बायकोला मिळाला अवॉर्ड 🥇 आईच्या वाढदिवसानिमित्त घेतला गिफ्ट।ठाणे ते कणकवली बस चा प्रवास ❤️🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 209

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 8 місяців тому +7

    अनिकेत विडीवोची सुरूवात छान केली श्रेवता च खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आईला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा भारी वाटला विडीवो बघुन परिला गोड गोड आशीर्वाद आईबाबांना नमस्कार असेच छान छान विडीवो दाखवत रहा

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 8 місяців тому +15

    लयभारी अभिनंदन श्वेताच आनि मावशी ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 8 місяців тому +5

    मस्त वाढदिवस साजरा करण्यात आला गिफ्ट लय भारी आई बाबा फार खूष होते.

  • @varshapatil1131
    @varshapatil1131 8 місяців тому +5

    अभिनंदन श्वेता तुझी आशीचप्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏
    आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना 🙏🎂🎂🎉🎉🎉🎉

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 8 місяців тому +5

    अभिनंदन श्वेता अनिकेत तुम्ही असेच आनंदी राहा आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाकी देवाक काळजी

  • @vidyajadye6505
    @vidyajadye6505 8 місяців тому +1

    आईला गीत छान दिल्यास असेच आई-वडिलांची सेवा करत रहा खूप मोठा होशील

  • @madhuraraorane230
    @madhuraraorane230 8 місяців тому +11

    मामींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छां🎉💐🎂🍰श्वेताच अभिनंदन 💐💐

  • @madhurisawant9624
    @madhurisawant9624 8 місяців тому +4

    अनिकेत बाहेर जास्त मांसाहार करू नये..विशेष करून प्रवासात...प्रेमळ सुचना..

  • @NitinSamant-p2y
    @NitinSamant-p2y 8 місяців тому +8

    काकीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या पाठीचे दुखणे लवकरात लवकर पूर्ण बरे होऊदे ही स्वामी चरणी प्रार्थना आणि श्वेता वहिनी चे पण अभिनंदन अशीच त्यांची प्रगती होत राहुदे.

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 8 місяців тому +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आईला🎉🎉❤❤आई खुप छान हसते खुप आवडते मला छान दिसते❤❤

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 8 місяців тому +3

    वा श्वेताला कंपनीतर्फे ऍवॉर्ड मिळाल्याचे अभिनंदन अशीच छान प्रगती होऊ दे भावी आयुष्यात भरपूर यश लाभू दे ही देवाकडे प्रार्थना व तुझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना देव उदंड निरोगी आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना परी तुमची गोड दिसते तिची नजर वहिनीला काढण्यास सांग केक खुप छान मस्त होता आईला वाढदिवसाची भेटवस्तू मोबाईल दिला हे बघून छान वाटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो❤❤❤

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 8 місяців тому +1

    ताईला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा, तुला उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही सदिच्छा, स्वेता अवॉर्ड मिळाल तीच ही अभिनंदन स्वेता अशीच तुझी प्रगती होवो ह्या साठी खूप खूप शुभेच्छा
    आणि हा अनिकेत तुला आम्हाला तुझे दहा लाख सबक्रायबर लवकरच पूर्ण होतील व रेड कार्पेट दिसशील

  • @adityabowlekar1250
    @adityabowlekar1250 8 місяців тому +5

    आई तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 🎂 तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना 🙏🏻💐

  • @sushilapatel7742
    @sushilapatel7742 8 місяців тому +1

    Very sweet , asech aai babana khush theva khup pudhe jal , happy birthday kaki❤

  • @manjushashirsekar3990
    @manjushashirsekar3990 6 місяців тому

    Chan chan mast tuza kadu aaila dela gift far chan aai khush zali tula tiche far aashirvad milanar

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 8 місяців тому +1

    श्वेता खूप खूप अभिनंदन तुझं. ताई ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🌹 आणि अभिनंदन नवीन मोबाईल साठी.

