Matoshree Rada | मातोश्रीबाहेर भाजपचे मुस्लिम, ठाकरेंचे मुस्लिम शिवसैनिक काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 837

  • @rajupatil5235
    @rajupatil5235 2 місяці тому +62

    हे खरे देशाचे मुसलमान आहे यांना कोटी कोटी प्रणाम खरी देश भक्ती आहे

    • @bilalsayyed2446
      @bilalsayyed2446 2 місяці тому +5

      Jyani tumcha support kela te khare waah re te amchya lokanni changle kaama sathi waqf keli li zameen tumha la kaye karaicha aahe

    • @rameshwerray9292
      @rameshwerray9292 2 місяці тому +2

      Muslim desh bhakt bhai kon sa dunya me rahte ho apni itihas padho aur desho

    • @Sssssss550
      @Sssssss550 2 місяці тому

      Are but ubt kuthe bjp chya ya matala sahamat nahi ahe​@@bilalsayyed2446

    • @Sssssss550
      @Sssssss550 2 місяці тому

      ​@@rameshwerray9292andhbhakt

  • @shaileshsamel4494
    @shaileshsamel4494 2 місяці тому +14

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @HussainShaikh-e6l
    @HussainShaikh-e6l 2 місяці тому +119

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत जय महाराष्ट्र ✌️✌️🙏🙏

  • @vishwasraodesai8673
    @vishwasraodesai8673 2 місяці тому +76

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब याना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 2 місяці тому +72

    व्वा अनाजी पंत. मस्त महाराष्ट्र पेट वलात तुम्ही.. कुठं फेडणार हे पाप.

  • @gameplays5536
    @gameplays5536 2 місяці тому +45

    खरे शिवसैनिक मराठी मुस्लिम मानाचा मुजरा

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 2 місяці тому +45

    वाह,मुस्लिम शिवसैनिकांनी जबरदस्त मुह तोड
    जबाब दिला,जय उध्दव साहेब

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 2 місяці тому +141

    जय महाराष्ट्र बहदार शिवसैनिक हो 👌👌👍👍💪💪💪💪🚩🚩🚩

  • @virenchavan778
    @virenchavan778 2 місяці тому +55

    कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी सर्वसमावेशक काम केले कुठली जात पात धर्म गरीब श्रीमंत असा भेदभाव केला नाही

    • @purva4145
      @purva4145 2 місяці тому +4

      कुठलं काम? घरात लपून बसण्याच?

    • @Mh01587
      @Mh01587 2 місяці тому +7

      ​@@purva4145modi saheb kuthe phirat hote sangshil ka? Tuz abhyas asel tr sang jara

    • @bhainathmhatre3083
      @bhainathmhatre3083 2 місяці тому +3

      अडीच वर्षे घरात बसून काम केले घर कोंबडा

    • @bhainathmhatre3083
      @bhainathmhatre3083 2 місяці тому +2

      कोरोना काळात मस्त काम केले उद्धवाने
      अडीच वर्षे घरात बसून राहीला घर कोंबडा 🐓🐓🐓🐓

    • @Mh01587
      @Mh01587 2 місяці тому +1

      @@bhainathmhatre3083 modi saheb pn kuthe disle nahi tya kalat?
      Tula disle astil tr sang jara abhyas kami mansa🤣😂

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 2 місяці тому +56

    आपणास खुप खुप धन्यवाद अभिनंदन

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 2 місяці тому +145

    खरं आहे मुस्लिम समाज उध्दव ठाकरे सोबत आहे.

    • @AmirMankar
      @AmirMankar 2 місяці тому +2

      Ha bhidu aapun bhi hai

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd 2 місяці тому +28

    Great 👍 thinking UBT Jay Maharashtra Thakare Saheb

  • @anantawale5762
    @anantawale5762 2 місяці тому +152

    व्हेरी गुड छान विचार आहेत

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 2 місяці тому +12

      @@anantawale5762 जाती पातीच्या राजकारणात शेवटी महाराष्ट्र अडकला आत्ता बाहेर कस येणार या मधून

    • @Sssssss550
      @Sssssss550 2 місяці тому

      ​@@yashsamant4083maharashtra chs fskt Shanti hota ani navsjlela attaparyant ithehi yeuun ghaan keli bjp ne, are atari dole ughda

  • @Shivsena21
    @Shivsena21 2 місяці тому +109

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤

  • @rangathdeshmukh7142
    @rangathdeshmukh7142 2 місяці тому +5

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदा बाद कोन आला शिवसेनेचा वाघ आला एक निष्ठा आहोत आम्ही साहेबांच्या पाठीशी उभे राहू जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 2 місяці тому +26

    खूप छान suport केला आहें मुस्लिम भाऊंनी...

