaminchinityasevakashikaravi
    #nityaseva#swamisamarth #priyashomenkitchen
    #viralvideo #viral
    Krishives vlog
    #swamisamarthanubhavmarathi
    #swamisamarthsevamarg #dindoripranitseva
    #dindoripranitsevamarg
    ज्यांना वेळ नाही त्यांनी 7 दिवस फक्त 10 मिनिटे ही सेवा करा
    #पुण्यतिथीनिमित्त विशेष सेवा #swamiseva
    स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार व्रत कसे करावे? पूजेची मांडणी कशी
    करावी? कोणत्या सेवा कराव्या?
    श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दीन, जयंती कशी साजरी
    करावी?स्वामींच्या मूर्ती वर अभिषेक कसा करावा?
    स्वामींची प्रगट दिनाची पूजा श्री स्वामी समर्थ Shree Swami
    Pragat Din 2023 स्वामींच्या प्रकट दिनाची कथा व माहिती
    नक्की ऐका.Jai jai Swami Samarthजय जय स्वामी समर्थ श्री
    गुरुचरित्र पारायण समाप्ती नैवेद्याला काय बनवले मुख्य
    दरवाजासमोर शुद्ध पाण्याचा कलश का भरला जातो, काय आहे
    सेवा करताने संकल्प कसा करावा?
    प्रत्येक कामात यश मिळते #वास्तुशास्त्र
    #वास्तुशास्त्रनियम #स्वयंपाकघराबद्दलवास्तुशास्त्रकायसांगते
    ,#swamisamarthseva ज्यांना वेळ नाही त्यांनी 7 दिवस फक्त
    5 मिनिटे ही सेवा करा #प्रगटदिन निमित्त विशेष सेवा #स्वामीसेवा
    #स्वामीसमर्थप्रकटदिन #swamisamarthseva
    #swamisamarthprakatdin #shreeswamisamarth
    #swamisamarth #17te23march #saptahikparayan
    #swamisamarthparayan #gurucharitra
    #प्रकटदिनापर्यंतयापैकीकोणतीहीएकसेवाकरा
    #gurucharitraparayan #swamicharitrasaramrut
    #प्रगटदीन #स्वामीसेवा #स्वामीप्रगटदीन #स्वामीजयंती
    #swamianubhav #swamiseva
    #गुरुचरित्रपारायण #prakatdin2023
    #shreeswamisamarth #guruvarseva #dattaseva
    #swaminamsmarath #स्वामींचे अकरागुरुवारकसेकरावे
    #अकरागुरुवारपूजेचीमांडणीकशीकरावी #श्रीस्वामीसमर्थ
    #swamicharitrasaramrut
    #swamisamarthashtak
    #shreeswamisamarth
    #swamisamarth11guruvarvrat #स्वामीचरित्रसारामृत
    #swamisamarthprakatdin2023 #krishvisvlog
    #vastushastra #vastutips #marathimahiti
    #वास्तुटिप्स #lakshmiprapti #swami
    #swamisamarthanubhavinmarathi
    #swamisamarthanubhavmarathi
    #swamisamarthkatha
    #स्वामींची नित्यसेवा कशी करावी? #swaminchi nityaseva
    Kashi karavi? #nityaseva
    #nityaseva, #swaminityaseva,
    #swamisamarthnityasevakshikaravi,
    #nityasevemadhekonategranthvachave,
    #swamisanmarthnityaseva,
    #nityasevakshikaravi, #nityaseva,
    #swamisamarthseva #swamisamarthpunyatithi
    #shreeswamisamarth #swamisamarth
    #12te18april #saptahikparayan
    #swamisamarthparayan #gurucharitra
    #प्रकटदिनापर्यंतयापैकीकोणतीहीएकसेवाकरा
    #gurucharitraparayan #swamicharitrasaramrut
    #प्रगटदीन #स्वामीसेवा #स्वामीप्रगटदीन #स्वामीजयंती
    #swamianubhav #swamiseva
    #shreeswamisamarth #guruvarseva #dattaseva
    11 guruvar vrat swami samarth k...
    saramrut swami samarth
    aalu paratha ki recipe
    guru charitra parayan
    guru charitra saramrut
    nitya seva swami samarth
    swami nitya seva
    swami samarth guru charitra para...
    swami samarth saramrut
    गुरुचरित्र अध्याय
    गुरुचरित्र पारायण कसे करावे
    नित्य सेवा स्वामी समर्थ
    समर्थ जय जय स्वामी समर्थ
    #स्वामीपुण्यतिथीनिमित्त #गुरुचरित्राचे पारायण कसे
    करावे,आयुष्याचे सोन करेल हे पारायण नियम अटी सहित,#गुरुचरित्रपारायण,#गुरुचरित्रपारायणकसेकरावे
    ,#गुरुचरित्रपारायणअटीवनियम,#स्वामीसमर्थपुण्यतिथी
    #swamicharitrasaramrut
    #swamisamarth
    #swami charitra parayan udyapan
    #swami charitra parayan kase karave
    #swami charitra parayan dindori pranit
    #swamicharitra parayan niyam
    #swami charitra parayan mandani
    #swami charitra parayan smapti
    #swami charitra parayan kaise kare
    #swamicharitrasaramrut
    #swami charitra saramrut parayan
    #swami charitra saramrut in marathi
    #swami Samarth parayan kase karave
    #bramandnayak
    #स्वामीचरित्रसारामृतपारायणकसेकरावे
    #dindori pranit seva marg mahiti
    #dindoripranit swami samarth arati

