Pudhari News | जळगावातील 'या' मतदान केद्रावर एकही मत पडलं नाही |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • #pudharinews #marathinews #loksabhaelection2024 #jalgaon #maharashtraelection #maharashtrapolitics
    Pudhari News | जळगावातील 'या' मतदान केद्रावर एकही मत पडलं नाही |
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
    #loksabhaelection2024 #election2024maharashtra #electionindia #2024Indiageneralelection #indiaelectionnews #indiaelectioncard #indiaelectionresult #maharashtraelection
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

КОМЕНТАРІ • 636

  • @ajaysangle8611
    @ajaysangle8611 17 днів тому +660

    गावकऱ्यांची एकता पाहून हार्दिक अभिनंदन

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 17 днів тому +602

    अभिमान आहे ग्रामस्थांनो एकजीतीचा विजय नक्की होईल

    • @BhatuPatil-jo4uw
      @BhatuPatil-jo4uw 17 днів тому

      लाज वाटायला प्रशासनाला किती गंभीर परिस्थिती आहे तरीही लक्ष देत नाही काय सरकार चालवणारे तुम्ही तुरंत अटक करा ते हरामखोरांना कोण येते पोलीस वाल्यांनी पैसे घेतले असतील तर राजकारण दबाव असेल

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 17 днів тому +289

    गृहमंत्री काय चाललंय
    उडता पंजाब करुन ठेवलाय महाराष्ट्र आमचा

    • @sunil.mh30
      @sunil.mh30 17 днів тому

      गृहमंत्री तोच गांज्या मारून पडलाय.

    • @hiramanpichad6883
      @hiramanpichad6883 8 днів тому +1

      खूप छान गावकऱ्यांचा एकी पाऊल मन खूप मस्त वाटलं गावकऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @hemantpatil4293
    @hemantpatil4293 17 днів тому +279

    शासनाने जनतेच समाधान करायला हवे..

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u 17 днів тому +203

    गावाने नव्हे तर पुर्ण महाराष्ट्राने बहिष्कार टाकायला हवा होता ..मी मतदान करायला गेलो . पण मला कोणाला मतदान करावे हेच कळेना . समोरचे उमेदवार बघितले . तर एक रावण एक दुर्योधन एक कंस कालनेमी भस्मासुर इत्यादी राक्षसच भासले ...एक नोटा पडल्याने फरक तो काय पडणार..

    • @RavindraGangurde-cd3xi
      @RavindraGangurde-cd3xi 17 днів тому +17

      तुमच्यासारख्या निराश झालेल्या मतदारांसाठीच वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय निर्माण झालेला आहे प्रस्थापित पक्षांना मतदान करण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीला मतदान केलेले बर पण तुम्ही मतदार मात्र वंचित ला जातीय नजरेतून पाहता

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 17 днів тому

      ​@@RavindraGangurde-cd3xiते च्युतिये आहेत.

    • @mkadam9769
      @mkadam9769 17 днів тому +1

      वंचित ला मत मंजे भाजप ला मत​@@RavindraGangurde-cd3xi

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 17 днів тому +6

      ​@@RavindraGangurde-cd3xiअगदी बरोबर

    • @anwarbhai2567
      @anwarbhai2567 17 днів тому

      Kay ullu banawtay bhau ​@@RavindraGangurde-cd3xi

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 17 днів тому +278

    यांच्या गावात एकही उमेदवार विश्वास पात्र नसावा म्हणून या लोकांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

    • @kiranrathod18
      @kiranrathod18 17 днів тому

      Chootmaricha tula KY ghanta mahitiy hya gavacha situation

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 12 днів тому +7

    अभिनंदन तुमचं , प्रत्येक गावकऱ्यांनी असं केल्याशिवाय राजकारणी लोकं लाईनीत येणार नाही.

