Sandeep Bhondve On Kaka Pawar | काका पवार यांच्या आरोपांवर संदीप भोंडवे यांचं चोख प्रत्युत्तर | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Kaka Pawar has alleged that this unfortunate politics has infiltrated the Maharashtra Kesari competition since the Maharashtra Wrestling Conference has been divided. Now, Sandeep Bhondwe, the president of the wrestling federation, has reacted.
    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत उभी फूट पडल्यापासूनच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हे दुर्दैवी राजकारण घुसलंय, असा आरोप काका पवारांनी केला आहे. यावर आता कुस्तीगीर महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    #maharashtrakesari #kustirada #ahilyanagar #maharashtrakesarikustispardha #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. APSA
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ •

  • @kulkarniabhijit4012
    @kulkarniabhijit4012 6 днів тому +181

    खांदे हलवतात त्यावरून कळतंय किती खरं बोलतायत

    • @A_65_p
      @A_65_p 6 днів тому +3

      अर्धांगवायू आहे

    • @kulkarniabhijit4012
      @kulkarniabhijit4012 6 днів тому

      @A_65_p ओके

    • @nitishmore0374
      @nitishmore0374 6 днів тому +4

      😂😂खांदा लयच हलतंय राव 😂😂

    • @ShivrayPunya
      @ShivrayPunya 6 днів тому

      याला किडे पडतील.

    • @RajBhandare-b8f
      @RajBhandare-b8f 6 днів тому

      अरे मित्रानो 11वे नॅशनल चॅम्पियन मारली त्यांनी रेल्वे कडून प्रतिनिधित्व केले आहे कधी त्यांची तालीम पहा किती तरी गोर गरीब मुले दत्तक घेतली आहे आणि त्यांना कुस्तीचे धडे देत आहेत आणि कुस्ती मुळे च त्यांना ही सवय जडली आहे की खांदा उडवायची

  • @bhaskarzaware7772
    @bhaskarzaware7772 6 днів тому +115

    कुस्ती गीर संघटना... बरखास्त करा...

  • @anilkirtane7149
    @anilkirtane7149 6 днів тому +105

    पत्रकार एक नंबर प्रश्न विचारत आहेत

    • @ShreejitPatil-w3b
      @ShreejitPatil-w3b 6 днів тому +2

      100%

    • @rohitpatil2178
      @rohitpatil2178 5 днів тому +1

      पत्रकार प्रश्न विचारत नाहीत सरळ सरळ डांग मारतायत

  • @akshayb6862
    @akshayb6862 6 днів тому +136

    खोटं नको बोलूस .. किती गु खाल्ला ते सांग

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 6 днів тому +1

      काका ने सिकंदर वेळी पण खाल्ला होता का

    • @akshayb6862
      @akshayb6862 6 днів тому +1

      @@surajkkr3280 काका इमानदार आहे

  • @sudhirkakade3587
    @sudhirkakade3587 6 днів тому +59

    काल तू सांगितलं निर्णय चुकला आहे आज सांगतो निर्णय चुकलेला नाही बनवाबनवी करतो काय

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 6 днів тому +118

    अन्याय झाला राक्षे वर.... चुकीचा निर्णय पंच जबाबदार

  • @babantapkir6751
    @babantapkir6751 6 днів тому +61

    तिघे पंच डोळे मिटून होते का.हा निकाल सारी जनता सांगते.खोटा निकाल दिला.तुम्ही चुकीचे वागत होता

  • @indrajeetpatil9669
    @indrajeetpatil9669 6 днів тому +26

    ऑनलाइनच्या आणि इंटरनेटच्या जगात थापा कशा मारायच्या या माणसाकडून शिकायला हवं😅😂

  • @alandilovemarriagepoint7598
    @alandilovemarriagepoint7598 6 днів тому +69

    भाजपपुरसकूत मल्ल 😂😅😮

  • @AairavatDigitals
    @AairavatDigitals 6 днів тому +41

    मागचा माणूस पण हसतोय 😂😂

  • @Pralhad_Gopale_Vlogs
    @Pralhad_Gopale_Vlogs 6 днів тому +34

    I saport शिवराज राक्षे...❤❤
    चूक मान्य करा किंवा व्हिडिओ पाहून पंच वर कारवाई करा बड बड कमी करा...

