Huppa Huiyya Title Song with Lyrics | Marathi Hanuman Songs | Siddharth Jadhav | Swapnil Bandodkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Presenting you Superhit Hanuman Marathi Song 'Huppa Huiyya Jai Bajranga' from movie 'Huppa Huiyya' staring Siddharth Jadhav, Girija Oak. Song beautifuly sung by Swapnil Bandodkar.
    Subscribe/सब्सक्राइब on below link for latest updates on Marathi Songs!'.
    bit.ly/1O6RwC2
    Popular Videos
    ► 'दिड शहाणे' Deed Shahane - • 'दिड शहाणे' Deed Shaha...
    ► पुणे RAP Song: • Pune RAP Song feat. Sh...
    ► Ti Talwar (Powada) feat Shreyas Talpade: • Ti Talwar (Powada) ft ...
    ► Gavran Kombda Song : • Gavran Kombda Song - B...
    ♪ Song Available on ♪
    Saavn - bit.ly/HuppaHui...
    WYNK - bit.ly/HuppaHui...
    Itunes - bit.ly/HuppaHui...
    Song Credits:
    Song: Huppa Huiyya Jai Bajranga
    Movie: Huppa Huiyya
    Singer: Swapnil Bandodkar
    Cast: Siddharth Jadhav, Girija Oak, Mohan Joshi, Usha nadkarni
    Music Director: Ajit Parab, Sameer Mhatre
    Producers: Samit Kakkad, Pushpa Kakkad, Sachin Kakkad, Amar Kakad, Deepa Ashwin Mehta
    For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
    Song Lyrics:
    हुप्पा हुय्या, जय बजरंगा
    भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती
    वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना
    जय हनुमान, जय जय हनुमान
    जय जय... जय जय... जय जय... जय जय...
    जय जय... जय जय... जय जय... जय जय...
    रामदासाचं पुण्याईची काय सांगू महती
    अकरा गावी प्रकट झाले अकरा मारुती
    कुणी लंका जाळली , कशी सीता मिळाली
    कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी
    रामाचा भक्त ऐसा, वा-याचा पुत्र ऐसा
    उडवी दाणादाणं, शत्रूची उडवी दाणादाणं
    त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान
    जय हनुमान ......
    त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान
    जय जय हनुमान ......
    जय बजरंग जय हनुमान
    जय बलभीम जय जय श्रीराम ॥धृ॥
    मारुती चुन्याचा असे शहापुराचा
    उग्र चेह-याचा , गोंड्याच्या टोपीचा
    हा मसूरचा हनुमान देखणा छान
    होता दर्शन तयाचे लागते ध्यान
    चाफळचा दास मारुती मुद्रा भक्तीची
    प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची
    शिंगणं वाडीचं मंदिर, उंच ते फार
    बाल मारुती गोजिरा, भक्ता आधार
    त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूपं
    चांदीचे डोळे देवाचे भावती खुपं
    न्यायाच्या हक्कासाठी, बजरंग हा राही पाठी
    विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण ॥१॥
    घोड्याच्या तोंडाची मूर्ती माजगावाची
    झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची
    कृष्णाकाठी बहे निसर्गाचं देणं
    श्रीरामासाठी धावले हनुमानं
    कौलारू मंदिर आणि वाहता ओढा
    मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा
    सपाट दगडावर कोरली छानं
    आहे पार्गावाची मूर्ती ती लहान
    आहे देउळ सुंदर बत्तीस शिराळा
    तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला
    आणाया रामराज त्या बजरंगाच आज
    करूया जयजयकार गाऊया गोड मुखाने नाव ॥२॥
    चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान
    जिवंत असुनी मेलेल्या दे संजीवनी आणून
    कुविचार जे मनातले तू जाळी त्याची लंका
    विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका
    सूर्याचा करी घास वीरांचा वीर खासं
    करितो तो उड्डाण देव मग घालितो थैमान ॥३॥
    Enjoy & Stay connected with us!
    UA-cam: bit.ly/EverestM...
    Facebook: / everestentertainment
    Twitter: / everestmarathi
    Instagram: / everestentertainment
    Website: www.everestent.in
    #MarathiSongs #HanumanSongs