  • @mahendrabharude6266
    @mahendrabharude6266 16 днів тому +26

    गावाकऱ्यांचे मनःपूर्वक आभार... 🙏

  • @pankajborse6704
    @pankajborse6704 17 днів тому +223

    गृह खात्याला दोशी ठरवलं पाहिजे खरोखरच चांगला निर्णय आहे असंच केलं पाहिजे तर गूडं प्रवृत्ती चे लोक सूधारतील

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 17 днів тому +92

    स्वागत ग्रामस्थांनो ,मी ज्या पक्षाचा समर्थक आहे त्या पक्षालाही मतदान केले नसले तरी , आपली एकजूट फार महत्वाची आहे, स्वागत !

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 17 днів тому +117

    संकट भोचक गेला कि काय😂😂😂😂पोलिस आणि गृहमंत्री पैसे घेऊन मोकळे झाले आरोपी सूसाट सूटले...

  • @DhananjayPatil-nc5jy
    @DhananjayPatil-nc5jy 17 днів тому +18

    आमच्या गावाजवळील गाव आहे
    राजकीय दबाव खुप आहे, घटना खुप वाईट झालेली आहे पण वजांरी समाज असलेल्या ह्या गावाच्या एकतेला सलाम आहे पंचक्रोशीतुन आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत

  • @valmikphad2113
    @valmikphad2113 16 днів тому +9

    योग्य निर्णय आहे ग्रामस्थांचा !अभिमान आहे त्यांचा मला जय श्रीराम.

  • @rahulpagar2003
    @rahulpagar2003 17 днів тому +88

    अस एक मत पाहिजे गावात सेलुट गावकऱ्यांना

  • @prashantkamble2084
    @prashantkamble2084 17 днів тому +24

    योग्य निर्णय ❤❤

  • @user-rp4dc6iy4k
    @user-rp4dc6iy4k 17 днів тому +25

    हे गावकरी स्पष्ट बोलू शकत नाही त्यांना वास्तविक सरकारने कोणत्या नेत्याला नेत्याच्या पाठीशी घातलेला आहे त्या आरोपींना तो नेत्याला खरंच सजा झाली पाहिजे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 17 днів тому +183

    मतदाराचा रोष कोणावर दिसतो तो मत पेटीतून व्यक्त करा तेव्हा समजेल

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane 17 днів тому +112

    भाजप विरोधात मतदान करणे जास्त प्रभावी ठरलं असता

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 17 днів тому +22

    ज्या अधिकारी ने आरोपीना मदत केली असेल तर शिस्तभंग ची कारवाई करून साफ
    संस्पेंड केले पाहिजे

  • @Gujuit34
    @Gujuit34 17 днів тому +26

    Ha pan ek आंदोलनाचा इशारा आहे छान

  • @Its_Ajith
    @Its_Ajith 17 днів тому +46

    Salute to the UNITY 💪🏻

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 17 днів тому +28

    उत्तम निर्णय .

  • @mytube4559
    @mytube4559 17 днів тому +20

    लोकशाही 2024
    पालकमंत्री, उमेदवार, सरकार झोपले आहेत का? 😢😮

  • @harimetkar8078
    @harimetkar8078 17 днів тому +21

    गावकरी लोकं खरोखर जागृत आहेत... खूप छान असंच झालं पाहिजे...

  • @sandeepbagul7752
    @sandeepbagul7752 17 днів тому +9

    आरोपीला ही ताब्यात घ्या आणि गृहमंत्र्यांवर ही कारवाई व्हायला पाहिजे

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 17 днів тому +33

    आता कुठे आहेत फडणवीस व महाजन? मोदी की गॅरंटी काय करते आहे?

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 17 днів тому +57

    मतदानातून रोष व्यक्त करा.

  • @machindrashelke8958
    @machindrashelke8958 17 днів тому +20

    एक मतासाठी गावाच खूप खूप अभिनंदन. असं केलं तरच लोकशाही चालेल व कायदा व्यवस्थित चालेल

  • @popataahire8827
    @popataahire8827 17 днів тому +4

    बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान करण्याचा अधिकार दिला आहे

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 17 днів тому +90

    मतदान करा.. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून योग्य उमेदवाराला मत द्या.. स्वतःच्या फायद्यासाठी दलबदलू,सत्तापिपासू लोकप्रतिनिधींना मतदान करू नका

    • @sj90538
      @sj90538 17 днів тому +8

      राममंदिर स्थापन होऊन ही राम देव वाडीत मतदान नाही 😮😮😮

    • @liwasborle5527
      @liwasborle5527 13 днів тому

      Neta ne desh kha dala

  • @snehrajpithe
    @snehrajpithe 17 днів тому +6

    अगदी योग्य निर्णय....

