मुली आई बापाचा बोज 🥱॥ परी रडली 😭॥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @seemashinde3613
    @seemashinde3613 11 днів тому +5

    खूप चांगला व्हिडिओ आहे डोळ्यात पाणी आले

  • @NamrataThakare-g5c
    @NamrataThakare-g5c 2 місяці тому +40

    परी ही खूपच गोड मुलगी आहे तुमचं नाव नक्कीच मोठे करेल

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 2 місяці тому +34

    फार सुंदर आहे व्हिडीओ डोळ्यात पाणी आले

  • @amitjkhandekar
    @amitjkhandekar 21 годину тому

    खुप छान विडीओ आहे डोळयात पाणी आले

  • @chgouri2291
    @chgouri2291 2 місяці тому +46

    खुपच छान परी बाळा तुझी ऍकटीगं .आणि तुम्ही दोघं जन खुपचं छान राहाता आणि खुश राहाता .तुमच्या गणपती बाप्पा सगळ्या इच्या पुर्ण करतील .तुम्ही दोघं देवावर विश्वास ठेवा तुम्हाला मुलगा नक्की होनार.

    • @vasantikamble5368
      @vasantikamble5368 Місяць тому +2

      खूपच छान आणि विशेषतः परी ही अतिशय हुशार मुलगी आहे

    • @PranitaKambli-e2p
      @PranitaKambli-e2p 29 днів тому +1

      Pari khopch god aani hushar mulgi aahe. Tention ghau nka sagale thik hoil god blese you

  • @MhohamadShaikh
    @MhohamadShaikh 2 місяці тому +8

    परी ❤❤😂😂🎉🎉❤❤❤❤ खूप छान 😂परी, डोळे यातून, पाणी, आलं

  • @TriveniNagrale
    @TriveniNagrale 2 місяці тому +4

    खूप छान बोलली परी डोळ्यात पाणी आलं

  • @shobhasangwar7635
    @shobhasangwar7635 2 місяці тому +3

    खूप छान आहे व्हिडिओ अक्षरशा डोळ्यात पाणी आले

  • @GeetaShirgaonkar-ee6cl
    @GeetaShirgaonkar-ee6cl 2 місяці тому +8

    Khup chan video radu ale

  • @ashakakade3955
    @ashakakade3955 2 місяці тому +10

    विडियो बघून खरच डोळ्यात पाणी आले. फारच सुरेख. परीच बोलणं खुपच छान.

  • @aartipadwal551
    @aartipadwal551 2 місяці тому +24

    खूप छान डोळ्या मधून पाणी आलं

  • @SmitaKalbande
    @SmitaKalbande 2 місяці тому +3

    Pari..Bala . khup khup chan ahe..tumchi.. family..

  • @bhartijadhav8360
    @bhartijadhav8360 2 місяці тому +2

    खरच अगदी डोळे भरून आले 😢😢😂😂❤❤❤

  • @ushajagdale1614
    @ushajagdale1614 2 місяці тому +5

    Heart touch video.panich aala dolyat

  • @nalinisalvi7084
    @nalinisalvi7084 25 днів тому

    अप्रतिम उत्तम

  • @vijaymalamusale953
    @vijaymalamusale953 2 місяці тому +2

    तुमचा सीन बघून डोळ्यात पाणी धरले

  • @abolikulkarni4268
    @abolikulkarni4268 2 місяці тому +3

    Tumchi jodi,muli khup avdtat

  • @SavitaTambare-sc9qq
    @SavitaTambare-sc9qq 2 місяці тому +2

    परीच बोलण ऐकून डोळ्यात पाणी आलं

  • @Shobha-h5s
    @Shobha-h5s 5 днів тому

    खूप छान विडीओ डोळे पाण्याने भरले

  • @bhagyshreejain2845
    @bhagyshreejain2845 Місяць тому

    Khup mast

  • @Sadanandthosar
    @Sadanandthosar Місяць тому +1

    फार सुंदर व्हिडिओ आहे

  • @PushpNirbhavane
    @PushpNirbhavane 16 днів тому

    परी समजदार आहे गोड मुलगी आहे 😊

  • @vandanakhadse6823
    @vandanakhadse6823 День тому

    खुप छान आहे परी बाळा विडीओ 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😂

