हा पदार्थ रक्ताच्या गाठी बनु देत नाही |best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य|brain

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • हा पदार्थ रक्ताच्या गाठी बनु देत नाही |best healthy food,millets,in marathi,habbits|आरोग्य|brain

КОМЕНТАРІ • 319

  • @deepikanikalje6163
    @deepikanikalje6163 3 місяці тому +85

    बीटरूट, डाळिंब, दालचिनी, जांभूळ व लसूण याव्यतिरिक्त आले, हळद, कोरफड व ब्राम्ही हे सांगितले.
    याचे सेवन केल्याने रक्त पातळ होते.
    धन्यवाद......👌👍

  • @AnilKamble-zp8mt
    @AnilKamble-zp8mt 3 місяці тому +13

    खूप छान माहिती सांगितली अजून जवस किंवा जवसाची चटणी बनवून खाणे अर्जुन साल सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाण्याचे तेल जर वापरले तर सगळ्यांमध्ये सुंदर

  • @DSSTransport-py5wh
    @DSSTransport-py5wh 3 місяці тому +40

    अतिउत्तम माहिती दिलेली आहे अशी माहिती दिल्याबद्दल आपले आभार अशीच माहिती देत राहा आणि आहारातून आरोग्य डोळ्या औषध न खाण्याचे ऐवजी असा आहारातून आरोग्य चांगले ठेवणे

  • @squeen2284
    @squeen2284 3 місяці тому +16

    खुप छान माहिती दिली आहे अशी माहिती देत राआपलेआभार🙏🙏👌👍👍👫🌾💐💐

  • @dhananjaymandaokar4056
    @dhananjaymandaokar4056 3 місяці тому +50

    छान मोजक्या शब्दांत अगदी मुद्दे सुद बोललात sir...
    उच्व रक्तदाब, कमी रक्तदाब,
    40 शी नंतर कॅल्शियम चे महत्व...

    • @rajendrapawar2858
      @rajendrapawar2858 3 місяці тому +5

      ❤मस्त तुम्ही रक्ताच्या गुठळ्या बद्दल सांगितले अशीच माहीती देत रहा

  • @pradnyarane748
    @pradnyarane748 3 місяці тому +17

    अप्रतिम माहिती जी सध्या तरूण पिढीला अत्यंत गरजेची आहे.तरूण मुलं आहारावर नियंत्रण नाही आजारी आहेत....सतत उपचार चालू आहेत.अशी काळजी घेतली तर अटॅक च प्रमाण कमी होईल धन्यवाद....

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 3 місяці тому +17

    महत्व पूर्ण जाणकारी दिली आहे धन्यवाद ❤

    • @mayamore6749
      @mayamore6749 3 місяці тому +1

      ध्यनवाद माहिती दिली

  • @namdevkhare9525
    @namdevkhare9525 День тому

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे

  • @deepakkadam8912
    @deepakkadam8912 3 місяці тому +8

    आपण जे काही बोलता त्या मध्ये व्यक्ती जे आहेत ते फक्त आणि फक्त भारतीय असावं आपण भारतीय आहोत

  • @sujataghangale7216
    @sujataghangale7216 3 місяці тому +11

    खूप छान उपयुक्त माहिती सांगितली आहे सर, मनापासून धन्यवाद, यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात

  • @AvinashPatil-kc8uf
    @AvinashPatil-kc8uf 3 місяці тому +14

    माहिती खूप फायदेशीर दिलीत त्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचतील.

  • @sharadpande499
    @sharadpande499 3 місяці тому +3

    अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @mahendratambe3145
    @mahendratambe3145 3 місяці тому +4

    खूप छान माहिती सांगितलीत, धन्यवाद साहेब.

