सायटिका - कंबर दुखी - स्लिप डिस्क बरी करा | सायटिका साठी सोपे व्यायाम |कंबरदुखी सायटिका 3 दिवसात बरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain
    #सायटिका #कंबर दुखी #स्लिप डिस्क
    हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
    धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
    जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
    आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
    पुणे स्थित जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये हाडांच्या, सांध्यांच्या व स्नायूंच्या सर्व विकारांवर आयुर्वेद, मर्म चिकित्सा व योगचिकित्सा यांच्या त्रिवेणी संगमाने खात्रीशीर उपचार केले जातात. गेल्या 14 वर्षात हाडाच्या विकारांनी ग्रस्त हजारो व्यक्तींना याचा फायदा झाला आहे.
    पुणे शहरामध्ये असलेल्या जीवन ऊर्जा अस्थिचिकित्सालयाला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
    जीवन उर्जा अस्थिचिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे
    सदाशिव पेठ
    सिंहगड रोड
    बिबवेवाडी
    आणखी काही माहिती हवी असल्यास
    WhatsApp करू शकता. फोन नंबर - 9922040888
    Your Queries
    गुडघा सुजणे
    गुडघे दुखी साठी व्यायाम
    गुडघा चमकणे
    पाय दुखणे कारण
    पाय का दुखतात
    तळ पाय का दुखतात
    कंबर दुखी
    कंबर दुखी साठी व्यायाम
    कंबरदुखी कारणे
    कंबर का दुखते
    हाडे मजबूत होण्यासाठी आहार
    हाड जुळण्यासाठी काय खावे
    हाडे दुखणे
    हाडे रोग
    हाडे बळकट होण्यासाठी
    पाठ दुखी वर घरगुती उपाय

КОМЕНТАРІ • 745

  • @JivanUrjaAyurveda
    @JivanUrjaAyurveda  3 місяці тому +101

    जीवन ऊर्जा चॅनलच्या माध्यमातून आम्ही नैसर्गिक पद्धतीने शरीर निरोगी कसे ठेवू शकतो याबद्दल जनजागृती करतो. जीवन ऊर्जा अस्थी चिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे - 9922040888

    • @swatishelke2703
      @swatishelke2703 3 місяці тому +8

      Sir mala hip problem

    • @jayashreedhobale5107
      @jayashreedhobale5107 Місяць тому

      Sir mala 6 mahine zale sciatica pain ahe l4 l5 s1 bulge disk.

    • @Hrushikeshgamer-ux4ce
      @Hrushikeshgamer-ux4ce Місяць тому +1

      2nd de

    • @vaijanathjoshilkar8578
      @vaijanathjoshilkar8578 Місяць тому

      Vericocel varti ayurvedic treatment video banva

    • @SharadaDabare
      @SharadaDabare Місяць тому +1

      सर तूम्ही सांगितल्याप्रमाणे मला खूप त्रास आहे सर मनक्याच

  • @NarendraGhuge-x8f
    @NarendraGhuge-x8f 6 днів тому +2

    Thankyou sir पण माझा उजवा पाय दुखतो

  • @SunitaDhomse-rk7fv
    @SunitaDhomse-rk7fv 6 днів тому +3

    तुमच्या व्यायामाने मला सर खूप फरक पडला माझ्या पण डाव्या साईडचे पाय चालायला त्रास देत होता तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे व्यायाम केल्यावर मला खूप फरक पडला धन्यवाद सर

  • @rupaliMahajan-p2l
    @rupaliMahajan-p2l 27 днів тому +3

    Hii sir माझा पण डावा पाय दुखतोय काही उपाय सांगा कंबरे पासून दुखतोय

  • @dhanshreeshinde-zk2iv
    @dhanshreeshinde-zk2iv 10 днів тому +4

    कंबरेची नस मोडली म्हणून आॅपरेशन झाले माझ्या सासूबाई चे पण त्यांना पाय टेकवून उभे राहता येत नाही

  • @SandhyaNikam-v2f
    @SandhyaNikam-v2f 3 місяці тому +3

    Best information I ever had on sciatica.. keep it up Doctor 👍

  • @SomuChomu-f4h
    @SomuChomu-f4h 3 місяці тому +27

    मागच्या वेळेस फिजिओथेरपिस्ट कडे गेले त्यावेळेस त्यांनीही मला सायटिका साठी हेच व्यायाम सांगितलेले. व त्याने सायटिका 15 दिवसातच दुखायचा थांबला, आज तुम्ही त्याबरोबरच तेलाचा उपाय सांगितला आहे. खूपच छान