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 8 місяців тому +2

    ,वाढदीवसाच्या लाख लाख शुभेच्छा काकी💐🎂आणि श्र्वेताला अभिनंदन 💐👍👌♥️♥️

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 8 місяців тому +2

    Brother Aniket first of all I like to congratulate swetha .. n very happy to see Ahyee bday celebration n her bday gift..very nice she also happy

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 8 місяців тому +1

    खूप छान गिफ्ट अनिकेत श्वेता

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 8 місяців тому +5

    अभिनंदन श्वेता अणि आई वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 8 місяців тому

      ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वेताचे अभिनंदन. छान व्हिडीओ. 👌👍🎉🌹

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 8 місяців тому

    श्वेताला चांगल्या कामाबद्दल कंपनी अवार्ड मिळाले.हार्दिक अभिनंदन!तुझ्या आईला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.वाढदिवसानिमित्त आईला छान गिफ्ट दिले छान वाटले.💐💐💐💐💐

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug 8 місяців тому +2

    स्वेता तुला CONGRATULATIONS ❤खुप खुप आशिर्वाद

  • @sandeepsangat1648
    @sandeepsangat1648 8 місяців тому +1

    Congrachuletion वहिनी🎉🎉🎉🎉

  • @kalpanaborkar383
    @kalpanaborkar383 8 місяців тому +2

    अभिनन्दन श्वेता आईना वाढदिवसाच्या हार्दिक

  • @nileshpadalkar9217
    @nileshpadalkar9217 8 місяців тому

    ताईचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक अभिष्टचिंतन.
    ओल्या काजीची भाजी नक्की आण ठाण्याला येताना.
    पनीर दो प्याजा नक्की दे तूझ्या सौ ला.
    खुश रहा.
    आई पावणाईचा आशिर्वाद....

  • @shobhakadam8342
    @shobhakadam8342 8 місяців тому +2

    वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा ताई

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 8 місяців тому

    Ek number Kam kelas bhava khup chhan 👌💝👍 Happy Birthday Aai. God bless you all 👌👍🙏

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 8 місяців тому

    काकींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . आणी त्यांच्यासाठी तुम्ही आणलेल गिफ्ट पण छान होत . तुमचं दोघांच कौतुक करावे तितके कमी आहे . तुमच्या मधलं प्रेम असंच कायम रहावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना .

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 8 місяців тому +1

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आईला🙏श्वेता चे अभिनंदन

  • @rushalirangle460
    @rushalirangle460 8 місяців тому +2

    Congratulations vahini 🎉🎉 aai la vadhdivsa chya khup khup subhycha 🎂🎂 to be let 😊

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 8 місяців тому +1

    Congratulations Swetha 💐💐 आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🧁🍰🎂🎊🎉💥🥳🎁🙏🙏

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 8 місяців тому

    Congratulations Shweta Tai.. 🎉
    Happy Birthday.. Aai..🎉 Nice gift..
    Yapeksha jagat kahich sukh nahi Aniket.. Kharach Khup chan.. ❤❤🎉🎉

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 8 місяців тому +1

    Khup khup subhecha Aai 😊🎂
    Sunbai Abhinandan 👏👏👍😊

  • @hiroshidechut1244
    @hiroshidechut1244 8 місяців тому +2

    आई या वयात ही खूप सुंदर आहे

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 8 місяців тому +1

    तुझ्या आईला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SayliKudtarkar
    @SayliKudtarkar 8 місяців тому +1

    दोन्ही celebration mast🎉❤

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 8 місяців тому

    अभिनंदन श्वेता आणि तुझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🙏😘परी खुप छान आहे।

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 7 місяців тому

    अभिनंदन श्वेता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @santoshkadam9316
    @santoshkadam9316 8 місяців тому +3

    Happy birthday kaki

  • @anitaanant92
    @anitaanant92 8 місяців тому +2

    अभिनंदन श्वेता 👌👍👏👏👏👏👏

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 8 місяців тому

    आईंचा वाढदिवस खुप छान प्रकारे साजरा केला आणि माझ्या कडून आईना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 💐🎂 आणि श्वेता वहिनीचे अभिनंदन 💐 अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @ujwalpawar9440
    @ujwalpawar9440 8 місяців тому

    Pari khup god aahe . Shweta vahinila congregation aani pudhil vatchali sathi hardik shubhechya🎉🎉❤

  • @shankardavale3685
    @shankardavale3685 8 місяців тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकी 🎂🌹🌸🌸🌺🌹🌹

  • @RupaliPandit-kj7ug
    @RupaliPandit-kj7ug 8 місяців тому

    मस्त आई ला वाढदिवसानिमित्त गिफ्ट अनिकेत तु आईवडीलाना खुश ठेव तुझ चांगलाच होणार खुप बर वाटल ❤💐💐

  • @shashankkhanvilkar8684
    @shashankkhanvilkar8684 8 місяців тому +1

    हार्दिक अभिनंदन श्वेता 🎉अनिकेतच्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @varshanikam653
    @varshanikam653 8 місяців тому +3

    Happy birthday kaku..🎉🎉and shweta Congratulations for award..nice vlog.

  • @SantoshPatil-cy4jc
    @SantoshPatil-cy4jc 8 місяців тому +5

    काकिन्ना वाढ दिवसाच्या हार्दिक शिवसुभेच्छा 🎉🎉

  • @prashanttambe3040
    @prashanttambe3040 8 місяців тому

    काकडीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्वेता वहिनी ला खूप खूप शुभेच्छा

  • @lavendarshelar2732
    @lavendarshelar2732 8 місяців тому

    वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा काकी आई भवानी आपणास उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना जय महाराष्ट्र 🙏🙏🎂🎂🍫🍫🍬🍬💐💐💐💐💐

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 8 місяців тому +1

    Congratulations shewta ❤❤aai na happy birthday 🎉🎉

  • @Geetucutie
    @Geetucutie 8 місяців тому

    Pari farach sweetu ahe, Shweta la congratulations, aai la birthday cha khup khup shubheccha.

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 8 місяців тому +1

    Khup chan 👌🙏

  • @rupagonsalves5927
    @rupagonsalves5927 8 місяців тому

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई ईश्वर तूम्हाला आनंदी आणि निरोगी देवो हीच परमेश्वराला मागणी लाडूचे अभिनंदन

  • @vrindabolinjkar3861
    @vrindabolinjkar3861 8 місяців тому +1

    Thane che market yevdhe rikame ?? Lucky aahes

  • @priyagosavi3536
    @priyagosavi3536 8 місяців тому +1

    Congratulations Dear shweta vahini and motivatar Mr Aniket dada🎉🎉

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 8 місяців тому +2

    आईला वाढदिवसाच्या खुप खुप खुप हार्दिक शुभेच्छा सांग

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 8 місяців тому

    नमस्ते अनिकेत श्वेता आईला वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 श्वेता चे खुप अभिनंदन a शुभ आर्शिवाद❤❤🎉🎉

  • @varshanaik237
    @varshanaik237 8 місяців тому +1

    Happy birthday Vahini🎉

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 8 місяців тому +1

    वहिनीच खुप खुप अभिनंदन🎉 वहिनी पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा👍 आई तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎂💫 आमचे पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यांचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी लाभो... 🙏❤ परी खुप खुप गोड दिसते❤❤❤

  • @kiranghare9212
    @kiranghare9212 8 місяців тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांग आईला माझ्याकडून

  • @saylirasam1594
    @saylirasam1594 8 місяців тому

    आईंना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 8 місяців тому

    Khup khup Chan Video 👌❤
    Aaila Happy Birthday Sang🎂🎂💐💐

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 8 місяців тому +1

    काकींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐

  • @prakashsirsat6673
    @prakashsirsat6673 8 місяців тому

    🎉🎉❤❤अभिनंदन,वहिनि,आईना, वाढदीवसाचा,कोटि,कोटी,शुभेशा🎉🎉🎉❤❤

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 8 місяців тому

    Happy Birthday Aai
    Chan Gift Dely
    Sunder Celebration Zaly
    God Bless All Family
    Apratim Blog 👌👌👌👌👌😊

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 8 місяців тому +1

    आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎉🎉🎉🎉 श्चेता अभिनंदन 🎉🎉

  • @mandarterese3330
    @mandarterese3330 8 місяців тому

    Aaila happy birthday 🎈🎂🎈 sang Ani shwetala congratulations 🎉👏 🎉 pappana namaskar Ani Tula khup Sara prem

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 8 місяців тому

    Congratulations sweta
    Happy Birthday aai sathi subechya

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 8 місяців тому

    Congrats swetha🎉. आईच्या वाढदिवसाच्या शुभेछा 🎉

  • @brahmanandvarkar2013
    @brahmanandvarkar2013 8 місяців тому +1

    Happy birthday aai❤❤❤🎉🎉🎂🥳

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 8 місяців тому

    काकु ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂💐 छान गिफ्ट 😊

  • @shashikantkarashingkar1929
    @shashikantkarashingkar1929 8 місяців тому

    वाढदिवसाच्या मनपूर्वक खुप खुप शुभेच्छा

  • @Pawar381
    @Pawar381 8 місяців тому +2

    Aai pappa khup lucky ahet
    Seva krnari changli sun ani porga bhetla ahe❤
    God bless u all
    And congratulation to shweeta❤