  • @madhavgaikwad5119
    @madhavgaikwad5119 17 днів тому +31

    ही घटना कोणाच्या काळात, सरकार कोणते आहे, याचा विचार करून मतदान करा, लोकशाही आहे

    • @Rajveer24095
      @Rajveer24095 17 днів тому +1

      सरकारला भविष्य तर नाही कळत पण त्या आरोपींना मृत्यूची सजा व्हायला पाहिजे

  • @anupwadhave4035
    @anupwadhave4035 17 днів тому +176

    अरे मतदान करा भाजपला करू नका भाजप मुळेच ही खेळी

    • @Rajveer24095
      @Rajveer24095 17 днів тому +5

      भाऊ काँग्रेसला करा की मतदान हिंदू राष्ट्र नाही पण मुस्लिम राष्ट्र तर नक्की बनेल ना असं पण भारत देश एकच आहे

    • @shahk9519
      @shahk9519 17 днів тому +1

      Pappu

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 17 днів тому

      ​@@Rajveer24095तुम्ही हेच करत बसा.

    • @ramdaskadam4851
      @ramdaskadam4851 17 днів тому +5

      RSSचा देश स्वतंत्र करण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस...स्वा.सावरकर सारखे हजारो क्रांतिकारकांनी असह्य शिक्षा भोगल्या त्यातून भाजपचा जन्म....मतदान करू नका...पण असभ्य भाषा नका वापरू

  • @arunbodke4712
    @arunbodke4712 16 днів тому +2

    धन्यवाद भाऊ एकदम भारी गावकऱ्यांनी सपोर्ट केल्यामुळे 💯👌👌👌

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 17 днів тому +11

    खुपच वेदनादाई घटना.... गावाकऱ्यांचा योग्य निर्णय... पण शासन प्रशासन ची घटने बाबत एवढी उदासीनता अत्यंत गंभीर बाब आहे...

  • @ganeshkale5900
    @ganeshkale5900 17 днів тому +9

    मीडिया डिजिटल,प्रिंट मीडिया,सर्वांनी ही बातमी लपवली आणि सोयीस्कर पणे गर्भश्रीमंत,राजकारणी,लोकांना पोलिसांनी पाठीशी घातलं आहे

  • @sharadmhatre3123
    @sharadmhatre3123 17 днів тому +24

    खूप चांगली एकजूट दाखवली या गावाने
    स्वार्थी राजकारणाचा किळस आलाय या राजकारणाचा.

  • @rahulingole1593
    @rahulingole1593 17 днів тому +51

    मतदान केलं नाही तरी कोणी तरी निवडून येणार
    मग त्यापेक्षा मतदान करा
    विरोधकांना तरी करा 🙏🙏🙏

  • @pradip9768
    @pradip9768 17 днів тому +10

    गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सरकारने गांभीर्याने विचार करावा लाच घेवून प्रकरण मिटवल जात आणि राजकारण्यांच्या दबाव .पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे

  • @darpanvijaynews
    @darpanvijaynews 17 днів тому +9

    योग्य निर्णय

  • @NarayanMurti-hc8cm
    @NarayanMurti-hc8cm 10 днів тому +1

    एकदम सही ....
    पुण्या ची घटना पहा.
    " पैसा बोलता है "
    पोलीस वर विश्वास ठेऊ नका.
    सरकार कोणत्याही पक्षा चे असो.
    तरी बार , अनिधिकृत धंदे निर्विवाद चालू असतात .
    एखादा नवा अधिकारी आला की तो 1-2 महिने कड्क पणा दाखवतो. सगळे आकडे फिक्स झाले की पुन्हा सगळे सुरू होते.

