3 सर्वात घातक खाद्यपदार्थ ज्यामुळे अटॅक येतो?|best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • 3 सर्वात घातक खाद्यपदार्थ ज्यामुळे अटॅक येतो?|best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य|
    Welcome to our health and wellness related video, Discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

КОМЕНТАРІ • 77

  • @vasantwani332
    @vasantwani332 3 місяці тому +9

    मैदा, रिफाईन तेल व साखर टाळा ही छान व उपयुक्त माहिती. धन्यवाद

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 3 місяці тому +20

    ❤❤❤❤खूप छान माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन आपले चैनल चे सर्वांचे❤❤❤❤❤❤❤

  • @sagarlokhande2351
    @sagarlokhande2351 3 місяці тому +6

    अश्या गोष्टीना सरकार परमिशन कसा देता जर हे मानवी शरीरास घातक आहेत तर...

  • @KavitaKhobragade-fd2oj
    @KavitaKhobragade-fd2oj 3 місяці тому +1

    खाद्यपदार्थांच्या विषयावर खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर

  • @ashokpatange5728
    @ashokpatange5728 3 місяці тому +5

    मैदा , मीठ आणि साखर या तिन्ही पांढऱ्या पदार्था पासून दूर राहणे चांगले . मैदा ऐवजी गहू किवा ज्वारीचे पीठ, मीठा ऐवजी शेंदे मिठ व साखरे ऐवजी गूळ वापरावा .

  • @vijaydeshpande2949
    @vijaydeshpande2949 3 місяці тому +4

    अँडवँटाईज करण्यासाठी यूट्यूब निवडले धन्यवाद काय खायचे डॉक्टर सरकार झोपले आहेत धाग्यावर फवारणी थांबवायला जनजागृती केली तर ऊत्तम।

  • @prabhakhadse9764
    @prabhakhadse9764 3 місяці тому +5

    हेडींग वेगळीच आणखी त्याचविस्लेशण वेगळं .वाचकाची दिशाभूल करतात.

  • @prakashpatil-lt6vv
    @prakashpatil-lt6vv 3 місяці тому

    फारच चांगली माहिती दिलीत धन्यवाद

  • @murthynrramakrishna3032
    @murthynrramakrishna3032 3 місяці тому

    We look forward to have more n more Information about Health based on NATURAL Sources, Thank you very much Sir ji!!

    • @murthynrramakrishna3032
      @murthynrramakrishna3032 3 місяці тому

      Also we seen that our food habits changing very FAST because of WESTERN CULTURE, we have IGNORED our AGE OLD FOOD HABITS!! Earlier our people were very healthy, now days WE COPYONG XACTLY of Western Style of FOODS feels our SELF we are also MODERN, What a PITY!!!😢

  • @priyakelkar4779
    @priyakelkar4779 3 місяці тому

    Khup chhan mahiti sangitali👌👌👌🌹🌹

  • @jagdishmokal804
    @jagdishmokal804 3 місяці тому +1

    सगळे ठीक आहे पण गरिबांनी कोणता तेल खायचा ते सांगा

  • @anitahegishte4743
    @anitahegishte4743 3 місяці тому +2

    खूप खूप छान माहिती आहे

  • @HanumantSwamt
    @HanumantSwamt 3 місяці тому

    Thanku very much

  • @lalitasukthankar9123
    @lalitasukthankar9123 3 місяці тому

    Navin Kay sangitale tumhi?

  • @dhanajishinde637
    @dhanajishinde637 3 місяці тому

    खूप छान

  • @GajananSapkal-lz6jq
    @GajananSapkal-lz6jq 3 місяці тому

    Nice

  • @shantarammore8548
    @shantarammore8548 3 місяці тому

    खूप छान माहिती

  • @surekhabugade9367
    @surekhabugade9367 3 місяці тому

    आज काल सगळयाच गोष्टी भेसळ युक्त केमिकल युक्त असतात काय खायचे आणि काय नको असं झालेले आहे

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 3 місяці тому

    O.k.Good

  • @swamidhokane7236
    @swamidhokane7236 3 місяці тому

    ❤❤❤

  • @Raghav10joshi406
    @Raghav10joshi406 3 місяці тому

    Mejor brain strok nakki kashaprakare yeyoo shakato yabaddalpann swistar vdio banavavet thanks for so much important information about patient deasiges and accused life