  • @SudhakarMujmule-f9e
    @SudhakarMujmule-f9e 2 місяці тому +231

    जसं उद्धव साहेबांच्या मुस्लिमांना विचारलं तर समोरच्या मुस्लिमांना विचार ना

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 2 місяці тому

      Barobar bhava bcc he lok asach Kartat Fakt Udhav gatach Mago Magi firat astat Kutrya sarkh

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому +21

      भाजपच्या खुराड्यातील भाजपआश्रितांना विचारण्यात काय अर्थ?

    • @JayshivrayjayMaratha
      @JayshivrayjayMaratha 2 місяці тому

      अरे विकलेले चैनल आहे tv9 मराठी महाविकास आघाडीला विकलेला चैनल ला चार

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 2 місяці тому

      BJP नालायक आहे मी कट्टर हिंदू बोलतोय लावा ताकत अंध भक्त

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण 2 місяці тому

      किती कपट कारस्थान करतील गद्दार आणि बीजेपी

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct 2 місяці тому +44

    पण बाळासाहेबांच्या वेळी मातोश्री खाली कधी च नाही आली..?😂 समर्थन करायला नक्की काय गडबड आहे😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +77

    दैवुद्दीन फडसुदिन रियाज अली ..बाबत दोन शब्द..सत्तेचा गैरफायदा..

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 місяці тому

      @@sharadkarande5746 are to riayz Ali terrorist gunda mawali nahi aahe to tar 17 18 varsha cha mulga aahe Ani reels star aahe dawood kadun Tumi ky ky karun ghetle aahe he suprimo cort la pan mahit aahe tumala te asech sodun detat yacha Tumi fayda ghet aahet tumchi nagar lavun thasli pahije teva kuthe maja yel

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 місяці тому

      Uddudin Khan 😂🤣🤣🤣🤣🤣

  • @ashokgaikwad4899
    @ashokgaikwad4899 2 місяці тому +18

    महाराष्ट्रातले सर्व जनता श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत राहतील सर्व जाती धर्माचे लोक

  • @rajendramhatre1704
    @rajendramhatre1704 2 місяці тому +8

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @dnyandeoingale8448
    @dnyandeoingale8448 2 місяці тому +83

    ये बिस्किट वाले लोग है वहा भाई 100% सच बात कही

  • @shahrukhshaikh-f2t
    @shahrukhshaikh-f2t 25 днів тому +1

    Mashal shivsena jindabad ❤❤❤

  • @nizamuddinshaikh4227
    @nizamuddinshaikh4227 2 місяці тому +16

    हम उद्धव ठाकरे साहेब के साथ है जो मुसलमान उद्धव साहेब का विरोध कर रहे हैं वह भीजेपी के दले है

    • @MahavirDoshi-b8l
      @MahavirDoshi-b8l 2 місяці тому

      हम नही हैं बाळासाहेब ka नाम खराब तो उद्धव ठाकरेने नही नाही उस्मान खान किया हैं हरामी माणूस आहे पाठिंबा द्यायचा तर शिंदे ना दे नाहीतर राज ठाकरेला दे बाळासाहेबाचा काळात घडले नाही ते उद्धव खान काळात घडत आहे ह्या हरामखोर फालतू माणसाला अजिबात मत देऊ नका नाहीतर बाळासाहेबाचा आत्मा दुःखी होईल

  • @sanjaykharche8561
    @sanjaykharche8561 2 місяці тому +89

    मजहब कोई भी हो, लेकिन उद्घव ठाकरे सब के है, ये ही सच है l जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 2 місяці тому +9