  • @rameshlikhar4547
    @rameshlikhar4547 2 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो

  • @drawartsketchwidanushka
    @drawartsketchwidanushka 3 місяці тому +2

    LK, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💖💗💝💓👌👌👌👌👍👍👍👍

  • @hemajagtap4797
    @hemajagtap4797 3 місяці тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे... धन्यवाद|

  • @user-qr5qg7wp6n
    @user-qr5qg7wp6n 3 місяці тому +13

    खूप छान माहिती दिली आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो

  • @user-pp1zk3ty6c
    @user-pp1zk3ty6c 3 місяці тому +3

    S,b, bibave sangamner dist a nager Maharastra
    तुम्ही दिलेली माहिती खूप छान वाटते

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 3 місяці тому +4

    अतिशय सुंदर , मला खुप अशक्तपणा आहे .

  • @user-db7kt1em3r
    @user-db7kt1em3r 3 місяці тому +15

    खुप छाण माहिती दिली आहे तुम्हाला उदंड आयुष लाभो

  • @sagalgaikwad9
    @sagalgaikwad9 3 місяці тому +2

    Thank you so much....khup changli mahiti dili ahet...

  • @kailashdeshmukh7317
    @kailashdeshmukh7317 3 місяці тому +4

    Khup chhan mahiti dili Thanks 🙏👍 Like Video

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 3 місяці тому +11

    ती जांभूळ नाहीत तर करवंद आहे. नक्की काय खावे.कृपया स्पष्ट सांगा. उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 3 дні тому

    खुप छान माहिती दिली सर जी

  • @sunandashinde4122
    @sunandashinde4122 3 місяці тому +2

    खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @latakakde6262
    @latakakde6262 3 місяці тому +2

    खूप छान माहिती धन्य वाद

  • @chandrakantgangurde7275
    @chandrakantgangurde7275 3 місяці тому +2

    खूप छान माहिती मिळाली...
    आवडली आपल्याला....

  • @dhanashrimane3763
    @dhanashrimane3763 3 місяці тому +2

    छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @pratimachaure8644
    @pratimachaure8644 3 місяці тому +4

    खूप छान माहिती दिलीत 🙏🏻
    थोडक्यात आणि मुद्देसूद 👍🏻

  • @ranichavan4023
    @ranichavan4023 3 місяці тому +2

    Khup Chan mahiti. Dhanyawad

  • @pramodjadhav6718
    @pramodjadhav6718 3 місяці тому +2

    एक उपियुक्त सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद

  • @prabhakarpurkar2536
    @prabhakarpurkar2536 3 місяці тому +1

    Atishay upukta mahiti , Dhanyvad

  • @arvindtribhuvangood2523
    @arvindtribhuvangood2523 3 місяці тому +4

    Very important message from this video

  • @shubhangikaradkar7248
    @shubhangikaradkar7248 3 місяці тому +2

    खूप छान माहीती दिलीत
    नमस्कार

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 3 місяці тому +10

    एकदम जबरदस्त 👌👍🌹❤️

  • @user-iw7fc8ou9u
    @user-iw7fc8ou9u 3 місяці тому +1

    Khupach faideshir mahiti
    Thank you so munch

  • @anitakadam4511
    @anitakadam4511 3 місяці тому +2

    Very important 🙏thank u

  • @shankarpatil1330
    @shankarpatil1330 3 місяці тому +2

    खूप चांगली माहिती आहे

  • @sharmilakute472
    @sharmilakute472 3 місяці тому +1

    Dhanyavad
    Farach upayukta mahiticha video

  • @ShraddhaJoshi-tm7ce
    @ShraddhaJoshi-tm7ce 3 місяці тому +1

    खुप छान महत्वाची माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @vinayakpatil6101
    @vinayakpatil6101 3 місяці тому +1

    Thanks for giving Precise and concise informations.

  • @vinodramteke7494
    @vinodramteke7494 3 місяці тому +1

    छान मोजक्या शब्दात वर्णनछान केले 🙏🏽👍👍👌👌

  • @ankushdhamdhere5884
    @ankushdhamdhere5884 3 місяці тому

    खुप छान माहिती आहे प्रत्येकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar4739 3 місяці тому +1

    Thank you so much sar Danny vadu khup chan mahiti dile ahe

  • @diliprawas3748
    @diliprawas3748 3 місяці тому +2

    फार चांगली माहिती दिली.

