सर खुप छान माहिती देता तुमचे खुप खुप धन्यवाद आता माझ्या कडे पैसे नाहीत मात्र मी मी माझ्या कडे पैसे आले की मी तुम्हाला माझ्या गावाकडे आनुन मी शेळी येवसाय सुरू करील तुमच्या सल्ला ने
सर मी पोल्ट्री फामँर आहे मला गोट फामँ करायचे आहे मी नोकरी वर आहे मला आपले प्रशिक्षण गरज आहे प्रत्येक व्हिडिओ पाहण्याचा माझा प्रयत्न असतोच आपण खुपच छान माहिती देत असता खुप काही शिकण्या सारखे आहेत धन्यवाद सर
सर मी महाराष्ट्र शासनआरोग्य सेवा मधुन सेवा निवृत्त आहे. डॉ निकुंभ मला पॅरालिसिस झाला आहे पण माझी इच्छा आहे. गोटफार्म व कोंबडी फार्म करायची इच्छाशक्ती आहे. मार्गदर्शन पाहिजे.
उंदारी ला जामल गोटा या नावाची बी घासून व लिंबू चे 4-6 थेंब टाका आणि त्याने थांबतो / तेच उपाय मानसाला ही चालतो लावल्या नंतर त्य जागेवर बारीक फोड येतील त्याला काही.होत नाही त्याला खोबरेल तेल लावा ...
काल आपल्या live मध्ये चाकण बाजाराचा विषय निघाला होता ।। चाकण बाजार जवळचं माझं गाव आहे 8 KM ।। खूप मोठा बाजार असतो शेळ्या , मेंढ्या , आणि शेजारीच जनावरांचा पण आहे ।। लॉकडाऊन मुळे आता थोडे कमी प्राणी असतात ।। पण इतर वेळेस उभे राहायला जागा नसते एवढे प्राणी असतात ।। आणि आत्ता पर्यंत खूप video मी बाकीचा बाजार चा पहिल्या अनेकजनांच्या पण चाकण बाजार सारखा बाजार कुठही मला पाहायला मिळाला नाही
आवाज बिलकुल ठीक आहे,, मस्त प्रोग्राम आहे,, पण मीच लेट बघितले , 5 तासा नंतर, आता पुढील लाईव्ह कार्यक्रम कधी असणार आहे, म्हणजे आवरजून बघता येणार आहे,,, आपला कार्यक्रम,, मी शिर्डी साईबाबा जवळ जिल्हा अहमदगर येथून आहे,
सर खुप छान माहिती देता तुमचे खुप खुप धन्यवाद आता माझ्या कडे पैसे नाहीत मात्र मी मी माझ्या कडे पैसे आले की मी तुम्हाला माझ्या गावाकडे आनुन मी शेळी येवसाय सुरू करील तुमच्या सल्ला ने
सर ,खूप छान माहिती देतात तुम्ही. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो.भविष्यात मी शेळी पालन करण्यासाठी उत्सुक आहे
Tumche vedio khaup jhan ahe t Tumi atishya chagli mahiti sagta
Thank you 🙏🙏
सर मी पोल्ट्री फामँर आहे मला गोट फामँ करायचे आहे मी नोकरी वर आहे मला आपले प्रशिक्षण गरज आहे प्रत्येक व्हिडिओ पाहण्याचा माझा प्रयत्न असतोच आपण खुपच छान माहिती देत असता खुप काही शिकण्या सारखे आहेत धन्यवाद सर
रुपाली शेवाळे . सर तुमच्या माहिती पासून खूप खूप फायदा झाला धन्यवाद
खूप छान माहिती देता सर
Vary good
Vijay chakranarayan dhanyvad saheb tumchi mahiti upaukt hoti
Sar aple video satat pahato khup chhan mahiti milte 🙏🙏
Sir..Khup chhan information deta tumhi. Shelyachi shed lakadi ani 1 te 2 foot war ka asavi.