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 2 місяці тому

    अप्रतिम व्हिडिओ.परीचा अभिनय मन हेलावून टाकणारा आहे खूप खूप शुभेच्छा परी.खूप छान कुटुंब

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar 7 днів тому

    हदयस्पर्शी व्हिडीओ .परी खूप गोड आहे .छोटी पण खप गोड आहे

  • @SanviKamble-tr6hm
    @SanviKamble-tr6hm Місяць тому +1

    परि खुप छान आहे

  • @rutikakamble7526
    @rutikakamble7526 Місяць тому +3

    फारच सुंदर ऍक्ट बघता बघता डोळ्यात कधी आश्रु आले कळलं नाही अगदी खास करून वंशाच्या दीव्याला प्राधान्य देणार्यांना सुद्धा हा vdo बघुऊ पाझर फुटेल असा सर्व परीवारनी मीळुन केलेला vdo खूप जबरदस्त वाटला तुम्हाला व तुमच्या परिवाराला लाख लाख मंगलमय शुभेच्छा व सर्वाचे आभीनंदन 🌹🤝🌹 धन्यवाद

  • @NitinJadhav-l5t
    @NitinJadhav-l5t Місяць тому

    खरच दादा बरि

  • @manjudahat6623
    @manjudahat6623 День тому

    खूप छान परी खूप छान बोलती

  • @savitabhor8686
    @savitabhor8686 21 день тому

    Khupchaan

  • @shitalkumbhar6520
    @shitalkumbhar6520 25 днів тому

    डोळ्या तुन पाणी आले❤

  • @VijayaDarekar
    @VijayaDarekar 23 дні тому

    Khupah chan ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rekharavindrajoharle6411
    @rekharavindrajoharle6411 Місяць тому

    Pari khup chan beta Tu gharache laxmi aahes❤

  • @PushpNirbhavane
    @PushpNirbhavane 16 днів тому

    परीच कामं छान आहेत ती खूप चांगली आहे ❤

  • @kusumsolanki7755
    @kusumsolanki7755 20 днів тому

    अतिशय सुंदर विडियो बनवाला आगे भाऊ, तुम्हीं आणि तुमची फैमिली खुपच god aahe❤

  • @shilpakoli1188
    @shilpakoli1188 2 місяці тому +1

    Bhayaa ha video bagun 😂 aal muli hya gharachyaa lakshmi aahet pari aamhaala khup aavdte😊

  • @tanajikambale2401
    @tanajikambale2401 2 місяці тому

    माझ्या डोळ्यात पाणी आलं खुपचं छान🎉🎉

  • @bharatmundhe5415
    @bharatmundhe5415 Місяць тому

    खुप छान परी

  • @mamdakinipatil259
    @mamdakinipatil259 2 місяці тому +5

    खरंच हा विडिओ बघताना ह्रदय भरुन आलं डोळे अक्षरश:पाण्याने भरले पाणी थांबायलाच तयार नाही.....आणि मला विचारा मला मुलगी नाही जो शेवटचा एक्सीडेंटमध्दे घास भरवायचा(परीने) तो तर खुप हार्टटच होता कारण मला तीन,तीन मुलगे आहेत पण एकाच्याही घरात म्हातारपणी स्थानं नाही, आजारी पडले तर सेवा तीघांमध्दे डिवाईट करतात नसेल तर मी माझी मी जगते ...तर सांगायचा उद्देश असा की ज्याच्या पदरी पुण्य आहे त्यालाचं मुलगी होते ताई,दादा....कष्ट करुन वंशाच्या दिव्याखाली अंधार आहे माझ्या नशिबी मुलगी असती तर मला म्हातारपणी एकटे आयुष्य जगावे लागले असते का?....😔😞😭

