खूप छान सांगितले.....👍👍👍..... बर्याचदा आपण आज आत्ता समोर काय कंडिशन आहे हा विचार न करता भूतकाळात काय झाले आणि भविष्यात काय होईल....... म्हणजे जर तर चा विचार करून प्रॉब्लेम तयार करतो...... प्रत्यक्षात तसे काही होत नाही. पुढे आपल्याला असे वाटते यार उगाच यावर विचार करून निराश होत राहिलो. त्यामुळे आज, आत्ता समोर जे आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले तर कोणतीच समस्या नसेल आणि असली तरी नक्की मार्ग निघेल. Thank you so much mam for this useful video. 👍
I can do it ha confidence आपल्या मध्ये असला पाहिजे,स्वताला कधीच कमी समजायचे नाही मी माझ्या जागी योग्य आहे.हा आत्मविश्वास नेहमी आपल्या मनात असला पाहिजे.
ताई, तुम्ही खूप छान पद्धतीने विचार मांडतात, .... आयुष्य कोणी स्वतःहुन शून्यावर येऊ देत नाही... कारण तशी कोणाची इच्छा असते असं मला नाहीं वाटत, आयुष्य आपोआप शून्यावर येत...
जर माझ्या life मध्ये एखादी problem आले तर मी आरश्या समोर उभा राहतो आणि सवतःला विचारतो खर च हा problem खुप मोठा आहे का..? मी त्याला हॅण्डल नाही करू शकत का..? नंतर स्वतःच समजते हे काही मोठी problem नाही आहे आणि मी याला हॅण्डल करू शकतो 🫡 be strong....🙂
खूपच छान कल्पना आहे. 👌 कारण आपण कित्येकदा समस्येवर एवढा अती विचार करतो की स्वतः ला च व स्वतःच्या क्षमतेला विसरून जातो. अशावेळी आरशात बघून आपण 'present moment' मधे नक्कीच येऊ शकतो.
खु प छान सागिले ताई पण ऐका द्या किवा माझा स्वताचा विश.वास घात केलाय मग तो कोरटात पण माझा निकाल लागुन देत नाही मग मि काय करु तेने पोलिस वकील सगळे मेनेज केले पण मि पैशा पुढ कमी पडतो मग यात मला न्याय कसा मिळल माझ पुर्ण आयुष बरबाद केले ताई तुमी सागा कसा न्याय मिळल 😢
सुरुवाती पासून काय काय घडल ते लिहून काढा.... तुमच्या बाजूने किती गोष्टी आहेत ते लिहून काढा.... .. काय झाल कस झाल केव्हा zal..... सगळ लिहून काढायच..मग सगळी कडून विचार करायचा...मग समजत की अता काय करायच आहे
Mam आपण सारख्या बऱ्याच गोष्टी पाहतो आणि आपल्या life मध्ये implement करायला पाहतो. पण होत असं की ते 2/3 दिवस.. किंवा त्यापेक्षा जास्त दिवस नाही टिकत... मग असं काय करायला पाहिजे की त्या गोष्टीचा use करून, सवय लावून आपल्या (आयुष्यात ) सुधारणा करता येतील . थोडक्यात.... How to implement things in our life..?
Mam mala 100 days challenge buy karaych ahe. Coupon code chi expire date 30 June dakhvat ahe bt mi course buy kartana invalid sangat ahe. Plz. Mam reply me.
खूप छान,आज बरच नव समजल जे प्रश्न निर्माण झाले ते सोडवू शकतो
स्वतः साठी स्वतः बरोबर आहे.💯
खूप छान सांगितले.....👍👍👍.....
बर्याचदा आपण आज आत्ता समोर काय कंडिशन आहे हा विचार न करता भूतकाळात काय झाले आणि भविष्यात काय होईल....... म्हणजे जर तर चा विचार करून प्रॉब्लेम तयार करतो...... प्रत्यक्षात तसे काही होत नाही. पुढे आपल्याला असे वाटते यार उगाच यावर विचार करून निराश होत राहिलो.
त्यामुळे आज, आत्ता समोर जे आहे त्याकडे व्यवस्थित लक्ष दिले तर कोणतीच समस्या नसेल आणि असली तरी नक्की मार्ग निघेल.
Thank you so much mam for this useful video. 👍
I can do it ha confidence आपल्या मध्ये असला पाहिजे,स्वताला कधीच कमी समजायचे नाही मी माझ्या जागी योग्य आहे.हा आत्मविश्वास नेहमी आपल्या मनात असला पाहिजे.
अतिशय सुंदर माहिती सांगितली थँक्यू मॅडम
ताई, तुम्ही खूप छान पद्धतीने विचार मांडतात, .... आयुष्य कोणी स्वतःहुन शून्यावर येऊ देत नाही... कारण तशी कोणाची इच्छा असते असं मला नाहीं वाटत, आयुष्य आपोआप शून्यावर येत...
