शुक्रतारा मंद वारा,Shukratara Mand Vara शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ? तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा तू असा जवळी रहा लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी रहा
What. I Think is Musician Really Focus The Singar & THE Singar To The Lyrics naturally the Poet. ALL THE THREE TOGETHER MAKES THE AUDIENCE REALLY MAD !
Male singer tried his best to bring softness in his voice, but still it's missing that soft romantic touch the way Arunbhaiyya has expressed in his singing.
जय महाराष्ट्र, मी अनिल माझ UA-cam channle त्यावर मी मराठी मधून ग्राफिक डिझायनिंग किंवा जयंतीच्या फ्लेक्स बॅनर कशाप्रकारे बनवायचं ते मी आपल्यासमोर मराठी मधून व्हिडीओ अपलोड करत असतो कृपा करून माझ्या चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या एका सबस्क्राईब आणि लाईक मुळे मला खूप मदत होईल , आणि प्रेरणा मिळेल, माझ्या प्रोफाईल वरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे कस काय मुळे आपल्यातील मराठी मुलगा हा पुढे जाईल ... मी अशी आशा करतो की तुम्ही सबस्क्राईब नक्की कराल धन्यवाद....
अजय आणि अमृता अप्रतिम गाणी गाता
आवाजातला गोडवा असाच फुलासारखा फुलत राहो
Good 1
अप्रतिम आवाज अजयजी...
अप्रतिम,सुंदर.देवाची तुमच्यावर क्रुपाद्रृष्टी असो.
मंगेश पाडगावकर तुम्हीं अमर आहात 🙏🙏🙏🙏
Only attention with this song ❤️ not more
शुक्रतारा मंद वारा,Shukratara Mand Vara
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा
मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला ?
तू तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा
लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा
शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा
❤best
Ajay sir tumch gaan manala bhavat 👌👌
मंत्र मूखत झालो,आज अरुण दाते यानची खूप आठवण आली धन्यवाद।।।।
Beautifully sung
Sundar aavaj aahe Dada tumcha
❤wah Ajay ji ...
What. I Think is Musician Really Focus
The Singar & THE Singar To The Lyrics
naturally the Poet.
ALL THE THREE TOGETHER MAKES THE AUDIENCE REALLY MAD !
Male singer tried his best to bring softness in his voice, but still it's missing that soft romantic touch the way Arunbhaiyya has expressed in his singing.
Ya ,some softness in the song is still demanding in male voice.
Ajay amruta mastch
Very best singing progrsme...very nice....keep it up.....
ua-cam.com/video/G6yb86ouqkc/v-deo.html
Purely sublime!
Apratim. Speechless
Superb Ajayji
Amruta mastach
ua-cam.com/video/G6yb86ouqkc/v-deo.html
आज तू डोळ्यात माझ्या ,
आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा ,
तू अशी जवळी रहा.
😘😍😘😍😘😍😘😍
ua-cam.com/video/G6yb86ouqkc/v-deo.html
Please Hruta Tu asa Manda sarkha anchoring karu nakos Vinanti( request) aahe...
ua-cam.com/video/G6yb86ouqkc/v-deo.html
Excellent 👌👌👌
Mast
Apratim
Very nicely sung
ua-cam.com/video/G6yb86ouqkc/v-deo.html
मूळ गाण्याची सर येत नाही
Are bhau marathi madhe tippani krt ja....kahi jat nhi...👍👍👍👍❤️
ua-cam.com/video/G6yb86ouqkc/v-deo.html
Anchor बदलायला पाहिजे
ua-cam.com/video/G6yb86ouqkc/v-deo.html
I do feel the same
Aalap nako hote madhat.... Te aalap judat nahiy
जय महाराष्ट्र, मी अनिल माझ UA-cam channle त्यावर मी मराठी मधून ग्राफिक डिझायनिंग किंवा जयंतीच्या फ्लेक्स बॅनर कशाप्रकारे बनवायचं ते मी आपल्यासमोर मराठी मधून व्हिडीओ अपलोड करत असतो कृपा करून माझ्या चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या एका सबस्क्राईब आणि लाईक मुळे मला खूप मदत होईल , आणि प्रेरणा मिळेल, माझ्या प्रोफाईल वरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे कस काय मुळे आपल्यातील मराठी मुलगा हा पुढे जाईल ...
मी अशी आशा करतो की तुम्ही सबस्क्राईब नक्की कराल
धन्यवाद....
ua-cam.com/video/G6yb86ouqkc/v-deo.html