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @AamhiPharmacist
    @AamhiPharmacist 3 роки тому +102

    7:11 हे ऐकलं की अशांत आणि अस्थिर मन प्रसन्न होते आणि एक नवीन उत्साह मिळतो! जय हनुमान जय बजरंगबली
    श्री राम जय राम जय जय राम!

  • @samadhanwahane5043
    @samadhanwahane5043 2 роки тому +295

    चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान.......जिवंत असूनी मेलेल्या दे संजिवनी आणून...... कुविचार जे मनातले तो जाळी त्याची लंका....... विश्र्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका........😊☺️😊

    • @athravagamingard1249
      @athravagamingard1249 2 місяці тому

      Pp
      L pp ppp0ppo
      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂❤❤😂😂😂😂😂😂😂❤❤😂

  • @achyutingale7011
    @achyutingale7011 6 місяців тому +370

    चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान....... 🥹😭

  • @pratikshawaikar3295
    @pratikshawaikar3295 2 роки тому +66

    Swapnil Bandodkar is a gem 💎❤❤ Kay bhari aawaj aahe tyancha ❤😍😍 He deserves more......

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 Рік тому +80

    Marathi Film Industry, Proud To be Maharashtrian....☺🥰😍
    🇮🇳🧡🚩Jai Hind Jai Maharashtra 🕉🧡🚩

  • @yallapakanki6089
    @yallapakanki6089 4 роки тому +124

    हरेकृष्णा!
    जय पवनपुत्र हनुमान!
    जय श्रीरामदूत हनुमान!
    जय बजरंग बली!
    राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान!!

  • @nayanmahamuni3078
    @nayanmahamuni3078 3 роки тому +196

    खुप छान गाणे आहे. शब्द मांडणी खुप सुरेख आहे. एकटे असल्यावर खूप छान वाटतं ऐकायला 💟😍😘😘... It's emotions

  • @aniketchougule2368
    @aniketchougule2368 3 роки тому +425

    न्यायाच्या हक्का साठी माझा बजरंग हा राही पाठी...That's lines always motivated 💓💪

  • @anujbante
    @anujbante 2 роки тому +32

    पहिल्यांदा गाणं ऐकलं किती छान लिहलेले आहे आणि संगीत आणि म्हंटले आहे ,
    बोला जय हनुमान⛳🕉️

  • @FarziMail101
    @FarziMail101 Рік тому +27

    Jai Bajrangbali :)
    Love n Respect for Marathi Cinema from Himalayas 🇮🇳🚩

  • @RamYadav-wf6hk
    @RamYadav-wf6hk 3 роки тому +182

    Chhtrapati Shivaji Maharaj ki jai
    Jai Shree Ram❤️ jai Hanuman
    Har har mahadev

  • @onkar3970
    @onkar3970 3 роки тому +2257

    मराठी सिनेमा मधिल सर्वात उत्कृष्ट गाणे । अशे गाण्यांची खरच गरज आहे ।।

  • @rishtemeintohhumtumharebaa4181
    @rishtemeintohhumtumharebaa4181 3 роки тому +38

    God of Superheroes - Bhagvan Hanuman ji.
    Jai Bajrangbali Jay Hanuman 🚩

  • @MohiniP25
    @MohiniP25 Рік тому +93

    That softness in Swapnil's Voice + perfectly placed lyrics = Peace❤️

  • @Successful_924
    @Successful_924 7 місяців тому +4

    Maze aradhya shri RAM 🥺
    Jai shri RAM jai Bajragbali 🚩
    ............ 🙏🙏🙏🙏..............