  • @anilkirtane7149
    @anilkirtane7149 6 днів тому +36

    तुम्ही अन्याय केलाय शिवराजवर सगळं मॅनेज होत, लाज कशी वाटत नाही बोलायला

  • @govindrathod4667
    @govindrathod4667 6 днів тому +26

    लाल मातीशी गद्दारी करू नका फक्त्त,,,, तुम्ही सर्व पंच कमिटी नी लाल मातीची शप्पथ घ्या जरा,,,,,,, लाजा वाटू द्या रे

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 6 днів тому +41

    भोंडवे साहेब प्रामाणिक पने सांगा कुस्ती चितपट झाली का

    • @rahuljadhav7700
      @rahuljadhav7700 5 днів тому

      कसला साहेब

    • @chaganpadgelwar4293
      @chaganpadgelwar4293 3 дні тому

      छातीवर हात ठेवून सांगा पंचाने सोनु काबुलीए ने चुकिचा निर्णय दिला।

  • @vikasbharate9205
    @vikasbharate9205 6 днів тому +46

    खांदा कमी हलव जरा तु कसं बोलतोय ते कळतं सगळ

    • @bhatuwankhede7251
      @bhatuwankhede7251 6 днів тому +2

      काहीतरी आजार किंवा शारीरिक व्यंग असावे त्यांना..

    • @prashantdabhade1212
      @prashantdabhade1212 5 днів тому

      सवय आहे

  • @kishorgejageofficial
    @kishorgejageofficial 6 днів тому +28

    सचिन sir...तुम्ही घाम फोडला राव भोंडवे la शेवटी रुमाल काढलाच..

  • @sandipdhongade4086
    @sandipdhongade4086 6 днів тому +28

    याची कशाला मुलाखत घेता याला काय कळते याला पाकीट भेटले

  • @32ayanalimulani4
    @32ayanalimulani4 6 днів тому +10

    स्वर्गीय आर आर पाटील यांनी कुस्तीगिरांना नोकरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पैलवान कुस्ती क्षेत्रात जास्त वळले आणि ते आंतरराष्ट्रीय वर कामगिरी केली त्यांची कृपा आहे तुमची कृपा नाही

  • @popatvasekar2927
    @popatvasekar2927 6 днів тому +27

    पैसे किती खाल्लं तुम्ही सगळ्यांनी मिळून

  • @KKiran-ob8rl
    @KKiran-ob8rl 6 днів тому +20

    फिक्सिंग केसरी, पटवून सांगण्यात एक्स्पर्ट आहेत. पंच काय डोळे झाकून होता का, 2 खांदे टेकने आणि 1 खांदा टेकला, यात किती अंतर आहे. सर्व फिक्सिंग होत.

    • @ShivrayPunya
      @ShivrayPunya 6 днів тому +1

      पंच हा मद्य प्याला होता का. श्रीखंड्या,नामर्द संघटना

  • @amartatiya
    @amartatiya 6 днів тому +11

    शंभर टक्के चुकिचा निर्णय देऊन पै. शिवराज ला पराभूत घोषित करणाऱ्या पंच आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती कमेटीचा जाहीर निषेध निषेध निषेध..😡😡

  • @SVindia24
    @SVindia24 6 днів тому +24

    हाच तो सामनाचोर

  • @seemababar6529
    @seemababar6529 6 днів тому +12

    कष्टाला किंमत नाही खोटा न्याय काय कामाचा
    ज्यावेळी स्वतःवर वेळ येते त्यावेळी समजते कसं बोलायचं ते