КОМЕНТАРІ • 901

  • @ishika.7
    @ishika.7 2 місяці тому +21

    Mi fakt swamina म्हणायला पाहिजे स्वामी मला हे पाहिजे ते मला मिळालेच पाहिजे मी खरच सांगत आहे ताई मला तर मी रात्री म्हटल आणि मला सकाळी मिळालं नाही असं झालच नाही मी सेवा म्हणजे जप करते आणि रोजची पूजा बस तरी ही स्वामी माझ्या सोबत आहे म्हणजे मी सांगुही शकत नाही की स्वामिन ची मला किती साथ आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashvinidhapte4858
    @ashvinidhapte4858 3 місяці тому +1

    खुप छान माहिती दिली आहे.❤❤

  • @kidslearningvloglittlecham4488
    @kidslearningvloglittlecham4488 2 місяці тому

    Shree Swami samarth ❤❤

  • @AratiSakpal-rs3st
    @AratiSakpal-rs3st 28 днів тому

    Shri Swami Samarth ❤❤

  • @shailatetame2738
    @shailatetame2738 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @babanthite6214
    @babanthite6214 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @ujwalabhandare4666
    @ujwalabhandare4666 2 місяці тому +13

    आता सध्या मी खूप अडचणी आहेत मी आजारी आहे माझ्या अडचनी कमी व्हय्यात हि स्वामी चरणी प्रार्थना

  • @shirsatmachindra3156
    @shirsatmachindra3156 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ🌹

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 6 місяців тому +137

    क्षणाक्षणाला स्वामी पावतात कोण बोलल स्वामी प्रचिती देत नाहीत. कर्म चांगल करा. देव आपल्याजवळ काहीच ठेवत नाही.परत करतो.

    • @nimajadhav6778
      @nimajadhav6778 4 місяці тому +11

      Shree Swami Samarth

    • @kunalshivalkar1559
      @kunalshivalkar1559 3 місяці тому +2

      Mala.Anubhv.yeto.tai..swami.samrth.jay.swami.samrth.

    • @SandhyaDhembre
      @SandhyaDhembre 2 місяці тому +4

      Ho he khara ahe Swami na hak marli ki swami dhavun yetatt shree Swami Samarth 🙏🙏🙏

    • @ranjaniparicharak8956
      @ranjaniparicharak8956 Місяць тому +3

      🌻मुखी येता नाम स्वामी ! अश्रू दाटती तत्क्षणी नयनी !! खुशाल समजावे तये वेळी ! ऐकली प्रार्थना समर्थांनी🌻

