कोकणातील पहिला पाऊस..⛈️ | सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं स्वर्गाहून सुंदर 'कुर्ली' गाव | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- मंदारच्या चैनलची लिंक... 👇
/ @ravindramandar9102
नक्की support करा आपल्या भावाला...
1) सांदण रेसीपी
विडिओ लिंक: • फणसाचे सांदण बनवण्याची...
2) कुर्ली गावचा vlog
विडिओ लिंक: • अलिकडे डोंगर, पलीकडे त...
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#पावसाळा
#कोकण
#YesMaharaja
खूप सूंदर व्हिडीयो आणी खूप सूंदर मंदार चे गाव खरच खूप सूंदर गाव आहे कूर्ली निसर्गरंम्य गाव अजून थोडे व्हिडीयो झाले पाहीजेत कूर्ली गावाचे मंदार
Love from Africa ❤️❤️
धन्यवाद ❤️❤️❤️
खुप खुप नशिबवान आहात इतके सुंदर गाव तुम्हाला लाभले अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सुंदर सुंदर
धन्यवाद ❤️❤️
मनमोहक दृश्य आणि सुंदर रमणीय कोकण असं आमचं कोकण
❤️❤️❤️
kup khup sundar aaplya konkanachi gosth niralich yes konkan khupchan
❤️❤️❤️
खूप छान विडिओ रोशन मंदारने खूप छान विडिओ बनवला आहे खूप छान धनु पन बर्याच दिवसान दिसतेय खूप छान
धन्यवाद ❤️❤️
मंदार खूप छान video काढतो अणि त्याहूनही त्याने present चांगल्या पद्धतीने केल.
Keep it up!
Thank you so much ❤️❤️
Khupach chhan 👌👌👌 asa juna vaada khup divsatun baghitla . Mast aahe vaada .
Thanks ❤️❤️
मंदार ने खूप छान विडिओ बनवलं .जो घोडपल चा एक्स्प्रेस खूप छान होतं मस्त विडिओ 👌👌👍👍
धन्यवाद ❤️❤️
आजचा व्हीडीओ एकदम मस्तच हाेता मंदारने खुपच छान व्हीडीओ बनवला पाटील वाडा खुप छान आहे आयुष्यात पहील्यादा घाेरपड पाहीली कुर्ले गाव खुपच सुदर आहे अगदी बारसु गागा सारखच सगळ्या आज्जीफारच क्युट आहेत मंदार असेच व्हीडीओ बनवत रहा तुझा आवाज फारच गाेड आहे राेशन दादा सारखाच म्हणुनच व्हीडीओ आम्हाला बघायला आणि ऐकायला फार आवडतात तुमच्या दाेघाच्याही बाेलण्यात आपले पणा जाणवताे खुप खुप Thanks
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
खुप सुंदर गाव निसर्ग अप्रतिम मंदार विडीयो एक नंबर असेच छान विडीयो बनव रोशनचे विडीयो एक नंबर असतात
धन्यवाद ❤️❤️
कोकणची माणूस साधी बोली. निसर्गरम्य वातावरण खुपच सुंदर व्हीडीओ आवडली
धन्यवाद ❤️❤️
Roshan you are really a good human being and very supportive. मस्त व्हिडीओ .. आयुष्यामध्ये प्रथमच घोरपडीला sun bath घेताना पाहिले .🌴🌄
धन्यवाद ❤️
Mast. Sundar soarg bagital.mast..
❤️❤️❤️
Barkave khup chhan tiplet
Thanks...
खुप छान कुरली गाव मंदारणे खुपच छान सिन दाखवले
धन्यवाद ❤️❤️
रोशन मंदारनी व्हिडीओ फार छान केला.व त्याची स्पिच पण फार छान आहे. व तुझ्या व्हिडिओ च टायटल साँग फार सुंदर आहे.पहातच रहावं असे वाटते. All the best.
Thank you so much ❤️
रोशन दादा कोरला गाव खूप चांगला आहे तिथे फिरण्याची मजाच वेगळी आहे.