  • @sushmamahakal5303
    @sushmamahakal5303 3 роки тому +598

    Awesome liness....... 💕
    चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान
    जीवंत असुनी मेलेल्या दे संजिवनी आणून
    कुविचार जे मनातले तू जाळी त्याची लंका
    विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका
    सूर्याचा करी घास, वीरांचा वीर खास
    करितो जो उड्डाण देव मग घालितो थैमान
    तेच्या ह्रिदयी सीताराम
    बोला जय हनुमान
    जय हनुमान…….
    जय बजरंग जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम…..
    जय जय…….
    ♥️♥️♥️♥️♥️♥️

    • @gangaprasaddhore
      @gangaprasaddhore 2 роки тому

      Nice 👍

    • @sonukhade8338
      @sonukhade8338 2 роки тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇🙇🏼‍♂️🙇🙇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @bhagyashribapte517
      @bhagyashribapte517 2 роки тому +8

      trust me .Hanumanji really helps you and blessed you by bringing you life on correct path. and helps bring back charm in the life ... Jay Jay Hanuman

    • @sagargulekar410
      @sagargulekar410 2 роки тому +4

      Khupach masta lihilay ... Jai shree Ram Jai hanuman

    • @sanjaydhumal6154
      @sanjaydhumal6154 Рік тому +2

      हो खरंच सुंदर ओळी आहेत 👌🙏🏼

  • @niluns1579
    @niluns1579 Рік тому +183

    ह्या मूव्ही चा Part 2 यायला पाहिजे Blockbuster होईल 🚩

  • @sagarmhadeshwar
    @sagarmhadeshwar Рік тому +20

    प्रत्येक ओळीचा अर्थ खूप खोल व सुंदर आहे ❤

  • @greatindianmusic6416
    @greatindianmusic6416 2 роки тому +546

    सिद्धार्थ जाधव नेच उत्कृष्ट न्याय दिलाय गाण्याला आपल्या भावमुद्रा यातून 👌

  • @Spirit_splash
    @Spirit_splash 5 місяців тому +11

    आदिपुरुष पेक्षा खुपच पुढे मस्त❤❤❤

  • @spchem7171
    @spchem7171 3 роки тому +81

    सर्वांना आरोग्य द्यावे हीच अंजणीपुत्र श्री हनुमान आपणांस प्रार्थना।।।।खूप गरज आहे आज च्या परिस्तिथी ला

  • @nitya2276
    @nitya2276 2 роки тому +339

    एक नंबर भक्ती गीत.
    एक प्रकारची ऊर्जा येते.
    स्वप्नील बंदोडकर् सरांनी खूप सुंदर गायलेत.
    सुंदर संगीत.सुंदर चाल.सुंदर गाण.

  • @shaunakkulkarni8880
    @shaunakkulkarni8880 3 роки тому +174

    || जय श्री राम || हे गाणं ऐकुन डोळे आणि मन भरून आले || जय हनुमान ||

  • @amitb2332
    @amitb2332 Рік тому +6

    7:12 7:32...अक्षरशः अंगावर काटा येतो... GooseBumps !!... जय हनुमान 🙏🙏🙏🙏🙏🙏...😘😘😘😘❤❤❤फार फार छान गाणं

  • @Shiva-yg8bu
    @Shiva-yg8bu 2 роки тому +21

    हे गाणं ऐकलं अंगावर काटा येतो राव !!!!!🙏🙏🙏 bagpiper sound आणि बांदोडकर चा आवाज अतिशय सुंदर

  • @prabhusumeet
    @prabhusumeet Рік тому +4

    ह्या गाण्याचे चित्रीकरण 'अष्टविनायका तुझा महिमा कसा' ह्या गाण्याशी मिळते जुळते आहे. खूप सुंदर
    जय बजरंगबली जय हनुमान जय बलभीम जय जय श्री राम
    गणपती बाप्पा मोरया
    ओम नमः शिवाय

