Chhagan Bhujbal यांच्याकडून उल्लेख, शिरुरमध्ये मराठा कार्ड चाललं? अमोल कोल्हे यांचं वेगळं उत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 чер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #chhaganbhujbal #amolkolhe
    छगन भुजबळ यांच्याकडून उल्लेख, शिरुरमध्ये मराठा कार्ड चाललं? अमोल कोल्हे यांचं वेगळं उत्तर #MHT053
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 43

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h 8 днів тому +20

    अमोल कोल्हे विजयी झाले त्यांना शिरुर करांनी शिवरायांना निवडुन दिले। शिरुर करांचे कोटी कोटी आभार आणि शिरुर करांना
    मानांचा मुजरा आहे। 🎉🎉🎉🎉

  • @r.m.4911
    @r.m.4911 8 днів тому +34

    मराठा कार्ड मुळेच निवडून आला

    • @user-bh8dt7cx5h
      @user-bh8dt7cx5h 8 днів тому +6

      कोल्हे साहेबांना आरे तुरे करणे म्हणजे शिव अपमान आहे।
      शिवरायांसाठी अमोल कोल्हेनी आपले घर दार विकले जर माजु नका भाषा नीट ठेवा

    • @kamlakardarwade6700
      @kamlakardarwade6700 8 днів тому +4

      बरोबर आहे अरे तुरीची भाषा करू नये
      महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचविण्यास या माणसाने आयुष्य खर्च केले आहे

    • @Dny809
      @Dny809 8 днів тому

      ​@@user-bh8dt7cx5h
      Kharay....

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 7 днів тому

      होय

  • @ddk3064
    @ddk3064 8 днів тому +17

    जरांगेपाटील आरक्षणाला विरोध करणाराला पाडा म्हणाले यांनी विरोध केला नाही म्हणून निवडून आले

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 8 днів тому +16

    कोल्हे साहेब त्या छगन च्या नादी लागू नका

  • @amitdongre2339
    @amitdongre2339 8 днів тому +18

    एक मराठा लाख मराठा

  • @kamlakardarwade6700
    @kamlakardarwade6700 8 днів тому +13

    पत्रकारांना विनंती आहे अमोल कोल्हे यांना जातीपातीचे विषयाबाबत प्रश्न विचारत जाऊ नका
    निस्वार्थी निष्कलंक माणूस आहे
    जातीच्या पलीकडचा माणूस आहे
    त्याला सर्व जाती-धर्माचाच राहू द्या

  • @teja9612
    @teja9612 8 днів тому +10

    हा OBC आहे त्यामुळे हा मान्य करणारच नाही जरांगे फॅक्टर ते आम्हाला माहिती होतच....

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 8 днів тому +1

    हे सरकार शंभर टक्के चालेल तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त शिरूर मतदार संघासाठी पाच वर्षे भरपूर कामे करा ही विनंती

  • @SK_3699
    @SK_3699 8 днів тому +2

    जास्त झाल कि आसेच असते. कामा पुरता मामा असच काहीस आहे.

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 8 днів тому +3

    Ham sab jarange

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 8 днів тому +3

    गप रे

  • @marutianant7723
    @marutianant7723 8 днів тому +2

    हा फक्त बोलबच्चन खासदार

  • @user-xv9ih8tj5s
    @user-xv9ih8tj5s 9 днів тому +1

    Amol kolhe is a great leader of Indian politics and Maharashtra state of loksabha.😂😂😂😂😂

  • @sandeepshinde6933
    @sandeepshinde6933 6 днів тому

    1 छगन भुजबळ -राज्यसभा मिळून केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा.
    2 पंकजाताई मुंडे_ राज्यसभा मिळून केंदरात मंत्रिपदाची अपेक्षा.
    3 महादेव जानकर_ विधानपरिषद मिळून मगराष्ट्रात मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा.
    4 गोपीचंद पडळकर _ आमदार केलंय मंत्री कधी करताय.
    5 प्रकाश शेंडगे_ लोकसभेला 500 मते पडली पण विधान परिषद आमदार करा.
    6 लक्ष्मण हाके _लोकसभेला 500 मते पडली विधान परिषदेला आमदार करा.
    मनोज जरांगे पाटील
    महाराष्ट्रात 20 खासदार पाडले
    मागणी एकच माझ्या मराठ्याला
    आरक्षण द्या.

  • @vilasdeshmukh4025
    @vilasdeshmukh4025 8 днів тому

    Amol Koli love kare to Majlis

  • @vilasdeshmukh4025
    @vilasdeshmukh4025 8 днів тому

    Amol kolhe local Majlis love crush

  • @ashokpanhalkar9266
    @ashokpanhalkar9266 8 днів тому

    Maratha mule nivdun aale amol kolhe sahebani arshan virodhat kadhi bolale nahi

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 8 днів тому +1

    5 varsh gappa pada. only modi.

  • @MAHESHDAHIPHALE-dx9ze
    @MAHESHDAHIPHALE-dx9ze 8 днів тому

    tith maratha pakshpramukh ahe mhanun kard chalal

  • @balajiengg5599
    @balajiengg5599 8 днів тому

    शरद पवार पंतप्रधान होणार 300 खासदार.सपोर्ट करणार
    ...
    😂😂😂😂😂

  • @ravithorat7432
    @ravithorat7432 7 днів тому

    Are Bhujbal kolhe sahebanni jantecha anadar kela nahi tuzyasarkha samajamadhe bhandane nahi lavli Chagyaa

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 8 днів тому +5

    Amol kolheni fhakt mnhav maratha sanajyamul mi nivdun ny aalo chagya bhujbal mi tujya tang khalun jail , mi matdan kely kolhela!🚩🚩

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 7 днів тому

    MAJU NAKO KOLHYAA

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 8 днів тому

    सल्या किती साडी परिधान करायची लाज वाटली पाहिजे ये 6