हॅलो मॅडम, खुप छान! तुम्ही आम्हा सर्वांची पाॅवर बँक आहात. कारण शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द तुमच्या मोटीवेशनने मिळते. Thanks 🙏
chhan ch sangitale tai
जर माझ्या life मध्ये एखादी problem आले तर मी आरश्या समोर उभा राहतो आणि सवतःला विचारतो खर च हा problem खुप मोठा आहे का..? मी त्याला हॅण्डल नाही करू शकत का..?
नंतर स्वतःच समजते हे काही मोठी problem नाही आहे आणि मी याला हॅण्डल करू शकतो 🫡 be strong....🙂
खूपच छान कल्पना आहे. 👌 कारण आपण कित्येकदा समस्येवर एवढा अती विचार करतो की स्वतः ला च व स्वतःच्या क्षमतेला विसरून जातो. अशावेळी आरशात बघून आपण 'present moment' मधे नक्कीच येऊ शकतो.
अत: दिप भव:
धन्यवाद ताई ,खूप छान सांगितले . मला वाटते सोपे प्रॉब्लेम पहिल्यांदा सोडल्यावर आत्मविश्वास वाढतो व अवघड प्रॉब्लेम सोडवण्यास मदत होते
खूप छान मार्गदर्शन केले ताई धन्यवाद
Kharch hya videochi far garj hoti ❤
Khup chan
Khup chan guidance mam
nice
खुपच छान मार्गदर्शन 😊
Yes ma'am
Really true line
शून्य यायची वेळच का येऊ द्यावी
❤👌
Mam ekdm bribe time la video takta tumhi...thanks a lot
Very nice Ma'am 🙏🙏
Thanks 🙏🙏
Tuch ahes tujya jivanacha shilpkar
Nice Content Tai 👌
Thanks a lot mam
खु प छान सागिले ताई पण ऐका द्या किवा माझा स्वताचा विश.वास घात केलाय मग तो कोरटात पण माझा निकाल लागुन देत नाही मग मि काय करु तेने पोलिस वकील सगळे मेनेज केले पण मि पैशा पुढ कमी पडतो मग यात मला न्याय कसा मिळल माझ पुर्ण आयुष बरबाद केले ताई तुमी सागा कसा न्याय मिळल 😢
Tuzhya kade proof nahi ka
सुरुवाती पासून काय काय घडल ते लिहून काढा.... तुमच्या बाजूने किती गोष्टी आहेत ते लिहून काढा.... .. काय झाल कस झाल केव्हा zal..... सगळ लिहून काढायच..मग सगळी कडून विचार करायचा...मग समजत की अता काय करायच आहे
Same here
Hello mam,mi Shivanjali Gaikwad. Khup Chan line madam shunya ka yeu dyayacha.tumachya motherla selute😊
😂😂
Brobr👍🏻
Mam आपण सारख्या बऱ्याच गोष्टी पाहतो आणि आपल्या life मध्ये implement करायला पाहतो. पण होत असं की ते 2/3 दिवस.. किंवा त्यापेक्षा जास्त दिवस नाही टिकत... मग असं काय करायला पाहिजे की त्या गोष्टीचा use करून, सवय लावून आपल्या (आयुष्यात ) सुधारणा करता येतील . थोडक्यात.... How to implement things in our life..?
Shunnya yeun dyacha ka❤❤❤
good ❤❤
❤❤
madam kara ahy 100taky
Combine chi add yenar aahe tywr ek video banva pls
🎉🎉🎉nice🎉🎉
Wright❤😊
Hello mam mi 12th pasun mala tayari karaychi aahe mam sanga na kasu karu
🎉🎉👍👍🎉🎉
Tumchya hobbies kara tension asel tar
💯
प्रॉब्लेम solve आणि share करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करावी.
Othervise तुम्ही जास्त अडचणीत येणार.
मुलगा ऐकत नाही
Tumhi khup pramanik Ani khr khr bolta
Mam mala 100 days challenge buy karaych ahe. Coupon code chi expire date 30 June dakhvat ahe bt mi course buy kartana invalid sangat ahe. Plz. Mam reply me.
Offer chalu ahe ka mam course sathi plz. Plz. Plz. Reply me mam. Mi mail la pn msg kela ahe tumhala.
Majhya aai la cancer sangitla ahe aj.. Ghabrayvh karn nahi ase hi dr bolale.. Pn majh rdn chalu ahe 😢
Dindori pranit shree swami samarth kendra yethe bhet dya... kivva dindori Nashik la gheun ja aaila...
शुन्य येऊच नये
Combine 100 day challenge ka band kela exam honyachya agodar.
Hoy madam
S mam
Man maza ratnagiri superwiiser selection zale ahe
Tumche motivational videos through guaddance milale..... Thanks mam