  • @devmandloi9892
    @devmandloi9892 Рік тому +14

    1:54 मेरे हृदय के सबसे अधिक निकट🚩🙏🏻🔥❤️💪⚔️

  • @darshanbarge9222
    @darshanbarge9222 2 роки тому +1102

    11 मारुती पैकी 1 मारुती माझ्या गावात आहे याचा मला अभिमान वाटतो...❤️
    उंब्रज चा मारुती🙏

    • @kingomkar984
      @kingomkar984 2 роки тому +18

      🔥💥😀💥😀❤️❤️❤️

    • @ajayshigam7152
      @ajayshigam7152 2 роки тому +28

      Kuthe aahe location district taluka

    • @rahulpanchal1364
      @rahulpanchal1364 2 роки тому +21

      मारोती हा मारोती आहे... सगळे एकच आहेत

    • @darshanbarge9222
      @darshanbarge9222 2 роки тому +6

      @@ajayshigam7152 SATARA district

    • @darshanbarge9222
      @darshanbarge9222 2 роки тому +56

      @@rahulpanchal1364 ही अकरा मारुती ची शक्तीपीठ आहेत..मग तसे बघायला गेले तर गणपतीची आठ ठिकाणे अष्टविनायक आहेत, बारा ज्योतिर्लिंग आहेत, प्रत्येक ठिकाणाला वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे..लोक घराशेजारी असलेल्या शिवमंदिरात जात नाहीत आणि केदारनाथ ला जायची स्वप्न ठेवतात.

  • @Villain_5673
    @Villain_5673 Рік тому +29

    न्यायाच्या हक्कांसाठी बजरंग हा राही पाठी
    😍😍😍
    अंगावर शहारे आणणारी वाक्य 👌👌👌

  • @Musicmakelifebeauty
    @Musicmakelifebeauty 7 місяців тому +16

    आम्ही नाशिककर 🙏🚩
    भगवान श्रीरामांचा वनवासात होते
    आणि येथे समर्थ रामदासांनी स्वतः चा हाताने बनवलेली हनुमानाची गोमय मुर्ती आहे टाकळी गावात 🙏🙏🚩🚩🚩

  • @adityadube8077
    @adityadube8077 3 роки тому +56

    This song is way ahead of Bollywood ❤️❤️🚩🚩

  • @Music7v
    @Music7v Рік тому +14

    Iam from Telangana jai sri ram 🕉
    Jai marata🔥

  • @OmNarendraNathayNamah
    @OmNarendraNathayNamah 3 роки тому +187

    Most legendary song I've heard ever by a legendary singer . Jai hanumaan jay shree ram

    • @mrgary897
      @mrgary897 2 роки тому +8

      Yeah bro Bandokar really is a gem for marathi industry

  • @xx___mr_digmbar___xx
    @xx___mr_digmbar___xx Місяць тому +8

    न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण 🧡🚩

  • @विश्वनाथकळमकर
    @विश्वनाथकळमकर 6 місяців тому +2

    आकरा मारुती पैकी एक मारूती आमच्या गावात आहे 😊😊😊
    जय हनुमान 🙏🙏🙏

  • @theharshpawar1897
    @theharshpawar1897 3 роки тому +19

    Jabardast Jai Shree Ram 🙏🏻🕉

  • @RUSHIKESH960
    @RUSHIKESH960 3 роки тому +15

    🚩🚩जय श्री राम जय हनुमान मारुति जेछया पाटीमागे असतात तेनला भीती कसली नसती 🚩🚩

  • @pranali6846
    @pranali6846 3 роки тому +32

    7.11 mins..... It really touches heart. 😢 Life is completely changed in covid pandemic😞

  • @santoshoghale9205
    @santoshoghale9205 2 роки тому +31

    This song is my inspiration..when ever I heard this song I really believe that my god is just near by me. It's inside of me....