      उध्दव ठाकरे मुस्लिम लीडर

    • @sanjaykharche8561
      @sanjaykharche8561 2 місяці тому +6

      @@lakhanpawar2235 मोदी के राज में हिंदू पे जुल्म हो रहा है l जो भी हिंदू मुस्लिम की राजनीति करेगा, वो मिट्टी मे मिल जायेगा l

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 2 місяці тому +3

      @@sanjaykharche8561 तुम पर कौन सा जुलूम हूवा भाई

    • @Mh01587
      @Mh01587 2 місяці тому +1

      ​@@lakhanpawar2235😂mufti sobat jaun baslelyani ithe shikvu naye hinduttv.
      Navab Malik, hasan mushrif

    • @ssryr6427
      @ssryr6427 2 місяці тому

      😂😂😂😂😂

  • @yogeshwaghmare8204
    @yogeshwaghmare8204 2 місяці тому +44

    करेक्ट ❤❤❤ उद्धव ठाकरे साहेब

  • @D.K235
    @D.K235 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र जिव का जाईना पण फक्त शिवसेना.....ऊ .बा .ठा.जय महाराष्ट्र जय शिवराय...जय संविधान जय भिम जय हिंद जय भारत

  • @drsanjaytela4610
    @drsanjaytela4610 2 місяці тому +3

    मतासाठी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या उद्धव ठाकरे लवकरच उध्वस्त होतील।

  • @khandumurbade313
    @khandumurbade313 2 місяці тому +34

    हा सर्व भाजपचं करण्यात पटाईत आहे

  • @ajittamboli9770
    @ajittamboli9770 2 місяці тому +29

    Ekach number ❤❤❤

  • @BaalKirsna
    @BaalKirsna 2 місяці тому +4

    🌺🌺🌺🌺🌺🌺
    Onley ठाकरे

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 2 місяці тому +8

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 2 місяці тому +36

    मुख्यमंत्री कोण आहेत,तिकडे जाव.मातोश्रीवर का? शिवसैनिक बरोबर आहे.

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 2 місяці тому +1

      Tumi vote ghetli na tyanchi mag loksabha madhe bill pass kartana tumche khasdar palun ka gele 2 ni kadun khayala bagtat tumche Saheb manun fastat 😂😂

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 місяці тому

      cm ni vote nhi ghetle tynche😅😅

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 2 місяці тому +1

      Cm ni aadhich sangitale aamhi हिन्दू matanvar nivdun aalo mhanun😂

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 2 місяці тому +18

    ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे.

  • @ramzanDB5049
    @ramzanDB5049 2 місяці тому +72

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @nanasahebpandit5635
    @nanasahebpandit5635 2 місяці тому +19

    वाहरे भाई उध्दव ठाकरे झिंदाबाद

  • @NarendarTandel
    @NarendarTandel 2 місяці тому +27

    त्यांना मातोश्रीवर यायचे काम काय?

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 2 місяці тому +2

      Lokanna Vedyat kela Udhav ni

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 2 місяці тому

      बरोबर आहे , उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना वोट केले होते तर, आता मुसलमानांनी भाजपला मतदान करावे , किंवा अन्य वोट कटींग पक्षाला मत देऊन भाजप आणि महायुतीला मदत करावी .
      माझं मत फक्त महाविकास आघाडीला असणार , महाराष्ट्र द्रोहिना लोकसभेसारखे गाडायचं आहे.

  • @deepakchavan5302
    @deepakchavan5302 2 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब

  • @dvishe
    @dvishe 2 місяці тому +27

    Only thakare

  • @Rohitsharma18131
    @Rohitsharma18131 2 місяці тому +53

    उद्धव साहेबांची ठाणे ची सभा sideline झाली पाहिजे . ती मीडिया ने दाखवू नये म्हणून हे षडयंत्र आहे. ठाण्यात 1 vote साठी ५ हजार वाटले.

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 місяці тому +56

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 2 місяці тому +11

      Sampla to

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 2 місяці тому +6

      Gharkombda Sampla 🏠🐓 aata

    • @yashsamant4083
      @yashsamant4083 2 місяці тому +1

      @@Rashesh7007 हो बरोबर संपला तो आत्ता

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 2 місяці тому +3

      उद्धवने खुर्चीसाठी हिन्दुत्व सोडले यावर शिक्कामोर्तब झाले.