  • @Happyfaces2121
    @Happyfaces2121 6 днів тому +35

    गुडघ्यात बुद्धी

    • @yadnesh9392
      @yadnesh9392 4 дні тому +1

      गुडग्यात बुद्धी ❌
      खांद्यात बुध्दी✅

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 6 днів тому +19

    सरळ दिसतोय शिवराजवर अन्याय झालेला

  • @sanjaypatil5704
    @sanjaypatil5704 6 днів тому +9

    अहो पत्रकार महोदय, हे लोक evm हॅक करणारे ची माणसे आहेत, मग कुस्ती मॅनेज करणे काय अवघड आहे 😂😂😂😂😂😂😂

  • @SachinBamgude-s8w
    @SachinBamgude-s8w 6 днів тому +9

    तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस जर महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेवर असेल तर हे नियम असेच असतील असं आम्हाला वाटत आहे

  • @vitthalyerawar1845
    @vitthalyerawar1845 3 дні тому +2

    शंभर टक्के चुकीचा निर्णय एक दोन महिन्यांनी पुन्हा स्पर्धा घ्या आणि बिनविरोध शिवराज ला महाराष्ट्र केसरी घोषित करा.
    जय महाराष्ट्र

  • @sayalugonewadml5260
    @sayalugonewadml5260 6 днів тому +16

    निषेध

  • @rajendramore9575
    @rajendramore9575 6 днів тому +6

    त्याचा खांदा बांधून ठेवा लैच. उडतोय

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 6 днів тому +4

    संदीप भोंडवे जाहीर निषेध

  • @RahimKhan-dv9gy
    @RahimKhan-dv9gy 6 днів тому +10

    2023 मधे सिकंदर शेख आणि आता शिवराज राक्षे चुकीच्या निर्णयामुळे हरले

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 6 днів тому +10

    साईड पांचाने निर्णय दिला म्हणून सनगतय अहो दादा मुख्य पांचने साईड पांचकदे बगितला सुद्धा नाही disty की व्हिडिओ मादे काही सेकंदात visaal वाजवली आणि declare kela ani bolatay kay सगळ व्हिडिओ नदे दिसतय maharshtrahi जनता वेडी nhiy

  • @SVindia24
    @SVindia24 6 днів тому +8

    ह्याला एकच प्रश्न्न विचारा, किती पैसे मिळाले निकाल खोटा द्यायला?

  • @MohanKamble-ii3by
    @MohanKamble-ii3by 6 днів тому +12

    आवो साहेब खांदा कसा काय हलतोय का खांद्याला सवय झाली आहे हालायची

    • @hrishikeshshinde2409
      @hrishikeshshinde2409 6 днів тому

      😂😂😂

    • @amoljapkar2351
      @amoljapkar2351 6 днів тому

      नालायक सवय हे री ही हलवायची

    • @yadnesh9392
      @yadnesh9392 4 дні тому

      भावा खांद्यात मेंदू असल्याने त्याचा वापर करायला भाग पाडतायत मीडिया वाले त्यामुळे जरा

  • @yuvarajpatil5556
    @yuvarajpatil5556 6 днів тому +10

    उत्तर नाही यांच्या जवळ

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 6 днів тому +8

    याचा कोणी पाहुणा असेल तर कमेंट्स वाचायला लावा त्याला

  • @saimotors15
    @saimotors15 6 днів тому +5

    कुस्ती संघटना बरखास्त करा 😂❤

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 6 днів тому +2

    संपूर्ण संपूर्ण कारस्थान आधीच ठरलेलं होते पृथ्वीराज मोहोळ आधीच ठरवलं होतं याला मराठी केसरी करायची इथून पुढे कोणत्याही कुस्ती पैलवान आणि अहिल्या नगर मध्ये कुस्तीच्या कोणत्याही स्पर्धेला जाऊ नये

  • @56kyvjj
    @56kyvjj 6 днів тому +10

    खांद उडव्या , सर्व मॅनेज आहे

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 6 днів тому +2

    कृपया कुस्तीसाठी खूप प्रयत्न करणार्या अनेक चांगल्या व्यक्तीमत्व आहेत... कृपया सर्व मुले आपलीच आहेत...😢😮😢😮

  • @SamruddhiInstituteofFashionDes
    @SamruddhiInstituteofFashionDes 6 днів тому +4

    अहो साहेब सर्व जण मिली बगत आहे
    मला तर साईट पंच यांना कधी विचारलं
    अहो 15 सेकंद पण नाय लागले
    सगळे विशिले बाज आहे
    आंतर राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी त्यामुळे हा 5 सेकंद मध्ये निर्णय घेतले

  • @yogeshdevkate3971
    @yogeshdevkate3971 5 днів тому +2

    मल्ल मॅनेज नाही झाल्यामुळे पंचांना मॅनेज केले आणि हा निकाल लावला गेलेला आहे

  • @Happyfaces2121
    @Happyfaces2121 6 днів тому +7

    नीट उभा रहा.... काय ते हात हलवत आहे सारखा

  • @jaydeepshelake5595
    @jaydeepshelake5595 6 днів тому +6

    Patrakar mst reporting 🎉

  • @amolkakade4234
    @amolkakade4234 6 днів тому +2

    पत्रकार कडक आहेत....😊😊

  • @ItsRanjitk
    @ItsRanjitk 6 днів тому +3

    ह्याच्या बॉडी लँग्वेज वरून च समजता की हा खोटा बोलत आहे...विकला गेला आहे
    सर्व पदाधिकारी बरखास्त करा.

  • @uddhavmagar9417
    @uddhavmagar9417 6 днів тому +3

    Review करायला पाहिजे होता, अश्या kusti करायला काय नाही पाहिजे, गोर गरिबांचा मुलांच्या जीवनाशी खेळू नका, त्याचं carrier संपलं ना त्याचं काय

  • @kantaramgade2505
    @kantaramgade2505 6 днів тому +6

    भाजपा पृरस्कृत निकाल आहे, सारवसारव करू नको, काय बोलतो तुझं तुला कळतंय का ?

  • @ajayingale5999
    @ajayingale5999 6 днів тому +3

    खांदा उचलायचा पहिला बंद कर खांदा उचलून उचलून राजकारण करून एखाद्या चांगल्या पैलवानांना पाडण्याचा प्रयत्न तू केलास पाप फेडणार कुठेतरी

  • @ajaywadekar2138
    @ajaywadekar2138 6 днів тому +12

    Ekdum duplicte pana ahe .....

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 6 днів тому +3

    राजकारणच आहे यांनी मोहोळ म्हणेल तसं भाजपा म्हणेल तसंच होतं

  • @murlinavle4000
    @murlinavle4000 6 днів тому +3

    खवाट्याला काय झालय ते एकदा विचारा सारखच हालवतय लकवा झाल्यासारख

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 6 днів тому +1

    ज्याप्रकारे संदीप भाऊ उत्तर देत आहेत त्यावरून तर नक्कीच वाटतंय की राक्षे वर 100% अन्याय झालाय म्हणजे आयोजकांनी पंचांग बरोबर सेटिंग लावली म्हणून तिने पंचांनी एकच निर्णय दिला मग या नियमानुसार उद्या कोणी येईल आणि कुस्ती जिंकून जाईल आणि जमलेल्या लाखो लोकांची वेड्यात गिंती होणार

  • @dattaghodake1638
    @dattaghodake1638 6 днів тому +1

    अहो शेठ तुमच सगळं मान्य आहे पण त्यांच्यावर जो अन्याय झाला तो मान्य करा

  • @vijaybuva3911
    @vijaybuva3911 6 днів тому +3

    जसं सुप्रीम कोर्ट तस कुस्तिगर संघटना

  • @sachinahire6072
    @sachinahire6072 6 днів тому +2

    तुमच्या पत्रकारितेला सलाम दादा

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 6 днів тому +3

    हा बोलतोय हर्वायचा असता तर हरऊ शकलो असतो मंजे ते शक्य आहे तर मंजे तुम्ही तेच केलं

  • @SiddharthYTC
    @SiddharthYTC 6 днів тому +1

    साहेब त्यांनी निर्णय हा आधीच ठरवला होता 😂 रक्षे तर तिथं फक्त भांडण करायला आला होता. कमिटी ने मोहोळ ला आधीच झिंकवल होत

  • @sachinshedge7157
    @sachinshedge7157 6 днів тому +1

    पत्रकार एक नंबर आहे खर बोल बोलतो आहे

  • @chaganpadgelwar4293
    @chaganpadgelwar4293 3 дні тому

    महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे नियमानुसार या कुस्तीस्पर्धा झाल्या की जागतीक कुस्ती संघटनेच्या नियमानुसार घेतल्या गेल्या।

  • @बकासुर1102
    @बकासुर1102 6 днів тому +5

    Maneg kesari

  • @SurajGawade-y3f
    @SurajGawade-y3f 6 днів тому +3

    मोहळ ने मोहळ ला जिंकावल

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 6 днів тому +6

    काय सांगताय तुम्ही वा रे

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 6 днів тому +3

    पत्रकार 👌👍

  • @satishpawar2578
    @satishpawar2578 6 днів тому

    याची प्रतिक्रिया ऐकून असं वाटतंय की सगळेच मिळालेले होते,, शिवराज भाई तू आहेस आमचा 2025 चा महाराष्ट्र केसरी..😎

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 6 днів тому +1

    सगळ्या महाराष्ट्राने व्हिडिओ पहिला नियम जावू द्या रडीचा डाव टाकला मोहळ च जरूर कौतुक

  • @ambadasgaje5722
    @ambadasgaje5722 6 днів тому +1

    काय निकाल देताय आणि काय गोल माल बोलताय हे सर्व पुढारी ये तात म्हणून हे सर्व घडतय

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 6 днів тому

    काय याच ऐकच जागतिक नियम जागतिक नियम राक्षे चा हिरमोड झाला खर बोला

  • @PravinNikam-qk5zb
    @PravinNikam-qk5zb 6 днів тому +2

    तीन पंच काय देशी दारु पिऊन आले होते का मग आणि तुम्हाला कुस्ती मधलं नियम जर समजत नसतील तर कशाला बसला आहे संघटनेत

  • @sanjayshinde8353
    @sanjayshinde8353 День тому

    पंच देव नाही माणूस आहे ही सर्वांना कळतंय पंचांना हे कोणी करायला लावलेले आहे पत्रकारांनी बरोबर प्रश्न विचार जी आयोजकांच्या मनात असतंतो महाराष्ट्र केसरी होतो

  • @arjunnarote257
    @arjunnarote257 6 днів тому

    😢😢😢😢😢 ऐसे लोग है ये अरे तुझा मुलगा आसता तर जरा शिवराज, यांचा आई बड़ीलचा, मन, किती दुखी zale असल 😢😢😢😢

  • @Kashyapmohite
    @Kashyapmohite 6 днів тому +1

    एक नंबर रिपोर्टिंग🎉🎉

  • @amitchavan5792
    @amitchavan5792 6 днів тому +2

    संदीप भोंडवेच विकला गेला आहे

  • @VighnarGroupBailgadasangtana
    @VighnarGroupBailgadasangtana 6 днів тому +1

    आपला मुलगा पण पैलवान आहे उद्या त्या वर असा अन्याय केला तर चालन का

  • @anilmane6207
    @anilmane6207 6 днів тому +3

    खांदे हलवायला काय झालं,कितीला म्यानेज झाला आहे

  • @king-ip3kc
    @king-ip3kc 5 днів тому

    पत्रकार 1 नं साहेब आभिमान वाटला

  • @sureshshivekar8573
    @sureshshivekar8573 6 днів тому +2

    पैसे खाल्ले.......लाज वाटायला पाहिजे........मुरल्यामुळे विजयी दिला

  • @pforpolicepailvan7764
    @pforpolicepailvan7764 6 днів тому +1

    1986 ची भाषा म्हणजे किती तयारी केली आहे यातूनच कळतंय अध्यक्ष आहात तुम्ही गावातील आखाडे एका सांगू

  • @chetan9881
    @chetan9881 6 днів тому +3

    जागतिक नियम 😂😂😂😂

  • @sandipraut8580
    @sandipraut8580 6 днів тому

    काल तू काय बोला आज काय बोलत आहे कल बोलला चूक झाली आणि परत हा नियम लागू केला..