    • @babanbhosale4133
      @babanbhosale4133 2 місяці тому

      LlIn my life no hi♡⃛◟( ˊ̱˂˃ˋ̱ )◞⸜₍ ˍ́˱˲ˍ̀ ₎⸝◟( ˊ̱˂˃ˋ̱ )◞♡⃛♡⃛◟( ˊ̱˂˃ˋ̱ )◞⸜₍ ˍ́˱˲ˍ̀ ₎⸝◟( ˊ̱˂˃ˋ̱ )◞♡⃛
      y TX ,z

  • @subhashjadhav5736
    @subhashjadhav5736 26 днів тому +3

    धन्यवाद सर मला सायटिका चा त्रास होत आहे तुम्ही सांगीतले प्रमाणे सर्व उपाय करून पाहतो धन्यवाद 🎉

  • @VirendraBirajdar-x3n
    @VirendraBirajdar-x3n 3 місяці тому +3

    डॉक्टर जीवन ऊर्जा तुमचे धन्यवाद, तुम्ही सांगितलेल्या या दोन उपायांची मला नितांत गरज होती. लवकरच तुमच्या चिकित्सालयात तुम्हाला भेटण्यासाठी येईल 🙏

  • @JalindarKalje
    @JalindarKalje Місяць тому +4

    छान माहिती दिली सर माझी सुद्धा कबंर दुखत आहे नस दबलेली आहे

  • @NehaRandive-fv4pe
    @NehaRandive-fv4pe 4 дні тому +1

    खुप छान माहिती आहे

  • @chandrakalasalunke9060
    @chandrakalasalunke9060 3 місяці тому +2

    Very good information, 👍 tumchya clinic la yeun maza sitica Bara zala, thank you jivan urja

  • @hemlataghorpade7294
    @hemlataghorpade7294 2 дні тому

    खूपच छान व सहजच मार्गदर्शन केले आहे ,धन्यवाद 🙏

  • @jayshribhave5137
    @jayshribhave5137 Місяць тому +4

    खुप छान माहिती सर मला पण सिल्प डिस्क ही समस्या आहे L5 S1 ही समस्या आहे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому

      नियमित व्यायाम करा बरं वाटेल

  • @pratikshasanap1234
    @pratikshasanap1234 Місяць тому +3

    सर माझ्या पाठीमागल्या माकड हाडाशी कमरेत आणि पुढं मांडीच्या जॉईंट मध्ये लय दुखतंय तर त्याला काय करावे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому +1

      जीवन उर्जा चिकित्सालय पुणे शहरात आहे
      आणखी माहितीसाठी कृपया फोन किंवा व्हाट्सअप करा
      9922040888

  • @AbasahebPawar-v7z
    @AbasahebPawar-v7z Місяць тому +4

    सर मला माहिती आवडली आहे मी आबासाहेब पवार पिंपरी चिंचवड येथे रहात आहे मला गेल्या 2 वर्ष झाली चालता येत नाही उठता बसता येत नाही तोल जातो पाय थरथरत आहे मणके मधे नस व गप आहे काय करावे जवळचा पत्ता पाठवा

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому

      जीवन ऊर्जा, पुणे
      9922040888

  • @DipanjleeMore
    @DipanjleeMore 14 днів тому +2

    सर त्रास खुप आहे दुखतय अगोदर तेलाचा उपाय करून नंतर व्यायम कराव का सर प्लीज रिपलाय दया मला जास्त दुखतय मझा मणका

  • @arunjavalekar8046
    @arunjavalekar8046 3 місяці тому +3

    सिताराम शिताराम सिताराम जय हनुमान

  • @VaishnaviPatyane
    @VaishnaviPatyane 15 годин тому

    मी आपल्या सदाशिव पेठ या ठिकाणी फोन केला पन शुक्रवारी सर असतील सांगितलं शुक्रवारी नक्की येऊ शकते ना सर

  • @sunitachavan8336
    @sunitachavan8336 4 дні тому

    खूप सुंदर व्हिडिओ पैसे सगळे घेतात लुटतात आपण विनामूल्य सेवा देत आहात धन्यवाद लोकांचे खूप आशीर्वाद मिळतील तीच मोठी संपत्ती आहे

  • @narayanrathod2656
    @narayanrathod2656 3 місяці тому +2

    कंबर खूप दुखत आहे मांडी घालुन बसता येत नाही याला स्लीपडिस्क म्हणावे का? यावर उपचार काय?
    कोनता व्यायाम करावा ?

