Hello Kaku! मला रसमलाई खूप आवडते मी पहिल्यांदाच करून पाहिली. छान जमली... अगदी 100% परफेक्ट झाली असे मी नाही म्हणणार पण प्रयत्न केला. पुन्हा करेन अजून छान जमेल. Thanks to you for sharing recipe...🙏🙏 काकू तुमच्याशी बोलायचे असेल तर कसे बोलू शकतो ते सांगावे?
वैभवी ताई, माझ्या सासूबाईंच्या सोबत आपण हा व्हिडिओ केला आहे. घरचा चक्का घरचे श्रीखंड हा व्हिडिओ आहे. रसमलाई व्हिडिओच्या Description मध्ये मी श्रीखंड व्हिडिओची लिंक दिली आहे.
पनीर साठी म्हशीचे दूध वापरू शकता. पण गाईचे दूध वापरून पनीर जास्त मऊ आणि हलके होते हा माझा अनुभव आहे. आपण दुकानातून रसमलाई आणतो टी पण गाईचे दूध वापरून बनवतात. पनीर गोळे उकळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
अप्रतिम रेसिपी ❤️ पाडव्याला नक्कीच करेन. गोळे उकळलेल्या पाण्यात देखील थोडं केशर घातले तर गोळ्यांचा रंग व चव सुरेख येईल. त्या पाण्याचा वापर शिरा करतांना होऊ शकतो.
खूपदा दूध नासते. पण अजून तरी मी त्यापासून कधी रसमलाई नाही बनवली. दूध नासले की त्यातील पाणी काढून टाका. नंतर कढईत ते मिश्रण घालून आवडीप्रमाणे त्यात साखर घाला. पाणी आटेपर्यंत मिश्रण ढवळत रहा. नंतर कलाकंद तयार होतो.
लिंबू रस वापरू शकता. पण लिंबू रस सुद्धा पाण्यात मिसळून वापरा. नाहीतर पनीर आंबट होण्याची शक्यता असते. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरला थोडा पिवळसर रंग येण्याची शक्यता असते.
लिंबू रस वापरू शकता. पण लिंबू रस सुद्धा पाण्यात मिसळून वापरा. नाहीतर पनीर आंबट होण्याची शक्यता असते. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरला थोडा पिवळसर रंग येण्याची शक्यता असते.
पनीर साठी म्हशीचे दूध वापरू शकता. पण गाईचे दूध वापरून पनीर जास्त मऊ आणि हलके होते हा माझा अनुभव आहे. आपण दुकानातून रसमलाई आणतो ती पण गाईचे दूध वापरून बनवतात. पनीर गोळे उकळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
लिंबू रस वापरू शकता. पण लिंबू रस सुद्धा पाण्यात मिसळून वापरा. नाहीतर पनीर आंबट होण्याची शक्यता असते. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरला थोडा पिवळसर रंग येण्याची शक्यता असते.
Hi ma'am thanx for this sweet recipe🌹😊 मी ही रेसिपी पहिल्यांदाच करणार आहे त्यामुळे मला थोड मार्गदर्शन हव आहे..तुम्ही जेव्हा दूध फेडण्यासाठी व्हीनेगर मिक्स करत होता तेव्हा गॅस बंद केला होता का...??
लिंबू रस वापरू शकता. पण लिंबू रस सुद्धा पाण्यात मिसळून वापरा. नाहीतर पनीर आंबट होण्याची शक्यता असते. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरला थोडा पिवळसर रंग येण्याची शक्यता असते. आपण व्हिनेगर पाण्यात मिसळून घेतले आहे. त्यामुळे त्याचा वास नाही येत. आम्ही नेहमी वापरतो. एकावेळेस थोडे पाणी साध्या पाण्यात मिसळून पण वापरू शकतो.
सुंदर , खूपच छान !
👌देखणी,स्वादीष्ट ,लोभस रसमलई तैय्यार👍
खूप सुंदर..रंग सुद्धा सुरेख आला आहे..
नक्की करून बघणार..
