मतदानाची नाही रे, आता निवडणुकीची गरज नाही . आणि विरोधी पक्ष्याची पण गरज नाही. महाविकास आघाडीचे जे 50 च्या आसपास आलेत त्यांनी महायुती मध्ये सामील व्हावे नाहीतर राजीनामा द्यावा 😅 लोकांना सध्या विरोधीपक्ष नको आहे.
मशीन वर निवडून आलेले बोलतात भाजप ला विरोधी पक्ष च ठेवायचा नाही महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आल पण जनतेत आंनद दिसत नाही लोकसभेला सपाटून मार खाल्ला नंतर भाजप ने पूर्वनियोजित आखणी केली महाराष्ट्र आपल्या हातून जातोय म्हणटल्यावर मशीन चा सहारा घेतला आणि लोकांना येड बनवण्यासाठी लाडकी बहीण आणली जेणेकरून लाडक्या बहीण चा फायदा झाला असे सांगत येईल पण खरी गडबड मशीन मध्ये केली
मशीन मध्ये काही गडबड करता येत नाही,तहसीलदार,sdo ,police सर्व तपासून मशीन सिल बंद करतात,त्या मध्ये काही गडबड होत नसते,काँग्रेस चे ,ठाकरे साहेब याचे कोणतेही काम नाही,फालतू टीका भोवली आहे,त्यामुळे नुकसान झाले आहे ठाकरे साहेब यांचे.
जनतेने तुम्हाला पूर्ण बहुमत दिले आता सर्व आजी माजी आमदार खासदार मंत्री यांची पेंशन योजना बंद करा त्या बरोबर इतर सर्व सुविधा या लोकांना गेली 30 वर्ष दिली गेलेली पेंशन परत ध्या महाराष्ट्रांतील खेड्याचा विकासा साठी वापरा
महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी महायुतीच्या कामकाजावर विरोध करु नये.जनतेने एकहाती सत्ता दिली आहे जनता बघून घेईन.जनतेला विरोधी पक्षाची गरज राहिली नाही आता.
हे लक्ष्यात घ्या,,,,, आणि आत्मचिंतन करा,,,, एका गावची लोकसंख्या 5000 इतकी आहे,, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाला म्हणजे महायुतीला 3567 मतदान होतयं आणि तुतारिला फक्त्त 8 मतदान होतंय,,,,,,, तरी लोक म्हणतात मशीन मध्ये घोळ नाही,,,,,,,, काय समजना,,,,,,
गुलाम आयोग आणि न्यायव्यवस्था पुर्णपणे सहकार्य करील....जे काही थोडेफार निवडून आलेले आहे ते पण घ्या सोबत.... कुणी काही बोलणार नाही जनतेला थोडा पैसा दिला कि काही करायला मोकळे तुम्ही 😂😂😂
...... दाना सगळ्यांच्या, यांच्या राजकारणा ने सगळ्या महाराष्ट्राची वाट लावली 😡😡😡 अशीच परिस्थिती राहिली अजून 5 वर्षे, तर मी इथून पुढे नोटा लाच मतदान करेल..!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस ह्यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी आग्रही आहे तर अदानी आणि काही गुजराती व्यापारी जो पर्यंत मुंबई महानगर पालिकां आणि इतर महानगर पालिकांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब राहु द्या ह्या साठी आग्रही आहे कारण लाडकी बहिण ह्या योजनेचा मुंबई आणि शहरी भागात एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या चेहरा समोर आहे त्यामुळे ज्यांचा पैसा आणि इतर काही कारणांमुळे (ईव्हिएम )सत्तेवर आलेल्या महायुती समोर मोठा पेच उभा आहे कारण देवेंद्र फडणवीस ह्यांना मुख्यमंत्री पदी बसवून ज्या मुंबई मध्ये लाखो करोडो रुपये अदानी ने गुंतवले आहेत खास करून आशिया तील सर्वात मोठा हाउसिंग प्रकल्प धारावी तो मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत येतो जर का देवेंद्र फडणवीस ह्यांचा चेहरा समोर ठेवून महानगर पालिकां चा निवडणुकांन ला समोर गेलो आणि चुकुन जर मुंबई महानगर पालिका पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांच्या हातात आली तर ऐवढा हजारो करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्रा मध्ये सत्ता आणुन पण तसेच विरोधी पक्ष नेता पण नाही राहणार ह्याची काळजी घेतलेले ह्या लोकांना विरोधाला सामोरे जावे लागेल त्या मुळे काही दिवसांन साठी का ना होऊ द्या पण मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब ठेवा हा हट्ट गुजराती व्यापारी करत आहेत तसेही स्वबळावर सत्ता शत प्रतिसत भाजपा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून भाजपा काम करत आहे आज चा निर्णय काही योगायोग नाही शिंदे साहेब ह्यांच्या पक्षाला फक्त ५७ च का शिट्स दिल्या म्हणन्या पेक्षा तेवढ्याच शिट का आल्या तसेच अजित पवार यांच्या पक्षाला बरोबर ४१ शिट्स का आल्या कधि विचार केला आहे का करा मग खर कारण समोर येईल कारण शिवसेना पक्ष नक्की कोणाचा ह्या प्रश्नाचे उत्तर ह्यात आहे शिवसेनेच्या मागच्या निवडणुकीत किती शिट्स होत्या आठवा ते सर्व जाऊ द्या ह्या सर्वात भाजपा ने ऐवढी काळजी राखली आहे की स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जरी दावा केला तरी ना शिंदे साहेब ना अजित पवार साहेब विरोध करु शकतील त्या मागे एकमेव कारण आज भाजपा १३७ वर आहे त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी आजुन फक्त ७ आमदार पाहिजे आहेत एक तर इतर अपक्ष आणि स्वतः शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब ह्यांच्या पक्षात भाजपा चे अधिकृत उमेदवार फक्त त्यांच्या चिन्हावर निवडून आले आहेत असे जवळपास २० चा वर आमदार आहेत उदाहरण निलेश राणे राजेंद्र गावित असे असंख्य उदाहरणे आहेत हे जरी योग्य वेळी गैरहजर राहिले तरी भाजपा शत प्रतिसत भाजपा स्वबळावर सत्ता हे साध्य करु शकते पण सध्या जो पर्यंत महानगर पालिकां चा निवडणुका होत नाही तोपर्यंत भाजपा खासकरून गुजराती व्यापारी ही रिस्क घेणार नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब हेच विराजमान होणार हे निश्चित आहे तुम्हाला काय वाटत
सरळ एक काम करा.... निवडणुक प्रक्रियाच बंद करून टाका...आणि तुम्हाला जे वाटतं ते करा...😂😂😂😂 फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करा... पूर्ण महागाई कमी होईल...
आता आम्हला इच्छा राहिली नाही मतदान करायची🥹
गेलास उडत
Rahude nko karu😂
@@Aniket-rw4sm😂😂
मतदानाची नाही रे, आता निवडणुकीची गरज नाही .
आणि विरोधी पक्ष्याची पण गरज नाही.
महाविकास आघाडीचे जे 50 च्या आसपास आलेत त्यांनी महायुती मध्ये सामील व्हावे नाहीतर राजीनामा द्यावा 😅
लोकांना सध्या विरोधीपक्ष नको आहे.
नक्कीच काही अर्थ नाही
लोकशाहीला भावपुर्ण... 💐💐💐😢👏🏻
भारतीय जनता पार्टीचे नवीन धोरण गरिबी वाढवा,लाभार्थी वाढवा, पैसा वाटा,आणि सत्ता मिळवा... लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली
@@amolkadam4158 100%खरं आहे मित्रा
Saglyach pakshani vatle paise 1 ka partila target karun kahi fayda nahi
Pm kisan yojna. ..ek hai to India self sai. ..नाही tar jammu kashmir pn rahnar nahi.
@@vitthalshelke4248 मणिपूर राज्य तरी कुठल आपल आहे...
EVM Jindabad ❤🔥
Yaynad ani jharkhand madhe ky jhal bhawa.... 😂😂😂😂
@vaibhavkamble7728 Small State Dene & Big (Financial Strong) State Gene He BJP -Bharat Jumla Party chi chal ahe
अजून भूखं संपली नाही का 😊
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
ज्याला जायचे ते जा, आणि तिकडे लाथा खा. 😂
उगाच कुठल्याही बातम्या देऊ नका तुम्ही लई अतिशहाणे आहात.TRP साठी देऊ नका.
😅😅😅
काहीही बोलू नका तुम्हाला मस्करी वाटते का लायकीत राहा 😢
मिडिया ने लायकीत रहावं हा महाराष्ट्र आहे
सुन्यातून विस्व जिंकावं लागेल
कमेंट आवडल्या बद्दल सगळ्याचे manpurvak😭अभिनंदन
बीजेपी ला काय महाराष्ट्र लुटून गुजरातला न्यायचा आहे काय गुजरातला घेऊन जाते ना ते महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे बघा तुम्ही काय होते आता
GST भरत रहा EVM सेट करत रहा रंगा बिल्ला.