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 місяці тому

      दाट शक्यता असेल की तुम्हाला disc hernation झालं असेल..
      सांगितलेल्या तेलाने मसाज आणि व्यायाम करा. पाच ते सहा दिवसात सकारात्मक परिणाम दिसेल

  • @nathurambansode4208
    @nathurambansode4208 3 місяці тому +2

    जीवन उर्जा शाखा कोठे कोठे आहे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  3 місяці тому

      सदाशिव पेठ बिबेवाडी व सिंहगड रोड येथे आणखी काही माहिती हवी असल्यास व्हाट्सअप ला Hi करा
      9922040888

  • @anjalikannur6247
    @anjalikannur6247 3 місяці тому +3

    खुप उपयोगी आहे ,धन्यवाद.

  • @bluesujit
    @bluesujit 3 місяці тому +2

    खूपच मस्त माहिती मिळाली

  • @VaishnaviPatyane
    @VaishnaviPatyane 15 годин тому

    सर नमस्कार मला कबरेतून खुबयात खुप त्रास होतो

  • @keshavsalunke9116
    @keshavsalunke9116 3 місяці тому +2

    Chan

  • @VaishnaviPatyane
    @VaishnaviPatyane 15 годин тому

    सर माझे मिस्टर वारले त्यानंतर खूप त्रास होतो मला काही काम करन होत नाही

  • @poojakalsekar7190
    @poojakalsekar7190 2 місяці тому +2

    हॅलो सर नमस्कार सर माझं वय 62 आहे मला मालिश करणारा कोणी नाही आणि बाहेर येण्या इतकी माझ्याकडे पैसे नाहीत तुमचं कुठे हॉस्पिटल असेल मला सांगा मी लवकर बरी होईल

  • @rajashreekalbhairov9665
    @rajashreekalbhairov9665 Місяць тому +2

    मला उपचार व्यायाम सागा पिलीज डॉ खूप कंटाळले आहे

  • @lalitameshram3042
    @lalitameshram3042 3 місяці тому +1

    खुप,छान,माहिती,आहे,सर,जय,भिम,जय,संविधान

  • @ranjananaykodi
    @ranjananaykodi 26 днів тому +1

    सरमाझेमाज्यामानेचाग्याप.आहेचकतीझिझलीआहेयावर.उपायसांगा

  • @vinitamasurkar3864
    @vinitamasurkar3864 День тому

    मला पण हा त्रास आहे खूप वर्षापासून.

  • @NirajShigavan
    @NirajShigavan День тому

    माझा पूर्ण कंबर ते पाय दुखते

  • @जयश्रीचौरे
    @जयश्रीचौरे 2 місяці тому +2

    मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुमच्या मानेची पण गाडी सरकली आहे त्याच्यासाठी कोणता व्यायाम करावा लागेल सर मला

  • @kaitakedwaraka7890
    @kaitakedwaraka7890 4 дні тому

    Purn 1side dhukhatay

  • @ddb5775
    @ddb5775 10 днів тому +1

    सर खूप छान महिती आहे....सर मला तोंडात जिभेला सतत छाले पडतात, every २-३month , पित्ताचा त्रास आहे पोट साफ होत नहीं so उपाय सुचवा,,,तसेच केस गळती आहे व सफेद झालेले आहेत वय ३३

  • @suvarnatodmal5074
    @suvarnatodmal5074 18 днів тому +1

    माझ्या L5 L6 मध्ये गॅप आहे... आणि मान आणि डावे शोल्डर खूप दुखते.