छान ,सोप्या पद्धतीने शिकविले.
Khupach chhan tai
खूप छान.
Mi keli agadi tumhi sangitli tashi. Faaaaaarach chhaan jhali. Dganyawad!,
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून. धन्यवाद.
खूप छान
खूप छान, सोप्या पद्धतीने सांगितलेत... मस्त..
खूपच छान वैशाली ताई 👌👌👌
धन्यवाद वंदना ताई
खुप मस्त रेसिपी दाखवली नक्की करून बघणार 👌👌
खूप छान सांगता तुम्ही ताई 👍🙏
खरचं खूप छान पद्धतीने सांगितले.
Apratim😊👍👌
छान आणि सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितली
Nakki karun baghen
Khoop chan 👍
As usual excellent recipe. Sometimes I'm unable to make all the items that you show but I enjoy watching it during my free time.
धन्यवाद भारती ताई.
Badhiya👌
He Ras malai tumhi dakhavalya mule evadhi sopi vatali aahe ki me nakki karun baghnar aahe. Thank you so much Vaishali tai🙏😊
धन्यवाद
Khup sopi aani chyan recipe.👌👌
Nice
अतिशय अप्रतिम रेसिपी दाखविल्या बद्दल धन्यवाद 🙏👌👌👌😋😋😋
Waaaaaa tai apratim recp dakhavlit thanks nakki karun baghte Ani kalavte 👌👍🙏
धन्यवाद
Khup chhan yummy recipe.Thanks nice to watch madam .
गोळ्यांवर दूध गरम असतांनाच घालायचे का?
सोपी,अतिशय आवडती पाककृती👌👌👌
मस्त झालीये ताई
Khup chan sopi padhhat karun pahnar padvya la
खुप छान रेसिपी आहे. नक्की करून बघेन. 😋
नमस्कार🙏 खूप छान रेसिपी दाखवली आहे, धन्यवाद
धन्यवाद उज्ज्वला ताई
Very well explained mam we will try it
Soon
Khup chan Dakhvilit recipe v Pahijech hoti... Thank you...
धन्यवाद
2 in 1 waaaa rasgulla. N rasmalai so yum
Khuppp chan apratim 👌👌👌
Agdi sopya padhtine sangitli recipe.
Khup chan tips pn.
Thank you so much Vaishali ❤️😘
धन्यवाद स्वाती ताई
खूप छान रसमलई करुन बघते
खुपच मस्त रसमलाई करुन दाखवली 👌👌🌷🌷
🙏
मस्तच आणि किती व्यवस्थित समजावल्या आहेत लहान लहान गोष्टी सुद्धा, खूप छान नेहमीप्रमाणेच
Waaaaaa waaaaà mala tar hi havich hoti recipe thanks mi request karanarac hote ya recipe chi
🙏
खूप छान रेसिपी आहे
खूप छान रेसिपी दाखवली. 🙏
खुप छान 👌👌
Chan receipe.
Kaku kiti sunder o. Khup chan colour tar kay mast alay. Ek number kaku
धन्यवाद
ताई , खूप छान रेसिपी .
Hello Kaku!
मला रसमलाई खूप आवडते
मी पहिल्यांदाच करून पाहिली. छान जमली... अगदी 100% परफेक्ट झाली असे मी नाही म्हणणार पण प्रयत्न केला. पुन्हा करेन अजून छान जमेल.
Thanks to you for sharing recipe...🙏🙏
काकू तुमच्याशी बोलायचे असेल तर कसे बोलू शकतो ते सांगावे?
मृण्मयी,
खूप छान वाटलं तुझी कमेंट वाचून. आम्हाला पण तुमच्या सर्वांशी बोलायला आवडेल. आपण लवकरच नक्की भेटू. काही मेसेज असेल तर तुम्ही मला मेल करू शकता.
अप्रतिम रेसिपी मी पण करून बघणार आहे
Khup chan aahe
Mastach👌👌👌
Khup Chan
मस्त दिसते आहे.
