मुळीच नव्हतं रे कान्हा..! ओरिजनल गायिका चित्रा नलावडे 😍👌 खूप सुंदर गायन
Вставка
- Опубліковано 28 гру 2022
- मुळीच नव्हतं रे कान्हा..! ओरिजनल गायिका चित्रा नलावडे 😍👌 खूप सुंदर गायन
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात गवळण
मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात गवळण
mulich navt re kanha
mulich navt re kanha mazya manat
Gavalan
chitra nalawade
चित्रा नलावडे
कोमल पाटोळे
komal Patole
Marathi Manoranjan
मराठी मनोरंजन
thanks for watching 😍👌 - Розваги
ताई तुमच्या गाण्यावर गौतमी पाटील महाराष्ट्र भर फेमस झाली पण तुमच्याच मनापासून अभिनंदन
खुप छान गायली गोळन संतांची भूमी आहे माऊली खुप खुप शुभेच्छा असेच अभंग गवळणी गायन करत राहा
Balaji om ghodam
अप्रतिम गवलन
खुप सुंदर अवाजात सादरीकरण
👍👌🏾👌🏾👍👍👌🏾👌🏾👌🏾👌🏾👍
या अशा साऊंड सिस्टिम मुळे खरे कलाकार लाईक्स पासून खूप पाठीमागे राहतात .आणि
फेमस लाईक दुसरेच मिळतात आणि फेमस होतात आणि अशा , सुंदर आवाज असणाऱ्या
गायक कलाकारांचे फार नुकसान होतं..
😊😊😊😊😊
सुंदर आवाज व गवळण पण सुंदर शैली खूप छान
गवण पण खुप छान गायली मी सारखी एकते खुप खुप सुंदर आहे मला खुप आवडते,,👌👌👌👌👌👌👌💙💙💙💙💙💙❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
चित्रा ताई तुझा आवाज खूप गोड आहे..पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां 🙏
खूपच छान
🌷🌷 वा वा चित्रा ताई, nice गाणे 🌷🌷🌹🌹
खूपच छान आहे चित्रा ताई आवाज अशीच पुढे गात जा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खरचं खुप छान आवाज आहे . छान 👌👌
ताई खुपच छान गवळण झाली देव तुम्हाला अशीच कृपा करील हि माझी प्राथना
तू सी ग्रेट चित्रा! लई भारी
खुप सुंदर आवाज आणि अप्रतिम गायन
हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
खूप सुंदर आवाज आहे चित्रा ताई चा... खंड न पडू देता एकामागे एक सुंदर गीत रेकोर्ड केले पाहिजे. येणारे दिवस खूपच छान असणार हे नक्की....
6
♩īใє 😅♩ใ๏😂īр๏ī๏❤😂มς😂❤❤
खुप छान आणि गोड आवाज आहे ताई.
खुप सुंदर गवळण गायली आहे,आणि कोरस खूप च छान दिली आहे.तुम्हा सर्वांना खुप शुभेछा 🙏
Good👍👍👍👍👍
Taai khoopach sundar tumcha aawaj aahe tumchi hi gavlan aaikun man yekdam prasanna hoto aasych gaat raha aani खूप motya vhaa
महाराष्ट्राची लोक कला खूप छान 🙏, खूप छान वाटतं 😊
मस्त 👌👌👌
अप्रतिम आवाज कोरसचि पण साथ खुप छान ....... ताई हार्दिक अभिनंदन
बेस्टप लक चित्रा दिदी पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐🌹🌹🧨🧨🧨🧨🧨🧨🧨
खूप छान गायली ताई गौळण .खूप खूप अभिनंदन .एवढी चांगली गौळण आहे पण गौतमी पाटील आईट म साँग सारखी डान्स करते .आणि दुखा ची गोष्ट आहे की लोक सिटी वाजवतात
सर्वांनीच छान म्हणत,पण खालच्या बाबांनी जो पहिला स्वर लावला तो एकाच नंबर होता
चित्राताई खूपच सुंदर आवाज
एक नंबर 🎉🎉🎉🎉
खुपच गोड आहे आवाज
Mla he gan khup avdte maz pn khup prasanh hote l like this song ❤️ beutiful
असली साउंड सिस्टीम फुकट वापरायला परवडत नाही कारण चांगल्या आवाजाला लोक नावं ठेवतात आवाज खूप खूप चांगला आहे चित्रा दिदी पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍🙏
2:47
Supar tai mast
चित्राताई तुझा आवाज ... अप्रतिम आहे ..... गात रहा .