    • @Mh01587
      @Mh01587 2 місяці тому

      ​@@sanjayshinde9677🤣😂mufti sobat jaun baslelyani ithe shikvu naye hinduttv.
      Navab Malik, hasan mushrif kunasobat aahet te bagh jara abhyas kami

  • @ajinkyapatil100
    @ajinkyapatil100 2 місяці тому +208

    हे सर्व बाळासाहेब बघू शकले नसते

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 місяці тому +24

      बाळासाहेब असते तर उद्धव साहेब व शरद पवार यांचेवर खष झाले असते

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому +16

      बाळासाहेबांनी आपल्या हयातीत माजी मुख्यमंत्री अंतुलेंना साथ दिली होती तसेच युतीच्या काळात त्यांनी साबीर शेख ह्या मुस्लिम शिवसैनिकाला मंत्रीपद देऊन आपले मोठेपण दाखविले होते हे विसरु नका.

    • @rajendraaher2563
      @rajendraaher2563 2 місяці тому +3

      बाळासाहेब का बघू शकले नसते . मुलगा कसा ही असो बापाला आवडतोच ना .

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q 2 місяці тому

      ​@@rajendraaher2563तुला अजुन माहित नसेल तु लहान दिसतोय बाळासाहेबांचा ड्रायव्हर मुस्लिम होता सत्ता आल्यावर बाळासाहेबांनी साबीर शेख ला मातोश्री वर बोलावून घेतले आणि साबीर शेख यांना कामगार मंत्री बनविले असंख्य सच्चे मुस्लिम शिवसैनिक बाळासाहेबां बरोबर रही होते आणि छत्रपती शिवाजी महाराजां बरोबरही होते ईतिहास माहित करुन घे

    • @ramm.9308
      @ramm.9308 2 місяці тому

      ​@@vishaltharewal9609 ये कब हुआ था😂

  • @UmeshIngle-ty3mg
    @UmeshIngle-ty3mg Місяць тому +1

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @Mahiti-In-marathi
    @Mahiti-In-marathi 2 місяці тому +22

    Fadnvis cha game aahe ha😂😂😂

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 2 місяці тому +82

    ठाकरे🚩🚩🚩

    • @lakhanpawar2235
      @lakhanpawar2235 2 місяці тому +6

      उद्धोउद्दिण खान

    • @umesh5469
      @umesh5469 2 місяці тому

      लाचार सोनिया सैनिक

    • @anonymous-op3zp
      @anonymous-op3zp 2 місяці тому

      Hahaha

  • @anilgade2471
    @anilgade2471 2 місяці тому +76

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @GovindChikane-f8p
    @GovindChikane-f8p Місяць тому

    मुस्लिम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन

  • @EknathSangle-g5h
    @EknathSangle-g5h 2 місяці тому +3

    Jay Sri Krishna Radhe Radhe

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 2 місяці тому +1

    यह शेर भाई लोग है , असली संविधान के रक्षक है . देश के लिए सबसे पहले जान देने वाले हीरो लोग है ,
    जय हिंद भाईयो 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @KedarPatil-u9q
    @KedarPatil-u9q 2 місяці тому +56

    तमाशा चालू आहे

  • @sambhahimadan8699
    @sambhahimadan8699 2 місяці тому +53

    उद्धव साहेबानी सर्व जाती धर्मासाठी काम केले काही लोक विनाकारण त्रास देत आहे

  • @anantawale5762
    @anantawale5762 2 місяці тому +41

    उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 2 місяці тому +4

      Kasha Sathi Vijay aso re Bhadvya 😂😂😂

    • @laxmanhemnar1988
      @laxmanhemnar1988 2 місяці тому

      ​@@Rashesh7007tuzya ghatlyamul

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 місяці тому +43

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

    • @SahilYadav-ju4hp
      @SahilYadav-ju4hp 2 місяці тому +1

      गद्दार बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारकी केली

    • @Soul12482
      @Soul12482 2 місяці тому +2

      😂😂

    • @vd7573
      @vd7573 2 місяці тому

      ​@@Soul12482अरे नावामध्ये बदल झाला आहे.. उद्धवदिन खान असं नाव आहे त्याच 😂😂😂😂

    • @Soul12482
      @Soul12482 2 місяці тому

      @@vd7573 💯✅ 😁😂

    • @Sssssss550
      @Sssssss550 2 місяці тому

      ​@@vd7573Hindu muslim kara fakt baki kahi Doke ahe ka? 😂😂😂😂😂are bjp Hindu Rashtrapati che swapt dakhuun maharashtra gujratyanna Vikas ahe , udya Xhosa utha k night jail he tyanech sangitale ahe suruvatilach, jaga ho, marathi manus. Jaga ho😅

