Manoj Jarange Patil | धनगर आरक्षणाबाबत बोलत मनोज जरांगे पाटलांनी केली ही विनंती | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • #manojjarangepatil #dhangarreservation #marathareservation #zee24taas
    Manoj Jarange Patil | धनगर आरक्षणाबाबत बोलत मनोज जरांगे पाटलांनी केली ही विनंती | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 117

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v Місяць тому +76

    धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे... जय शिवराय

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Місяць тому +5

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Місяць тому +30

    सर्व मराठा समाज धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समर्थन करत आहेत जय शिवराय जय शंभुराजे

  • @VIDEOS_COLLECTION
    @VIDEOS_COLLECTION Місяць тому +65

    🔥🔥 धनगर, मराठा 🔥🔥
    त्यांना त्यांचा हक्क मिळावा बाकीच्यांनी बिनकामी जळू नये ❤️

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 Місяць тому +23

    किती जरांगे पाटलाचा समजदार पणा आहे धनगर नेते एवढा विरोध करताना देखील त्याच्या एसटीमध्ये जाण्याच्या आरक्षणासाठी समर्थन करत आहेत या लक्षणांना खानदानी पणाची लक्षण म्हणतात🙏
    🙏 एक मराठा लाख मराठा🙏

    • @Amol2-gf5ng
      @Amol2-gf5ng Місяць тому +1

      Election jvl yet aahe na mhnun😅

    • @prakashthorat3877
      @prakashthorat3877 Місяць тому

      @@Amol2-gf5ng आणि जरांगे पाटील काय कोना राजकीय पक्षाचा नेता आहे काय डोकं जागेवर ठेवा आणि नंतर बोला हा गरजवंत मराठ्याचा लढा आहे

    • @amolmankar3589
      @amolmankar3589 Місяць тому +1

      धनगर आणि धनगड या दोन्ही वेगळ्या जाती आहेत म्हणून धनगर st मध्ये नाही सर्वोच्च न्यायलायचा निकाल आहे आता कोणी सर्वोच्च न्यायालया पेक्षा स्वतः ला मोठ समजत असल तर काय बोलणार

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Місяць тому +12

    शरद पवार यांचे लेखी घ्या की मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून द्या म्हणून

  • @Amol2-gf5ng
    @Amol2-gf5ng Місяць тому +5

    हे सर्व राजकीय पोळी भाजण्यासाठी फालतू पणा चालू आहे....
    70 वर्षापासून धनगरांना राजकीय, शैक्षणिक वंचित ठेवले आहे.....
    आता धनगर कोणत्याच ह्याला बळी पडणार नाय...
    धनगरांना आता राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे....

  • @kattarobc
    @kattarobc Місяць тому +24

    दलाल मीडिया कालची सर्व पक्षीय मीटिंग होती त्यात विरोधी पक्षाच कोणीच आलं नाही याच्या बद्दल काय मत आहे जरांगेच.

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Місяць тому

      ते तू विरोधी पक्षाला विचार आणी तूझ्या छगन भुजबळ ला विचार धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाबद्दल तूझी काय भूमिका आहे

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 Місяць тому +10

    धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे सर्व त्यांच्या पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 Місяць тому +10

    दोगलापन बंद kara jarange साहेब, तुम्ही dhangar नेता mahadeo जानकार साहेब yana padnyasathi बैठक ghet होता

    • @sudhirmane3785
      @sudhirmane3785 Місяць тому

      100

    • @shashank255
      @shashank255 Місяць тому

      अरे मूर्खांनो तो मराठा ला विरोध करत होता obc ला

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому

      Tyachya ST arakshan virodhat bolnaryala vote denar ka?

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому

      3 lakh dhangar ,1.5 lakh hatkar hote dile nahi ka vote jankar la.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Місяць тому

      Maratha bahul gawat jankar plus aahe . Faltu bolu nako.

