वास्तुशांती विधी || vastu shanti vidhi ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • नवचंडी,शतचंडी,लघुरुद्र, महारुद्र, नक्षत्र शांती, जनन शांती, कालसर्प शांती, सत्यनारायण महापूजा, वास्तू शांती, उदक शांती,गणेश पूजन आमच्याकडे सर्व प्रकारचे धार्मिक विधी केले जातील. व पत्री के द्वारे उत्तम मार्गदर्शन केले जाते
    आदित्य जोशी (गुरुजी) 7710889966/9892421456

КОМЕНТАРІ • 30

  • @rajeshjoshi6156
    @rajeshjoshi6156 Місяць тому +1

    नंबर 1 माहिती ,नवीन पुरोहितास खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन, आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤

  • @ronitfc8707
    @ronitfc8707 17 днів тому

    छान माहिती दिली आहे ,,💐🙏👌

  • @poojasonawne7683
    @poojasonawne7683 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली गुरुजी श्री स्वामी समर्थ

  • @k3632
    @k3632 Рік тому +1

    खूपच छान माहिती सांगितली गूरूजी धन्यवाद

  • @anitamohite5748
    @anitamohite5748 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ

  • @pramodbarve1044
    @pramodbarve1044 Рік тому +1

    गुरुजी पूजा विधी खुप छान समजून सांगितला

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 Рік тому +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @mommynmimift.truptinaomika
    @mommynmimift.truptinaomika Рік тому +1

    अत्यंत उपयुक्त माहिती 🙏🏻👌🏻

  • @rambhosale930
    @rambhosale930 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @falgunithakar5615
    @falgunithakar5615 Рік тому +1

    Khup chan mahiti🎉

  • @neetamane5646
    @neetamane5646 Рік тому +1

    खुप सुंदर

  • @ujvalpathak1478
    @ujvalpathak1478 Рік тому +1

    खूपच छान गुरुजी 🙏🙏

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 12 днів тому

    वरील वास्तुशांती ही शुक्ल यजुर्वेदीय पद्धतीची आहे.

  • @PrakashVora-v6b
    @PrakashVora-v6b Рік тому +1

    बहुत अच्छी तरह से समझाया है,घन्यवाद

  • @swamisamarth0720
    @swamisamarth0720 5 місяців тому

    Nice

  • @chandrashekharchaudhari2254
    @chandrashekharchaudhari2254 Рік тому +3

    वास्तुशाती वास्तुपुरुष कोणत्या दिशेला पुरतात कशात ठेऊन जमिनीत पुरतात

    • @Hari_har5
      @Hari_har5  Рік тому

      मृत्तिका च्या पेटीत ठेऊन वास्तू च्या आग्नेय कोपऱ्यात निक्षेप करावी

  • @mdr3132
    @mdr3132 Рік тому +1

    मला नवीन घराची वास्तू शांती करायची आहे. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मूहृत आहे का. आणि वास्तू शांती करते वेळी सत्यनारायण पूजा करावी का

    • @Hari_har5
      @Hari_har5  Рік тому

      7710889966 या नंबर वर संपर्क साधा सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील

  • @sanjaykalokhe411
    @sanjaykalokhe411 Рік тому +1

    वास्तुरक्षकाला नैवद्य कसा दाखवतात व घरातील व्यक्ती दाखवू शकतो का

    • @Hari_har5
      @Hari_har5  Рік тому

      आपल्या वर्धापन दिवस आला घरामध्ये काही सण वगैरे असला तर नैवेद्य दाखवावा

  • @rajeshjoshi6156
    @rajeshjoshi6156 Місяць тому

    नंबर 1111111❤❤

  • @neetamane5646
    @neetamane5646 Рік тому +1

    आपण कुठे असता गुरुजी पुणे येथे आहात का

    • @Hari_har5
      @Hari_har5  Рік тому

      होय पुणे सिंहगड रोड

  • @dillchor7087
    @dillchor7087 Рік тому +1

    लास्ट में कुछ समझ में नहीं आया और हिंदी में वीडियो बनाइए प्लीज

  • @user-nx4yo5df8d
    @user-nx4yo5df8d Місяць тому

    अंगातील कपडे काढून गुरुजींनी पूजेला बसले पाहिजे

  • @truptikolhe254
    @truptikolhe254 Місяць тому

    Fee kiti gheta

  • @chhayasonawane786
    @chhayasonawane786 Рік тому +1

    खुपच छान