  • @SudhakarMujmule-f9e
    @SudhakarMujmule-f9e 2 місяці тому +43

    खरंच वाटायले माम या पत्रकाराने महाराष्ट्र पेटवला

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 місяці тому +32

    Ubt ❤❤❤❤❤

  • @MustakimKhan-i4n
    @MustakimKhan-i4n Місяць тому +1

    Uddav Saheb Thakre jindabad

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 місяці тому +1

    जय श्रीराम

  • @pravinunde556
    @pravinunde556 2 місяці тому +7

    Usman thakry jindabad 😂😂😂

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa 2 місяці тому +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र सर्व समान कायदा आहे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र

  • @vinodnibrad5365
    @vinodnibrad5365 2 місяці тому

    अभिमान आहे आपला भावांनो 🎉🎉

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 2 місяці тому +77

    भाजप सुपडा साफ होणार

  • @PriyankaKokani-i6r
    @PriyankaKokani-i6r Місяць тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र सत्याचा विजय उद्घव साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏🙏

  • @AmirMankar
    @AmirMankar 2 місяці тому +1

    ❤mai bhi mere Uddaw Sahab k saat hu i need❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ you

  • @faizalsayyed3380
    @faizalsayyed3380 2 місяці тому +14

    Only ubt🔥 jay maharashtra 🔥

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 місяці тому +35

    भाजप हटाव

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब
    सच्चा शिवसैनिक

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 2 місяці тому +16

    उध्दवजी ठाकरे हे महाराष्ट्रातील सुसंस्कृत नेते आहेत.

    • @narendrajadhav8513
      @narendrajadhav8513 2 місяці тому +3

      Joking

    • @sanjayshinde9677
      @sanjayshinde9677 2 місяці тому +2

      उद्धव ठाकरे हा संधीसाधु माणुस आहे.

  • @SachinRambade-u2i
    @SachinRambade-u2i 2 місяці тому +3

    प्रेम याआधी कुठे होते

  • @ashokthale6675
    @ashokthale6675 2 місяці тому +32

    बाळा साहेब असते तर मुस्लिम मातोश्री बाहेर कधी नसते आले

    • @user-96k
      @user-96k 2 місяці тому

      म्हंजे तू मूर्ख आहेस.. तुला बाळासाहेब माहिती नाहीत.

  • @DineshKhamkar-fm9un
    @DineshKhamkar-fm9un 16 днів тому

    जय महाराष्ट्र ❤

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 місяці тому +42

    चला मुंबई
    पण बंगाल च्या दिशेने।

  • @ShankarMore-j2v
    @ShankarMore-j2v Місяць тому

    ही काहीतरी वेगळी खेळी आहे महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्षांनी लक्षात घेणे जय महाराष्ट्र

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 2 місяці тому +2

    मग ठाकरे गटांचे मुस्लिम कार्यकर्ते यांना विचारले पाहिजे कि उबाठा खासदार यांच्या भुमिकेशी सहमत आहे का

  • @bebalbashir
    @bebalbashir 2 місяці тому +9

    मुस्लिम समुदायाने नीट माहिती घेऊन व एकत्रित येऊन कायदेशीर मार्गाने लढा उभारावा...एकीच बळ प्रश्न सोडवू शकतो...

    • @devanandgawas8231
      @devanandgawas8231 2 місяці тому

      तु मुस्लीमांना अक्कल शिकवू नको तुझ्या पेक्षा लाख पटींनी हुशार आहेत ते उगाच नाही येणाऱ्या काही काळांत हिंदुस्थान ला पाकिस्थान बनवण्याचा प्लॅन करत

  • @NivruttiBhaldane
    @NivruttiBhaldane 2 місяці тому +4

    भाजपा हटाओ महाराष्ट्र मुंबईबचाओ जय हिंद जय महाराष्ट्र

  • @vinayakkasar5610
    @vinayakkasar5610 2 місяці тому +35

    गुजरात मधून आणले का ??