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Місяць тому +6

    तुतारीला सत्ता मिळाली पाहिजे या करता प्रयत्न करा दादा

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 Місяць тому +1

      तुम्ही नाही सुधारणार

  • @ganeshshinde1041
    @ganeshshinde1041 Місяць тому +10

    मीडियाला एक विनंती आहे त्यांनी हे जाऊन प्रत्येक विरोधी पक्ष नेत्याला जाब विचारावा की काल आरक्षण विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवलं होत का गेले नाहीत नेते ,त्यांना फक्त राजकारण करायच आहे काय , प्रत्येक नेत्याचे खरे चेहरे जनतेसमोर आणावेत म्हणजे जनता प्रत्येकाला निवडणुकीत दाखून देईल त्यांची जागा ,,,हीच सर्व मीडिया ला विनंती 🙏

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Місяць тому

      उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे निसर्गाने आरक्षणाबद्दल निर्णय घ्यावा मी पाठिंबा देतो

  • @NK-zr9sv
    @NK-zr9sv Місяць тому +7

    Jay Maratha Jay Dhangar ❤

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 Місяць тому +3

    मनोज जरांगे पाटील साहेब फक्त आपण आपल्या मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करा धनगर समाजाचे नेते आहेत त्यांची काळजी घ्यायला जास्त ताण घेऊ नका देव आपल्याला ताकद देवो लवकर आपली इच्छा पूर्ण होवो आणि महाराष्ट्रात शांतता लाभो

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore2174 Місяць тому +2

    याला पुतना मावशीचे प्रेम म्हणतात

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому +7

    जय छगन भुजबळ

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 Місяць тому +2

      महात्मा बेसन तिहाडि कैदि नं ४२०😂

  • @shreerajureshwar
    @shreerajureshwar Місяць тому +3

    मराठा समाजाचा हॉकी आणि जानकर सोडून सर्व धनगर समाजाला पाठींबा

    • @sanjayshinde-cv3es
      @sanjayshinde-cv3es Місяць тому

      आरे शेंडगे राहिला की

  • @user-iz3xi2wk8r
    @user-iz3xi2wk8r Місяць тому +3

    आमचा धनगराचा विचारतुमी करू नका आमचे नेते भुजबल साहेब व हाके साहेब समर्थ आहेत धनगर समाजाचे परभणी लोकसभेचे उमेदवार जानकर साहेब व पंकजाताई यांना तुम्ही पाडले आम्ही कधीच विसरणार नाहीत आम्ही ओबीसी आहोत

    • @mayureshjadhav5669
      @mayureshjadhav5669 Місяць тому

      तुझ्या या कमेंटला कुत्र बी विचारत नाय हिजडा

    • @rohansatpute8964
      @rohansatpute8964 Місяць тому

      मराठा समाज सर्वाचा बाप आज पण उद्या पण😂😂

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 Місяць тому +1

      Mang kai murder karto ka kai

  • @karunasolav
    @karunasolav Місяць тому +5

    एस ये हुई ना बात, अब आयेगा मजा! आरक्षण घोटाळा करणार्यांनो तुम्हाला सुट्टी नाही 🔥🔥🔥🔥🔥धनगर बांधवांना हार्दिक शुभेच्छा 🔥🔥🔥 उपोषण करणाऱ्या बंधुची काळजी घ्या, त्यांना जपा, त्यांच्या पाठीशी उभे रहा तरच सरकार दरबारी त्याची दखल घेतली जाईल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 Місяць тому +6

    Jay jijau Jay shivaray Jay malhar patil

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 Місяць тому +1

    तुम्ही तुमचाच बघा धनगर समाजाचा विचार करायची गरज नाही

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Місяць тому

    बरोबर आहे दादा धनगर बांधवांना आरक्षण पाहिजे.