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 3 місяці тому

    माहिती छान पण अँमेझॉन ची जाहिरात जास्त

    • @NarayanGaonkar-mp1ki
      @NarayanGaonkar-mp1ki 3 місяці тому

      ही तर तुमची जाहिरात झाली, गरीब लाभकारी काय करायचं बऱ
      राम कृष्ण हरी,

  • @mansoormujawar9837
    @mansoormujawar9837 3 місяці тому

    Tech tech aikun thakloy

  • @UshaVartak-z7k
    @UshaVartak-z7k 3 місяці тому

    तुम्ही आता सध्या बाजारात मिळणारा मैदा घेऊन पहिला आहे का?तो खूप शुभ्र नसतो. थोडासा गव्हाच्या पीठा सारखाच असतो.

  • @surajjamnik3740
    @surajjamnik3740 3 місяці тому +3

    आता सर्व सोडून गवत झाड पाला खावा लागेल

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 3 місяці тому

    Are babano pahili phavarni rasayanik khate kitak nashke yavar bandi aanayala sarkala bhag pada nantar bola

  • @santoshpatil9462
    @santoshpatil9462 3 місяці тому +1

    Ha manus atyant ratal aani faltu badad karto yekne asahya hote

  • @nileshghadage4830
    @nileshghadage4830 3 місяці тому

    एवढे.करण्यापेक्षा.भिक.मागत.फिरा.पोट.भरेल

  • @techgig6251
    @techgig6251 3 місяці тому

    Advertise छान😂😂
    तेल मशीन

  • @santoshmaind416
    @santoshmaind416 3 місяці тому

    Tel kadhanyachi paddhat ch mahit nahi

  • @smitaghia443
    @smitaghia443 3 місяці тому +1

    People are Gehu for years and lived long.around 90 years ..all these are bakwas..

  • @smitaghia443
    @smitaghia443 3 місяці тому

    Ate

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 3 місяці тому

    बडबड

  • @rajulondhe6826
    @rajulondhe6826 3 місяці тому +1

    सगळेच कडधान्य मध्ये केमिकल आहे

  • @vikasbodre4198
    @vikasbodre4198 3 місяці тому +14

    सुरुवात करायलाच इतका वेळ लावल्यावर लोकांच्याकडे भारुड ऐकायला इतका वेळ नाही

  • @viragwasnik1164
    @viragwasnik1164 3 місяці тому +18

    जे खाऊ नये अशा तीन गोष्टी समजावून सांगण्यासाठी तुम्ही खूप वेळ घेतला आहे.

    • @saraswatisomani918
      @saraswatisomani918 3 місяці тому

      धन्यवाद आपण मैदा याच्यावरप्रक्रीया आहेकेलीहे आज आपण माहित दिली

  • @ratndeeppradhan5877
    @ratndeeppradhan5877 3 місяці тому +1

    वेळ तर घेतलाच...पण एका कंपनीची जाहिरात केली..त्यातून त्यांना फायदा...

  • @prajaktamoghe6696
    @prajaktamoghe6696 3 місяці тому +1

    घातक पदार्थ सांगायला विडिओ बनवला की मार्केटिंग करायला?

    • @buddha435
      @buddha435 3 місяці тому

      मार्केटिंग सांगायला.

  • @rameshdhage8082
    @rameshdhage8082 3 місяці тому +13

    तुम्ही तीन गोष्टी एकाच मिनिटात सांगून शकले असते.

  • @lahupatil6974
    @lahupatil6974 3 місяці тому +1

    रिफाइंड तेल याला पर्याय सांगा , तसेच कडधान्य शेतीमध्ये पीकवताना घातक औषधांची फवारणी केली जाते

    • @nandkishorparab7300
      @nandkishorparab7300 3 місяці тому

      मोदीकेअरचे राईस ब्रान तेल वापरून बघा, छान आहे.

  • @dattatrayasawant9183
    @dattatrayasawant9183 3 місяці тому +3

    अहो साहेब तेलाला पर्याय सांगा . तेला शिवाय पदार्थच बनू शकत नाही .