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 5 місяців тому +24

    चूकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान जिवंत असून मेलेल्या दे संजिवनी आनून कूविचार जे मानातले तो जाळी त्याची लका विस्वास दे प्रकास दे वाजण्या यशाचा डका

  • @akashbawane1174
    @akashbawane1174 3 роки тому +211

    हनुमान जि त्यालाच सात देनार जो मुलिला बहिन आनि आई समजेल जय श्री राम

    • @saishinde4129
      @saishinde4129 2 роки тому +10

      खर बोलला भाऊ 🚩🚩

    • @akashbawane1174
      @akashbawane1174 2 роки тому +7

      @@saishinde4129 धन्यवाद दादा

    • @akashbawane1174
      @akashbawane1174 2 роки тому +18

      @@saishinde4129 हनुमानशी कलयुगा मधे जीवंत आहेत मन साफ असेल तर नेहमि पाठीशि राहतिल

    • @sandeshkharat6168
      @sandeshkharat6168 Рік тому

      @@saishinde4129 ll0l

    • @srkgaming1816
      @srkgaming1816 Рік тому

      प्रतेक मुलीला जर बहिन आणि आई मांनलो तर लग्न कुणाशी करायच??

  • @adityagawade4678
    @adityagawade4678 3 роки тому +38

    6.00 when i hear this line then a fire is created in my mind जय श्री राम

  • @sandipbhoir8251
    @sandipbhoir8251 6 років тому +45

    Jay Shree ram.....jay Hanuman🙏🏻❣️😘❣️💪🏻💪🏻💪🏻🚩

  • @vaibhavmali9761
    @vaibhavmali9761 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ...बजरंगबली की जय... श्री शनेश्वराय नमः...💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshkhetkhede7886
    @ganeshkhetkhede7886 Рік тому +4

    वावा, सिध्दार्थ भाऊ, अप्रतिम, तुमचा हरेक चित्रपट पाहिला सुंदर, तुमच्या आगमनाने दादाची आठवण येते, छान वाटले. धन्य वाद.

  • @sureshghare2305
    @sureshghare2305 3 роки тому +16

    एक नंबर. जय हनुमान💖💖

  • @vishalghanghav748
    @vishalghanghav748 Рік тому +15

    This is far better than new hindi one .Jai Shri Ram🚩

  • @Rohit96k
    @Rohit96k 2 роки тому +28

    जय शिवराय जय हनुमान 🙏🏻💪🏻🚩🌍🧡

  • @ShubhamPatil-rl4jk
    @ShubhamPatil-rl4jk 7 місяців тому +1

    Awesome liness....... 💕
    चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान
    जीवंत असुनी मेलेल्या दे संजिवनी आणून
    कुविचार जे मनातले तू जाळी त्याची लंका
    विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका
    सूर्याचा करी घास, वीरांचा वीर खास
    करितो जो उड्डाण देव मग घालितो थैमान
    तेच्या ह्रिदयी सीताराम
    बोला जय हनुमान
    जय हनुमान…….
    Meaning :
    Hey Hanumana, Put us lost people on the right path
    Bring us (people who are dead inside) Sanjivani (nectar like medicine)
    Burn the bad thoughts in our mind, like you burnt Lanka(Shrilanka)
    Give us all Faith and Light in our life, so the Victory shall be heard
    You who made a bite of Sun (thinking of it as big mango/laddoo), You are the best of the best warrior,
    The God who flies who created nuisance ( In Lanka, after being burnt by Ravana)
    He who has Sita-Ram in his heart
    Say Jai Hanuman
    Jai Hanuman…….
    First four of these lines just brings peace to myself every time i hear this bhaktigeet

  • @OmkarSutar-r6o
    @OmkarSutar-r6o Місяць тому +3

    चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान.......जिवंत असूनी मेलेल्या दे संजिवनी आणून...... कुविचार जे मनातले तो जाळी त्याची लंका....... विश्र्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका........

  • @encodity
    @encodity 3 роки тому +47

    I did not understood a single word of the song but got such a positive vibe from this song. Uts so powerful . Thanks a million ton for this song.