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 Місяць тому +2

    धनगर - मराठा 🚩🚩

  • @user-zn9ui4er5v
    @user-zn9ui4er5v Місяць тому +1

    हे बेगड प्रेम धनगर समाज बद्दल खर प्रेम आसते तर जानकर साहेबांना पाडण्यासाठी कीती बैठाका घेतल्या हे खोटे प्रेम समजते आता काय कोनी दुध खुळे राहिले नाही

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Місяць тому +1

      भुजबळ सोबत होते म्हणून पडले

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn Місяць тому

    धनगर समाज आरक्षण मिळालाच पाहिजे

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 Місяць тому +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshpaul96
    @yogeshpaul96 Місяць тому +3

    Patil ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 Місяць тому +3

    फडण 20 सानी धनगराला फसवले.ही वस्तू स्थिती आहे.आमच्या नेत्यांचा हे कधि लक्षात येणार?

  • @maheshgawali2389
    @maheshgawali2389 Місяць тому +1

    जय मल्हार

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Місяць тому +3

  • @pc8551
    @pc8551 Місяць тому +8

    धंनगराची बाजू तू घेतोस पाटील तूला माहीत आहे का मेढ्या चरायला गेलेल्या धंनगर लोकाना कोन लोक त्रास देते हे आम्हा समाजाला माहीत आहे पाटील हाके साहेब तूम आगे बडो हम तूमारे साथ है

    • @pankajpandhare7573
      @pankajpandhare7573 Місяць тому

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Місяць тому

      आम्ही धनगर आमचं नेता आजपासून जरांगे पाटील धनगर st मराठा obc

  • @ramkisanbide4667
    @ramkisanbide4667 Місяць тому

    Dhangar maratha❤❤❤

  • @user-pi8kc3jk2t
    @user-pi8kc3jk2t Місяць тому

    याला मुख्यमंत्री करा

  • @user-pi8kc3jk2t
    @user-pi8kc3jk2t Місяць тому

    घ्या दलीत बांधवांना शुभेच्छा

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 Місяць тому +2

    पाहीले आपलं च पहा

  • @rameshwanve4297
    @rameshwanve4297 Місяць тому +7

    धनगर बांधव हा स्टंट उधळून लावते न

  • @vaijinathkedar204
    @vaijinathkedar204 Місяць тому +7

    हाके साहेब तुम आगे

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 Місяць тому

      Kut ahe tuza haage

    • @user-hu2ce2ff7j
      @user-hu2ce2ff7j Місяць тому +1

      😂😂😂

    • @user-ew5hy3wj2o
      @user-ew5hy3wj2o Місяць тому

      तुझ्या आईचा भोक तुझ्या आईची प****** तुझ्या आईचा दाणा त्या हाकेचा बिन तुझ्या

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Місяць тому +1

      धनगर st मराठा ओबीसी❤❤

  • @user-nb8sj3jn9k
    @user-nb8sj3jn9k Місяць тому

    मराठा.समाज.संख्येनं.ताकतीन.मोठा.असताना.आता.धनगराचा.आधार.कशाला.

  • @dhirajgaikwad2211
    @dhirajgaikwad2211 Місяць тому

    मराठा धनगर एक झाल्यावर कळल सत्ताधाऱ्यांना ताकत

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj Місяць тому +2

    सविधान आणि कानून तज्ञ Jarange 😂😂

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 Місяць тому +2

    कालच्या सर्व पक्षीय बैठकीत विरोधी पक्षाचं कोणीच आले नाही याबाबत विचारणा करा मिथुन ला पण दलाल मीडिया विचारणार नाही

    • @NareshWagh-tu8sy
      @NareshWagh-tu8sy Місяць тому

      अरे केळ्या सत्तेत कोन आहे भाजप आणी भाजपचे मित्र पक्ष निर्णय सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा असतो भाजपने जर आरक्षण दिलं तर मराठा समाज भाजपला मतदान करेल सरळ सोप्पी गोष्ट आहे विरोधी पक्ष निर्णय घेत नसतो निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागतो

  • @drakshayborkar9182
    @drakshayborkar9182 Місяць тому +10

    धनगरांनी हाके साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे.