  • @vinodvijayvargiya8406
    @vinodvijayvargiya8406 14 днів тому +1

    हा खूप चांगला निर्णय घेतला गावाकऱ्यांनी 🎉🎉🎉अभिनंदन गावकरी 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @user-yj2pe2mx2g
    @user-yj2pe2mx2g 17 днів тому +3

    याला म्हणतात ऐकजुट एक विचार . प्रजा खुप हताश झाली.

  • @krishnapawar7732
    @krishnapawar7732 17 днів тому +11

    Proud of you my banjara bhai

  • @ssmahore044
    @ssmahore044 17 днів тому +2

    खरंच मानलं तुम्हांला सलाम तुमच्या एकीला असा दणका द्यायलाच पाहिजे

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l 16 днів тому +2

    हा एकजुटीचा विजय आहे, व्वा

  • @swanandrathod5683
    @swanandrathod5683 17 днів тому +5

    खरच असेच केले पहिजे

  • @dadahinge6159
    @dadahinge6159 17 днів тому +3

    योग्य निर्णय,

  • @durgeshjamav9310
    @durgeshjamav9310 17 днів тому +13

    एकता

  • @shreesamarthkrupadigitalpr8231
    @shreesamarthkrupadigitalpr8231 17 днів тому +2

    गावकऱ्यांची एकता पाहून हार्दिक अभिनंदन 🙏🙏

  • @tribaltv6514
    @tribaltv6514 17 днів тому +9

    येवढे अधिकारी मंत्री गावात येतात मग ते समस्या का सोडवत नाही.

  • @pratapshinde7115
    @pratapshinde7115 17 днів тому +8

    बंधु भगिनींनो आपला मतदानाचा अधिकाराचा वापर करून निषेध व्यक्त करा. आपल्याला योग्य वाटते त्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा. लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान करा.

  • @sagarmali7238
    @sagarmali7238 17 днів тому +8

    मतदान करा या घटने मागे जे लोक आहेत त्यांना पाडा

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 17 днів тому +10

    अस करू नका. ज्यांच्या मुळे घडतंय त्यांना खड्यासारखं बाजूला करा. तुमचं अधिकार गमावू नका

  • @dipakjadhav7759
    @dipakjadhav7759 17 днів тому +6

    Very nice 👍👍

  • @user-me1xv1fp2w
    @user-me1xv1fp2w 17 днів тому +3

    *निवडणूक आणि मतदानावर अश्या पद्धतीने सगळ्या देशवासियांनीच बहिष्कार टाकायला पाहिजे कोणत्याच प्रकारच्या निवडणुकीत नागरिकांनी भाग घ्यायला नको तेव्हाच हे राजकीय पक्ष आणि नेते ठिकाणावर येतील अश्या 100% बहिष्कारामुळे घोटाळे करणे देखील जमणार नाही राजकारण्यांची चांगलीच गोची होईल*

  • @Sanket-sn9uz
    @Sanket-sn9uz 17 днів тому +4

    चांगलं केलं

  • @harshalpanchakshari6362
    @harshalpanchakshari6362 17 днів тому +4

    Best khup Sundar excellent work

  • @sandeeppatil2391
    @sandeeppatil2391 17 днів тому +29

    हुकूमशाही विरोधात लोकांची एकजूट

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 17 днів тому +6

    मतदान करा, निर्भय बना, लोकशाही, संविधान विरोधी लोकांना पाडा.😊

  • @rajendraraygude8991
    @rajendraraygude8991 15 днів тому +2

    सर्व गावकरी मतदार बंधू भगिनींचे मनापासून अभिनंदन 🙏🙏

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 17 днів тому +7

    राज्याकर्यांनं लाज वाटली पाहिजे

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 17 днів тому +8

    लोकशाहीत मतदान करणं गरजेचं आहे, सत्ताधारी पक्षावर राग होता तर विरोधी पक्षाला मतदान करण्याची आवश्यकता होती, किंवा नोटा पर्याय होताच पण लोकशाही महोत्सवात सहभागी होणं महत्वाचं आहे...