लयभारी आवाज चित्रा ताई
खूपच सुंदर
खूप सुंदर अतिशय ,अफलातून गाणं आहे तुझं बेटा चित्रा तुझं गाणं सारखं सारखं ऐकावं असं वाटतं
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Best, Bai saheb!
या गोळणीची रेकाॅर्डिंग करायला पाहिजे खूपच सुंदर आवाज आहे
Khup Sundar
अप्रतिम ❤️👌
आवाज एकदम मस्त आहे वाद्यवृंद कलाकार पण एकदम मस्त आहेत
पण साउंड सिस्टीम एकदम थर्डक्लास आहे...
खुप छान ताई खुप गोड आवाज आहे तुझा 👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰
Heartly congratulations didi sunder goag manjul aawaz hai
बहुतही खुबसुरत....... खूप सुंदर.....
Khup sundar Apratim avhazh kothi kothi 🙏🙏🙏🙏
चित्रा छान सुंदर अशा प्रकारे जिद्दीने गाते स 🌹👌
Very nice keep it up
खुप छान आवाज आहे दीदी तुझा खरचं खुप नशिबवान आहे तू अशीच गात रहा
पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
आई जगदंबे च्या चरणी तुझ्या साठी माझी प्रार्थना आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤
P
अप्रतिम आवाज ताई पुढील वाटचालीस शुभेछा
खूप सुंदर गायलं आहे ताई तुम्ही
🎉
Khup khup Chan Tai no 1 👌👌👌
Khup khup chhan khup vela ekli hi gavlan tumchya aavajatil. Lahan mulala gheun gayan karne evdhi sopi gosht nahi. GREAT ashsich gani gat raja motya val.
खूप छान
आवाज मस्तच आहे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
चित्रा ताई आवाज खूप गोड छान आहे तुमचा❤
Khup chan Tai avaj.
Khup Chan ...🥰💕
सुंदर आवाज आहे ताई तुमचा लाख लाख शुभेच्छा सर्व टिम ला ❤❤❤❤
टाळकरी बाबा एकदम जोशात 🎉
Outstanding 👌👌
खुप छान आहे आवाज देवाची प्रार्थना करतो 👃🌹💐
Very very nice 👍👍
चित्रा madam खूप छान आवाज आहे. आम्ही सर्व जण तुमच्या पाठीशी आहोत.
खूप छान गवळण गायन केले.
अप्रतिम आवाज
वेरीनाईस खूब सुंदर गायन रामचंद्र चीमनकर
खूप छान आवाज ताई अप्रतिम 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
super Chitra tai
,khup Chan Gayle tumi
Sunder avaj ahe best of lock
सुंदर 👌🏻👌🏻
खतरनाक आवाज
Nice Didi ♥️😊🌎
खुप छान महाराष्ट्र गाजवत आहे ❤
गौतमी पाटील यांनी हे गाणे फारच लोकप्रिय केले आहे
Nice 👍👍👍
Khup खूप छान आवाज चित्रा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान चित्रा ताई
खुप खुप छान गायन केलस ताई 👌👍🌹🌹
Very good
Jai Hari
Chan chan
Tai. Kiti God aawaj aahe aapla
Nice didi😊🥰💐
खूप खूप छान साऊंड सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम❤❤
खुपच छान👏✊👍
खुप छान आहे आवाज 😊
मस्त अवाज
खुप छान आहे आवाज धन्यवाद
Very nice great big special moment of performance. (👌👌🙏)
अप्रतिम आवाज 👌👌👌👍👍👍
खरच खूप छान आवाज आहे
खूप छान आवाज ❤
1ch, Number 👌👌👍🙏🏻
माझ्या मनाला लावून गेली ही गीतं,, माझ्या लाडक्या कन्हा तु
Didi tujha aavaj khupach chhaan aahe raw
Very nice tai
Khupch sunder
Very much like
तुमच्या आवाजाचा मी फॅन झालोय... मला पण गाणे गायला आवडतात...
Khup Chan 🎉🎉🎉🎉🎉
छान
चिञा तुझ्या गोड आवाजाच कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाही 👌👌🙏पुढील वाटचाली सठी खुप खुप शुभेच्छा 👍
Khup chan awaj tai 🥰
Mast tai
खूप छान ताई वरती आवाज छान आहे