चिकण मटण देखील ह्यापुढे फीक वाटेल अशी आगरी पद्धतीची चवळीची भाजी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2022
  • #recipeinmarathi #marathirecipe #newrecipeinmarathi #आगरीपद्धतीचीचवळीचीभाजी #AagriStyleChavaliChiBhaji #recipeinmarathi
    दर पाच मैलांवर जशी भाषा बदलते, तशी खाद्यपदार्थाची चव आणि बनविण्याच्या पद्धतीही बदलतात. पदार्थामधील मुख्य घटक तेच, मात्र मसाल्यांमुळे वेगळी चव येते. पंजाबी आणि दाक्षिणात्य पदार्थाच्या तोडीस तोड आता महाराष्ट्रीय पदार्थ देशभरात लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यातही आगरी आणि कोळी घरातल्या जेवणाची एक वेगळीच लज्जत आहे.
    आगरी पद्धतीचे मांसाहारी पदार्थ प्रसिद्ध आहेत, पण आगरी पद्धतीचे काही शाकाहारी पदार्थ ही खूप आवडीने खाल्ले जातात. त्यातीलच एक अशी आगरी पद्धतीच्या चवळीच्या भाजीची रेसिपि घेऊन आली आहे. सुका खोबरं भाजून, त्याचे वाटण करून ही भाजी बनविली जाते. नक्की करून पहा आणि रेसिपि कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. अजूनही Shweta's Kitchen Marathi ला Subscribe केला नसेल तर लगेच Subscribe करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या अश्याच छान छान रेसिपीज पाहायला मिळतील.
    aagri bhaji recipe
    aagri koli recipes in marathi
    aagri recipe
    aagri recipes in marathi
    agri style chawli chi bhaji
    all bhaji recipe in marathi
    barik chawli chi bhaji
    bhaji
    bhaji recipe
    bhaji recipe in marathi
    chakli recipe in marathi
    chavali
    chavali batata bhaji
    chavali chi bhaji
    chavali chi bhaji "shweta's kitchen marathi"
    chavali chi bhaji agri style
    chavali chi bhaji madhurasrecipe "shweta's kitchen marathi"
    chavali chi bhaji madhurasrecipe in marathi
    chavali chi usal
    chavali chi usal recipe in marathi
    chavali sheng bhaji recipe in marathi
    chavli chi bhaji
    chavlichi bhaji
    chavlichi bhaji recipe in marathi
    chavlichi pale bhaji recipe in marathi
    chavlichi usal bhaji recipe in marathi
    chawli batata bhaji recipe in marathi
    chawli bhaji recipe
    chawli bhaji recipe in marathi
    chawli chi bhaji
    chawli chi bhaji recipe
    chawli chi bhaji recipe in marathi
    chawli chi sukhi bhaji
    chawli chi usal
    chawli chi usal recipe
    how to make chavali chi bhaji
    maharashtrian recipes
    marathi
    marathi bhaji
    marathi recipe
    recipe
    recipe in marathi
    recipe marathi
    recipes marathi
    Showing to
    shweta's kitchen
    sorry chi bhaji
    चवळीची उसळ
    चवळीची भाजी
    थाळी रेसिपी in marathi "shweta's kitchen marathi"
    रेसिपी मराठी
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 49

  • @ShwetasKitchenMarathi
    @ShwetasKitchenMarathi  Місяць тому

    🔺कृपया रेसिपी आवडली की नाही हे लाईक आणि subscribe च्या माध्यमातून नक्की कळवावे ही नम्र विनंती!🔺☺️

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 13 днів тому +1

    Waa kiti sundar❤❤❤ recipe बनवली

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 4 місяці тому +1

    Chan bolta tumhi mam❤nice

  • @snehapardeshi4441
    @snehapardeshi4441 2 роки тому +1

    Chan authentic recipe

  • @jayashreegaonkar5784
    @jayashreegaonkar5784 10 місяців тому +1

    Chan bhaji ahe thanks

  • @sugandhamhatre1674
    @sugandhamhatre1674 Рік тому +1

    खूप छान भाजी लग्तलई भाजी आठवली
    खूप छान बोलतेस अगदी सगळे बारकावे नीट समजावून सांगतेस ❤❤

