Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आपला फवारा कोणत्या कंपनीचा आहेकितीला आणला आहेमोटार कोणती आहे 12.w 14 w
Soyabean fulavar aahe Fawara kela tr chalel ka ?
जास्त कॉम्बिनेशन घेऊ नये. फक्त आळी आणि बुरशीनाशक हे दोनच
राजूभाऊ बेडवरील सोयाबीनचे काही झाडे पडत आहेत वर याचा उत्पन्नावर परिणाम होईल का
काही होत नाही
खोडमधील अळी कशान मरते सर प्लीज सांगा
कोणत्याच कीटक नाशक ने खोडातील आळी मरत नाही.
सुरवातीचा बीजप्रक्रिया मध्ये कीटक नाशक 5ml प्रती किलो बियाणाला लावावे ( थायमोथोकझोन 30% FS)पहिली फवारणी 20दिवसांच्या आत घ्यावी म्हणजे खोड आळी येतं नाही
Khub Chan ahe 👌👌 konti vhrayti ahe sir
1135
Soyabean 50 diwsachi zali ahe ata fantac plus polyram ani em 1 gheta yeil ka
फुलाच्या अवस्थेत polyram कधी वापरलेले नाही मी. EM 1 fantac plus चालेलमाझ्या हिशोबाने बुरशीनाशक सद्याला घेऊ नका. कळी अवस्था मध्ये priaxor वापरता येईल
@@krushi_mitra_raju burshinashak vaprale
सोयाबीन चा शेंडा सुखला आहे जास्त प्रमाणात काय मारायचं
रींग कटर आहे ते profex सुपर च्या उग्र वासा ने रिंग कटर येतं नाही
@@krushi_mitra_raju धन्यवाद सर अशीच मदत देत चला
Mahiti sobat vari aushdhache photo takat ja dada lagech lakshat yeil vedio thoda motha zala tari chalele
Lihocin घेतलं तर चलेतेका
वाढ जास्त असेल तर घेता येईल
Soyabean 35 divsache आहे वाढ कमी आहे तर 28*28 व micro nutrients फवारणी करावी का पहिली च फवारणी
चालेल
सर rage ani फ्रोफेक्स सुपर मारलं तर जमेल
Amchi 23 jun chi perni ahe ataa kali awasta made ahe ali thodi far ahe konti fawarni ghyawa
आळी दिसत नसेल तर आणखी 4 दिवस थांबा
35 दिवस सोयाबीन आहे कॅप्टन प्लस tebucanazol चालेल का
Sir Alika cha result kiti divasath kalel...mee pawarni karun 2 divas jale ali melech nahi sir please comment kara
Please comment kara
Alika 1ml पर लिटर पाणी घ्यावे लागते एकरी 7ते 8पंप पडावे, रस चूसक किड व पाने खाणारी आळी दोन्हीं मरते 2 दिवसात कळते.खोडामधील आळी मरत नाही
Sir 20ml pampala getal 3ekarat 27 pampa pawarni kel pan ali melech nahi atta konti aushed pawarni karave sir
@@veerubandagar732 barazaed
राजू भाऊ माझे ग्रीन गोल्ड आता फुलोरा वर येणार आहे तर आता त्यावर कोणती फवारणी घ्यावी या आधी मी तणनाशक आणि lambada मारलेले आहे तेव्हा पासून पाऊसच आहे
बाराझाइड, टाटा बहार, कस्तोडिया
10 divas zale fawani karun 45 divas zale fule jast lagel ahet ata fawari krv ka kadhi00 52 34 chalte ka bhau
आळी दिसत असेल तर फवारणी घ्या नाहीतर आणखी 5-6 दिवस थांबा बारीक शेंगा लागतील तेंव्हाच फवारणी घ्या
राजू सर 40 टके फूल धारनाय 45 दीवससाचे सोया बीनय दूसरीई फवारनीई कोरो जीन जमेलकाआ
आळी असेल तरच घ्या
आपला फवारा कोणत्या कंपनीचा आहे
कितीला आणला आहे
मोटार कोणती आहे 12.w 14 w
Soyabean fulavar aahe Fawara kela tr chalel ka ?