  • @Laxmankorde97
    @Laxmankorde97 27 днів тому +1

    आपले जीवन ऊर्जा ही संस्था कुठे कुठे आहे त्याची माहिती मिळेल का औरंगाबाद जालना बीड कुठे आहे का

  • @akashpatil1943
    @akashpatil1943 6 днів тому +1

    थँक्यू सर माझा पन डावा पाय दुखतो

  • @MaheshDeshpande-q9x
    @MaheshDeshpande-q9x 25 днів тому +2

    जीवन ऊर्जा हे कुठे आहे व त्याचा पत्ता मोबाईल नंबर मिळाला तर बरेहोइल

  • @kaitakedwaraka7890
    @kaitakedwaraka7890 4 дні тому

    Maz pan asch dukhatay please dwakhanyacha patta saga

  • @MANJUChoudhary-o9m
    @MANJUChoudhary-o9m 3 місяці тому +2

    मला सुद्धा सायटिका चा त्रास होता .मी बिबेवाडीचया सेंटरला जाते आहे. तिथे मला सरांनी हे सर्वे उपचार सांगितले ते मी केले तीन ते चार दिवसांत मला खूप आराम वाटतो आहे. धन्यवाद सर .

  • @जयश्रीचौरे
    @जयश्रीचौरे 2 місяці тому +2

    सर माझ्या मणक्याच्या दोन्ही बाजूंनी दुखत आहे मला काय करावे लागेल

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  2 місяці тому

      सांगितलेले कायम करा लवकरच फायदा होईल आणखी काही माहिती हवी असल्यास संपर्क करा 9922040888

  • @jyotigore2069
    @jyotigore2069 19 днів тому +1

    मी हे व्यायाम करून बघते.. माझ्या एका पायाच्या मांडीला मुंग्या येतात.. मांडी बधीर होते...

  • @sarikasao4049
    @sarikasao4049 Місяць тому +2

    सर, मला 7ते8 महिन्यांपासून एका खांद्याचा खूप त्रास आहे. हात पुढे, मागे, वर, खाली, आजूबाजूला करतांना वेदना असह्य होतात आणि कोपराजवळ सूज असते. कृपया काही उपाय सांगा.

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому

      अधिक माहितीसाठी संपर्क करा
      9922040888

  • @kaitakedwaraka7890
    @kaitakedwaraka7890 4 дні тому

    Mla pratksh bhetaych

  • @vvb6879
    @vvb6879 Місяць тому +2

    Mazya mr.l3,l4.l5,s1chya mankayat has dabli aahe.tumhi samgitlele tel vapru shakto ka?

  • @sadhanajagtap2083
    @sadhanajagtap2083 3 дні тому

    खूप छान माहिती .👍

  • @namdevshinde9861
    @namdevshinde9861 Місяць тому +2

    हॅलो डॉक्टर साहेब मला पण सायटिका चा त्रास आहे माझ्या हात व पाय दोन्ही बधिर आहेत चालताना तोल जाते तीन वर्षापासून परेशान आहे तर मला उपचार सांगा सर थँक्यू

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому

      जीवन ऊर्जा चिकित्सालय
      पुणे..
      9922040888

  • @jayashreesalunkhe1437
    @jayashreesalunkhe1437 2 дні тому

    Khup upaukta mahiti ahe.

  • @PunamChaskar
    @PunamChaskar 6 днів тому +1

    Khup Chan mahiti sangitali

  • @govindparde1993
    @govindparde1993 2 дні тому

    वायम का सांगा ता औषध सांगा

  • @alkajadhav131
    @alkajadhav131 3 місяці тому +2

    अतिशय उपयोगी माहिती सांगितली

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 2 місяці тому +2

    छान माहिती दिली आहे सर धन्यवाद मला पण सायटिका चा त्रास होतो

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  2 місяці тому

      नियमितपणे सांगितलेले व्यायाम करा फायदा होईल

  • @shreeswamisamarthmaulimath6345
    @shreeswamisamarthmaulimath6345 3 години тому

    सर मी मुंबईला राहतो
    मला स्लिप डिस्कचा त्रास आहे
    मला आपल्याला माझा MRI रिपोर्ट दाखऊन मला योग्य व्यायाम प्रकार शिकून घ्यावयाचे आहेत तरी मला आपला whats app नंबर द्याल का ?