  • @sarthak_708
    @sarthak_708 2 місяці тому +1

    Itki god mulgi saglayna milude ❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢

  • @SachinKumbhar-p3i
    @SachinKumbhar-p3i 2 місяці тому +19

    तूमही खूप भाग्यवान आहात कारण परी रूपात लक्षमी आली आहे

  • @NarayanWaman
    @NarayanWaman 7 днів тому

    Superb I like it😢😢😅

  • @ramdaspawar-qw5ll
    @ramdaspawar-qw5ll Місяць тому +3

    मला पण परी खुप आवडते कारण तीच बोलणं एखाद्या शिक्षण घेणाऱ्या माणसानं जमणार नाही परी खुप हुशार आहे आणि ती खुप मोठी होणारं आहे

  • @DhanuShinde-m8e
    @DhanuShinde-m8e 2 місяці тому +1

    Dada mee khupch radalo karan mee pan yeka mulicha bap aahe ...so sweets pari ,and chiu ..and your my super brother. ..

  • @NiranjanHinge
    @NiranjanHinge 5 днів тому

    परी खूप छान बोलत आहे

  • @sandipbarkade8365
    @sandipbarkade8365 2 місяці тому +7

    खूप छान डोळयातून पाणी आल

  • @ujwalaswamikhotkar18
    @ujwalaswamikhotkar18 2 місяці тому +9

    खुप छान आहे तुम्ही खुप समजदार आहेत अशीच माया मुलींवर सर्वांनीच करावी

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 11 днів тому +1

    खुप भावना पूर्ण व्हिडिओ केला आहे परी ने खुप सुंदर अभिनय केला आहे ❤❤❤🎉🎉😢

  • @vaishalideshmukh3358
    @vaishalideshmukh3358 Місяць тому

    तुमचा व्हिडिओ खूप छान होता

  • @komalgopnarayan826
    @komalgopnarayan826 Місяць тому +1

    Dono beti bohut achi good girls

  • @MhohamadShaikh
    @MhohamadShaikh 2 місяці тому

    परी ❤❤😂😂🎉🎉❤❤❤❤ खूप छान

  • @rukhminimugale7394
    @rukhminimugale7394 2 місяці тому

    खूप खूप सुंदर व्हिडिओ आहे दादा आणि वहिनी 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ujjwalajoshi9500
    @ujjwalajoshi9500 Місяць тому +1

    खूप छान आहे.

