‘अनोळखी’ किरणभैय्याला पाच मिनिटांत अमित शहांनी का गुरूमंत्र दिला?कोकणात कोणाचा Game?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 тра 2024
  • मागच्या लोकसभेच्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा कोकणात मतदानाचा टक्का घसरला. राज्याचे लक्ष लागून राहिलेली ही निवडणूक राज ठाकरेंच्या एका वाक्याभोवती आणि किरण सामंतांच्या Not reachable होण्याभोवती फिरली.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #narayanrane #rajanvichare #ratnagiri #sindhudurg #amitshah #sabha #mns #bjp #loksabhaelection2024 #elections2024 #shivsena #mahavikasaghadi #mahayuti #eknathshinde #uddhavthackeray #shivsenaubt #udaysamant #kiransamant #elections2024 #nileshrane #niteshrane #deepakkesarkar @ShivSenaUBTOfficial @Shivsena. @bjp @AmitShah @NarendraModi

КОМЕНТАРІ • 804

  • @sandeeps3178
    @sandeeps3178 24 дні тому +106

    राज ठाकरे स्वतः च्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणू शकले नाहीत तर राणे ला काय घंटा देणार 😅

  • @mahadevparab7055
    @mahadevparab7055 24 дні тому +38

    राज ठाकरे यांना एक नकलाकार म्हणून बघितलं जात, वक्ता किंवा महान राजकारणी म्हणून नव्हे.

  • @maheshajagekar8772
    @maheshajagekar8772 22 дні тому +12

    कोकणात जर विनायक राऊत साहेब निवडून आले तर... असे समजायचे कोकणातील जनता हुशार आहे 👍

  • @salim.patel910
    @salim.patel910 24 дні тому +222

    राज ठाकरे एवढे मोठे नेते असते तर त्यांचे आमदार खासदार असते. उलट परिणाम होणार

    • @bravindralic
      @bravindralic 24 дні тому +4

      😂😂😂

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 24 дні тому

      हा फक्त दलाल सुपारी घेवून मोठा जगाला आहे ,त्यात बहुजन पोरांना हाताशी घेवून सुपाऱ्या घेतो,आता मराठी पोरांना सगळ समजत आहे,थोड्याच दिवसात याच सर्व सहकारी याला सोडतील

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 23 дні тому +5

      आज मीतीला राज ठाकरे हे सुपारी बहाददर वाटतात कारण गेल्या वेळेस कागरेसची सुपारी घेऊन मोदीवर मुक्ताफळे उधळली गेली आणी आता भाजपची सुपारी घेऊन राणे व महाआघाडी वर मुक्ताफळे ऊधळतात त्या मुळे त्याची जनतेत काय ईजजत आहे ते जनतेने एक आमदार देऊन दाखवले

    • @haridaskanskar7998
      @haridaskanskar7998 23 дні тому

      ​@@bravindralic❤❤❤❤❤❤

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 23 дні тому +1

      तुम्ही ज्या पक्षांची बाजू मारताना त्यांचं महाराष्ट्राबद्दल काय व्हिजन नाही ते विचार करा

  • @shivajipatil9948
    @shivajipatil9948 24 дні тому +217

    100%विनायक राऊत साहेब विजयी होणार

  • @hitendragosavi8743
    @hitendragosavi8743 24 дні тому +261

    भाजपला दिलेले प्रत्येक मत हे गुजरातच्या प्रगतीसाठी
    अन महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी आहे.

    • @giridharkeluskar242
      @giridharkeluskar242 23 дні тому +5

      हे अगदी बरोबर 100%नाहीतर1000%

    • @tryambaklangote9305
      @tryambaklangote9305 23 дні тому +6

      100% बरोबर

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 23 дні тому +9

      भाजपा बरोबर सत्ता उपभोग घेतला तेव्हा नाही वाटलं का 😂

    • @sureshpawar1511
      @sureshpawar1511 23 дні тому +3

      Correct...