  • @gurunathbandarkar6161
    @gurunathbandarkar6161 3 місяці тому +1

    Khup chan mhaiti milali dhanyawad sir sarvani sapot kara garju lokanpaynt pochava jasti jast lokani sher kara

  • @PWPatil
    @PWPatil Місяць тому +2

    सर खरोखरच सुंदर,सहज समजणारी माहिती.मंगल होवो आपले व जीवन ऊर्जा संस्थेचे❤

  • @rajulavate3989
    @rajulavate3989 4 дні тому

    मस्त व्हिडिओ आहे

  • @rupabhise7445
    @rupabhise7445 2 місяці тому +2

    खूप उपयुक्त माहिती

  • @nikhilbhujbal24
    @nikhilbhujbal24 3 місяці тому +1

    सर नमस्कार 🙏
    तुमच्या You Tube चॅनेल वरील सर्व च व्हिडिओ मधून खूप महत्त्वाची माहिती मिळाली , आज चा विषय विशेष करून सायटीका बाबत खूप छान झाला आहे.
    तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙌

  • @prakashkuchekar2303
    @prakashkuchekar2303 4 дні тому

    खुप छान माहिती

  • @popatraonikam4654
    @popatraonikam4654 Місяць тому +2

    मी ७ ते ८ फुट उंचीवरून पाठीवर पडलो तर एक्सरे मध्ये डॉक्टरांनी मला एल 1 एल २ पाठीचा. मणका फॅक्चर सागितला त्यामुळे कंबर व पाठ खुप दुखते वय ६३ आहे तर राम बान उपाय. सांगा जेणेकरून मी १००/ बरा होईल ते सांगा

    • @higamertheavengers4144
      @higamertheavengers4144 Місяць тому +1

      Thank you sir

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому +1

      जीवन ऊर्जा चिकित्सालय पुणे शहरामध्ये आहे
      आणखी माहितीसाठी संपर्क करा
      9922040888

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому

      🙏🏻

  • @mansipadir8381
    @mansipadir8381 Місяць тому +2

    Khup changli mahiti deli

  • @abhijitmahamuni6881
    @abhijitmahamuni6881 14 днів тому +2

    फार छान 👌

  • @ratnaprabhadhuri5168
    @ratnaprabhadhuri5168 Місяць тому +1

    माझे वय 54 आहे प्लीज मला पडल्यावर जास्त दुखल्यामुळे तुम्ही चांगलं काहीतरी औषध सांगा जेणेकरून माझे कमरेचा दुखणे बरे होईल

  • @ashokjarad9363
    @ashokjarad9363 2 місяці тому +2

    खूप छान माहिती मिळाली आहे

  • @MahanandaBagdure
    @MahanandaBagdure 2 місяці тому +1

    खूपच छान माहिती दिली आहे धन्यावाद अशीच माहिती मिळाली तर जाणून घ्यायची उत्सुकता आहे

  • @chitrashrirammahajan
    @chitrashrirammahajan 2 місяці тому +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @SuvrnaLohar-n4q
    @SuvrnaLohar-n4q Місяць тому +3

    सर तुम्हचे खुप आभार

  • @BabanPokharkar-dh6xt
    @BabanPokharkar-dh6xt 2 місяці тому +1

    माझे पण चौथ्याच मणक्याचे ऑपरेशन झाले पण त्रास होतोय मणक्याची गादी सरकली होती

  • @SagarKamble-mk6xu
    @SagarKamble-mk6xu 4 дні тому

    Thanks 🙏 doctor ❤❤

  • @ArunPatil-z1p
    @ArunPatil-z1p 22 дні тому +1

    मला कमरेला त्रास होतो. शिवाय मला किडनी स्टोन चा पन त्रास आहे. सर यावर उपाय काय आहे

  • @prashantbane8743
    @prashantbane8743 2 місяці тому +2

    dr मुंबई मध्ये कुठे आहे का ? साईटिका आजार आहे.

  • @PrakashChikhale-jf5sy
    @PrakashChikhale-jf5sy 25 днів тому +1

    व्हेरीकोज व्हेन्सचा इलाज सांगा सर

  • @kishorronkhede3588
    @kishorronkhede3588 4 дні тому

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @rekhaumare7978
    @rekhaumare7978 2 місяці тому +2

    सर माझे हीप डॅमेज झाले आहे डॉक्टर ने ऑपरेशन करायला सांगितले बिना ऑपरेशन चे हा आजार दुरूस्त होईल का मला कमरेपासुन पायापर्यंत खुप ठणक आणि खुप दुखते पाय जाम झाले आहे चालताना खुप त्रास होतो उपाय सांगा

  • @Varade-f5j
    @Varade-f5j Місяць тому +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @SoanlSuarve
    @SoanlSuarve Місяць тому +2

    पुण्यात कुठे आहे ऍड्रेस पाठवा

  • @supriyanaik23
    @supriyanaik23 12 днів тому +1

    हे व्यायाम मी दररोज करते पण चालताना त्रास होतो

  • @sadhanagujarathi9874
    @sadhanagujarathi9874 3 місяці тому +1

    Dr sujit sir 🙏 very very most important n very useful information dili dhanywad 🙏

  • @ravikiranawatade2346
    @ravikiranawatade2346 28 днів тому +1

    खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @rajendra.gore.9165
    @rajendra.gore.9165 2 місяці тому +1

    अतिशय छान व सुंदर माहिती आहे.