    • @amolgodase8912
      @amolgodase8912 3 місяці тому +1

      ओरीजिनल तेल वापरा मग ते शेंगदाणा,करडी,मोहरी कोणतेही फक्त स्वतः वरील पैकी कोणतेही तेलबिया आणुन समोर उभे राहून लाकडी घाणा किंवा कोल्ड प्रेस घाण्यावर तेल काढून मग वापरा...
      भले दुप्पट महाग बसेल पण दसपट दवाखाना वाचेल.

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 3 місяці тому

    रिकामं तुमचं भारुड ऐकायला आम्ही काय रिकामं टेकाडे आहोत काय ? थोडक्यात पण महत्त्वाचे काय असेल ते सांगावं .नमनात धडाभर तेल जाळत बसल्यावर काय होणारं ? च-हाट बंद करा.

  • @vijaykadre7590
    @vijaykadre7590 3 місяці тому

    भारतीय पारंपारीक गहु वापरा..जसे खपली गहु,सोनामती गहु,बंसी गहु,काळ्या कुसळीचा गहु इ.

  • @babasatyanaamdasudasin2889
    @babasatyanaamdasudasin2889 3 місяці тому

    Excellent 👍👍👍👍👍

  • @juheesonule1890
    @juheesonule1890 3 місяці тому

    👌👌

  • @pankajgavit4638
    @pankajgavit4638 3 місяці тому +2

    Ekdum barobar Aahe khupch Changle mahiti dili

  • @khushalborole5911
    @khushalborole5911 3 місяці тому +1

    फक्त मशिनसाठी सदर व्हिडिओ आहे

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 3 місяці тому +2

    वा छान आहे

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 3 місяці тому +4

    आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्या गव्हाच्या पोळ्या माणसं खातात पण ते जनावर हूंगतात पण खात नाही.

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 3 місяці тому

    तुमचे machine aluminium che asel ter upyog nahi . लाकडी घण्याचे असेल तरच उपयोगी पडेल

  • @mahaveerkapse4389
    @mahaveerkapse4389 3 місяці тому

    उत्तम मार्गदर्शन मिळाले अभिनंदन

  • @girish1709
    @girish1709 3 місяці тому

    तेल घरी बनविण्याचे यंत्रांबद्दल जी माहिती देत आहात ती अत्यंत चुकीची आहे. हि यंत्रे अत्यंत चुकीच्या धारणेवर design केली आहेत , hot processeing ने बनविलेले तेल ही आरोग्यास चांगले नाही

  • @balupawar5125
    @balupawar5125 3 місяці тому

    माहिती सांगणारी व्यक्ती डॉक्टर आहे सर्वात जास्त मैद्या पासून पदार्थ बनतात त्यात वडा पाव पाव वडा सँडविच असे अनेक मैद्या पासून बनतात ते सर्वात जास्त खाल्ले जाते

  • @UshaVartak-z7k
    @UshaVartak-z7k 3 місяці тому

    तुम्हाला असं वाटत नाही का की लोकांना तुम्ही खूप घाबरवतात

  • @rameshbhalke6599
    @rameshbhalke6599 3 місяці тому

    Yours aims only for selling machine

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 3 місяці тому

    फालतू बडबड ऐकतना कंटाळा आला.

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 3 місяці тому +1

    धन्यवाद सर जी

  • @daskumarjoshi9836
    @daskumarjoshi9836 3 місяці тому

    लाकडी घाना तेल वापरावा

  • @rahulmali4136
    @rahulmali4136 3 місяці тому

    Machine chi marketing krtaya kay.😂😂

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 3 місяці тому

    तुजी ऍड करतो होये 😂😂

  • @justmusic1878
    @justmusic1878 3 місяці тому

    खूप छान आहे

  • @ashalatarane4845
    @ashalatarane4845 3 місяці тому

    Khup Chan n upyogi mahiti dilyabaddal danyavad

  • @sanjaybarsing5002
    @sanjaybarsing5002 3 місяці тому

    जनावरांना हा रोग का होतो

  • @ambikagarud
    @ambikagarud 3 місяці тому

    Rt 🎉🎉🎉

  • @govardhandinde446
    @govardhandinde446 3 місяці тому

    Khup chan mahiti dili.. ❤🎉❤🎉

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 3 місяці тому

    👌👌 खूप छान

  • @kirankore4900
    @kirankore4900 3 місяці тому

    Good.caan