लोकशाही संपली...EVM जिंकली
Lok jinkle evm barobar
Public jinkli ,favdnare favdat udar gele
मशीन वर निवडून आलेले बोलतात भाजप ला विरोधी पक्ष च ठेवायचा नाही महाराष्ट्रात भाजप प्रणित सरकार आल पण जनतेत आंनद दिसत नाही लोकसभेला सपाटून मार खाल्ला नंतर भाजप ने पूर्वनियोजित आखणी केली महाराष्ट्र आपल्या हातून जातोय म्हणटल्यावर मशीन चा सहारा घेतला आणि लोकांना येड बनवण्यासाठी लाडकी बहीण आणली जेणेकरून लाडक्या बहीण चा फायदा झाला असे सांगत येईल पण खरी गडबड मशीन मध्ये केली
Right
मशीन मध्ये काही गडबड करता येत नाही,तहसीलदार,sdo ,police सर्व तपासून मशीन सिल बंद करतात,त्या मध्ये काही गडबड होत नसते,काँग्रेस चे ,ठाकरे साहेब याचे कोणतेही काम नाही,फालतू टीका भोवली आहे,त्यामुळे नुकसान झाले आहे ठाकरे साहेब यांचे.
विकासच badt bola.
Nice joke 😀😀🤡🤡🤡😀😀
Tu bhet mala sangto tula mashing kasi set hote@@kartikgamer3851
भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢
जनतेने तुम्हाला पूर्ण बहुमत दिले आता सर्व आजी माजी आमदार खासदार मंत्री यांची पेंशन योजना बंद करा त्या बरोबर इतर सर्व सुविधा या लोकांना गेली 30 वर्ष दिली गेलेली पेंशन परत ध्या महाराष्ट्रांतील खेड्याचा विकासा साठी वापरा
सावंत फार हुरळून जाऊ नकोस
लोकशाही संपली....
फेका फेरी बातमी
कोनिच जानार नाही
काल निवडून नाही आले की आज चालले
लोक ठोकून काढतील.
विरोधी पक्षाचे आमदार शून्य करणार.
EVM जिंदाबाद
महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी महायुतीच्या कामकाजावर विरोध करु नये.जनतेने एकहाती सत्ता दिली आहे जनता बघून घेईन.जनतेला विरोधी पक्षाची गरज राहिली नाही आता.
Virodh karta pn yenar nhi ahe 😂
Tension nko gheu tunhi 😂
दम आसेल तर EVM बंद करा ना समजेल ❤❤❤❤❤❤
जबरदस्त. जैसा कर्म वैसा फल.. भगवान सबका हिसाब रखता हैं 🙏👌
लोकशाही संपली Evm जिकली
दिवस पुन्हा येतील
हे लक्ष्यात घ्या,,,,, आणि आत्मचिंतन करा,,,,
एका गावची लोकसंख्या 5000 इतकी आहे,, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाला म्हणजे महायुतीला 3567 मतदान होतयं आणि तुतारिला फक्त्त 8 मतदान होतंय,,,,,,, तरी लोक म्हणतात मशीन मध्ये घोळ नाही,,,,,,,, काय समजना,,,,,,
भाऊ हे विकाऊ लोक आहेत
गावाचं नाव काय आहे....
Evm जिंदाबाद
उदय सामंत येवढे आमदार घेऊन काय करणार 😂
आता 5 वर्ष हेच सहन कराच आहे
तूम्ही काळजी करू नका? तुम्ही सांभाळून रहा? तुम्हीचं संपणार अहात?
कृपया ही चूक करू नका जनतेने तुम्हाला भरभरून दिले आहे
E V M जिंदाबाद
भावा चोऱ्या माऱ्या करून जनतेने नाही तुम्ही
चेनल वाल्यांना जास्त माज करू नये😊
प्रत्येकाचा एक दिवस येतो अहंकार करू नका वेळ जायला टाइम लागत नाही
जय महाराष्ट्र ऐवजी जय गुजरात आता म्हणावे लागेल😂😂
आदित्य बोलतो केम छो.नाचायला अंबानीच्या घरी. व्यवसाय करताना भैये आणी गुजराथी.
अजून भानावर या.
@@Maulisarees जाऊदे की नाचाय तुला काय करायचंय. ती काय हजरीवर जात्यात का नाचाय
नको ते बोलू नका लोक बातम्या पाहायचे सोडून देतील
5 वर्ष असच चालेल आता
evm jindabad
evm वर किती खापर फोडचाल जनतेनी नाकारले आहे हे मान्य करा रे.
मराठी la rajebhash milali, vikas chi kame jhali, ek hai to jammu kashmir self hai, dharm self, Bjp is Union of all caste we deveping new India
मोदी शाहा टरबुज तुमचे चाटुगार दम
असे बायेलेट पेपर मंतदान घेऊन दाखवा
मोदी है मुकीन समजुन जाईल
निकाल का लागत नाही अपात्रतेच
यालाच लोकशाही म्हणतात achi लाज वाटते.
अशा फुकट बातम्या देवु नका....
मतदारांनी आता डोळे झाकलेत.
😂तुझे डोळे लवकर उघड नाहीतर काही दिवसांनी तुम्ही लोक पण नमाज पढणे , कबरीवर चादर टाकणे, लोकांना दगड मारणे ही कामे चालू करसाल. 🧡🙏✅🤝
सगळेच घ्या आणि महाराष्टावर राज्य करा एकदा कळेल तरी जनतेला तुम्ही जनतेसाठी आहे का सत्तेसाठी हे.
बीजेपी जनतेत जर एवढी लोकप्रिय आहे तरतर निवडणुका बॅलेट पेपरवर का घेत नाही
शिंदे... अजित पवार साहेब यांच्या आमदार यांना... मंत्री पद विचार करून द्यावी...👌
आयुष्यभर लोकांचे घरे फोडली, पक्ष फोडले आज नियतीने परतफेड केली की लोकशाही संपली, 😂😂😂
सुधार करा मित्रांनो जरा😂
मुळ शरद पवार अाणि ऊध्दव ठाकरेच फुटणार
खोटं बोला पन रेटुन बोला
लोकशाही आहे कुठे फक्त बहीणीला तेवढे 2100 पाठवा
फोडून मागून घ्या
ईव्हीएम
सत्तेत कोणी पण असुदे आमचे नेते आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब असणार
काळ राहत नाही ऐनाकांथा
ठाकरेंचे एकनिष्ठ राहिलेले १५ पैकी ८ निवडून आलेत..म्हणजे २० पैकी १२ नवीन लोक निवडून आलेत. त्यापेकी
वरून सरदेसाई सोडलं तर बाकी सगळे जाऊ शकतात
हे बहुमत नव्हे ... भाजपनं संविधान गुंडाळून ठेवले
कपडे घालून पण नागडे असणारे लोक आहेत हे.
Khota bhatmi
एकमय पर्याय एकच फुटा
ह्यांना कोण निवडून देत आहे हे स्वतः निवडून येतात सत्तेचा पूर्ण वापर करून ओन्ली ऑन शरद पवार साहेब
हो बरोबर आहे यांना अती आत्मविश्वास झाला कि हे काहिही करू शकतात कुणालाही फोडु शकतात
सब झोल आहे bjp cha
गुलाम आयोग आणि न्यायव्यवस्था पुर्णपणे सहकार्य करील....जे काही थोडेफार निवडून आलेले आहे ते पण घ्या सोबत.... कुणी काही बोलणार नाही जनतेला थोडा पैसा दिला कि काही करायला मोकळे तुम्ही 😂😂😂
काय पण करा सकाळ च भोंगा बंद करा महाराष्ट्र बदनाम होतोय.
ईव्हीएम सरकार आहे
संजय राऊत साहेबांचं बोलने बंद करता का तुम्ही....?
चहा बिस्कीट
ठाकरेचे पवाराचे कोणी काय करू शकत नाही
मस्त
साम-दाम-दंड-भेद साम
...... दाना सगळ्यांच्या, यांच्या राजकारणा ने सगळ्या महाराष्ट्राची वाट लावली 😡😡😡
अशीच परिस्थिती राहिली अजून 5 वर्षे, तर मी इथून पुढे नोटा लाच मतदान करेल..!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस ह्यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी आग्रही आहे तर अदानी आणि काही गुजराती व्यापारी जो पर्यंत मुंबई महानगर पालिकां आणि इतर महानगर पालिकांच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब राहु द्या ह्या साठी आग्रही आहे कारण लाडकी बहिण ह्या योजनेचा मुंबई आणि शहरी भागात एकनाथ शिंदे साहेब ह्यांच्या चेहरा समोर आहे त्यामुळे ज्यांचा पैसा आणि इतर काही कारणांमुळे (ईव्हिएम )सत्तेवर आलेल्या महायुती समोर मोठा पेच उभा आहे कारण देवेंद्र फडणवीस ह्यांना मुख्यमंत्री पदी बसवून ज्या मुंबई मध्ये लाखो करोडो रुपये अदानी ने गुंतवले आहेत खास करून आशिया तील सर्वात मोठा हाउसिंग प्रकल्प धारावी तो मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत येतो जर का देवेंद्र फडणवीस ह्यांचा चेहरा समोर ठेवून महानगर पालिकां चा निवडणुकांन ला समोर गेलो आणि चुकुन जर मुंबई महानगर पालिका पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांच्या