डॉबरमॅन आणला टायगर साठी 😯🤔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 53

  • @priyashah2450
    @priyashah2450 День тому +1

    Black colour khup mast Dusri Doberman made

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 11 місяців тому +3

    Wow...... Aajcha tar excellent video

  • @suchitajoshi1895
    @suchitajoshi1895 2 місяці тому +2

    तुमचा टायगर च जास्त छान आहे टायगर काही तरी करेल त्या पिल्लाला

  • @poojagaikwad6486
    @poojagaikwad6486 11 місяців тому +5

    तुमचा विडिओ पहिला ना कि फ्रेश वाटतं. किती काम असेल तरी कंटाळा येत नाही. टायगर तर 1 no आहे.

    • @thegerman4946
      @thegerman4946  11 місяців тому

      खरंच तुमच्या अशा कमेंट वाचल्या की खूप मनाला बरं वाटतं प्रसन्नता येते म्हणूनच मला अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते असाच सपोर्ट शेवटपर्यंत करत रहा 🙏🏻🙏🏻

  • @pritibabar1868
    @pritibabar1868 21 годину тому

    प्रेमळ आहे माझा तागुडी ❤

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 11 місяців тому +1

    मस्तच आहे पाहुणा 😂😂 टायगर नं 01 आहे आमचा ताई टायगर चीन सर कोणालाच येणार नाही एवढ तुम्ही व कुटुंबातील सदस्यांकडून जीव लावला आहे त्यामुळेच आम्हास पण खूपच छान वाटते आमचा पण जीव जडला आहे टायगर वर. आमचे सासरेचा पण डाॅबरमॅन आहे पहातो आम्ही नेहमी पण टायगर ला पाहील की सर्व कंटाळा जातो प्रसन्न वाटते दिवस छान जातो.❤ टायगर व फॅमिली

    • @thegerman4946
      @thegerman4946  11 місяців тому

      🙂 धन्यवाद🙏🏻 परत तुम्हाला लोकांच्या प्रेमामुळेच आणि आशीर्वादाने आणि रोज रोज व्हिडिओ पाहण्याचा उत्साह यामुळेच मला प्रेरणा मिळते आणखीन नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करत राहील 👍🏻

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 11 місяців тому +1

    खुप छान आहे नवीन पाहुणा

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 11 місяців тому +1

    छान आहे

  • @abbashussein6161
    @abbashussein6161 7 місяців тому +2

    BEAUTIFUL COLOUR TIGER WANTS TO PLAY BUT MAAM YOU SURE ITS DOBERMAN AS THEY ARE HUGE DOGS ONCE THEY GROW UP STRAIGHT YEARS LIKE GERMAN

  • @SantoshMagar-q7c
    @SantoshMagar-q7c Місяць тому +1

    ताई टायगर खूप हुशार आहे.
    माझ़्या कडे पण आहे , त्याचे केस खूप गळतात घरामध्ये, त्या साठी काही उपाय असेल तर कळवा.

    • @thegerman4946
      @thegerman4946  Місяць тому +1

      टायगरचे देखील केस खूप गळतात पण आम्ही त्यावर उपाय असा काहीही करत नाही कारण सीजन नुसार त्यांची केस गळतीही होतच असते हा जर खूपच केस जात असतील तर डॉक्टरांना दाखवा म्हणजे केस जाऊन तेथे पुन्हा केस येत नसतील तर 👍🏻

  • @pratug_offical_status09
    @pratug_offical_status09 Місяць тому

    Tumcha tiger yedaa😂😂😂😅

  • @gayatripatil356
    @gayatripatil356 11 місяців тому +1

    ❤❤

  • @padmarajguru3708
    @padmarajguru3708 11 місяців тому +1

    टायगर चे प्रेमात वाटेकरी आणला वाटते टायगर ला जवळ घ्या

  • @pritibabar1868
    @pritibabar1868 21 годину тому

    टायगर पण काय कमी नाय आमी कदि हार मानत नाहि

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 11 місяців тому +1

  • @AmrutaPednekar
    @AmrutaPednekar 11 місяців тому +1

    टायगर ला मैत्रिण मिळाली 😂 पाळा तिला

  • @rupeshshitap349
    @rupeshshitap349 6 місяців тому +1

    टायगर ला बघून मला पण घ्यावासा वाटला .. कुठे भेटल .. छोट पिल्लू ...