    • @choudharimayur9220
      @choudharimayur9220 23 дні тому +5

      आणि कांग्रेस laa दिलेले पप्पू साठी आणि antolina maino chya घरासाठी

  • @tshsu73
    @tshsu73 24 дні тому +227

    ,💯 टक्के विनायक राऊत येणार
    दोन्ही जिल्हा मधून लीड घेऊन🔥

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 24 дні тому +1

      Hirva Gharkombad Namanjur

    • @tshsu73
      @tshsu73 24 дні тому

      भगवा - हिरवा करून पण हरणार आहात
      आणि कोंबड्या शी तुमचा जवळ चा संबंध दिसतोय 😁😁

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x 24 дні тому

      🍌

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x 24 дні тому

      🍌

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 24 дні тому +2

      पडणार

  • @sakshigawade2966
    @sakshigawade2966 24 дні тому +85

    आता दुसऱ्या ची पोर कडेवर घेऊन फिरताना लाज वाटत नाही का

    • @kattarkulimaratha
      @kattarkulimaratha 21 день тому

      Tula vatte ka laaj yevdhya mothya baddal bolayla mahila aahe mhanun tula kahi bolat nahi

    • @saraladoke7599
      @saraladoke7599 21 день тому +1

      Tumhi bjp che aahat

  • @krishnatpatil5353
    @krishnatpatil5353 24 дні тому +197

    भाजपला धोका आहे विनायक राऊत विजयी होणार .असे वाटते.

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 24 дні тому +4

      नाही.. कठीण आहे विनायक राऊत साठी

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 24 дні тому +4

      विनायक राऊत निवडून येऊ नये.

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 24 дні тому

      ​@@rajkumaraundhkar2006कितीही करा only उबाठा

    • @user-ne7mh8ie2i
      @user-ne7mh8ie2i 23 дні тому +1

      विनायक राऊत

  • @sureshsonawane2028
    @sureshsonawane2028 24 дні тому +73

    राजठाकरेच्या भाषणा मुळे काही फरक पडणार नाही

    • @123zgs
      @123zgs 24 дні тому +1

      MNS LOGO- AMCHA Paksh pratek nivadnukit bhadetatwawar Delano jaeel tyane kahi farak padat nahi

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 24 дні тому +62

    राज ठाकरे रेल्वे इंजिन कितीतरी फिरवतात फक्त धुरच येतो फुडें काय जातं नाही ते काय फीरवनार

  • @sanjaybhosale6819
    @sanjaybhosale6819 24 дні тому +118

    हाच राज ठाकरे 2019 ला मोदी शहाणा घालवासांगत होता जो आज पर्यंत स्वतःचा एक पण खासदार निवडून आणू शकत नाही तो काही लोकांना गुरुमंत्र दे

    • @-xv8rq
      @-xv8rq 23 дні тому

      2014 ते 2019 व त्या आधी सगळे नीट होते सगळे उद्योग धंदे सगळे टेंडर सगळे मलाई खाते मस्त खाऊन ढेकर देत होते 😂😂😂 नंतर सगळे बदलले का तर ह्याची खाती पिती झोल संघटना ह्यांच्या अध्यक्षांना काही तरी कमी पडले 😂😂😂नंतर सुरु झाला जळफळाट 😂😂😂 खिशातले राजी नामे बाहेर आले मग ह्यांनी दुकान बंद सेना आंदोलन केले काँग्रेस राष्ट्रवादी मिळून😂😂😂😂 त्यात त्यांना तात्पुरते यश आले पद मिळाले चांगले पण ह्यांच्यावरच राज्य उलटले😂😂😂😂 सगळ्या वडापाव सैनिक साठी

    • @-xv8rq
      @-xv8rq 23 дні тому +2

      2014 ते 2019 सगळी मलाई खाऊन झाली एकत्र तेव्हा काही नाही वाटले😂😂😂😂

    • @choudharimayur9220
      @choudharimayur9220 23 дні тому +1

      हाच उध्वस्त पवार विरुद्ध काहीही बरळत होता

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 15 днів тому

      ​@@-xv8rqbjp ne sagli malai malai khalli mhanun he diwas aale...bhadwe bjp wale😂😂

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 24 дні тому +49

    रत्नागिरी सिंधुदुर्गात नाऱ्याचा होणार बोऱ्या वाजणार बारा

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 7 днів тому

      Tyachye भाषण रटाळ astye बोलता तरी yetye का बोलला तर टीका आणि शिव्या yachya shivai काहिच mudyesud बोलता येतं नाही...

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 24 дні тому +118

    तुम्ही नारायण राणेला प्रोजेक्ट करताय. चूक करताय. कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवेल. खर बोला.