    • @allrounderkidstar-pp6ws
      @allrounderkidstar-pp6ws 27 днів тому

      Khar ahe he

  • @AjayShinde-jb3bs
    @AjayShinde-jb3bs Місяць тому +1

    ताई तुमच्या स्वामींच्या मंदिराच्या वरच्या प्लायवूड वर मला साई चा फोटो दिसला मी साईभक्त असल्याची हीच मला पावती आहे स्वामी ओम जय शंकर ओम साई राम

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 2 місяці тому +12

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अशक्य ते शक्य करतील स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 2 місяці тому

    ताई जे😂लोकंना, दैवी शक्ती दिसते, ते लोक चांगले आसतात काओ, ताई मला सपना मध्ये, औदुंबर झाड🌳 दिसले ते पण❤पिकलेलं😅फळानेबहरलेलं, तर मी, ताई दोन वर्षे झाले, चिकन सोडले होते खायचे, कोण म्हणूतै देव दिसत नाही, श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता श्रीगुरुदत्ता

  • @mangeshkadam1099
    @mangeshkadam1099 2 місяці тому +7

    मी एक महिन्यापासुन स्वामी समर्थ यांची भक्ती करत आहे त्यामुळे मला खुप चांगला अनुभव आहे.

  • @VasundharaMagarde
    @VasundharaMagarde 6 днів тому +1

    Mazya mulila job,lagan aamuche sawatache ghar, gelya 3warshat Swami chya aashirwad Ane zale aahe.mi fakt Swami nche ñam samaran karate.mala kahi niyam mahit nahi. Swami mazya mulila,jawayala khush thewa hich Swami charani prathana karate 🙏 🙏 🌼 🙏 🌼 ❤

  • @dhanajishinde4387
    @dhanajishinde4387 2 місяці тому +4

    ❤🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️श्री स्वामी समर्थ 🙏❤️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 Місяць тому +1

    Shree Swami Samarth 🙏🌺🌸🌹🙏🌼🌺☘️🌺🌼🌺☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌼☘️🌺☘️🌺

  • @professorDS-vn6kg
    @professorDS-vn6kg 4 місяці тому +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @SwatiKulkarni-bq6ul
    @SwatiKulkarni-bq6ul Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री

  • @jayashreepandhe8454
    @jayashreepandhe8454 2 місяці тому +4

    कर्म खरच चांगले असेल तर स्वामी नक्की पावतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐🙏🙏🌹

  • @sandhyameshram2819
    @sandhyameshram2819 2 місяці тому +4

    ताई खुप छान माहिती दिली आहे मल पुर्ण विश्वास आहे माझ्या मुलांचे नोकरी मध्ये होती होऊ दे मुलीचा आजार जाऊ देश्री स्वामी समर्थ❤🎉🎉

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 2 місяці тому +1

    🙏🌹🌸☘️ श्री स्वामी समर्थ 🌸🌹🙏

  • @ChandrakantPutthewad-d6d
    @ChandrakantPutthewad-d6d 6 місяців тому +16

    माझे आई वडील माझे श्री स्वामी आहेत❤

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 2 місяці тому +1

    🙏🌹🌸☘️ श्री स्वामी समर्थ 🌸🌹☘️

  • @SadashivChate-ck5om
    @SadashivChate-ck5om 2 місяці тому +3

    मला स्वामी समर्थ माऊलींनी खुप दिल,मला जगन काय आहे हे मला समजून दिल,माजी खुप मोटी आडचन होती तीही दुर केली,स्वामी माऊली सर्व काही देत आसते 👏श्री स्वामी समर्थ 👏

  • @PoonamVakhardar
    @PoonamVakhardar 19 днів тому

    🙏🏼🌹🌹श्री सद्गुरू आई माऊली सद्गुरू अवधूत चिंतन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🏼

  • @ishika.7
    @ishika.7 2 місяці тому +3

    जेव्हा मी स्वामींची सेवा करत नोव्हाती तेव्हा स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले त्या नंतर मी स्वामींची सेवा करत आहे त्यानंतर पण दुसऱ्यांदा स्वामी स्वप्नात दिसले

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 2 місяці тому +1

    🙏🌹🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🌹🙏

  • @prakashkulkarni4959
    @prakashkulkarni4959 5 місяців тому +8

    श्री स्वामी समर्थ!🌹🌹
    मी स्वामी च्या प्रचितीची वाट पाहत आहे.