  • @manaskahndagale553
    @manaskahndagale553 3 роки тому +83

    Chuklya ayushyachi Disha shodun de Hanuman ...!
    Hya kaliyugaat Hyachi Garaz sarvaanna aahe ...
    Jai Hind 🇮🇳 Jai Shri Ram 🚩

  • @surajghadi2821
    @surajghadi2821 3 роки тому +234

    For me heart touching moment at 7:11
    The real meaning is hidden in those sentences!
    And the other thing is, Right now, films like these are in real need at this time.

    • @miss_rohini_Kale
      @miss_rohini_Kale 3 роки тому +1

      Exactly....

    • @anilthapa654
      @anilthapa654 3 роки тому +2

      Mla

    • @anilthapa654
      @anilthapa654 3 роки тому

      Kpjl0

    • @pratibhabodde6035
      @pratibhabodde6035 2 роки тому +3

      For me heart touching moment at
      The real meaning is hidden in those sentences and the other thing
      is, right now, films like these are in real need at this time

  • @Tmkocfun_07
    @Tmkocfun_07 2 години тому +1

    Jai Shree Ram

  • @chetanshelke7766
    @chetanshelke7766 Рік тому +10

    हे गाणं ऐकताना असे वाटते की आपणही ११ मारुतींच्या यात्रेत आहोत; खरंच मनाला भिडणार गाणं आहे हे
    या गाण्याला कधीच अंत नाही येणार कारण सिनेमा प्रदर्शित होऊन कित्येक वर्षे उलटली तरी देखील दरवर्षी हनुमान जयंतीला प्रत्येक मंदिरात हे गाणं लावलं जातं आणि प्रत्येकाच्या स्टेट्सला असते.
    बोला जय हनुमान.!🌸🙇🙌😊🙏🕉️🚩

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 Рік тому

      Bhai aaplya Marathi gaanyanchi hich khaasiyat aahe hi gaani kaayam jivant raahtaat

  • @abhijeetpatil2181
    @abhijeetpatil2181 2 роки тому +41

    Every Saturday this song listen.jay hanuman jay shreeman.🙏

  • @_Yagyaseni
    @_Yagyaseni Рік тому +62

    This version is still my fav … I already commented under new song that was good but this Marathi version is in my heart forever ❤

  • @aditichavan3427
    @aditichavan3427 3 роки тому +301

    One of the best Bajarangbali stuti ...By the Mharashtrians...Sant Ramdas was also a Marathi Saint😀...Jai Maharastra !!

    • @शल्वा
      @शल्वा 3 роки тому +17

      समर्थ रामदास हे हनुमंताचेच अवतार आहेत
      🙏🙏🙏🙏🙏

    • @jaisanatanrashtra7035
      @jaisanatanrashtra7035 Рік тому +5

      Hindu Saint not Marathi 🗿🚩🕉️❤️🇮🇳

    • @shubhamjoshi1535
      @shubhamjoshi1535 Рік тому

      Ok ok du, Xxx

  • @shivrajkakad2215
    @shivrajkakad2215 5 місяців тому +10

    हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्या ❤

  • @spartant_1212
    @spartant_1212 5 місяців тому +5

    Kai lyrics aahe
    Kai stuti keli aahe bajarangachi
    Marathi is great
    It should be India's national language