    • @narendradandekar9083
      @narendradandekar9083 17 днів тому +1

      Jr as kel ast tr tyanchi news aani tyancha manatl aaikayla milal nst

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 17 днів тому

      सर्व मतदान नोटाला किंवा विरोधातील उमेदवाराला मत द्यायचे होते एक गठा मतदान नोटाला दिली असती...तर वरती दखल घेतली गेली असती व राज्यात चर्चा सुरू झाली असती

  • @babankolapate5416
    @babankolapate5416 17 днів тому +10

    Barobar aahe bhawano

  • @santoshbelhekar3039
    @santoshbelhekar3039 17 днів тому +16

    ज्यांच्यावर नाराज आहे त्याला मतदान करूच नका त्यांना त्यांची जागा दाखवून द्या मताचा अधिकार दिलेला आहे मतदान करा

  • @sagarbhosale6292
    @sagarbhosale6292 17 днів тому +8

    Sundar news

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 17 днів тому +6

    मतदान भाजप विरुद्ध करा नसता भविषकार करुन काही फायदा नाही

  • @nileshpatil3486
    @nileshpatil3486 17 днів тому +7

    Right

  • @papyadalvi6580
    @papyadalvi6580 17 днів тому +3

    पोलिसांना पैसे मिळाले की असच होत.

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k 17 днів тому +5

    यावरून असं दिसतय खूप विकास झाला आहे

  • @sureshpatil8571
    @sureshpatil8571 17 днів тому +7

    आरोपीचा व्हिडीओ बनवुन पुलिसा नी दाखवायला पाहिजे होता ते हास्पिटला सिरीयस आहेत व्हिडीओ बघुन लोक मतदान करण्यासाठी आले आसते

  • @dhanajishinde2220
    @dhanajishinde2220 17 днів тому +6

    सरकार कारवाई करत नाही तर विरोधात मतदान करा पण मतदानाचा अधिकार वापरा

  • @NaagVanshee
    @NaagVanshee 17 днів тому +4

    जय भवानी

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 12 днів тому +1

    जयशिवराय जय महाराष्ट्र, आसे ,लोक,शाईत,मतदान,महाराष्ट्र तझालेले,नाही,भाजप,चे,लोक,दादागिरी,करतात,मतदानाचेबुत,ताबात,घेतित

  • @Modiji505
    @Modiji505 17 днів тому +4

    रामदेव बाबा उभा राहिला नाही त्या मुळे कुणीच मतदान केले नाही

  • @pravinvasave9436
    @pravinvasave9436 4 дні тому

    खुप छान वाटल अशी गावाची एकी पाहून याची खूप गरज आहे

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 17 днів тому +17

    भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव बेरोजगारांना काम नाही भाववाढ कमी करा तेव्हा विजय

    • @vinodgajare5505
      @vinodgajare5505 17 днів тому +1

      काम तर भरपुर आहे पण अंगात काम तर पाहिजे, दुसऱ्या राज्यातुन कामगार आणावे लागतात

  • @prakashshinde9135
    @prakashshinde9135 17 днів тому +1

    एक नंबर भावांनो 🙏🤝✊✊✊✊✊ एक साथ एक विकास भावांनो 🙏

  • @sonusomase8543
    @sonusomase8543 11 днів тому

    गावाचा निर्णय एक नंबर

  • @rajupawar1610
    @rajupawar1610 17 днів тому +3

    Great

  • @user-bl1zs3gd4e
    @user-bl1zs3gd4e 17 днів тому +3

    Barobar kel

  • @AKSHAYBHONGADE123
    @AKSHAYBHONGADE123 17 днів тому +5

    सरकार ला लाज वाटायला पाहिजे
    आणि इतर लोकांनी पण या गावकऱ्यांना साथ द्यावी.....यावर आवाज उठवावा