    • @devrane9572
      @devrane9572 24 дні тому +5

      हा वजन तिथे भजन असा माणूस आहे नारायण राणे शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांच्या मागे फिरायचा आणि त्यांची लाल करायचा आता एकनाथ शिंदेच्या मागे मागे करतो

    • @nitingosavi7556
      @nitingosavi7556 23 дні тому +1

      Rane yenar nivdun

    • @rtsiop
      @rtsiop 23 дні тому

      To lakh sangude ...😂
      Amala nuksan bharpai ny milali ...pn karyakartya ha account madhye geli ..Ami jante samor antach ..tya karyakartyala sattadhari pakshache warche pudhari ni zapla ..tevha statment badalala tya karyakartyach ..pan amhala kalala sarwa kahi ..😂😂 Purna vote vinayak raut la ch dili ..sarwa cha sarwa .

    • @narendrachaudhari4800
      @narendrachaudhari4800 23 дні тому

      ​@@nitingosavi7556घंटा

    • @gunvantkhade904
      @gunvantkhade904 21 день тому

      नक्की किती मिळाले 😁

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 24 дні тому +118

    राऊत साहेब दोन लाख मतांनी विजयी सलामी देणारं

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 24 дні тому +7

      नारायण राणे हरणार

    • @ashishc7766
      @ashishc7766 24 дні тому +6

      Rane la 2 lakh Tari mat bhetar ka ?????😂😂😂😂

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 23 дні тому

      Tyachya mulala apaksh pn 2.78 lakhs voting zali hoti ata tr to swata ahe ❤ abhyas kr re online sainika😂​@@ashishc7766

    • @vivekpolekar4394
      @vivekpolekar4394 23 дні тому +1

      Nahi milnar

    • @vaibhavsutar9350
      @vaibhavsutar9350 22 дні тому

      😂kutun padnar rautla 2lak mate

  • @aryaservicecentre5446
    @aryaservicecentre5446 23 дні тому +7

    राज ठाकरे यांनी किती पैसे घेतले असतील प्रचारासाठी .

  • @santoshchormale956
    @santoshchormale956 24 дні тому +94

    अहो इथं मुंबई राज ठाकरे यांचे होमग्राऊडं असताना तिथे त्यांच्या बोलण्याचा काहि फरक पडेणा कोकणात काय पडणार.विनायक राऊत निसटत्या फरकाने विजयी होणार...

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 23 дні тому +10

    *राज ची सद्दी संपली आहे आणि त्यांच्या प्रचाराने काही फरक पडत नाही!*

  • @lofimixpi
    @lofimixpi 24 дні тому +129

    राज ठाकरे यांनी आता राजकिय संन्यास घेतला पाहिजे कारण आता त्यांच्या पक्षाला जनाधार मुळीच नाही

    • @gk-di4kn
      @gk-di4kn 24 дні тому +5

      एकदम बरोबर दोन्ही ठाकरेनी संन्यास घेऊन महाराष्ट्राला मोकळा करावा.

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 24 дні тому +8

      विधानसभेला समजेल राज संपतोय का उद्धव ठाकरे संपत आहे

    • @tushardabholkar8248
      @tushardabholkar8248 24 дні тому +2

      Dost to raj saheb bola
      Tumcha janmachs adi pasun rajkarnat ahe

    • @pravinvibhute7849
      @pravinvibhute7849 24 дні тому +1

      Khar aahe 0000 aamdar ya वेळेस

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 23 дні тому +1

      भावा तुझ्या पेक्षा कार्यकर्ता आहे ना या पक्षाची काय वाट लागले सगळे ते बघ आणि संन्यास कोणी घ्यायला पाहिजे तो विचार तूच कर

  • @aniljagadale9505
    @aniljagadale9505 24 дні тому +92

    उध्दव ठाकरे जिंदाबाद

  • @sanjaysurve3005
    @sanjaysurve3005 24 дні тому +168

    संपलेला राज

  • @mas55555
    @mas55555 24 дні тому +35

    इंजिन बिघडले

  • @yadavgunjal3625
    @yadavgunjal3625 24 дні тому +50

    श्री. विनायक राऊत निवडून ‌येतील. कोणी कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही.

  • @chandrakantshinde3503
    @chandrakantshinde3503 24 дні тому +33

    मनसे पक्ष संपलेला आहे तो आता सुपारी बाज पक्ष झालेला आहे

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 23 дні тому +8

    राज ठाकरे हे देश पातळीवरचे नेते आहेत असाच तुमचया बोलण्याचा रोख वाटतो? त्यांच्या एका वाक्याने लोकांची मते फिरली ? कोकणी.माणसे एवढी हलकी वाटली का ?