  • @latikapatil2790
    @latikapatil2790 2 місяці тому

    Shri Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha shree Swami samartha

  • @shekarthete8955
    @shekarthete8955 6 місяців тому +8

    धन्यवाद ताई खूप छान व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌷🙏

  • @BhaskarGhogare
    @BhaskarGhogare Місяць тому +1

    Shree Swami samarth 🌹🌹🙏🙏

  • @ashalatasarode8469
    @ashalatasarode8469 3 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ🙏🌷छान माहिती दिली
    खर आहे

  • @VijayaPawar-dl8fe
    @VijayaPawar-dl8fe 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @AtishJagtap-yp9ot
    @AtishJagtap-yp9ot 6 місяців тому +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ मला खूप खूप आवडला धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @bhaskarjadhav4615
      @bhaskarjadhav4615 6 місяців тому

      स्वामी समर्थ महाराजं की जय

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 2 місяці тому +1

    🙏🌹☘️ श्री स्वामी समर्थ 🌹☘️🙏

  • @praptipardeshi4271
    @praptipardeshi4271 6 місяців тому +4

    एक आई वडील एका मुलाला चांगले बोलतात दुसऱ्या मुलाला कधी चांगले बोलत नाही

  • @adarshkangane9460
    @adarshkangane9460 2 місяці тому +1

    🙏🌸🌹 श्री स्वामी समर्थ 🌸🌹🙏

  • @NamrataBandre-k5w
    @NamrataBandre-k5w 5 місяців тому +21

    ताई माझा स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास आहे.आभारी आहे ताई तुम्ही मला या
    गोष्टी खुप चांगल्या प्रकारे समजून सांगितले.माझ्या ओठावर काम करत असताना, स्नान करताना, जेवण बनवताना, झोपेत, बसताना , चालतांना म्हणजेच कायमचेच स्वामी समर्थांचे नाव येते.ते म्हणजे असे " श्री स्वामी समर्थ"🌹🙏🏻 ताई पण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतील ना.
    मी नेहमी सर्वांचा चांगलं
    लाल विचार करते.

  • @KalpanaBodkhe-r1c
    @KalpanaBodkhe-r1c Місяць тому +1

    माझा स्वामीवर खुप विश्वास आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मिळेल तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची पुजा करते

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 6 місяців тому +8

    श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी 💐💐💐
    धन्यवाद ताई

  • @Ashok.ingavale
    @Ashok.ingavale Місяць тому +1

    Shree Swami Samarth

  • @yogitakhandagle4619
    @yogitakhandagle4619 6 місяців тому +10

    श्री स्वामी समर्थ मला सुद्धा अनुभव आला आहे

  • @sanjaybodhare8014
    @sanjaybodhare8014 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ...चरणी अनंत कोटी प्रणाम...मला आलेल्या संकटातून तारा..

  • @SpurtiPatil-mm1ov
    @SpurtiPatil-mm1ov 2 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थांचा मला पण खूप खूप अनुभव आला आहे🙏🙏

  • @vimalmogare
    @vimalmogare 2 місяці тому +2

    ताई खूपच छान माहिती दिली

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 6 місяців тому +4

    ❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤स्वामी आई. माझे तुला कोटी कोटी प्रणाम, वंदन मलाही आईने खुप खुप मोठ्या संकटातून बाहेर काढले आहेत आज रोजी मी ज्या संकटात आहे त्यातून मला बाहेर पडण्यास साथ देत आहेत माझे मुलास पुनर्जन्म दिला आहे आता संगोपन करत आहेत माझे कुटुंबाचे रक्षण करत आहेत मी खुप भाग्यवंत आहे स्वामी आई मुळे खुप खुप प्रेम करणारी आई आहे सर्वांना चांगली सद्बुद्धी दे आई काही चुकले असल्यास माफ करा अशीच अखंड पाठीशी रहा स्वामी आई माझे मनात कोणाबद्दल अगदी शत्रू बद्दलही वाईट विचार येऊ देऊ नकोस तारणहार तूच आहेस स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤

    • @ManasviGhadigaonkar
      @ManasviGhadigaonkar 4 місяці тому +1

      खरच मलाही माझ्या स्वामी आईनी खुप मोठ्या संकटातून वाचवले आहे त्यमुले मी शुध्द माझे स्वामी आईची आडराणे नामस्मरण करीन मला माझ्या स्वामी आई शिवाय कुणाचाही आधार नाही आहे फक्त आनी

  • @ShekharPatankar-f3n
    @ShekharPatankar-f3n Хвилина тому

    आज मला पण स्वामींचा खूप चांगला अनुभव आला प्रचीती पण मिळाली मी स्वामींचा खूप ऋणी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 😊😊

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 6 місяців тому +13

    स्वामी तर कायम आपल्या बरोबर असतात कोण म्हणत स्वामी दिसत नाहीत मला तर रोज स्वामी माझ्या सोबत असतात संकट काळात तर सतत बरोबर असतात खूप सात देतात स्वामी श्री स्वामी समर्थ माझी स्वामी माऊली खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद स्वामी माऊली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🕉️🕉️🕉️🕉️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @triveniwarkad1061
    @triveniwarkad1061 Місяць тому +1

    🙏💐ॐ श्री गणेशाय नम:
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
    l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l
    ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।💐🙏🙏💐ॐ श्री गणेशाय नम:
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🙏💐ॐ श्री ग🙏💐ॐ श्री गणेशाय नम:
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
    l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l
    ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
    श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।।
    ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।💐🙏🙏💐ॐ श्री गणेशाय नम:
    ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 🙏💐

  • @pushpajangam5444
    @pushpajangam5444 6 місяців тому +5

    श्री स्वामी समर्थांचा मला पण खूप अनुभव आला आहे

  • @sangeetajitekar1570
    @sangeetajitekar1570 5 місяців тому

    Sir Swami Samarth kothai kothai parenaam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 danawad

  • @ज्योतीजालिंदरमाने-ड8झ

    आई वडिल आपल्याला काडीची किंमत देत नाही मग आपण कसं वागायचं

    • @onlyAS188
      @onlyAS188 6 місяців тому +3

      आई जर बाकीच्या 2 मुलांना आपल मंत असेल आणि आपल्याला काहीच कारण नसताना द्वेष करत असेल शाप देत असेल तर काय करावं

  • @VaishaliNaik-ds3bs
    @VaishaliNaik-ds3bs 2 місяці тому +2

    ❤ खूप छान खूप छान खूप छान धन्यवाद धन्यवाद❤

  • @sangitatupe8804
    @sangitatupe8804 6 місяців тому +3

    🙏🌹🌹Shree Swami Samarth 🌹🙏🙏

  • @MeghaPawar-de5xd
    @MeghaPawar-de5xd 5 місяців тому +3

    खुप छान माहिती दिली ताई माझ्या मनाला खुप पटले.खुपछान माहिती धन्यवाद ताई.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @anilkalmbate9444
    @anilkalmbate9444 6 місяців тому +1

    Hai.dva.❤❤❤❤❤

  • @ArchanaFarakate
    @ArchanaFarakate 7 місяців тому +4

    श्री स्वामी समर्थ🎉🎉❤❤

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 15 днів тому

    ताई मी, तर लय भांडते गं 😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏ताई उपाय सुचवा गं आदिशक्ति ला सदैव नमस्कार😢😢😢😢ताई माझे आणि अईचंतर सारखे रिपलाई देमला😢😢😢😢

  • @arunkhairnar999
    @arunkhairnar999 2 місяці тому +6

    स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊली माझ्या पोराला जॉब चांगला लागू द्या❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @AnandiSawant-rw1sv
    @AnandiSawant-rw1sv 2 місяці тому +1

    Shree. Swami. Samarth

  • @chhatrghunnagargoje9701
    @chhatrghunnagargoje9701 7 місяців тому +4

    🎉क्षी स्वामी समर्थ आई 🎉

  • @sindhuei9956
    @sindhuei9956 2 місяці тому

    🌹🍁🌹🍁🌹shri swami samarth jai jai swami samarth 🌹🍁🌹🍁🌹❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindradhumak30
    @ravindradhumak30 6 місяців тому +3