  • @rainbowschool5286
    @rainbowschool5286 3 місяці тому

    अतिशय महत्वाची माहिती.. उत्तम निवेदन.. धन्यवाद सर.

  • @MyDearFather621
    @MyDearFather621 3 місяці тому +38

    जसं आज मोजक्या शब्दात बोलले तसेच प्रत्येक vdo मध्ये बोलत जा.

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 3 місяці тому

    जय श्री राम सर खूप छान माहिती दिली आहे.त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.🚩🚩 🙏🙏

  • @SureshPendse
    @SureshPendse 3 місяці тому +1

    फार उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 3 місяці тому +3

    Chan mahiti dilit ❤❤

  • @anilgamare227
    @anilgamare227 3 місяці тому

    धन्यवाद, सर अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल !

  • @chandrakantgaikwad5349
    @chandrakantgaikwad5349 3 місяці тому

    उत्तम माहीती दिल्याबाबत आपले खूप खूप आभार.

  • @user-ql1dc2sj3k
    @user-ql1dc2sj3k 3 місяці тому +2

    आपली महिती खूप आनंद होतो आहे

  • @chhayamore751
    @chhayamore751 3 місяці тому +1

    Khoop ch chhan mahiti dili thank you 🎉🎉🎉🎉

  • @krishnapawar7194
    @krishnapawar7194 3 місяці тому +1

    खरच खुप.छान.व थोडक्यात माहीती दिली खरच मनापासुन धन्यवाद.

  • @indupandkar2985
    @indupandkar2985 3 місяці тому +1

    खूप छान माहिती डिलीट धन्यवाद

  • @jayshreekolhe2203
    @jayshreekolhe2203 27 днів тому

    Khupch Chan VatleMazakde Mahiti🙏🙏⚘⚘

  • @aartipradhan6050
    @aartipradhan6050 3 місяці тому

    खूप छान उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @ulkayadav
    @ulkayadav 3 місяці тому +1

    माहिती आवडली खूप छान

  • @madhurigunaware2968
    @madhurigunaware2968 3 місяці тому

    Far Important Mahiti Dili Thank You Very much 🙏

  • @swatisonar2588
    @swatisonar2588 3 місяці тому

    खुप च महत्त्व पूर्ण माहिती मिळाली

  • @RoshniRathod-hm8tq
    @RoshniRathod-hm8tq 2 місяці тому

    thanku sir khup chan mahiti dilya baddal khup khup aabhari 🙏😊

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 3 місяці тому +1

    खूप सुंदर माहिती धन्यवाद

  • @DivyaTaktode
    @DivyaTaktode 3 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली सर.. 👌👌

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 3 місяці тому

    धन्यवाद ,
    खूप छान माहिती दिली तुम्ही 🙏👌

  • @user-yh3vy3nc2y
    @user-yh3vy3nc2y 3 місяці тому

    खूप अनमोल माहिती 👌👌
    धन्यवाद भाऊ 🙏🙏

  • @shamalakulkarni932
    @shamalakulkarni932 3 місяці тому +2

    धन्यवाद! अतिशय उपयुक्त माहिती दिली

  • @rekhahiremath4977
    @rekhahiremath4977 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली... धन्यवाद 🙏🏻

  • @nirmalapitkar4321
    @nirmalapitkar4321 3 місяці тому

    खुप छान फायद्याशीर आहे धन्यवाद

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 2 місяці тому

    Thank you so much for sharing such valuable information.

  • @prakashdeolalikar5286
    @prakashdeolalikar5286 3 місяці тому

    खूपच छान माहिती फोटोत दाखवली ती करवंद आहेत ,जांभूळ नाही .सध्या करवंदे भरपूर येतात

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 3 місяці тому

    अप्रतिम माहिती दिलीत आभारी आहोत.