👍👌❤️
Khup chan 👌👌👌 khup khup abinanad tuja pudcha vatchalila ani khup shubecha lai bhari video 👌👌
धन्यवाद ❤️❤️
यस महाराजा
❤️❤️
Khup mast aahe kurli gaav 👌👌vaada khup motha aahe junya vastu bagun pahile divas aathvle ..chan vd☺
Thanks ❤️
वाह क्या बात है. ☝️ मंदारने त्याचा हा दुसरा व्हिडीओ पण छानच बनवला आहे.. 👍 मुख्य म्हणजे त्याचं प्रेसेंटेशन खूपच छान आहे.. 👍ग्रेट 👍 खूपच छान निसर्गपरिसर रम्य असं पावसाळी वातावरण पाहून मन प्रसन्न झाले.. आणि हो म्हैशीचे जोत पहिल्यांदाच पाहिलं...!
सुंदर व्हिडीओ..आवडला..TC.. धन्यवाद.. राजापूरकर... मुंबई..
धन्यवाद ❤️❤️
मंदार मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि खूप छान माहिती समजवून दिली आणि तुमच्या गावाला लाभलेली जैवविविधता आहे तशीच जपा आणि टिकून ठेवा आणि हे सुख , संपत्ती करोडो रुपये खर्च करून मुंबईला नाही मिळणार ती तुमचा गावात आहे जपा आणि टिकून ठेवा
हो 👍
धन्यवाद ❤️
पावसा नंतरच दृश्य भारी होता.
❤️❤️
Super quality Ghorpade is amazing
Thanks ❤️❤️
मंदार साधा पण अतिशय सुंदर वीडीयो बनवला.
धन्यवाद ❤️❤️
Khup chan
Thanks ❤️
आम्ही तुमचे गाववाले म्हणजे लोरे नंबर २ इथे आमचे घर आहे.तुझा व्हिडीओ खूपच सुंदर आहे.
धन्यवाद ❤️❤️
यश महाराजा वरचा आजपर्यंत चा सर्वात भारी व्हिडीओ,👌👌👌👌👍👍👍👍 मला खूप आवडला, धन्यवाद मंदार व्हिडीओ मधील सर्वात जास्त
आवडलेल्या गोष्टी म्हणजे (1) सेल्फी स्टीक (2) मंदारच्या अंगात घुसलेला सनी देओल (3) आणि अंगावर काटा आणणार
दृश्य म्हणजे पावसात जाणारी लालपरी व त्या मागून जाणारी एका छत्रीतील ते दोघे जण 🙏🙏🙏🙏💐💐💐💐😎😎😎 रोशन काहीही असू दे पण जाम भारी बनवला मंदार ने व्हिडिओ,🛩️🛩️🛩️🛩️✈️✈️✈️✈️🌴🌴🌴🌴🌴 परत एकदा मंदार धन्यवाद तू असेच अधून मधून यश महाराजा साठी व्हिडिओ बनवत जा 🌲🌲🌲💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद सर ❤️🙏
खुपच सुंदर निसर्ग आहे कुर्ली गावात. आजचा व्हिडिओ छान होता.....
धन्यवाद ❤️❤️
खूप सुंदर व्हिडिओ केलेस मित्रा
धन्यवाद ❤️❤️
खुप सुंदर आहे मंदार तुझ गाव मस्तच तुझे vlog स्वर्गा सारखे सुंदर 👌👍😘😍🤗🥰💖💖💖💖💖💖❤️
धन्यवाद ❤️❤️
Khupch chan banvato vedio 👌👌👍👌
Thanks ❤️
Khatarnak gorpadicha shoot ak no ahe mandar bhau vlogger
Thanks ❤️❤️
घोरपड खूप जवळून दाखवली आणि व्हिडिओ खूप छान होता
धन्यवाद..