    माझा संपूर्ण विश्र्वास आहे स्वामीनवर

  • @smitapatkar3149
    @smitapatkar3149 2 місяці тому +2

    माफ करा ताई स्वामी समर्थ महाराजांच्या मी पुजा पाठ करत नाही पण हृदयातून पुरते पण जे स्वामी भक्त मंडळ आहे ते तर दुसरा चे एवढे वाईट करतात कि त्या माणसाचा जीव केला तरी त्यात ते आनंदी असतात आणि एवढ्याने भागात नाही तर असे ही म्हणतात बरं झाले स्वामीने तिला त्याला लवकर वर उचलले म्हणजे माणूस हा देवाला ही वाईट कामात सोडत नाही तरी स्वामी समर्थ महाराज गप्प कसे 😢

  • @SambhajiLondhe-l6p
    @SambhajiLondhe-l6p 6 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ

  • @punamchavan8699
    @punamchavan8699 Місяць тому

    Shree swami samarth maharaj Aai jay Shree gurudev dart Jay bholenath Jay mahakl Jay mahakali matadii..🤗💖🌺😊🙏🎂🙏🎂🌍🎂✨😙😙😀💊🤩💊🤩😆❤🙂❤💗😉

  • @JyotiMali-qx9qn
    @JyotiMali-qx9qn Місяць тому +2

    देवा स्वामी माझ्या मुलाला खूप चांगली बुध्दी द्या लवकरच नोकरी लागु द्या स्वामी ❤❤❤❤

  • @AnandMallav
    @AnandMallav 2 місяці тому

    Swami samartha my tobacco chewing saway stop 🚏🛑 please your bhakt and my father and mother Swami samartha Takat dya your bhakt Anand.

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 2 місяці тому

    ताई मी, स्वामी समर्थ ाचा, आणि दत्त गुरू चा, मिस्क फोटो आहे, एक फोटो आहे, ताई, अहो, विसवास😭😭😭😭 आसण तर देव दिसतातच, विसवास महत्त्वाचे आहे, दैवी शक्ती आहे जागृत, आहे, स्वामी समर्थ पण जागृत, आहे, मला अनुभव आहे, अक्ला्कोटमध, आलाय

  • @AmolChavan-qm3ts
    @AmolChavan-qm3ts 3 дні тому

    Shree swami samarth jai jai swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth Shree swami samarth

  • @nandajoshi4256
    @nandajoshi4256 11 днів тому

    मला साईबाबा gajanan maharaj swsmi समर्थ यांचा खूप. अनुभव alla आहे

  • @namratashirsekar3238
    @namratashirsekar3238 День тому

    श्री स्वामी समर्थ ताई
    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏🌻

  • @rekhabenake7597
    @rekhabenake7597 4 місяці тому

    Shri swami samrth Shri swami samrth Shri swami samrth Shri swami samrth Shri swami samrth Shri swami samrth Shri swami samrth Shri swami samrth Shri swami samrth

  • @ArunThak-sd7gl
    @ArunThak-sd7gl 4 місяці тому +1

    ताई, महत्त्वाचं बोल की, कधी बोलशिल?

  • @VinayakChogale-w6h
    @VinayakChogale-w6h 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मीपण खुप रोजच कायनाय कायतरी प्रॉब्लेम होत असता शरीराचे खुप त्रास आहे स्वामी लवकर लवकर बरे करतील

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 15 днів тому

    बरोबर आहे ताई, फक्त स्वामी समर्थ आई चं, आपले विसावासु आहे, स्वत पेक्षा मोठा आहे

  • @vishalpaigude2674
    @vishalpaigude2674 2 місяці тому +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🚩 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🚩

  • @suhanandkamble5104
    @suhanandkamble5104 23 дні тому

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @AmitKate-e5b
    @AmitKate-e5b Місяць тому

    ❤ श्री स्वामी समर्थ 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @sadhanajhade4344
    @sadhanajhade4344 2 місяці тому

    Shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏 shree Swami Samarth 🙏🙏💐❤️