पाडवा स्पेशल sweet 👍
धन्यवाद
खुपचं छान !!
मस्तच एकदम सोपी पद्धत अजुन काही रेसीपी असतील तर शेअर करा
धन्यवाद. आपल्या चॅनेलवर आपण वेगवेगळे पारंपरिक पदार्थांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत.
Khupach Sopya ritine samjavun receipe dakhavli ahe.dhanyawad vaishali Tai. Baherche panir anun kele tar chalel ka?
चालेल. पण खात्रीच्या दुकानातून आणा.
Very nice
Mastch Rasmalai 👌👌
🙏🙏👌👌👍
👌👌will try 👍
Mast recipe ahe 💐💐
Kup sudar mast Aaee sasubae kasha hi
आई आणि सासूबाई मस्त आहेत.
Khup chan ahe 👌😛
Golyanmdhye aadhi pani soak kelele aste mg nntr tyamdhye milk soak hoteka
हो. अगदी छान होते. आपण गोळा घेताना नुसता घेत नाही सोबत दूध असतेच. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. छानच लागते.
Superb 👌👌👌
Very nice recipe vinegar replace lemme use kele tar chalel ka
चालेल. पण लिंबाच्या रसात पाणी मिसळा मग वापरा. नाहीतर पनीर आंबट होईल. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरचा रंग थोडा पिवळा येण्याची शक्यता असते.
Mast... Thank you so much...Tai Gharguti shrikhand chi recipe dakhav na...plz...
वैभवी ताई,
माझ्या सासूबाईंच्या सोबत आपण हा व्हिडिओ केला आहे. घरचा चक्का घरचे श्रीखंड हा व्हिडिओ आहे. रसमलाई व्हिडिओच्या Description मध्ये मी श्रीखंड व्हिडिओची लिंक दिली आहे.
@@VaishaliDeshpande ok...me miss kele i think...thanks you!! Pahte nakki...
Nice recipe.
खुपच छान आहे रेसीपी , पण ही अंगुर मलई किती जणाना पुरेल
कृपया अंदाज सांगा ना
चार लोकांच्या कुटुंबाला पुरते.
😘😘😋😋😋gudhi padvya la nakki banven
धन्यवाद
खूप सुंदर...👌👌
आता घरीच करायला हरकत नाही.
पनीर गोळे ukaltana गॅस लहान ठेवायचा की मोठा...
Thanks for sharing 🙏🙏
Panner साठी म्हशीचे दूध चालणार नाही का?
पनीर साठी म्हशीचे दूध वापरू शकता. पण गाईचे दूध वापरून पनीर जास्त मऊ आणि हलके होते हा माझा अनुभव आहे. आपण दुकानातून रसमलाई आणतो टी पण गाईचे दूध वापरून बनवतात. पनीर गोळे उकळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
@@VaishaliDeshpande thanks kaku🙏🙏
Nakki karun pahin पाडव्याला. reply karen....
छान पद्धतीने सांगितले,दूध गार करून गोळ्यावर घालायचं का? अरूणा (पटवर्धन) पाटील
गोळे दुधात ठेऊन गार करून घेऊ शकतो किंवा दोन्ही वेगळं ठेऊन नंतर गोळ्यावर दूध घालू शकतो.
दुधात केशर, पिस्ते टाकताना साखर टाकायची का
अप्रतिम रेसिपी ❤️ पाडव्याला नक्कीच करेन. गोळे उकळलेल्या पाण्यात देखील थोडं केशर घातले तर गोळ्यांचा रंग व चव सुरेख येईल. त्या पाण्याचा वापर शिरा करतांना होऊ शकतो.
हो. अगदी चालेल. आम्ही शिरा करताना हे पाणी वापरतो. पण अजून कधी केशर नाही वापरले. आता करून बघेन.
Chaanch idiya
Duda fatale che karu sakto ka Kiva ankhi akhadha padharth sucha
खूपदा दूध नासते. पण अजून तरी मी त्यापासून कधी रसमलाई नाही बनवली. दूध नासले की त्यातील पाणी काढून टाका. नंतर कढईत ते मिश्रण घालून आवडीप्रमाणे त्यात साखर घाला. पाणी आटेपर्यंत मिश्रण ढवळत रहा. नंतर कलाकंद तयार होतो.
@@VaishaliDeshpande Thanks you very much Tai
Balls sathi Mhashicha Dudh vaparle tar chalel ka n malaichi 2 Dudh vegvegali ka garam keli?
वापरू शकतो पण पनीर बनवताना गाईचे दूध वापरले तर पनीर जास्त छान होते. दोन पातेल्यात दूध का तापवायचे ते मी व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे.
OK👍👍😀
Goad pani rahil tyacha Kai karacha?
शिरा करायला वापरू शकतो. आमटी मध्ये गूळ न वापरता यातील थोडे पाणी वापरू शकतो.
Vinegaraivaji limbu ghatale tar chalel ka
चालेल. पण लिंबाच्या रसात पाणी मिसळा मग वापरा. नाहीतर पनीर आंबट होईल. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरचा रंग थोडा पिवळा येण्याची शक्यता असते.
Try krte..... Last time fsle hote..... Paneer che gole...... Ya veli jmle tr nkki sangen.
नक्की जमेल.
👌👌👌👌👌👌👌
👌🏻👌🏻
Doodh ukalun gas band karun nantr vinegar ghalycha ka?
काहीही चालेल. म्हणजे गॅस बंद करून करा किंवा दूध फाटलं की गॅस बंद केला तरी चालेल. त्यानी काही फरक पडत नाही.
@@VaishaliDeshpande Ok
Thanks 🙏🙏
Redaymadeपनीर चालेल का
चालेल. पण खात्री असणाऱ्या दुकानातून आणा.
ताई नॉनव्हेज रेसिपी करून दाखवा ना ,plz
मी शाकाहारी आहे त्यामुळे नॉन व्हेज पदार्थ मला नाही येत.
Patele swacha cha aste ho kharb kadait kon dood otel ka
ताई,
आपण पातेले स्वच्छ वापरतो पण कधीतरी पातेली धुताना साबण नीट गेला नसेल तर दूध नासण्याची शक्यता असते म्हणून पातेले परत एकदा धुऊन घ्यावे.
पनीर गोळे उकळताना गॅस मोठा करायचा का
नाही. गॅस बारीकच ठेवायचा.
पाडवा स्वीट डिश.. अंगूर रस मलाई केली... छान झाली. रेसिपी मस्त..thank you
धन्यवाद
व्हेनिगार ला दुसरा पर्याय आहे का???
लिंबू रस वापरू शकता. पण लिंबू रस सुद्धा पाण्यात मिसळून वापरा. नाहीतर पनीर आंबट होण्याची शक्यता असते. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरला थोडा पिवळसर रंग येण्याची शक्यता असते.
वैशालीताई तुमच्या आईकडून आंबेडाळ आणि पन्हे शिकायचे आहे😊
आरती ताई,
आईकडे गेले की नक्की हे पदार्थ करूयात. मी कैरीची डाळ आणि तीन प्रकारात पन्हं कशी करते त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
@@VaishaliDeshpande नक्की पाहते पण मावशींकडून शिकणे म्हणजे खास असेल😊
Vinegar nasel tar?
लिंबू रस वापरू शकता. पण लिंबू रस सुद्धा पाण्यात मिसळून वापरा. नाहीतर पनीर आंबट होण्याची शक्यता असते. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरला थोडा पिवळसर रंग येण्याची शक्यता असते.
@@VaishaliDeshpande धन्यवाद
लिंबु नी फाडल तर चालेल का दुध
चालेल. पण लिंबाच्या रसात पाणी मिसळा मग वापरा. नाहीतर पनीर आंबट होईल. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरचा रंग थोडा पिवळा येण्याची शक्यता असते.