  • @subhashdabe1198
    @subhashdabe1198 3 місяці тому +78

    एकदम छान छान मस्त

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 3 місяці тому

    वामस्त खूप छान माहिती सांगितली धन्यवाद सर

  • @user-ur7wm5gj1c
    @user-ur7wm5gj1c 3 місяці тому +1

    खूप छान माहिती. 🌹🌹

  • @user-hk1yo7xg9w
    @user-hk1yo7xg9w 3 місяці тому

    खूप उपयुक्त माहिती दिली

  • @preranashirke8009
    @preranashirke8009 3 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद दादा ❤🙏

  • @user-tm5ey4vs8q
    @user-tm5ey4vs8q 3 місяці тому

    धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल

  • @mangalkadlag5313
    @mangalkadlag5313 3 місяці тому

    खूप छान माहिती, धन्यवाद

  • @jagannathingale1435
    @jagannathingale1435 3 місяці тому

    खूप छान माहिती सर आपले धन्यवाद

  • @vivekvalvi9600
    @vivekvalvi9600 3 місяці тому +2

    Great msg

  • @anandraodeshmukh3165
    @anandraodeshmukh3165 3 місяці тому +2

    चरबीच्या गाठी साठी काही उपाय सुचवावे

  • @utambhalerao6799
    @utambhalerao6799 3 місяці тому +1

    छन‌माहीतीमिळाली.मी‌हे आहारात वापरणार व्यायाम करणार.ऊतम भालेराव

  • @user-rr9gx2ut3x
    @user-rr9gx2ut3x 3 місяці тому +1

    छान माहिती दिली आभारी आहोत

  • @niranjanasonawane1417
    @niranjanasonawane1417 3 місяці тому

    खुपच छान सांगितली माहिती

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 3 місяці тому +1

    फार सुंदर माहिती दिली. 👌👌👍👍

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 3 місяці тому

    धन्यवाद सर.. छान चांगली, उत्तम माहिती आहे 🎉🎉🎉😂😂❤❤

  • @pragatikalankar7740
    @pragatikalankar7740 3 місяці тому +3

    Nice information 👍🏻

  • @sulbhadeulgaonkar3034
    @sulbhadeulgaonkar3034 3 місяці тому +1

    छान माहिती दिली

  • @SubhashGhayal-yh8rq
    @SubhashGhayal-yh8rq 3 місяці тому +1

    Very nice , Thanks!

  • @mahaveerkapse4389
    @mahaveerkapse4389 3 місяці тому

    आपल्याकडून छान माहिती मिळाली

  • @sadishmodak666
    @sadishmodak666 3 місяці тому

    सहज उपलब्ध होणार्या पदार्थांमुळे किती फायदे होऊ शकतात हे सहजसोप्या पद्धतीने सांगितलंय 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

  • @bajpeyeeshlok1320
    @bajpeyeeshlok1320 3 місяці тому

    खुपच उपयुक्त छान आहे आभार

  • @bharatighadigaonkar9441
    @bharatighadigaonkar9441 3 місяці тому

    माहिती खुप छान सांगितली

  • @shankarsaid8281
    @shankarsaid8281 3 місяці тому

    खुप च उपयुक्त माहिती

  • @ShakuntalaMahajan-hb8gt
    @ShakuntalaMahajan-hb8gt 3 місяці тому

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @dbirhade1768
    @dbirhade1768 3 місяці тому +1

    सदरची माहिती अतिशय मौल्यवान आहे.

  • @rekhabonkinpelliwar8019
    @rekhabonkinpelliwar8019 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर 🙏🙏

  • @prachitiphatak5190
    @prachitiphatak5190 2 місяці тому

    चांगली माहिती देत आहेत.

  • @samgondapatil4678
    @samgondapatil4678 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली