ज्याने कष्ट केले, त्याग केले त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केले पाहिजे... राहिले शिंदे साहेब त्यांना 2.5 वर्ष एकदा चान्स दिलाय बीजेपी ने खूप झाले... आता 130 आमदाराच्या पक्षाने 5 वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावी नाहीतर कष्ट एकाचे आणि मुख्यमंत्री पद एकाला, हा देवाभाऊवर अन्याय आहे....अमित शाह, मोदीजी लक्षात ठेवा... भावना सर्वसामान्य कार्यकर्त्याची... 🙏🙏🙏💯💯💯💯🙏🙏🙏💯💯💯💯
Ho asech hoeel ase vatate Shinde yanchi larger than life image tayar zali. Aani ata te cm hou shakat nahi hai tyana pan mahiti aahe. Tyana bahutek Urban development detil
मा. अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले मोठे मन करून बाहेरून पाठिंबा द्यावा आपल्या त्यागाची आठवण संपूर्ण महाराष्ट्राला कायम स्मरणात राहील
अजित दादांनी साथ दिली आता शिंदे साहेबांनी साथ द्यावी आणि एकमताने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे ही विनंती.महायुती अजून मजबूत करण्यासाठी फडणवीस हवेत...
Shinde yanchi larger than life image tayar zali aahe. Hai tyana pan mahiti asel ki te cm hou shakat nahi. Fadnavis cm aani ajit pawar deputy cm Shinde pan punha ekdha urban development and public affairs detil ase vatat aahe. Andaz aahe
एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये ज्याला जास्त वोट झालंय त्याला मुख्यमंत्री करा...जागांचा विषय नका घेऊ फक्त जनता वोट बघा... म्हणजे कोणताही भेदभाव नाही होणार..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होवोत..👍👍🙏🙏🚩🚩
फडणवीस सोडून कोणीही करा .
Kalel udya kon hoil shinde or फडणवीस होईल
Deva bhau CM ata❤❤❤❤
देवेंद्र फडणवीस ❤
ज्याने कष्ट केले, त्याग केले त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केले पाहिजे... राहिले शिंदे साहेब त्यांना 2.5 वर्ष एकदा चान्स दिलाय बीजेपी ने खूप झाले... आता 130 आमदाराच्या पक्षाने 5 वर्ष मुख्यमंत्री पद घ्यावी नाहीतर कष्ट एकाचे आणि मुख्यमंत्री पद एकाला, हा देवाभाऊवर अन्याय आहे....अमित शाह, मोदीजी लक्षात ठेवा... भावना सर्वसामान्य कार्यकर्त्याची... 🙏🙏🙏💯💯💯💯🙏🙏🙏💯💯💯💯
Ho asech hoeel ase vatate
Shinde yanchi larger than life image tayar zali.
Aani ata te cm hou shakat nahi hai tyana pan mahiti aahe.
Tyana bahutek
Urban development detil
किंबहुना गृह मंत्री@@SoftwareDeveloperAspNet
Deva bhau cm zale pahijet❤
शिंदेंनी पन चांगलें काम केल आहे
Only DF
Fadanvis devendra chief minister ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री
देवा भाऊ मुख्यमंत्री
Df 👍👍
Only deva bhau
Honorable Cm Devendraji Fadnavis ❤❤
मा. अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले मोठे मन करून बाहेरून पाठिंबा द्यावा आपल्या त्यागाची आठवण संपूर्ण महाराष्ट्राला कायम स्मरणात राहील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी होवोत 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏😊😊
शिंदे नी खूप छान काम केलंय पण
फडणवीस नकोत. ....😢😢😢
शिंदे......the common man we want....
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩
CM shinde saheb pahije
जरांगेला करा😂😂 आणी उपमुख्यमंत्री नोमानी.
ठीक आहे देवेद्र फडणवीस किंवा कोणीही पण बी जे पी.
अजित दादांनी साथ दिली आता शिंदे साहेबांनी साथ द्यावी आणि एकमताने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे ही विनंती.महायुती अजून मजबूत करण्यासाठी फडणवीस हवेत...
शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजेत
नाही म्हणून व्हंना खायचं काय 😂
Shinde
🇮🇳🇮🇳🇮🇳🚩
ES 😂😂
शिंदेंनी आता भांडीच घासायची आहेत 😂
Shinde yanchi larger than life image tayar zali aahe. Hai tyana pan mahiti asel ki te cm hou shakat nahi.
Fadnavis cm aani ajit pawar deputy cm
Shinde pan punha ekdha urban development and public affairs detil ase vatat aahe. Andaz aahe
एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काम केल तेचे फळ आहे
Shinde mule satta ali.nahi tr 😂
Jyane kasht kel tyala dya.. Shinde la 2.5 yr dil ki bas aata
एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिघांमध्ये ज्याला जास्त वोट झालंय त्याला मुख्यमंत्री करा...जागांचा विषय नका घेऊ फक्त जनता वोट बघा... म्हणजे कोणताही भेदभाव नाही होणार..
मला तर वाटतं राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत
लाडके शिंदे मामाच पाहिजे
फडवनीस झाले तर परत जाती जातीत वाद वाढेल शरद पवार यांना फायदा होईल
अजिबात नाही फक्त अजितदादा पवार पाहिजे मुख्यमंत्री....... तुम्ही दोघे पण झाला आहे मुख्यमंत्री आता आमचा अजितदादा दादा पाहिजे.....
एकनाथ शिंदे 🚩🚩🚩🚩✌️✌️✌️
परत अडिच दिवसाचा मुख्यमंत्री ठरेल
५ वर्षाच्या कालावधीत ३ पक्षात अडिच अडिच वर्षाचा मुख्यमंत्री कसा काय ठरेल....जे आता मुख्यमंत्री बनतील ते पुर्ण ५ वर्षे राहीतील...
Sahebrao tabetya vhi kalaji ghya hot aas kadhi😅
as.nahi.chalat.Shindech.pahijet