    • @ashoknan1111
      @ashoknan1111 Місяць тому +4

      अरे भावा लोकांनी कुणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा विषय आहे. पण धनगर समाज हा STसर्टिफिकेटस मिळालं पाहिजे. यासाठी हाकेनी लढाव ओबीसी करत फिरत बसलेत
      आपलं दुखण काय ते तर बघ म्हणावं त्या हाकेला आणि शेंडगेला सामान्य मराठा आणि ओबीसी व धनगर बांधवांनी एकजुटीन रहा

    • @user-hu2ce2ff7j
      @user-hu2ce2ff7j Місяць тому +1

      हाके ने गाठुळ्यातल तुम्हाला पण दिले वाटतं 😂

    • @balajidhonepatil7408
      @balajidhonepatil7408 Місяць тому

      धनगर समाजाला फक्त आणि फक्त जंरागे पाटील आरक्षण साठी लढा शकते

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale9912 Місяць тому

    हाके साहेबांनी रुळावर आणलं वाटतं
    धनगर आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे विषय वेगळे आहेत बरळणे योग्य नाही

  • @kishoredake7783
    @kishoredake7783 Місяць тому

    नुसता धनगर समाजावर बोलू नकोस धनगर समाजाला न्याय घेण्याची भूमिका दाखव बोलून सोबत येणार नाही आधी एसटी मिळवून दे मग धनगर ओबीसी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल

  • @user-ds3sf4cv3v
    @user-ds3sf4cv3v Місяць тому

    ❤❤❤

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 Місяць тому +1

    मराठा ओबीसी वाद जरागेनी पेटवला

  • @supekarlahu5201
    @supekarlahu5201 Місяць тому +3

    सर्व महाराष्ट्राची एकच मागणी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची Ed CBI चौकशी झालीच पाहिजे

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Місяць тому +1

    Jativadi Maratha jarage 😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm Місяць тому

    🔥

  • @sachinjathar8007
    @sachinjathar8007 Місяць тому

    ONLY OBC

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 Місяць тому

    गोयेकर हजारे ला उपासना मराठे बसवले आहे

  • @nikhilkarde797
    @nikhilkarde797 Місяць тому

    Saheb dhangar samajacha tumala patiba AAHE

  • @RupeshKuma425
    @RupeshKuma425 Місяць тому +2

    Jaatiwadi

  • @Digambar373
    @Digambar373 Місяць тому

    Jarange स्वतःल सरन्यायाधीश समजतो का
    मराठा ओबीसी मधून आणि धनगर st मधून मिळणे कायद्यात बसत नाही तरी पण खोटा खोटा नाटक करतो हा
    याला फक्त आमदारकी पाहिजे आहे

  • @vikrampatil9843
    @vikrampatil9843 Місяць тому +1

    Aho tumchya mule ajun ek pan dhangar nivdun nahi ala

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 Місяць тому +2

    आरे जरांगे धनगर आणि दलित समाजावर सर्वात जास्त अन्याय कोणी केला,जरा अभ्यास कर,
    काल विरोधक नाही आले मीटिंग साठी,,त्यावर बोल आणि जे खासदार निवडून दिलेस तू त्याना विचार आरक्षण बद्दल

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 Місяць тому

    पडळकर साहेब जेंव्हा मराठा आरक्षण मंचावर गेले तेंव्हा तुमचे लोकं चप्पल फेक करतात तुम्हाला काय धनगरांचा पुळका आला

  • @drakshayborkar9182
    @drakshayborkar9182 Місяць тому +7

    धनगर समाजाला दिशाभूल करण्याचं काम चालू आहे, जे OBC च आरक्षण धनगरांच्या ताटात आहे, त्यात हिस्सा मिळवण्यासाठी ST च्या आरक्षणाच गाजर दाखवलं जात आहे.
    ST साठी धनगरांचा 70 वर्षापासून लढा चालू आहे ते भेटेल म्हणून खूप कमी शक्यता आहे.

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b Місяць тому

    Kaydetadnya jarangya 😂😂

  • @jjayhari
    @jjayhari Місяць тому +1

    Yach tond baghunch samajt....kiti kahrch manus ka chatur n khodil ahe

  • @babasahebingle4599
    @babasahebingle4599 Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