व्हिनेगर पाण्यातच मिसळायच असतं तर उगीचच ती काळी वाटी खरकटी केली. 😊😊
खरंय. पण कधी कधी व्हिडिओ करताना एखादी गोष्ट पटकन् लक्षात नाही येत. आता नक्की लक्षात ठेवते. सॉरी.
पनीर विकत आणून केलं तर चालेल का?
हो चालेल. पण पनीर खात्रीच्या दुकानातून आणा.
khup chan pan doodh ajun thod aatavun ghatt kel asat tar bahar aali asati😂
हो. दूध अजून आटवू शकतो. पण जास्त आटवलं तर पनीर गोळे दुधात लवकर मुरत नाहीत.
तुम्ही कुठे राहता
आम्ही पुण्यात रहातो.
म्हशी che दूध nhi jamt का
पनीर साठी म्हशीचे दूध वापरू शकता. पण गाईचे दूध वापरून पनीर जास्त मऊ आणि हलके होते हा माझा अनुभव आहे. आपण दुकानातून रसमलाई आणतो ती पण गाईचे दूध वापरून बनवतात. पनीर गोळे उकळताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
लिंबू रस चालेल का दुधात टाकायला
लिंबू रस वापरू शकता. पण लिंबू रस सुद्धा पाण्यात मिसळून वापरा. नाहीतर पनीर आंबट होण्याची शक्यता असते. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरला थोडा पिवळसर रंग येण्याची शक्यता असते.
Pan 1ltmadhe khup gole zale tumache itake kase kai zale khupch lahan kelet ka pl
हो. गोळे लहान केले आहेत. कारण नाव अंगुरी रसमलई आहे. छोटे गोळे केले की उकळल्यावर द्राक्षाच्या आकाराचे होतात.
पनीर गोळे बनवताना मैदा व सोडा/बेकिंग पावडर घालण्याची गरज नाही का?-माधुरी
माधुरी ताई,
नाही. या कशाचीच गरज नाही पडत.
@@VaishaliDeshpande छान बनली आहे रसमलाई
Hi ma'am thanx for this sweet recipe🌹😊 मी ही रेसिपी पहिल्यांदाच करणार आहे त्यामुळे मला थोड मार्गदर्शन हव आहे..तुम्ही जेव्हा दूध फेडण्यासाठी व्हीनेगर मिक्स करत होता तेव्हा गॅस बंद केला होता का...??
नाही. दूध पूर्ण फाटून पनीर वेगळे झाले की मग गॅस बंद करायचा.
Gas kevadha thevayacha
गोळे उकळताना गॅस बारीक हवा.
Thank you very much
कावळ्याच्या बाबतीतला माझा अनुभव असा आहे की एखादा कावळा मरून पडला तर बाकीचे कावळे काव काव करून शोक व्यक्त करतात.
हो. बरोबर आहे. पण माझ्या नंतर लक्षात आले की एक मोठी घार कावळ्याच्या पिल्लाजवळ येत होती. म्हणून सगळे कावळे तिला हुसकावून लावत होते.
पहिली पाच मिनिटे, नंतर झाकण घालून आणि परत झाकण न घालता गॅस बद्दल सांग
गॅस बारीक ठेवा. नाहीतर पाणी लवकर आटेल.
दूध फाडताना लिंबाच्या रसाचा वापर केला तर चालू शकेल का,कारण व्हिनेगरचा वास कणकेत किंवा आमटीत विचित्र लागेल
लिंबू रस वापरू शकता. पण लिंबू रस सुद्धा पाण्यात मिसळून वापरा. नाहीतर पनीर आंबट होण्याची शक्यता असते. कधी कधी लिंबू वापरले तर पनीरला थोडा पिवळसर रंग येण्याची शक्यता असते. आपण व्हिनेगर पाण्यात मिसळून घेतले आहे. त्यामुळे त्याचा वास नाही येत. आम्ही नेहमी वापरतो. एकावेळेस थोडे पाणी साध्या पाण्यात मिसळून पण वापरू शकतो.
खूप छान रेसिपी
Superb 👌👌👌👌