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 2 роки тому +69

    07:33 goosebumps 🔥

  • @aishwaryatawade20
    @aishwaryatawade20 Рік тому +6

    गाणं ऐकून अंगावर काटा आला 😍🔥🙏🙇‍♀️

  • @krishnamahalle1846
    @krishnamahalle1846 2 роки тому +13

    श्री स्वामी समर्थ🚩🧡🔥

  • @rajudk9132
    @rajudk9132 7 місяців тому +2

    Marathi Hanu-Man the superhero 🎉

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 6 місяців тому +1

      दे दना दन मध्ये लक्ष्या मामा सगळ्यात आधी❤😂

  • @dipaknagrajthakur
    @dipaknagrajthakur 5 місяців тому +477

    कोण कोण 2024 हनुमान जयंतीला बघत आहे

  • @shravanimulik5104
    @shravanimulik5104 3 роки тому +21

    Jai shree Ram.Jai Hanuman 🇮🇳🌹👑🇮🇳

  • @abhishek_j2024
    @abhishek_j2024 4 роки тому +31

    जय श्री.हनुमान..!!💐

  • @vinayakmane2650
    @vinayakmane2650 2 роки тому +18

    🚩🙏जय श्री हनुमान 🙏🚩🙏जय श्री राम 🙏🚩

  • @ameya2671
    @ameya2671 2 місяці тому +1

    आदिपुरुष पूर्ण चित्रपटमधल्या मारुतिरायपेक्षा ह्या एका गाण्यामध्ये त्यांचे चांगले वर्णन केले आहे ❤

  • @bhushangavit8993
    @bhushangavit8993 2 місяці тому +3

    कोण कोण सकाळ सकाळी मन प्रफुलीत करण्यासाठी बघत आहे. 💪🙏💪🙏

  • @pradipparkad5116
    @pradipparkad5116 2 роки тому +18

    🙏💐🌹☘️जय श्री राम जय हनुमान☘️🌹💐🙏

  • @aadityapawar2279
    @aadityapawar2279 3 роки тому +23

    जय श्री राम जय श्री कृष्णा 🙏🙏🙏

  • @jyotijadaun9
    @jyotijadaun9 3 роки тому +110

    🥺🥺🥺 jai hanuman
    Jai hanuman
    Jai hanuman
    I Even don't know which language is this 😭😭 but still I'm able to understand the lines 😭😭😭😭 all bcs of shri hanuman 😭😭😭

    • @studywithamol8472
      @studywithamol8472 3 роки тому +18

      Its marathi dear

    • @yashsharma6922
      @yashsharma6922 3 роки тому +6

      Music has no language it has true feelings

    • @jyotijadaun9
      @jyotijadaun9 3 роки тому +4

      @@yashsharma6922 yes

    • @sadhanawagh5215
      @sadhanawagh5215 3 роки тому +3

      It is marathi language

    • @yashsharma6922
      @yashsharma6922 3 роки тому +5

      @@sadhanawagh5215 aisi ek kahwat hai jiska matlab hota hai ki music ko feel kiya jaa sakta hai chahe woh koi bhi language mein ho

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 2 місяці тому +2

    Jai Hanuman Jai शिवराय

  • @Batman-qf8rb
    @Batman-qf8rb 5 місяців тому +7

    Hanuman Jayanti Aaj 🧡

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 4 роки тому +74

    भगवा रंग बघुन ज्याच्या अंगाला शहारं येतात, आम्ही तिच वानरसेना कार्टी आहोत !! 😍😍
    जय श्री राम भावांनो 🧡🧡

  • @pradipparkad5116
    @pradipparkad5116 2 роки тому +6

    🙏💐🌹☘️राम कृष्ण हरी☘️🌹💐🙏

  • @neerajthakare6211
    @neerajthakare6211 3 роки тому +10

    Jai Shree Ram!🚩🚩🚩🔥🔥

  • @akshaysatamkar6645
    @akshaysatamkar6645 2 роки тому +9

    आपणास हनुमानजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @abhishekbomnalikar485
    @abhishekbomnalikar485 Рік тому +25

    हिंदी भाषिक लोगोंका स्वागत है, जो Adipurush का हुप्पा हुय्या गाना सुनने के बाद यहा पे ये masterpiece सूनने आये है✨♥️🚩 जय श्री राम

  • @deepparab3718
    @deepparab3718 Рік тому +5

    ❤️😍Morya ❤️😍
    ❤️😍Har har Mahadev ❤️😍
    ❤️😍Jay Shree ram ❤️😍
    ❤️😍Jay Shree hanuman❤️😍
    ❤️😍Morya❤️😍