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 8 місяців тому

    अरे शेवेताला अॅकसेनचर कंपनि तरफे बक्षीस काय कुपन पण देते कंपनि वर्षाच टार्गेट पुरण केल्यावर मॅाल मधल / आमची मुलगी होति तिथे /आई सारख बाळ दिसत /वहिनिने तुला पण दिल असत /नॅानवेज/वा वा आई ला वाढदिवसाचया शुभेचछा तुन जिओ हजारो साल बार बार दिन ये आई /मसत दादाने व वहिनिनि यायला हव होत मिसेस दिक्षीत मुलुंड

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 8 місяців тому

    उदंड आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 8 місяців тому +1

    Happy birthday 🎂 aai

  • @shwetakokate6973
    @shwetakokate6973 8 місяців тому

    Congratulations Shweta,
    Aaila mobile peksha sonyache gift dyayche na😄

  • @VandanaHegde-y5p
    @VandanaHegde-y5p 8 місяців тому +2

    Happy birthday kaki 👏👏👏👏🎉🎉🎉🎉🎉

  • @vikaschavan2778
    @vikaschavan2778 8 місяців тому +4

    Happy Birthday to Aai... 🎉🎉

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 8 місяців тому

    आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎂💐

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 8 місяців тому

    Aai na Happy birthday ❤❤❤🎉🎉🎉🎂🎂
    Swetala congratulations 🎉🎉

  • @vinodbane647
    @vinodbane647 8 місяців тому

    पनीर कोळीवाडा सर्वात बेस्ट 👌👌👌दादा try कर कधी तरी

  • @akshaykadam9372
    @akshaykadam9372 8 місяців тому +1

    Happy birthday rasam kaku 🎁🍫🎂❤️

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 8 місяців тому

    आई लां वाडदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @hemantrasal3178
    @hemantrasal3178 8 місяців тому +1

    Aniket asa ek divas yeil ki apalya konanatalya shetakaryacha vaada kolam 700 rs kg ne jail.

  • @ganapatiratnakarborkar6948
    @ganapatiratnakarborkar6948 8 місяців тому +1

    Congratulations shweta🎉🎉 keep it up Happy birthday aie 🎉🎉

  • @animaltvstories5165
    @animaltvstories5165 8 місяців тому +2

    Are shweta ni adnav ka nahi baddal la

  • @alankarjadhav8384
    @alankarjadhav8384 8 місяців тому +1

    1नंबर व्हिडीओ कडक

  • @akshaykadam9372
    @akshaykadam9372 8 місяців тому +1

    Abhinandan shweta vahini 💐🎁😊

  • @vijayrahatwal9036
    @vijayrahatwal9036 8 місяців тому +1

    Video la audio nahi kay

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 8 місяців тому

    काकीना वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छां 🎉आणी श्वेता ला अभिनंदन 🎉 ❤❤

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 7 місяців тому

    HAPPY BIRTH DAY TO Mother 💅🥫💅, Congrats for Sweta 💅💅

  • @harshabnave687
    @harshabnave687 8 місяців тому +1

    Janmdinachya Hardik Shubhechha Aai

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 8 місяців тому

    Congratulation Shweta , Happy Birthday Aai, Wonderful gift, full on enjoy.

  • @varshakardile4742
    @varshakardile4742 8 місяців тому

    Happy Birthday Aai & congratulations sweta

  • @ujwalpawar9440
    @ujwalpawar9440 8 місяців тому

    Punha ekda Aaila vadha divsachya hardik hardik shubhechya . Aai Pavnadevi tumhala udand aausha pradan karun tumcha payacha aajar lavkarat lavkar bara Karo hich Aaipavnadevi charni prathana🎉🎉🎉🎉

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 8 місяців тому

    चिनू कुठे आहे
    आई ला वाढदिवसा च्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण

  • @pranitakhandare1565
    @pranitakhandare1565 8 місяців тому +1

    Happy birthday Aai🎂🎂

  • @shwetagodbole7501
    @shwetagodbole7501 8 місяців тому

    Kakuna vadhdivsachya shubhechha 🎂 ani shwetala abhinandan🎉

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 8 місяців тому

    Aae la birthday cha subh echa.
    Gift was good surprise.
    Congratulations for shweta for for edward form company. God bless your hole family👪.