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 23 дні тому +8

    गेली दहा वर्षे विनायक राऊत बाकडे वाजविणारा खासदार होता. 😂😂😂😂

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 24 дні тому +59

    ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @user-vy4ey3bu6j
    @user-vy4ey3bu6j 24 дні тому +27

    पत्रकार साहेब तुम्ही या राजकारणी लोकांच्या मागे लागायच्या पेक्षा कोकणी लोकांना आपल्या बहुमोल जमिनी कवडी मोल भावा ने विकू नका म्हणून जागृती करा नाहीतर भविष्यात कोकणाची पर प्रांतीय लोकांना भरून वाट ना लागो कारण दोन दिवसा पूर्वी मुंबई मध्ये मराठी माणसाच्या विरूध्द गुजराती लोकांनी द्वेषाची गरळ ओकली असेच् भविष्यात कोकणा मध्ये होऊ शकतो कोकणच्या जमिनीचा विकास नको कोकणी लोकांचा विकास पाहिजे मुंबई सारखे व्हायला नको कोकणात प्रदूषण करणारे कारखाने नको

    • @murlidharkarangutkar3649
      @murlidharkarangutkar3649 21 день тому +1

      कोकणात प्रदुषण निर्माण करणारे उद्योग धंदे नको आहेत पण जे विरोध करतात त्याना कोणी इतर धंदे का आणले नाही? असेच तुम्ही विरोध केला तर कोकणात कोकणी माणूस कशाला राहणार? स्थालांतर रोखले नाही तर आणखी दाहा वर्षीनी कोकणी माणूस कोकणात दिसणार नाही.

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 21 день тому

      @@murlidharkarangutkar3649 म्हणजे कोकणी लोक कोकणा बाहेर आणि पर प्रांतीय लोक कोकणात असे म्हणायचे का तुम्हाला तुम्ही जरा नवी मुंबई तील विकास बघा जाऊन आज प्रकल्प लोकांची काय हालत आहे ती नवी मुंबई तील जमिनीचा फक्त विकास झाल्या य पण प्रकल्प ग्रस्त लोक कशे आहेत ते तूम्ही नवी मुंबई येऊन गावातील लोकांची मुलाकात घेऊन विचारा त्यांना तेंव्हा तुम्हाला समजेल आज नवी मुंबईतील फक्त दहा टक्के प्रकल्प ग्रस्त लोक नवी मुंबई झाली म्हणुन सुखी आहेत आणि नवी मुंबई मूळे नव्वद 90टक्के लोक दुखी आहेत

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 21 день тому

      @@murlidharkarangutkar3649 कोकणातून कोकणी लोक बाहेर आणि कोकणा मधे पर प्रांतीय लोक कोकणात असे तूम्ही म्हणाले हे होणार आहे दहा वर्षांनी ही वेल यायाच्या पहिला कोकना तील नेत्यांनी पत्रकार नी लेखक किंवा कलावंत यानी यावर काही उपाय शोधला पाहिजे महाराष्ट्रतील मराठी नेत्यांच्या भरवशावर राहु नका पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातील मराठी नेत्यांना कोकणा शी आणि कोकणी लोकांशी काही घेण देण नाही याना फक्त कोकणातील जमिनी आणि कोकणात येणाऱ्या प्रकल्प किंवा रिफायनरी मधे पैश्याची किंवा कामाची मलाई कशी भेटेल तेच बघतील कारण पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागातील मराठी नेते निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत हे किती दुर्दैवी आहे याच प्रमाणे कोकणात पण हे लोक कोकणी लोकांची बाजू घेणार नाहीत

  • @babugawas9701
    @babugawas9701 24 дні тому +94

    साहेब काही वातावरण फिरलं नाही
    महा विकास आघाडी झिंदाबाद

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 24 дні тому +17

    राज 😂 आणि मतदान फिरवणार 😂😂😂😂😂
    कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे रे मित्रा. आजपर्यंत सेनेने 6-7 पेक्षा जास्त वेळा सेनेने खासदार निवडून आणलाय इथे.
    उदय सामंत शिवसेनेत 2019 ला आलाय आणि त्याच्या जीवावर शिवसेना जिंकते अस म्हणणे म्हणजे निव्वळ कमी अभ्यास असणाऱ्या व्यक्तीचं विश्लेषण. 😂😂😂😂😂

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 24 дні тому +45

    थोडक्यात बोला,
    त्यामुळे जनता पुर्ण व्हीडीवो बघत नाही,
    आपलेच नुकसान होते.