  • @madhumatimadhavi2103
    @madhumatimadhavi2103 3 місяці тому

    Nice

  • @ujjwalakotian2412
    @ujjwalakotian2412 9 місяців тому +1

    Chhan

  • @manojlotankar5714
    @manojlotankar5714 Рік тому +1

    👌

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 4 місяці тому +1

    Mast❤❤

  • @pramila_tarne_11
    @pramila_tarne_11 2 роки тому +1

    खुप छान रेसिपी 👍👍

  • @pushpalatashriyan3950
    @pushpalatashriyan3950 9 місяців тому

    Wow khoop chan recipe ❤

  • @vedikapatil1691
    @vedikapatil1691 2 роки тому +1

    ✌✌

  • @lekhaausarkar5450
    @lekhaausarkar5450 Рік тому

    एक नंबर

  • @manasibhoir984
    @manasibhoir984 Рік тому

    मस्त श्वेता 👍

  • @dipeshbhoir3117
    @dipeshbhoir3117 Рік тому +1

    मस्त 👌👌

  • @TechnologyAndAutomotive
    @TechnologyAndAutomotive 2 роки тому +1

    Mast. yummy 🤤😋

  • @ShwetasKitchenMarathi
    @ShwetasKitchenMarathi  10 місяців тому

    तुमची आवडती आगरी डिश कोणती? कमेंट करून नक्की कळवा!

    • @vidyarevankar7004
      @vidyarevankar7004 4 місяці тому

      Taai without oven chicken tandoori Chi recipe Karun dakhava na

  • @mayurtelawane6390
    @mayurtelawane6390 2 роки тому +2

    खुप छान रेसिपी सांगितलीत.. ह्या सोबत मिरची जोडीला असते ती रेसिपी पण दाखवा...

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому +2

    खूप छान रेसिपी, माझी आवडती भाजी आहे 😋

  • @surekhavibhandik3073
    @surekhavibhandik3073 Рік тому

    अग्रीकोळी मसाला आणि तीखट 1किलो मिरची साठी
    मसाले किती

  • @ShreeSwamiSamrth17
    @ShreeSwamiSamrth17 2 роки тому +3

    Yummy 😋

  • @Rashtrabhakta
    @Rashtrabhakta 6 місяців тому

    ताई , आगरी लग्नाच्या हळदीच्या वेळी बनविल्या जाणाऱ्या घाऱ्यांची रेसीपी दाखवा , पीठ कसे बनवायचे, वाटीच्याथोडक्या प्रमाणात दाखवा . तसेच आगरी पोळ्यांची रेसीपी दाखवा .,ही विनंती

  • @chandrabhagagharat1083
    @chandrabhagagharat1083 4 місяці тому

    ताई सालासगटचा लसून कधी टाकला मला समजले नाही मी दोन ते तीन वेळा रेषीपी बघीतली🙏

    • @ShwetasKitchenMarathi
      @ShwetasKitchenMarathi  4 місяці тому

      व्हिडिओ च्या 3:36 मिनिट ला सांगितलं आहे, गावाकडे आगरी पद्धतीच्या रेसिपी मध्ये लसूण सालासकट उखळमध्ये किंवा पाट्यावर ठेचून भाजीत टाकतात. आपल्याकडे उखळ नसल्यामुळे डायरेक्ट ठेचलेलं दाखवलं आहे.

    • @yashwantmali8187
      @yashwantmali8187 7 днів тому

      मी नेहमी अशीच बनवतो

  • @pinkydarla7118
    @pinkydarla7118 5 місяців тому

    Khobare jalalyavar bhaji kadu tar naahi na honar