हातात आली तर ऐवढा हजारो करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्रा मध्ये सत्ता आणुन पण तसेच विरोधी पक्ष नेता पण नाही राहणार ह्याची काळजी घेतलेले ह्या लोकांना विरोधाला सामोरे जावे लागेल त्या मुळे काही दिवसांन साठी का ना होऊ द्या पण मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब ठेवा हा हट्ट गुजराती व्यापारी करत आहेत तसेही स्वबळावर सत्ता शत प्रतिसत भाजपा हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून भाजपा काम करत आहे आज चा निर्णय काही योगायोग नाही शिंदे साहेब ह्यांच्या पक्षाला फक्त ५७ च का शिट्स दिल्या म्हणन्या पेक्षा तेवढ्याच शिट का आल्या तसेच अजित पवार यांच्या पक्षाला बरोबर ४१ शिट्स का आल्या कधि विचार केला आहे का करा मग खर कारण समोर येईल कारण शिवसेना पक्ष नक्की कोणाचा ह्या प्रश्नाचे उत्तर ह्यात आहे शिवसेनेच्या मागच्या निवडणुकीत किती शिट्स होत्या आठवा ते सर्व जाऊ द्या ह्या सर्वात भाजपा ने ऐवढी काळजी राखली आहे की स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जरी दावा केला तरी ना शिंदे साहेब ना अजित पवार साहेब विरोध करु शकतील त्या मागे एकमेव कारण आज भाजपा १३७ वर आहे त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी आजुन फक्त ७ आमदार पाहिजे आहेत एक तर इतर अपक्ष आणि स्वतः शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब ह्यांच्या पक्षात भाजपा चे अधिकृत उमेदवार फक्त त्यांच्या चिन्हावर निवडून आले आहेत असे जवळपास २० चा वर आमदार आहेत उदाहरण निलेश राणे राजेंद्र गावित असे असंख्य उदाहरणे आहेत हे जरी योग्य वेळी गैरहजर राहिले तरी भाजपा शत प्रतिसत भाजपा स्वबळावर सत्ता हे साध्य करु शकते पण सध्या जो पर्यंत महानगर पालिकां चा निवडणुका होत नाही तोपर्यंत भाजपा खासकरून गुजराती व्यापारी ही रिस्क घेणार नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे साहेब हेच विराजमान होणार हे निश्चित आहे तुम्हाला काय वाटत
🥱🥱
तुमच्या छीनाल पत्रकारीते मुले देशाची हि वेळ आली आहे
हा लोक शाही चा धंदा झाला का? सुप्रीम कोर्ट गप्प का? काय समजयचे जनतेनी
100%
सरळ एक काम करा.... निवडणुक प्रक्रियाच बंद करून टाका...आणि तुम्हाला जे वाटतं ते करा...😂😂😂😂 फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करा... पूर्ण महागाई कमी होईल...
कधी माहागाई बोला की जय गोदी मिडिया
Fake news
सगळ एकदाच संपवून टाका😊
Evm घोटाळा केला आणि निवडून आले 😂😂😂😂😂नाहीतर 50 पण आले नसते
Evm jindabad
अमित देशमुख भाजप मध्ये जाणार
खरच देशसेवा कीती?😂😂😂
जय महाराष्ट्रच्या ऐवजी जय गुजरात म्हणायचं
लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
यांचं अजुन पोट भरलं नाही वाटतं
फुटधा काय नविन नाय तुमी काय टेन्शन घेऊ नका 😂😂😂
Media wale suddha BJP cha suport krattat...at least tumhi tari विरोधी पक्षनेत्या ची भूमिका घ्या.
बेकार चोरांना तुमचं एवढेच काम आहे दुसऱ्यांना पळता पळता आपल्या घरातले दुसरे का पळून जातील हे लक्षात ठेवा
चूप कर ओय 🙄
हां हां हां उबाठा कडे आदित्य तरी राहील का 😂😂😂
थू असल्या लोकशाही वर आणि राजकारणी आणि दलाल मीडिया वर
बरहोईल वेगळे होतील तरच शिवसेना वरती येईल नाहीत काहीच नाही
विकासासाठी सर्व सत्तेत जात असेल तर चांगले च की
Samant sahebani sawantwadit job fair ghetalam kiting lokana kam mila lam.
Paise paise paise paise paise paise paise
Kon shinde
जनतेने.तूमाला.नाकारलय.पन.वि.हि.यमन.तूमाला.कल.दिला.लबाडा.हो.आमि.जनतेन.नाहि.दिला..