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 24 дні тому +22

    नेपाळच्या पराभवाची हॅट्रिक होणार आहे तुम्ही काय सांगू नका राज ठाकरे हा गुजरात यांची बाजू घेऊन बोलायला आला तिथे राज ठाकरे ला कोण काडीची किंमत देतो का कोकणात

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 23 дні тому +23

    मनसे नाही गुनसे नेता राजू ज्या गुजराथ्यांनी महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरातमध्ये पळविले त्याबद्दल का बोलत नाही?

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 20 днів тому

      Konte Konte Udyag gele Gujratla. Nava sanga.

    • @MyAbhyuday
      @MyAbhyuday 20 днів тому

      Bolala ki - bahutek kanat lvda ghatla hota vatata?
      Uddhav khan 7 varsha stattet hota tenvach gele .
      Ka ky nhi bolla to?

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 24 дні тому +42

    देशाचे सोडा पण महाराष्ट्रात निवडणूक ही महायुती आणि मतदार यांच्यात होत आहे

  • @vijaypatil7185
    @vijaypatil7185 23 дні тому +6

    शब्दावरून निवडणूक फिरवण्याची ताकद राज ठाकरे मध्ये असती.... तर त्यांचे आमदार खासदार असते..... तुम लढा हम कपडा संभालते है! असं राजकारणात चालत नाही.

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 24 дні тому +26

    विनायक राऊत जिंकणार यात शंका नाही शंभर टक्के संतोष राजाराम कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख

    • @SatishDeshmukh-zj3ll
      @SatishDeshmukh-zj3ll 24 дні тому

      उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे...🎉

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 24 дні тому +2

      तो जिंकू नये.

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 24 дні тому +1

      हरायलाच हवे.

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 23 дні тому +4

    😮 कीरण सामंत यांना शहांनी सांगितले की राणेंना पाडा कारण त्यांना प्रश्नाची उत्तरे देता येत नाहीत इंग्लिश ची बॉंम्ब

  • @sudhirsurve-fk8oz
    @sudhirsurve-fk8oz 23 дні тому +4

    राज ठाकरेंन मुळे कोणताही निवडणुकीचे मतदानावर कोकणात तरी फरक पडणार नाही.तुमचे याबाबत केलेले विश्लेषण बिनबुडाचे आहे.एवढा राज ठाकरे सोज्वळ नाही...

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 23 дні тому +3

    राज ठाकरेचं कौतुक आम्हाला सांगू नका ते सुपारी किंग आहेत पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे कोकणात फक्त मशाल येणार

  • @LakshmikantKale
    @LakshmikantKale 24 дні тому +10

    तिन्ही पक्षांनी 2019 ला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांचा जो विश्वासघात केला, त्याची कींमत तिन्ही पक्षांना मोजावी लागणार आहे.

  • @vilas7545
    @vilas7545 24 дні тому +43

    राज ठाकरे सुपारी बाज काही ही फरक पडणार नाही दिपक केसरकर हा फालतू पोपट विनायक राऊत साहेबच बाजी मारणारच

    • @PatilJitendra898
      @PatilJitendra898 23 дні тому

      किती इज्जत करतात शरद पवार साहेब उद्धव साहेबांनची बघीतलं कालच्या क्लिप मध्ये 😂

  • @k.g.lilani7942
    @k.g.lilani7942 23 дні тому +4

    राज ठाकरेंनी काय वक्तव्य केलं हा प्रश्न अजीबात महत्वाचा नाही, आपण राज ठाकरेंना अवाजवी महत्त्व देत आहात!

  • @rudralingayat4549
    @rudralingayat4549 24 дні тому +33

    राज ठाकरे चे भाषण ऐकायला च फक्त लोक येतात

  • @deepakparab-qp4jy
    @deepakparab-qp4jy 24 дні тому +5

    राणे साहेब जिंकणार.