  • @user-je7ei9is3d
    @user-je7ei9is3d 6 днів тому

    सर्व गावकऱ्यांच अभिनंदन 🎉🎉🎉

  • @hiramanpichad6883
    @hiramanpichad6883 8 днів тому

    गावकऱ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन एकीचे बळ हे श्रेष्ठ असते

  • @vaishalithakare774
    @vaishalithakare774 14 днів тому +2

    He ase करणारे च देशाची दुसरी फाळणी करायला कारणीभूत ठरतील..नको त्या गोष्टीचा विचार करता मतदानाला आणि नंतर बोंबलत बसतात लोकं

  • @pakashshid147
    @pakashshid147 16 днів тому +2

    विश्वास संम्पला आता यांच्यावरून

  • @krushnasahity438
    @krushnasahity438 2 дні тому

    खरंच एकता दाखवली आहे

  • @Nehalkale
    @Nehalkale 12 днів тому

    Khup Chan Salam ashya gawatlya public la🙏

  • @rameshmuley1370
    @rameshmuley1370 17 днів тому +1

    Thanks 🙏

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 13 днів тому

    मतदान करुन न्यायचं मिळतं नाही अन्याय अत्याचार बैमानी गद्दारी भष्टाचारी वाढलीय आरोपी मोकाट 😭🙏

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 17 днів тому +4

    भारतीय जनता पार्टी जशी सत्तेत आली तेव्हापासून ड्रग्स गांजा यांची खुलेआम तस्करी होत आहे भारतामध्ये अगोदर गांजा तरी विकल्या जात होता परंतु ट्रकचे प्रमाण भारतीय जनता पार्टी आली तेव्हापासून गुजरातमध्ये कोट्यावधी रुपयाचा ड्रग अदानी पोर्ट मध्ये आल्याला आहे

  • @meghraj7795
    @meghraj7795 16 днів тому +1

    मानलं गाववाले अशी पाहिजे एकी

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 17 днів тому +2

    जी टिम मतदान करा सांगायला आली ती टिम अपघात झाला तेंव्हा मृत झाली होती का? आणि आरोपी जर मुक्त असेल तर प्रशासन नपुंसक आहे का?

  • @Mr.Rowdy1596
    @Mr.Rowdy1596 17 днів тому +26

    मतदान वर बहिष्कार टाकून नाही जमत रे भावा काही नुकसान होत नाही उलट पुढचे 5 वर्ष तुमच्या गावात 1रूपयचे काम होणार नाही

    • @Kaka_Khanna
      @Kaka_Khanna 17 днів тому

      बरोबर.

    • @VishalJadhav-yq8iq
      @VishalJadhav-yq8iq 17 днів тому +2

      Asapan kam hot nahi bhau

    • @Mr.Rowdy1596
      @Mr.Rowdy1596 17 днів тому

      @@VishalJadhav-yq8iq पुढचे 5 वर्ष तर नाही होणार ना योजना येणार नाही कामे होणार

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 17 днів тому +1

    ह्याला कारण प्रशासन आहे कारण जामीन वर सुटलेले उमेदवार नकोत म्हणून हा परिणाम आहे धन्यवाद

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 17 днів тому +1

    जागृत मतदार❤❤❤

  • @balubodkhe4334
    @balubodkhe4334 17 днів тому +3

    लोकशाही आदर्श आहे

  • @shobhakadam6706
    @shobhakadam6706 17 днів тому +5

    बापरे पोलीस देशाची सेवा करतात के सरकार ची हमाली करतात. भाजापा चे राज्य सरकार च काय लक्ष कि दुर्लक्ष.

  • @vastuvishwa1496
    @vastuvishwa1496 16 днів тому

    एकदम योग्य निर्णय घेतला आहे.. असा बहिष्कार नसता टाकला तर बातमी पण नसती आली.. बहिष्कार टाकला म्हणुन बातमी आली

  • @sakshipawar7974
    @sakshipawar7974 17 днів тому +25

    तूम्हांला मिळालेला मतांचा अधिकार वापरून त्यांना दाखवून द्या.मत वाया घालवू नका