  • @sachinlokhande5037
    @sachinlokhande5037 Місяць тому

    ताई माझ्या काना मध्ये काहीतरी गएलतं होते महनुन मी कानातलं काडायला घरगुती आजी कडे गेलो हो तो तेव्हा आजी ने माझ्या काना मध्ये तेल सोडले आणी कानातलं काडलं तरीही माझ्या घस्या मध्ये माने मध्ये काहीतरी फिरत आहे मन्हुन मी सात महीने हॉस्पिटला फिरलो mri केले CT scan केले xray केले तरीही डॉक्टर काहीही सांगत नाही सगले रिफोड नॉर्मल च येताता तरीही मला रात्रि झोप येत नाही काही करमत नाही घरचे वैतागले आता हॉस्पिटला जाने बंद केले तरीही मला काही ही फरक नाही काय करूदया ताई प्लीज रिप्लाई 🙏🙏

  • @ShusmaKambale
    @ShusmaKambale 11 днів тому

    खूप छान माहिती सांगितली ताईंनी धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 2 місяці тому

    आपल्याला जर नेहमी स्वामी. ची प्रतिमा दिसत असतील तर ,याला काय म्हणावे, पण आऊष्यात खूप प्रॉब्लम चालू आहे ताई

  • @ramesharsul6608
    @ramesharsul6608 6 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🕉️🕉️💐💐

  • @janhavimalandkar3820
    @janhavimalandkar3820 29 днів тому

    श्री स्वामी समर्थ जय जय sawmi samarth

  • @VitthalYeole-dt1vy
    @VitthalYeole-dt1vy 12 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @vikasmusudage4835
    @vikasmusudage4835 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशक्य ही शक्य करतील स्वामी रामकृष्ण हरी विठू माऊली ओम नमः शिवाय हर हर महादेव जय जय श्री शंकर पार्वती गणेश कार्तिक की जय हो।। ❤❤🌺🌺💐💐🌹🌹💐💐🌷🌷🏵🏵🙏🙏

  • @swara_channel5318
    @swara_channel5318 2 місяці тому +1

    Maji vaini sewa karte pan ticha swabhav kup vait ahe muddam mala tras dete 😢 me manath hech mante aslya lokanchi bhakti swami kashi accept kartat😮😢😢swarthi gamandi kuch ki lok tyanch vartan he lokanch sewa kadhipan swami swikar karat nahith😊

  • @sudhashanbhogue1690
    @sudhashanbhogue1690 19 днів тому

    Shree swami samarth Jai jai swami samarth shree swami samarth Jai jai swami samarth 🎉🎉

  • @Gauri_Parab_
    @Gauri_Parab_ Місяць тому

    मला जे काही भेटल आहे सर्व काही स्वामींच्या कु्पेने भेटल आहे

  • @mahanandadeshmukh-3263
    @mahanandadeshmukh-3263 14 днів тому

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samar

  • @SUJATAGAIKWAD-cc3xg
    @SUJATAGAIKWAD-cc3xg 4 дні тому

    Mazakade kahich nahi photo, book pan, kasi seva karnar, me fakt japch karte, namsmarn karte

  • @SamarthWaghmode-g8j
    @SamarthWaghmode-g8j 4 дні тому

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ravikiranshinde7461
    @ravikiranshinde7461 2 місяці тому

    🕉️🕉️🕉️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ💐💐💐🕉️🕉️🕉️

  • @AmolChavan-qm3ts
    @AmolChavan-qm3ts Місяць тому

    Shree swami samarth jai jai swami samarth Shree swami samarth

  • @PoonamVakhardar
    @PoonamVakhardar 19 днів тому

    🙏🏼🌹🌹श्री सद्गुरू स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏼

  • @PragatiManusmare
    @PragatiManusmare 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌸🙏🙏🌸🌹

  • @PragatiShenvi
    @PragatiShenvi 3 місяці тому

    Shree swami Samarth Jai Jai swami Samarth shree gurudev Datta ❤

  • @AratiSakpal-rs3st
    @AratiSakpal-rs3st 28 днів тому

    Swami mazi iccha purn kara ❤❤

  • @chhayadamle6985
    @chhayadamle6985 2 місяці тому

    Shri Swami Samarth 🌹🌹🌹🙏🙏🙏