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 22 дні тому +2

    कोकणात फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार विनायक राऊत साहेब हे प्रचंड प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत 👍

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 24 дні тому +11

    नाऱ्या पडणार

  • @marutirajkundal2455
    @marutirajkundal2455 24 дні тому +7

    उद्धव साहेब यांची शिव सेने ने कोकणासाठी काय केले.... उगाच भावनिक आव्हाण करत मत मिळवण्यासाठी धडपड करतात आणि काही नाही

  • @bhagwankadam8370
    @bhagwankadam8370 23 дні тому +3

    राज ठाकरे हा धुमकेतू आहे. पाच वर्षांनी एकदाच दिसतो आणि पुन्हा नाहीसा होतो

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 24 дні тому +16

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 24 дні тому +4

    साहेब तुम्ही विश्लेषण निपक्ष करत नाही तुम्ही विचार आणि विकासात मध्ये तुम्ही गफलत करत आहात. राज साहेब किती वेळ अशी विधाने करतात . तुम्ही त्या विधानाची गफलत करत आहात.

  • @hidayatdesai9418
    @hidayatdesai9418 24 дні тому +17

    RAJ THAKRECHI UTARTI KALA

  • @Koklhapur
    @Koklhapur 24 дні тому +1

    राज ठाकरे यांच्या सभेमुळे राणे पडणार 😂😂😂
    जिथे राज ठाकरे भाषण करतात तिथे उमेदवार पडतोच त्यांचं रेकॉर्ड आहे 😂
    त्यामुळे राणे पडणारच

  • @user-dl2gy8jq7i
    @user-dl2gy8jq7i 24 дні тому +9

    कोणीही येऊदे आम्हाला कोकणात नवीन ट्रेन सोडून दे ही विनंती धन्यवाद

  • @shashikantambre338
    @shashikantambre338 22 дні тому +5

    लोकसभेत बोलून स्वतःची आणि महाराष्ट्र ची मान खाली करतो त्यापेक्षा बाकावर बसलेल खासदार बरा. दक्षिणेतल्या खासदार विचारतात काय आणि हे उत्तर देतात काय. त्यापेक्षा शिकलेले राऊत बरे. तुम्हाला नाही पटत का.

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 20 днів тому

      दक्षिण भारतीय खासदार सरल दक्षिण भारतीय भाषे किंवा इंग्लिश भाषे मधे प्रस्न आणि उत्तर देतात ते हिंदी भाषे मधे प्रस्न किंवा उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाहीत नाहीतर महाराष्ट्र तील खासदार हिंदी भाषे मधे प्रस्न आणि उत्तर देतात हिंदी भाषा बरोबर येत नाही तरी सरल मराठी भाषे मधे प्रस्न आणि उत्तर द्यायचे ना

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 24 дні тому +16

    सुपारी बाज राज ठाकरे

  • @mehboobbawde.5844
    @mehboobbawde.5844 20 днів тому +1

    राज ठाकरे नारायण राणे यांचा दारुन पराभव होणार हे निश्चित .

  • @user-rp3jb3zi5m
    @user-rp3jb3zi5m День тому +1

    कमी अनुभवामुळे सर्व चुकीची बडबड केलेली आहे.😂😂

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 24 дні тому +7

    राज ठाकरेंच्या सभेचा काही ऐक परीणाम होणार नाही २०१९ ला लावरे तो व्हिडिओ करून त्या वेळच्या शिवसेना भाजप युती विरोधात प्रचार केला होता जिथे प्रचार केला ते सर्व काॅग्रेस राष्ट्रवादी चे उमेदवार पडले ह़ोते

    • @ppatil1000
      @ppatil1000 22 дні тому

      विकला गेलाय

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 19 днів тому

    श्री नारायण राणे साहेब हे नक्कीच विजयी होतील यात शंका नाही जय श्रीराम हर हर महादेव जय महाराष्ट्र👏✊👍

  • @shivramawate8654
    @shivramawate8654 24 дні тому +16

    दापोली आणि गुहागर हे मतदारसंघ लोकसभेच्या रत्नागिरी मतदारसंघात येत नाहीत म्हणजे आपले विश्लेषण चुकीचं आहे .

