Bhaskar Jadhav uncut Speech : विधनसभेमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा, भास्कर जाधव यांनी सभागृह गाजवलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #BhaskarjadhavuncutSpeech #BhaskarJadhavSpeech #MarathaReservation #विधनसभाभाषण #मराठाआरक्षण #भास्करजाधवभाषण
    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये 13 डिसेंबर 2023 रोजी चर्चा झाली, या चर्चेमध्ये भास्कर जाधव यांनी सहभाग घेतला, त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यासह मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या अनेक नेत्यांवर टीका केली.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 14

  • @prakashbhosale7403
    @prakashbhosale7403 6 місяців тому

    Well done sir

  • @sunilborade8057
    @sunilborade8057 6 місяців тому

    Ek no.

  • @shaileshkonde
    @shaileshkonde 3 місяці тому

    Naic Lechar

  • @sachinbhuvad2310
    @sachinbhuvad2310 6 місяців тому

    🙏🙏🙏💐💐💐💐💐⛳⛳⛳⛳⛳

  • @Dr....123
    @Dr....123 6 місяців тому +1

    जाधव साहेब🚩🚩

  • @PurushottemPathrikar-bi2ig
    @PurushottemPathrikar-bi2ig 6 місяців тому

    आव्हाड साहेब आज जे तुम्ही बोललात एवढं धाडस फक्त तुम्ही आणि बंचु भाऊ कडु हेच खरे सर्व समाज घेऊन चालणारे वाघ हे ऐकून डोळे आनंदाने भरून आले जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sureshpatil1781
    @sureshpatil1781 6 місяців тому

    Kharokhar jadhav saheb great 👍👍

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 6 місяців тому +6

    भास्करराव जाधव साहेब आपण अचुक विश्लेषण करून सर्व काही जनतेच्या समोर मांडून जनजागृती केली आहे

  • @007armyff9
    @007armyff9 6 місяців тому +1

    भास्कर जाधव तुम्ही किती मराठा मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं तेव्हा तुम्हाला आरक्षण का का आठवलं नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर तुम्हाला मनोज जरांग यांना आरक्षण आठवलं का

  • @devraokawarkhe6678
    @devraokawarkhe6678 6 місяців тому +3

    भाऊ आपन अगदी तंतोतत विश्लेशन करुण सभागृहातील सर्वसदस्यांचे ब्रेन वॉश केले भाऊ ध्यन्यवाद मऊ

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 6 місяців тому

    Aagau manus

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 6 місяців тому

    💪💪🇮🇳🇮🇳⛳⛳💪💪

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 6 місяців тому +1

    कोकणचा ढाण्या वाघ भास्कर शेठ जाधव .