  • @AutopointWakad
    @AutopointWakad 2 місяці тому +1

    Khupach chyan bhau Pari bal apratim act.Bappa bless you And team also

  • @jaykrishnavetkoli729
    @jaykrishnavetkoli729 Місяць тому

    खूपच छान व्हिडिओ परिने आम्हाला रडिवल

  • @rajanibansod9333
    @rajanibansod9333 Місяць тому

    Wah farch sundar video
    Radun ch sodal pari n 😢😢❤❤

  • @madhurishelar5172
    @madhurishelar5172 2 місяці тому

    Khup chan video.... pari tu khup God ahes...❤❤❤

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 Місяць тому +4

    छान वाटलच होत असा कसा विडियो ❤❤❤❤ लहान वय आहे परीच मलाच वाईट वाटल

  • @Radhalate09
    @Radhalate09 13 днів тому

    खुप सुंदर व्हिडिओ आहे

  • @UdayPathak-z9x
    @UdayPathak-z9x 2 місяці тому +4

    खुप,, खुप नवल वाटलंय हो,, कारण काही,, काही व्हिडिओ पाहिलेत तुमचे,, मुलींवर तुमचं प्रेम आहें ते माहिती होतं,,, तरीपण,, तुमचं वागणं खरंच वाटलं हो,, परीचा बोलणं तर एकदम भारी,, लई भारी गोड वाटते परी,, पण या अभिनंयात मात्र खरंच रडवलंय तिनं,, पाणी आल्याशिवाय रहात नाहीं डोळ्यातून,,, सर तुम्ही,, हँड सम,, आहात इम्प्रेसिव्ह आहात,,, आणि आत्ता या काळात,, मुलासाठी हट्ट,, मुली चं तर,, घराच्या पणत्या असतात,, आणि बापावरच त्यांचं खरंखुर प्रेम असतं,, बाप हा मुलींसाठी,, हिरो,, असतो,, किती हीं लिहिलं तरी ते थोडं आहें,,, पण हा व्हिडिओ,, जिवन्त आणि खुप सुंदर वाटलं,, रडवणारा,,😢😢,,,,

    • @UdayPathak-z9x
      @UdayPathak-z9x 2 місяці тому

      सर,, परीच्या आई नें परीला खुप छान समजवलं,,, परीचा अभिनय,, पण नॅचरल वाटतो,, आणि म्हणूनच,, डोळ्यातून पाणी येतंय,,,

  • @vimalunde1418
    @vimalunde1418 2 місяці тому +3

    आजचा video लय भारी ,डोळ्यात पाणी आलं.

  • @AnitaTilak-v1q
    @AnitaTilak-v1q 2 місяці тому +3

    Khup chhan vidio heart touch

  • @rudra758-t
    @rudra758-t День тому

    Nice family😊😊

  • @REKHAPATIL-h6d
    @REKHAPATIL-h6d 4 дні тому

    परी. बाळ. गोड. आहेस.

  • @abolikulkarni4268
    @abolikulkarni4268 2 місяці тому

    Kharch dolytun Pani ale,khup chan

  • @sonalghag3536
    @sonalghag3536 2 місяці тому

    विडियो बघुन खुप वाईट वाटलं डोळ्यात पाणी आले

  • @prajktataware584
    @prajktataware584 2 місяці тому +1

    Mastch o dada mulich gharchi Laxmi aste tyamule kadhi mulina dukhavu naye

  • @orinadsilva7925
    @orinadsilva7925 27 днів тому

    kup shan hota video, Pari shan acting kartey, doni mulila shikva, ani mothe kara, tyana kup Prem kara🎉🎉

  • @ravindrashelar4974
    @ravindrashelar4974 16 днів тому

    .I am having 3 daughters. This vdo is eye opener

  • @gangsteryt4724
    @gangsteryt4724 2 місяці тому

    परी बाला किती छान बोलतेस ग ऐकतच रहावे वाटते

  • @yashwantpukale8278
    @yashwantpukale8278 2 місяці тому

    Tears are came out, heart touching videos.pari khupach chan Bhavanapradhan clip.

  • @madhurijadhav9269
    @madhurijadhav9269 2 місяці тому +4

    Khup chhan aahe video baghun dolyat pani aale

  • @vaishalidevasthali4811
    @vaishalidevasthali4811 Місяць тому

    दादा छान मुली
    आहेत तुमची फॅमाली खूप छान आहे दादा मुलीना शिकवा खूप छान आहेत दृष्ट काढा तीची😊

  • @UrmilaBhosale-ln1dw
    @UrmilaBhosale-ln1dw Місяць тому

    परीबाला तुला गोड पापा

  • @sangitamahantare4681
    @sangitamahantare4681 2 місяці тому

    Khup chaan pari

  • @kundavaishampayan
    @kundavaishampayan 2 місяці тому

    Naka ho dada ase kahi bolu. Khoop wait watle. Paricha chehara pahavat navhata ho love you pari ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤tu khoop goad ahe ❤❤❤❤❤❤❤❤