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
Mandar Bhai ne khup sundar video banavala 👌👍
Thanks ❤️❤️
खुप छान विडिओ आहे मित्रां
धन्यवाद ❤️❤️
Apratim bhava khup chan vlog kelas keep it up lots of love to you❤❤❤
Thanks भावा ❤️❤️
मस्त❤
#yes_maharaja
❤️❤️
👌👌
Thanks ❤️
कुर्ली गाव खूप सुंदर आहे.मंदार भाईने ऐक नंबर सिन दाखवले.volg करावा तर असा गावाची फिलिंग आली पाहिजे.बोलतो ऐक नंबर पाटील वाडा तर खूप आवडला .भरपूर मोठा आहे. व्हिडिओ लय भारी होता.
धन्यवाद ❤️❤️❤️
Khup mast video .. like it. ..
Thanks ❤️
Khup Sundar video ❤️
Thanks ❤️❤️
रोशन दादा फारच छान video बनविलाय, मी रोजच तुझ्या video ची आतुरतेने वाट पाहत असतो...
धन्यवाद ❤️❤️
Thumbnail ek number banvalay bhawa
Ani video too good
Aaj maja aali
Thanks ❤️
मंदार तु युटूब चालु कर निश्चित मोठा होशिल यश 100%आहे
धन्यवाद ❤️❤️
Kya Baat Hain Mandar. Nice Video with Editing. Raini Season Shoot Very Cool. Thanx To Roshan And Yes Maharaja Team To Given Opportunity To Mandar. Best Of Luck
Thank you so much ❤️❤️
अप्रतिम__ ❤️❣️👌
❤️❤️
अप्रतिम आणि cinematic shot खूप मस्त होते. घोरपड चा तर शॉट तर एकदम मस्त होता.
खूप चं मंदार खूप पुढे जशिल ह्या youtubए filed madhey.
Thank you so much ❤️❤️
मंदार पुन्हा एकदा चांगला व्हिडिओ बघायला मिळाला
धन्यवाद ❤️❤️
Chan video zhala
Thanks ❤️
Khup supportive AHE Roshan dada ❤️🎉
❤️❤️❤️
Nice video
Thanks ❤️
कडक
धन्यवाद ❤️
खूप छान विडीओ 👌👍👌
धन्यवाद ❤️
माझा गाव लोरे , कुर्ली आमच्या शेजारचा गाव.लहानपणी आम्ही कुर्ली च्या जत्रेला जायचो. त्या आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद मंदार.
धन्यवाद 🤗❤️
Thanks a lot guys I didn't visit my Kurli home missing a lot .thanks a lot for showing our wada. Keep going best luck.
Beautiful
You are always welcome ❤️
Thanks ❤️
Are Mandar... Ek videot kaay kaay content deliver kelas yaar... Mast... Totally appreciated....
Thanks 😀❤️
Very pleasant video. Great representation.
Thanks ❤️❤️
Mandar akdam bhari banv to vedio khup chan ahe vedio
Thanks ❤️
अप्रतिम आणि cinematic shot खूप मस्त होते.
Thanks ❤️❤️
Yes mahraja
❤️❤️
Ek no. Vlog 👍👌👌
Thanks ❤️❤️
Khup chan vidio. Jabardast
Thanks ❤️
मंदार, छान निवेदन केला आहेस तु हा व्हिडीओ.
नुसतच दिसेल ते चित्रित करायचं आणि पुढे व्हायचं असं न करता तु काही बारकावे वापरुन चित्रिकरण करण्याचा प्रयत्न केलेला दिसुन येतो.
अर्थात या वेळी रांगड्या बोली भाषेचा आणि ग्रामीण जीवनाचा तुझ्याकडे थोडा अभाव आहे म्हणुन अन्यथा तु चांगलच वर्चस्व निर्माण करु शकतोस यात शंकाच नाही.
घोरपडीला नैसर्गिकरित्या कॅमेरॅ मध्ये टिपण्याचाा तो प्रसंग अप्रतिम आहे. यातच तुझं कौशल्य सिध्द होतं, शिवाय ती सेल्फी स्टिक बनवुन त्याच्यातुन ड्रोन प्रमाणे दिसणारे दृश्य टिपलेस तेही छान वाटत आहेत.