Ho yet ahe
सर मी महाराष्ट्र शासनआरोग्य सेवा मधुन सेवा निवृत्त आहे. डॉ निकुंभ मला पॅरालिसिस झाला आहे पण माझी इच्छा आहे. गोटफार्म व कोंबडी फार्म करायची इच्छाशक्ती आहे. मार्गदर्शन पाहिजे.
उंदारी ला जामल गोटा या नावाची बी घासून व लिंबू चे 4-6 थेंब टाका आणि त्याने थांबतो / तेच उपाय मानसाला ही चालतो लावल्या नंतर त्य जागेवर बारीक फोड येतील त्याला काही.होत नाही त्याला खोबरेल तेल लावा ...
छान माहीत सर ❤️👍🙏
Very nice information
हॅलो सर गावरान शेळीला विठ्ठल क्रॉस
खुप छान भाऊ ❤❤
छान
छान सर
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड
Khup Khup Sundar Mahiti👌 👍🙏
खूप चांगला येतो
सुकुमार क्षीरसागर यड्रावकर
काल आपल्या live मध्ये चाकण बाजाराचा विषय निघाला होता ।। चाकण बाजार जवळचं माझं गाव आहे 8 KM ।। खूप मोठा बाजार असतो शेळ्या , मेंढ्या , आणि शेजारीच जनावरांचा पण आहे ।। लॉकडाऊन मुळे आता थोडे कमी प्राणी असतात ।। पण इतर वेळेस उभे राहायला जागा नसते एवढे प्राणी असतात ।। आणि आत्ता पर्यंत खूप video मी बाकीचा बाजार चा पहिल्या अनेकजनांच्या पण चाकण बाजार सारखा बाजार कुठही मला पाहायला मिळाला नाही
आवज आ रहा है
पहिलंरु शेळी गाभण आहे येल गाळत आहे
Live bgt aahe bga. Sir datta hanmant yadav gav sorga
खुप छान
Shridhar RAJARAM MORE parle
शेळी, पिलांना पांढरा चटा ऐतोय ,केस जाने त्या ठिकाणी बारीक चटा ऐतोय
लक्ष्मण,वाघमारे,, मुक्काम वरणगाव पोस्ट चरणगाव तालुका पातुर जिल्हा अकोला, साहेब लंगडी शेळी झालेली दुरुस्त कशी करायची
सर प्रषीक्शन कधी सुरु होनार आहे
1mahinyachi pill kiti paryant ghyavit
🙏🙏गुडमॉर्निंग सर
रामराम सर पिल शेळीच्या पोटात मेलेली काढली पण वेळी चारा थोडासाच खाती उपाय सुचवा
गर्भ पिशवी साफ करून घ्या त्याच्या गोळ्या मिळतात ताप चेक करा
सर गामन शेळी जंतनाशक गोळी अर्धी द्यावी का पूर्ण द्यावी
Uttam Gaikawad
सर माझ्याकडे एक बिटल जातीची शेळी आहे तिला टाका मरून आला होता मायांग पाडायची शक्यता आहे तर काय करावे लागेल
तुमचं मार्गर्शनाखालीच करायचं आहे सर
Sar koop mast😢😮😅
गबन सेलिला ज़ांतासी ऐशद्द davi
चांगला
नवनाथ शेवाळे
आवाज बिलकुल ठीक आहे,,
मस्त प्रोग्राम आहे,,
पण मीच लेट बघितले ,
5 तासा नंतर,
आता पुढील लाईव्ह कार्यक्रम कधी असणार आहे,
म्हणजे आवरजून बघता येणार आहे,,,
आपला कार्यक्रम,,
मी शिर्डी साईबाबा जवळ
जिल्हा अहमदगर येथून आहे,
रविवारी दुपारी 12 वाजता
Swaj changla ahe
मी अनिल माळी येवत वरून आहे
नमस्कार शेतकरी बांधवानो..शेतीविषयक माहितीसाठी फोटो वर क्लिक करून चैनलला एकवेळ अवश्य भेट द्या. माहिती आवडल्यास चैनलला सबस्क्राईब नक्की करा.