  • @neelamramteke2332
    @neelamramteke2332 24 дні тому

    मुलाीच खुप छान असतात ❤😢

  • @malatijoijode7332
    @malatijoijode7332 Місяць тому

    अप्रतिम विडिओ आहे😢

  • @ReshmaKadam-lw1lr
    @ReshmaKadam-lw1lr Місяць тому

    किती छान कुटुंब आहे

  • @AartiJoshi-x8h
    @AartiJoshi-x8h 2 місяці тому +13

    खूप मस्त व्हिडीओ पण खरच मुली सारखी माया कुणालाच नसते आणि वडिलांनवर तर खूप माया असते पोरींची परी आणि चिऊ दोघी पण छान आहेत

  • @Dhanshrik123Kulkarni
    @Dhanshrik123Kulkarni 21 день тому +1

    खूप छान भैया मुली कधी बोज नसतात, घरच्या लक्ष्मी आसतात,मला पेशा कितीतरी कोटी, त्यापेक्षा मुली खूप छान, ते आहेत म्हणून आपण आहोत, मुली सारखं प्रेम मुलगा करू शकत नाही, गणपती बाप्पा जवळ रडली ते बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल, D, s kulkarni

  • @deepakshinde-ez8mh
    @deepakshinde-ez8mh 2 місяці тому +6

    खूप छान परी बाळा

  • @Maneriii.3742
    @Maneriii.3742 2 місяці тому

    Khuch Chan ❤

  • @user-er6rp8vj9k
    @user-er6rp8vj9k 16 днів тому

    Dada tumchya ya video mule mazhe dole bharun aale

  • @savitagarje3786
    @savitagarje3786 2 місяці тому

    Video chan hota mi pa khup radale ❤

  • @RanimoreRanimore-l3f
    @RanimoreRanimore-l3f Місяць тому

    परी,लय, भारी

  • @SatyasheelaIthape
    @SatyasheelaIthape 2 місяці тому

    👌👌👌🎉🎉❤

  • @shankarPitlewad-b1s
    @shankarPitlewad-b1s Місяць тому

    Mla pan don mulich aahet aani me tyana khup prem karto I love you❤my daughter's.very nice video❤❤❤

  • @dipikakubal5322
    @dipikakubal5322 2 місяці тому

    Shan pari bala❤❤❤❤❤

  • @vaishaliatole5512
    @vaishaliatole5512 Місяць тому

    खूपच छान एपिसोड आहे. खरंच रडायला आले

  • @poojamidgule5526
    @poojamidgule5526 2 місяці тому

    Khup Chan dada

  • @prajktamali6766
    @prajktamali6766 2 місяці тому +5

    खूप मस्त व्हिडिओ माझे पापा या जगात नाही मला तुमचा व्हिडिओ bgun माझ्या papanchi आठवण आली Miss you Papa

  • @SubhadhraTayade
    @SubhadhraTayade 2 місяці тому

    खूप खूप छान वाटला आहे खूप खूप छान वाटला आहे व्हिडिओ❤

  • @ManishaKamble-s7s
    @ManishaKamble-s7s 2 місяці тому +7

    मला परी आणि चिऊ दोघीही खूप आवडतात

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 2 місяці тому

    Kharch Pani aalay❤❤❤

  • @intajhakim8783
    @intajhakim8783 2 місяці тому

    Khup khup sunder acting ...pari chi

  • @AnitaTilak-v1q
    @AnitaTilak-v1q 2 місяці тому +1

    Khup chhan vidio Heart touch

  • @rasikapednekar6121
    @rasikapednekar6121 Місяць тому

    खूप छान व्हिडिओ❤❤आहे

  • @RekhaKakade-e7g
    @RekhaKakade-e7g 2 місяці тому

    Khup chan aprtim👌👌

  • @r_s_photography_33
    @r_s_photography_33 2 місяці тому

    खरं सांगतो दादा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे मला खूप आवडला डोळ्यात पाणी आलं❤❤❤