  • @mangeshsonune3696
    @mangeshsonune3696 6 років тому +82

    Jay Shriram......🇳🇵🇳🇵🇳🇵

  • @sandipjagtap7431
    @sandipjagtap7431 2 роки тому +3

    प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय 🙏🙏🙏
    पवनपुत्र हनुमान की जय 🙏🙏🙏

  • @prajwalrudrakar5630
    @prajwalrudrakar5630 5 місяців тому +1

    Jai bajrangbali
    जय श्री राम 🚩

  • @sid8690
    @sid8690 5 місяців тому +5

    Hanuman Jayanti chi hardik subhecha 🎉❤

  • @sagardeshmukh1602
    @sagardeshmukh1602 3 роки тому +25

    चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान l
    जिवंत असूनी मेलेल्या दे संजीवनी आणून l
    पण ह्या कोरोना महामारीत ही गाण्यातल हे कडवं, खरंच आता मारुतीराया कडे प्रार्थना करावीशी वाटते
    जय श्री राम जय हनुमान 🙏

  • @yoginibawane550
    @yoginibawane550 3 роки тому +13

    Khup Chan
    Jay Shri Ram Jay bajrangbali 🙏🙏🌹

  • @maheshbarbasiya1882
    @maheshbarbasiya1882 2 місяці тому +2

    Swasth rakhjo amne jay hanumanjidada Jay shree ram Jay shree krishna Jay mahadev Jay mataji Jay ganpatibappa jay bhimadiyadada jay shanidev jay tulsimataji Jay ekalveerdada jay khetarpaldada jay khodiyarmaa jay meldimaa jay dhartimaa jay bhagyadevta jay vidhibhagvan jay ashvinikumaro jay chandradev jay સૂર્યદેવ jay નવગ્રહ jay navdurgamaa jay sihorimaa jay meldimaa jay dhartimaa

  • @sandeshkulkarni731
    @sandeshkulkarni731 2 місяці тому +1

    जय श्री राम जय हनुमान

  • @YogeshPatil-cw8ew
    @YogeshPatil-cw8ew 4 роки тому +61

    गर्व से क हो की मै राम भक्त हु
    जयश्री राम 🙏🙏🕉🕉🚩🚩

  • @pranavpagar1570
    @pranavpagar1570 2 роки тому +7

    जय श्रीराम, जय हनुमान!!!🚩🚩🚩

  • @nikhilshete2044
    @nikhilshete2044 3 роки тому +23

    ।। जय श्री राम ।।🙏🏻❤️💐🚩

  • @brahmachariinsaan6956
    @brahmachariinsaan6956 2 роки тому +2

    Garv se kehta hoon mein ek Sanatani hoon ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @f88darshanwagh70
    @f88darshanwagh70 2 роки тому +6

    🙏🌺*"जय श्री राम समर्थ"*🌺🙏
    🙏🌸"*जय जय रघुवीर समर्थ"*🌸🙏

  • @deveshkadam4830
    @deveshkadam4830 Рік тому +7

    Adhipurush song also - huppa Huiya... ❤

  • @cricket4984
    @cricket4984 Рік тому +7

    Huppa huiya marathi >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> huppa huiya hindi song

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 Рік тому

      मराठी असू देत नाही तर हिंदी बनवनारे मराठी लोकच आहेत

  • @vidhyadhar31
    @vidhyadhar31 3 роки тому +8

    जय बजरंगबली जय हनुमान जय जय श्री राम 🙏

  • @karanbansode4942
    @karanbansode4942 7 місяців тому +1

    Shree Swami Samarth 🙏❤️😍🥰🌍🥺🥹

  • @umaraut4213
    @umaraut4213 6 місяців тому +2

    It's March 2024.....Still listening to this masterpiece 🙏

  • @vaibhavpatil6517
    @vaibhavpatil6517 3 роки тому +6

    Jai hanuman jai shriram🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