  • @SUSHILADHOTRE-kf4wx
    @SUSHILADHOTRE-kf4wx 2 дні тому

    ❤🌹🌹🌹🌹🌹

  • @दामोदरकोरडे
    @दामोदरकोरडे Місяць тому +1

    धन्यवाद सर मला अगदी बरोबर बोललात खूप खूप धन्यवाद

  • @ArunaJamdare20
    @ArunaJamdare20 2 місяці тому +1

    खूप छान माहिती, सर तुमचं क्लिनिक कुठे आहे , मला गरज आहे

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому

      जीवन ऊर्जा चिकित्सालय पुणे शहरामध्ये आहे
      आणखी माहितीसाठी संपर्क करा
      9922040888

  • @reshamamane2577
    @reshamamane2577 Місяць тому +1

    Aani ghrachya kamachya trasatun ujva hat dukhtoy....manechya mbkyat gap aahe as sangitly....

  • @GirishJadhav-xz5jf
    @GirishJadhav-xz5jf 3 місяці тому +1

    मी सायटीका आणि गुडघे दुःखी साठी जीवन ऊर्जा सिंहगड शाखेत गेलो होतो, आज ठणठणीत झालो आहे. Welldone हेल्थ व्हॅल्यू जीवन ऊर्जा

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 місяці тому +1

    गडचिरोलीत हा दवाखाना टाकान सर खुप असे पेशनट आहेत जुने ला यूउ शकत नाही सर प्लीज

  • @pjgamer7435
    @pjgamer7435 3 місяці тому +2

    खूपच छान माहिती

  • @NandaShinde-g7d
    @NandaShinde-g7d 2 місяці тому +1

    खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर

  • @JanardhanGadhave-jw5cm
    @JanardhanGadhave-jw5cm Місяць тому +2

    धन्यवाद साहेब

  • @nayanadeshmukh3611
    @nayanadeshmukh3611 Місяць тому +2

    Sat chanmahiti dili

  • @shilpaladdha292
    @shilpaladdha292 Місяць тому +3

    Oil mile ka

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 2 місяці тому +1

    सर मला हा खुप त्रास आहे नसा सुजुन सुजुन येतात सल करतात ब्लड सरकुरेशन होत नाही चालतांना खुप कंबरूत आणि पायात दुखतात सर असं काही हालचाल करता येत नाही आहे बसता येत नाही आहे ह ळउ हळु चालते सर उपाय सांगा आणि जिल्हा गडचिरोली असुन तूमहचया सारखे‌डाकटर एकही नाही पैसे फापनारे आहे त

  • @manishakamle4407
    @manishakamle4407 3 місяці тому +2

    Very important information

  • @VRinovatech25
    @VRinovatech25 Місяць тому +2

    Kamar saytika tras hotay sir 45 years

    • @JivanUrjaAyurveda
      @JivanUrjaAyurveda  Місяць тому

      सांगितलेले उपाय करा फायदा न झाल्यास संपर्क करा
      9922040888

  • @PrathameshRaybagkar
    @PrathameshRaybagkar Місяць тому +1

    सर मी दोन वर्षांपासून उभा होऊ शकत नाही. उपाय सांगा.

  • @PrathameshRaybagkar
    @PrathameshRaybagkar Місяць тому +1

    सर मी दोन वर्षांपासून उभा होऊ शकत नाही. उपाय सांगा.

  • @PrathameshRaybagkar
    @PrathameshRaybagkar Місяць тому +1

    सर मी दोन वर्षांपासून उभा होऊ शकत नाही. उपाय सांगा.

  • @pratibhapatil5277
    @pratibhapatil5277 Місяць тому +1

    खूप छान केले सर त्याला मणक्याला खूप प्रॉब्लेम आहे