  • @shantaramkadam2189
    @shantaramkadam2189 День тому

    डेंजर झोन मध्ये गेला याचा अर्थ कुस्ती झाली नाही

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 3 дні тому

    याला काय आजार आहे 😅
    चेक करा याला कोनी केला कूस्तीगीरचा आध्यक्ष

  • @anuradhajadhav2281
    @anuradhajadhav2281 День тому

    अहो पण तिघही मॅनेज तुम्ही केली असेल तर ते कुस्ती पुढील पैलवान कुस्ती हरणार

  • @adinathchavan2995
    @adinathchavan2995 6 днів тому +2

    खोट्या प्रवृत्तीचे किंवा विकृत लोकच खांदे उडवतात .

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr 2 дні тому

    रीतसर चुकीचं बोलतोय हा माणूस हे समजय लोक सांगतात ते खोटं आहे आणि संघटना जे करते ते खर आहे अस कस चाललं महाराज😊

  • @satishkagne1994
    @satishkagne1994 6 днів тому

    अरे कुठे कुठे राजकारण करता शिवराज राक्षे चित नव्हता रिप्लाय बगा... जाहीर निषेध

  • @raviraut8313
    @raviraut8313 6 днів тому +3

    Yacha BJP madhe pravesh zalela ahe 😂

  • @sanjaygadhave1569
    @sanjaygadhave1569 6 днів тому

    मग आता त्या रेसिपीला गॉड ऑफ द पंच द्या एक किताब तुम्ही म्हणताय रेफ्री माणूस असतो देव नाही गादीवर असलेल्या पैलवानाला तो रेफ्री देवा पेक्षा कमी नसतो

  • @premybl123
    @premybl123 6 днів тому +1

    मागचा हसतोय तेच सगळ काही सांगतत

  • @kailaskhadye1881
    @kailaskhadye1881 4 дні тому

    महाराष्ट्र केसरी स्पर्धा टीव्हीवार का प्रदर्शित होत नाही

  • @SandipMorge-j8i
    @SandipMorge-j8i 6 днів тому +1

    शिवराज वर अन्याय झाला तुझा हात एकदा बांधून ठेवा खूप हालत आहे

  • @sandipdhongade4086
    @sandipdhongade4086 6 днів тому +6

    तुला काय घंटा कळतो 😡😡

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 6 днів тому +1

    आघोरी खेळ वाटतो
    किती नाराजी

  • @Pailwanempire
    @Pailwanempire 6 днів тому +5

    Te फायनल ल ही हरले नसते हरवला गेलं त्याला

  • @Ekta4762
    @Ekta4762 5 днів тому

    संदीप भोंडवे (कार्याध्यक्ष महाराष्ट्र कुस्तीगीर संघ) याचे वक्तव्य बारकाईने तपासले तर , संशयाची सुई संदीप भोंडवे याच्याकडे सुद्धा जाते .
    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नेहमीच वादात सापडते .
    जाणूनबुजून आणि दूषित हेतूने चुकीचे निर्णय देणाऱ्या पंचांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई व्हावी आणि त्यासाठी तसे कायदे बनविण्यात यावेत .

  • @chaganpadgelwar4293
    @chaganpadgelwar4293 3 дні тому

    विषय भरकटतोय। हे लक्षात घ्या।

  • @shrikantchavan-pw1tv
    @shrikantchavan-pw1tv День тому

    ते सर्व राहु द्या त्यांना विडिओ दाखवा आणि विचारा कुस्ती झाली कि नाही संघटनेच राहु द्या त्यांना विचारा

  • @sourabhpaygude8019
    @sourabhpaygude8019 6 днів тому +1

    हे महोदय भाजपा पदाधीकारी आहे

  • @32ayanalimulani4
    @32ayanalimulani4 6 днів тому

    याचा अर्थ पंच आणि संघटना बोगस आहे एवढा घाई निर्णय घेण्यासाठी करण्याची काही कारण नव्हती