  • @govindpandit837
    @govindpandit837 21 день тому +2

    राणे आणि राज ही दोन्ही चलनातून बाद झालेली नाणी आहेत,ते काही बोलले तरी लोक आता किंमत देत नाहीत, राणेंचा भा ज प सत्तेवर येणारच नाही, त्यामुळे विचार आणि विकास या साठी लोक इंडिया आघाडी ला मत देणार, विनायक राऊत निवडून नक्की येणार

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 24 дні тому +9

    Only India

  • @satishkolte576
    @satishkolte576 23 дні тому +3

    राज ठाकरे हे स्वतःचे उमेदवार निवडून आणु शकत नाही ते दुसऱ्या चे उमेदवारांना कसे निवडुन आणु शकता

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 24 дні тому +4

    सर
    राज साहेबान बदल लाेका'न मधे सेटीगचा बादशहा अशी भावना आहे,
    किरण साम'ताचया कारयकरतयानी दाेन दिवस अगाेदर बाेरड का काढले,
    दिवसभर डाेगरात सामत फिरत हाेते का रिचेबल नाेते,

  • @vishwasvichare4314
    @vishwasvichare4314 23 дні тому +2

    राज ठाकरेंची अशी किती मते असणार ??

  • @amolpunde5845
    @amolpunde5845 24 дні тому +5

    याला काय सांगायचे आहे

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 22 дні тому +1

    फक्त उबाठा शिवसेना गरजेचे आहे

  • @user-mb6li2fl6d
    @user-mb6li2fl6d 24 дні тому +7

    Rane saheb Ek lakhani nivdun yenar

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 24 дні тому +3

    ऊन्हाळा पण भयंकर आहे, खुप लोकांची नावे, मतदार यादीत सापडली नाहीत.
    ( ऑनलाईन दुरुस्ती पण लवकर होत नाही)

  • @rameshpatil4792
    @rameshpatil4792 20 днів тому

    कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, यापुढेही राहील.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 24 дні тому +23

    नारायण राणे पराभूत झाले तर किरण सामंत याना राजकारण अवघड जाईल.

  • @user-tw8tc7tt9g
    @user-tw8tc7tt9g 24 дні тому +1

    कोचरेकर साहेब,,,,,,राज ठाकरे यांना सांगा,,,,मनसे करीता जरा वारं फिरवायलां सांगा,,,,,
    बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना,,,,,
    ,,,,,, जय भवानी जय महाराष्ट्र 🚩,,,,

  • @VishnuBabar-cx7lm
    @VishnuBabar-cx7lm 21 день тому +2

    एक आमदार निवडून आणायची पात्रता नाही आणि दुसऱ्या चे प्रचार करतायत

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 22 дні тому +1

    राणे साहेब तुम्ही कोंबडी पालन चालू करा आणि राज साहेब यांना अंडी गोळा करायला ठेवा एवढे बाकी आहे

  • @VijaySurve-lc7cb
    @VijaySurve-lc7cb 2 дні тому

    या व्हिडीओ मध्ये राज ठाकरे यांच्या वाक्याचा उल्लेख केला आहे .
    त्याची चर्चा " भाजपचा दलाल " अशी होती .एका वाक्याने बदल होत असेल तर त्यांच्यावर दुसऱ्यांची दलाली करण्याची वेळ आली नसती.

  • @umakantarolkar5451
    @umakantarolkar5451 24 дні тому +2

    पत्रकार महाशय राज ठाकरे यांना आता महाराष्ट्र पूरते जाणून आहे. त्यांच्या भाषणामुळे मते मिळत नाहीत हे समीकरण झाले आहे.

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 23 дні тому +2

    राज ठाकरे झोपले का दिसत नाही कोठे

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 23 дні тому +1

    राज ठाकरे मुले राणे दोन लाख ने प्रभाव निश्चित विनायक राउत साहेब दोन लाख मताने विजय

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 24 дні тому +53

    विनायकजी 💐💐💐विजयी झाले सूत्रांची माहिती

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 21 день тому

    कोचरेखर साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कमल निशाणीचा मोदीचाच विजय होणारच आहेकारण 35 वर्ष या शिवसेनेला दोनही शिवसेनेला सामान्य मतदार जनता वैतागलेली आहे म्हणूनच सामान्य मतदार जनतेने नरेद़ मोदी यांना मतदान झालेले आहे

  • @user-bs7xl7tg3w
    @user-bs7xl7tg3w 23 дні тому

    ❤️विनायक राऊत❤️👍👍👍👍👍
    राजसाहेब..... बाळासाहेबाच्या शिवसेनेचा शिवसैनिक शिलेदार विनायक राऊत जिकंणार

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 21 день тому

    राज ठाकरेंना स्वतःचा पक्ष नीट चालवता येत नाहीं, त्यांनी दुसऱ्या चा पक्ष ची हमाली कशा. करिता करतात. विनायक राऊत च विजयी होणार यांत शंका नाहीं.