खुप शुभेच्छा तुला.
👍👍👌👌💐💐💐
खूप खूप धन्यवाद ❤️
नक्कीच अजून चांगले प्रयत्न करेल तो.. 👍
मंदार ने बांबूची सेल्फी स्टीक लय भारी बनवली
❤️❤️
A 1
❤️❤️
Khup chan 👌👌
Thanks ❤️
छान गाव आहे डोंगराच्या खुशीत माहिती पण छान दिली विडियो पण छान बनवला आवडला विडियो जमेल तसेच विडियो बनव आवडेल बघायला
हो.. 👍
धन्यवाद ❤️
Khup Chan hota video majhya mamacha gaav pahayala milala👌
Thanks ❤️❤️
Purely naturally inveromentally beautiful amazing environmental village in konkan 👌👌💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️
हा natural environment save karnysathich पर्यावरण ला घातक रिफायनरी ला विरोध करा
@@YesMaharaja to
❤❤
❤️❤️
मंदार मस्त केली विडिओ 💓🔥💓...
धन्यवाद ❤️❤️
Bhai 1 number... background music mast vaaprlaay👍👍👍
Thanks ❤️
खुप छान 👌👌👌👍
धन्यवाद ❤️
Va dada
Thanks ❤️
Roshan Pawar Kaal khallis Gavaar . Sandana pahun maza tondala pani sutla .. Ani mandar cha Kurli village khup Greenery ahe .. Juni vihir , juna wada , ASA barach kahi dskhvla ani pavsane hajeri lavli .. Sundar asa gaav .. Nice vlog mandar
Thanks ❤️❤️
Very nice video dada
Thanks ❤️❤️
Wow Very nice
Thanks ❤️
Very Nice
Thanks ❤️
Wooow really nice vlog mandar❤❤❤
Thanks ❤️
Mast..video..Mitra..
Thanks ❤️
❤
❤️❤️
Mast
❤️❤️
Chan kurali gav aahe
🤗🤗
मंदार तुझ्या धरमान बर्याच वरषान आमका घोरपड दिसली खूप छान विडिओ आसा
धन्यवाद ❤️
छान छान नमस्कार आपन विश्लेषण करतात पण आनंद व्यक्त करून आपलयाला भावि आयुष्य भरभराटीचे येऊ ही कुरली देविला गाराण
धन्यवाद ❤️
Nice bro .. miss you Maharashtra miss you Konkan. From Delhi
Thanks ❤️❤️❤️
Nice video bro 1no
Thanks ❤️
Nice blog
Thanks ❤️
Good job to keep it up.
👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌
Thanks ❤️❤️
mitra mast video... 1 request aahe aaplya lokanna. pls. ghorpadichi hatya karu nakaa. tyanna maarun khau nakaa. tyanna hi jagnyacha adhikaar aahe aaplyapramaane.
होय 👍👍
Thanks
GoPro jugad mast ahe 👌👌👌ha jugad Bharata bahyr jayla nako
नाही अजिबात नाही 😂
Thanks ❤️
रोशन आजचा व्हिडिओ खूप छान
धन्यवाद ❤️
Mandar, ha pratibhavant mulaga ahe. jar ha blogger banayachi ichaa thevat asel v blogger mhanun survat karel tar mazya gavatil Aniket Rasam la suddha ha mage takel .he mi khatrilayak sangu shakato.👍
Thanks ❤️
खूप मोठी compliment आहे ही.. 🤗
अनिकेत दादा is ❤️
Roshan bhau ghorpad cha song ati priye aasas song malya cha video madhil pn haaye ekch number song
हो नक्कीच.. 👍
Thanks ❤️
Nice
Thanks ❤️
खुप सुंदर आहे गाव 🤗🥰🥰
धन्यवाद 🤗🤗🥰
Ghorpadicha shot classic . Ekdum National geographic. Roshan hya mulala support kar😘❤️ keep it up 👍
हो 👍❤️
Thanks ❤️
Khup chyan hot block
Thanks ❤️