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 2 місяці тому

    जय महाराष्ट्र

  • @sarfarazbakali9357
    @sarfarazbakali9357 2 місяці тому

    I being a True Indian Muslim Support.
    Udhavjii Balasaheb Thakre with my true Heart.
    Jai Hind
    Jai Maharashtra

  • @dhanajisarvade1403
    @dhanajisarvade1403 2 місяці тому +19

    भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून हद्दपार करा

  • @arnavrahinj8886
    @arnavrahinj8886 2 місяці тому +4

    काहिही असो हे रंग दाखवणार

  • @VikSaw11
    @VikSaw11 2 місяці тому +7

    हिरवी सेना

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 2 місяці тому +10

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे एकच नेता शिवसेना

  • @AniketChavan-t9u
    @AniketChavan-t9u Місяць тому

    Jay Maharashtra Jay Shiv Shambhu

  • @firojshikalgar1088
    @firojshikalgar1088 2 місяці тому +1

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 місяці тому +1

    उद्धव साहेब काय वाटत असेल बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला

    • @santdasmansukh7582
      @santdasmansukh7582 Місяць тому +1

      अरे बावळ्या तुझ्यात भेसळ आहे का ? भारतीय मुसलमान शिवसैनिक आहेत.

  • @muktharmulla1500
    @muktharmulla1500 2 місяці тому +1

    Uddhav Thakre Saheb aage bado Sara Hindustan tumhare Saat hai 👍🙏🤲💐

  • @AbidKhan-yo6kr
    @AbidKhan-yo6kr 2 місяці тому +18

    म्हनुन कींग मेकर बना वोट बँक नाही.

  • @vaibhavwankhede388
    @vaibhavwankhede388 2 місяці тому +23

    Bjp kadhi Muslim chi hou shakt nhi

    • @Mh01587
      @Mh01587 2 місяці тому

      😂mufti sobat jaun baslelyani ithe shikvu naye hinduttv.
      Navab Malik, hasan mushrif konasobat aahet te bagh bhakta

  • @balasahebgavhad5928
    @balasahebgavhad5928 2 місяці тому

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🙏🙏🙏

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 місяці тому +8

    हे सर्व भारतीय मुस्लीम बांधव आहेत तर बांगलादेश च्या विरुद्ध उठाव का करत नाहीत,

  • @JavedShaikh-p7v
    @JavedShaikh-p7v 2 місяці тому +2

    Saare Muslim ke vote sirf uddhav thakrey ji ko hee milega

  • @rajjaksayyad719
    @rajjaksayyad719 2 місяці тому +1

    ओन्ली उद्धव

  • @abhishekanvekar9525
    @abhishekanvekar9525 2 місяці тому +67

    यांना नीट मराठी येत नाय महाराष्ट्रतले नाय हे लोक

    • @darshp800
      @darshp800 2 місяці тому +1

      😂नवीन आहे का महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये, खूप कमी मुसलमान मराठी बोलतात.
      😂आणि माहिती साठी सांगतो मी एमच्या बहुल भाग मालेगांव चा आहे, एक वेळ उर्दू, Hyderabadi हिंदी बोलतात पण मराठी नाही.

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 місяці тому +1

    जय उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 2 місяці тому +2

    अहो उद्धव साहेबांचे खंदे समर्थक महाराष्ट्रात तुम्ही राहता आणि मराठीत तर बोला..

  • @NehaKasare-kn1oi
    @NehaKasare-kn1oi Місяць тому

    साहेब आलें की बांबू लागणारं 🌹🌹

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 місяці тому +2

    Uddhav saheb Thakre sarkar zindabad

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 місяці тому +70

    फडणवीस षडयंत्र सगलयांन सोबत करत आहे

    • @India16586
      @India16586 2 місяці тому +6

      किती खोट पसरवताय.

  • @ramm.9308
    @ramm.9308 2 місяці тому +1

    मुस्लिम हृदयसम्राट उध्छुद्दिन ठाकरे😂

  • @pratibhathakur962
    @pratibhathakur962 2 місяці тому

    jay Maharashtra साहेब