  • @ravindrabhoir6608
    @ravindrabhoir6608 10 годин тому

    आपण बीजेपी ची सुपारी घेतलेली दिसते.
    राऊत यांनी निवडून येणार.

  • @devang762
    @devang762 23 дні тому +2

    राजकीय विश्लेषण करणे सर्व सामान्यांना जमत नाही.......

  • @jagdishjuwale9150
    @jagdishjuwale9150 6 днів тому

    विनायक राऊत निवडून युउदे ,त्यामुळे कोकणचा विकास होणार नाही,कोकणसाठी खमक्याच माणूस हवा

  • @pravinpatil1194
    @pravinpatil1194 24 дні тому +6

    तुमचं विश्लेषण अचूक आहे.... शब्दात खूप ताकद असते.... राज साहेबांनी जाता जाता कोकण वासियांना असा प्रश्न टाकला जो त्यांना विचार करण्यास भाग पाडला....

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 24 дні тому +14

    राज ठाकरे यांच्या भाषणाने जनतेला उलट कळाले कोणाला मतदान करायचे अंदर की बात है

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 5 днів тому

    पेंटरला आता तर कोण ओळखणार पण नाही नुसत सुपारी घेउन घर चालवतो राजु पेंटर

  • @babugawas9701
    @babugawas9701 24 дні тому +19

    शहानी काही ही सांगितले तरी काय फरक पडतो कारण ते शब्द पाळत नाहीत हे सगळे जाणतात

  • @manohargurav4893
    @manohargurav4893 24 дні тому +2

    राणे तीन वर्ष मंत्री होते.त्यांनी काय काम केली ते सभेत सांगायला पाहिजे होते.आणि सिबिल स्कोर म्हणजे काय याच्यावर पण जरा बोलायला पाहिजे होत.

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 23 дні тому +2

    राणे.पडणार.100. टकके

  • @devendragawas6437
    @devendragawas6437 20 днів тому

    राऊत यांनी कोणतेही विकास काम केलं नाही बिन कामाचा खासदार आहे

  • @SK-fv3yt
    @SK-fv3yt 23 дні тому +2

    काय बोलतो राव हा सगळ्या लोकांना माहिती आहे अगदी खेड्यापाड्यात की राणे कडे धनुष्य बान नाही आता सगळे लोक इंटरनेट वापरतात टीव्ही बघतात

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 16 днів тому

    राज ठाकरे मराठी माणसाचे राहीले नाही,,,ते गुजराती गटात जाऊन बसले,, मुंबईचे उद्योग गुजरातला पळवले,आता राज ठाकरे ला पण गुजरात ला घेऊन जाणार.

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k 24 дні тому +3

    बाकडे वाजवा खासदार पंचवीस वर्ष शिवसेना खासदार होते

  • @prakashkokitkar9159
    @prakashkokitkar9159 24 дні тому +5

    आपल्याला काय सांगायचं आहे हे तरी समजलं का?

  • @user-sk5hh3kz7l
    @user-sk5hh3kz7l 22 дні тому +2

    जेव्हा राज ठाकरे यांचे 13 आमदार निवडून आले होते तेव्हा राज ठाकरे यांनी मित्र पक्ष जोडला नाही म्हणून राज ठाकरे यांची अधोगती झाली
    आत्ता तर नाव खराब झाले भारतीय जनता पक्षा बरोबर गेले म्हणून

  • @dattaghanekar4657
    @dattaghanekar4657 17 годин тому

    50 खोके 4 जूनला एकदम ओके 😂मराठी माणूस यांना जागा दाखवणार तयारीला लागा 4 जूनला दिवाळी साजरी करायला

  • @DattatareyKamble
    @DattatareyKamble 20 днів тому

    बरे झाले राज ठाकरे यांची सभा सिंधुदुर्गात झाली कारण जा उमेदवाराचा प्रचार राज ठाकरे करतात तो हमखास हारतो. आजपर्यंतचा इतिहास आपण विसरता कामा नये

  • @vishwanathgosavi9956
    @vishwanathgosavi9956 4 дні тому

    ज्या चा पक्ष नाव पळून नेल तो लढतोय आणि ज्याचा पक्ष नाव आहे तो भाजपच्या पायावर लोटांगण घालतोय तोही म्हने बिनशर्त