जास्त कॉम्बिनेशन घेऊ नये. फक्त आळी आणि बुरशीनाशक हे दोनच
राजूभाऊ बेडवरील सोयाबीनचे काही झाडे पडत आहेत वर याचा उत्पन्नावर परिणाम होईल का
काही होत नाही
खोडमधील अळी कशान मरते सर प्लीज सांगा
कोणत्याच कीटक नाशक ने खोडातील आळी मरत नाही.
सुरवातीचा बीजप्रक्रिया मध्ये कीटक नाशक 5ml प्रती किलो बियाणाला लावावे ( थायमोथोकझोन 30% FS)
पहिली फवारणी 20दिवसांच्या आत घ्यावी
म्हणजे खोड आळी येतं नाही
Khub Chan ahe 👌👌 konti vhrayti ahe sir
1135
Soyabean 50 diwsachi zali ahe ata fantac plus polyram ani em 1 gheta yeil ka
फुलाच्या अवस्थेत polyram कधी वापरलेले नाही मी. EM 1 fantac plus चालेल
माझ्या हिशोबाने बुरशीनाशक सद्याला घेऊ नका. कळी अवस्था मध्ये priaxor वापरता येईल
@@krushi_mitra_raju burshinashak vaprale
सोयाबीन चा शेंडा सुखला आहे जास्त प्रमाणात काय मारायचं
रींग कटर आहे ते profex सुपर च्या उग्र वासा ने रिंग कटर येतं नाही
@@krushi_mitra_raju धन्यवाद सर अशीच मदत देत चला
Mahiti sobat vari aushdhache photo takat ja dada lagech lakshat yeil vedio thoda motha zala tari chalele
Lihocin घेतलं तर चलेतेका
वाढ जास्त असेल तर घेता येईल
Soyabean 35 divsache आहे वाढ कमी आहे तर 28*28 व micro nutrients फवारणी करावी का पहिली च फवारणी
चालेल
सर rage ani फ्रोफेक्स सुपर मारलं तर जमेल
Amchi 23 jun chi perni ahe ataa kali awasta made ahe ali thodi far ahe konti fawarni ghyawa
आळी दिसत नसेल तर आणखी 4 दिवस थांबा
35 दिवस सोयाबीन आहे कॅप्टन प्लस tebucanazol चालेल का
चालेल
Sir Alika cha result kiti divasath kalel...mee pawarni karun 2 divas jale ali melech nahi sir please comment kara
Please comment kara
Alika 1ml पर लिटर पाणी घ्यावे लागते
एकरी 7ते 8पंप पडावे,
रस चूसक किड व पाने खाणारी आळी दोन्हीं मरते
2 दिवसात कळते.
खोडामधील आळी मरत नाही
Sir 20ml pampala getal 3ekarat 27 pampa pawarni kel pan ali melech nahi atta konti aushed pawarni karave sir
@@veerubandagar732 barazaed
राजू भाऊ माझे ग्रीन गोल्ड आता फुलोरा वर येणार आहे तर आता त्यावर कोणती फवारणी घ्यावी या आधी मी तणनाशक आणि lambada मारलेले आहे तेव्हा पासून पाऊसच आहे
बाराझाइड, टाटा बहार, कस्तोडिया
10 divas zale fawani karun 45 divas zale fule jast lagel ahet ata fawari krv ka kadhi
00 52 34 chalte ka bhau
आळी दिसत असेल तर फवारणी घ्या नाहीतर आणखी 5-6 दिवस थांबा बारीक शेंगा लागतील तेंव्हाच फवारणी घ्या
राजू सर 40 टके फूल धारनाय 45 दीवससाचे सोया बीनय दूसरीई फवारनीई कोरो जीन जमेलकाआ
आळी असेल तरच घ्या