Navin sheli palan karto kiti shelya pasun survat kravi
हा सर मला कटींगसाठी शेळीपालन करायचं आहे तर कोणती शेळी योग्य राहील मी ता.चाळीसगाव जि.जळगांव येथे राहतो
Miti ghas gaban shelila chaltoka
सर जो बोल दुद के लिऐ देते है कै से दे दात गिरते है कै दात मे लगने से
Oksir
सर शेळी पालन कसं करावे यांच्या बदल एक पुस्तक अवशेष कांडा आणि ज्याला आनु भाव नसल त्याला खुप मदत होईल
पाटशाळा कधी
Hii sir
Sheli kiti varsh jagte yogy sheli kashi Biradar gangadhar
सरआपण नांदेड िल्ह्यात प्रशिक्षण ठेऊत दिनांक सांगा.
Uttam patil
आमच्या कडे ओला चारा आहे
परन्तु वळला चारा मिळत नाही
पुर्ण व्हिङिओ पाहिला धन्यवाद च धन्यवाद
दोन-तीन महिन्याची बकरे घेवुन पालन केले तर चालेल का
karya school kaddish aahe
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्या कोणत्या जातीचे शेळी फार्म टाकने योग्य राहील
माझी शेळी च्यार महीन्याची गाभन आहे तीच्या एका सडाम्धे दुध आले आहे
मीञा ऐक नबर
आवाज येतो
🎉🎉🎉
Manoj Satpute
नमस्कार ,उस्मानाबादी पाठ आहे वयात आलीय दर आठवङ्याला बोकङ लागु देते
Ata sheli gabhan thevali tar chalel ka?
Appa
Gurav
Sir amchi sheli kontch sukha chara khat nahi upay
Sharad gholap
सर आम्हची शैळी फुगली आहे. दोन दिवसांनी. काय करावा
😀
गावरान शेळी ला विठ्ठल क्रॉस चालेल
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Hi
Janm tarikh tec pay ka lule asatat 🎉
योजना सांगा सर OBC Coast madhun bharm bharaych ahe.
Gorakh lokhande
शेळीच्या जार पडला नाहीतर काय उपाय आहे
अहमदनगर मध्ये आपला प्रशिक्षण घेता येईल का
शेळ्यांना कोणता कॅल्शियम दिले पाहिजे
1 pillu chalat nahi doth pitanihi or 3 pillu pan duth pit nahi graip water pan pajle thodi sardi pan aahe
Sir....cutting saathi Gaavran-Usmanabadi chich maagni aahe...
Vajan vaadi saathi Bital/Siroi/ Boar cha prayog cross saathi kela tar Gaavran jaat sampustat yeil ka ?
सर काठेवाडी की उस्मानाबादी पूर्ण बंदिस्त साठी कोणती चांगली आहे?
Sanjay.kantewad.
सर मि बिटल वर काम करीत आहै
चारा साठी बियाणे ऑनलाईन मिळेल का पालघर
सर माझे एक महीन्याची पिले आहेत त्यांना संडास थांबण्यासाठी काय करावे
मला शेलीपालनाचा कोर्स करायचा आहे
आवा चा
Dewarming means
🙏🙏
नमस्कार सर नांदेड जिल्हा मधून बोलतय
नवीन शेळी पालन करायचं आहे.
तर किती शेळ्या ठेवायचं.
मचणकवले
Shirdi wale aur Kitni divasani Deewar mein karave
Ok
काढेवाडि की उस्मानाबादी शेळ्या पूर्ण बंदिस्त साठी कोणती चांगली आहे
सर दहा दीवसांच्या पिल्लाला सर्दी झाली आहे यावर उपाय सांगा
Sober Kate aaha
सर मि बिभिषण कदम मला नविन करायचे आहे माहिती सांगा
शेळी पुढच्या दोन्ही पायाने लंगडत आहे