    • @thegerman4946
      @thegerman4946  6 місяців тому +1

      आम्ही टायगर ला समीरच्या मित्राकडून घेतलेलं पण तुम्हाला जर हवं असेल तर सीएसटी ला पक्रॉफर्ट मार्केट आहे तेथे मिळतात 👍🏻

    • @rupeshshitap349
      @rupeshshitap349 6 місяців тому

      @@thegerman4946 thank you

  • @AmrutaPednekar
    @AmrutaPednekar 11 місяців тому +1

    माझी olive ahe

  • @mayurparab3901
    @mayurparab3901 10 місяців тому +1

    Doberman सारखा आहे but doberman नाही आहे

  • @ankitasakpal7796
    @ankitasakpal7796 11 місяців тому +1

    Ori khup ghabarli aahi.. tiger la baghun

  • @dhanashreepurav2069
    @dhanashreepurav2069 4 дні тому

    Ka anale tumhi tyala Tiger la jealousy hoil.

  • @dhanashreepurav2069
    @dhanashreepurav2069 4 дні тому +1

    Tumhi chhan sambhal pan Tiger che pream kami naka karut

  • @ashokdsouza3692
    @ashokdsouza3692 Місяць тому

    ❤❤😂

  • @RahulNaikvijay
    @RahulNaikvijay 10 місяців тому +1

    टायगर बोलला आसेल आणला प्रॉपर्टी मध्ये हिसेदर

  • @kshitijkedari4751
    @kshitijkedari4751 10 місяців тому +1

    Tiger la ek bayko aana

  • @dhanashreepurav2069
    @dhanashreepurav2069 4 дні тому

    Ka analat tumhi

  • @SushmaSonkamble
    @SushmaSonkamble 21 день тому +1

    Sambhala tiger chavel tyala ragane

  • @mit368
    @mit368 10 місяців тому +1

    Jay bhim mam

    • @thegerman4946
      @thegerman4946  10 місяців тому

      जय भीम नमो बुद्धाय संविधान 🙏🏻

  • @sarthakmalve2467
    @sarthakmalve2467 11 місяців тому +1

    टायगर काय टायगर तुम्ही कुठे राहता ता मला ऍड्रेस सांगा 😂😂😂😂😅😅😅😅😅❤❤❤😊😊

    • @thegerman4946
      @thegerman4946  11 місяців тому +1

      आम्ही मुंबईमधील घाटकोपर पश्चिम भटवाडी आंबेडकर नगर येथे राहतो👍🏻

  • @vibhorbhaisare2210
    @vibhorbhaisare2210 10 місяців тому +1

    भाऊ फरशी स्लीपरी आहे या मुडे पाय खराब होतात डॉग चे

  • @sarthakmalve2467
    @sarthakmalve2467 11 місяців тому +1

    आज व्हिडिओ नाही याली ❤❤❤❤❤❤😢😢😢😢

  • @vijaydhotre7099
    @vijaydhotre7099 10 місяців тому +1

    जय भिम ताई

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 11 місяців тому +1

    तुम्ही आणल

    • @thegerman4946
      @thegerman4946  11 місяців тому

      नाही शेजारच्या मुलाने आणलेला आहे जो व्हिडिओमध्ये आहे त्याने 😄👍🏻

  • @VilasPatil-re7mq
    @VilasPatil-re7mq 11 місяців тому +1

    डाबरमन कितीला घेतला

    • @thegerman4946
      @thegerman4946  11 місяців тому

      😄😄 आम्ही नाही घेतला शेजारच्या मुलाने घेतलेला आहे

  • @rajesh27ish
    @rajesh27ish 11 місяців тому +1

  • @KanaGori-y2q
    @KanaGori-y2q 10 місяців тому