कराळे सर तुमच्यावर जो हल्ला झाला कारण की तुम्ही कोणत्यातरी एका पक्षाचे काम केलं आहे हे सर्व ठीक आहे पण आता तुमच्या मदतीला ज्या पक्षाचा काम केलं त्या पक्षाचे एक नेता सुद्धा यायला तयार नाही हे असे राजकारणी असतात तुमचं तुम्ही बघा अशी हे पक्ष वाले असतात
अहो गुरुजी तुमच्या गेल्या 5वर्षातील अहंकाराचा हा परिणाम वाटतोय. तुम्हाला लहान कळेना मोठा कळेना खरा कळेना खोटा कळेना, निघाले तुम्ही उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला
जसे तुझे कर्म त्याची फळे मिळणार. तयारी ठेव. मी काही कुणा पार्टी चा नाही पण तुमची भाषणे ऐकली मी. थोडे आत्मपरीक्षण करा. मला तुमचा आविर्भाव पाहून हसायला यायची. काय गावरान स्टाइल जणू काही तुम्हाला खूप knowledge. आपणच खूप बुद्धिमान. ठिक आहे टीका करतात हो लोक पण मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांचा एकेरी उल्लेख,त्यांच्या वैयक्तिक गोष्टी जसे त्यांनी बायको सोडली वगैरे चां काय सबंध होता राजकारणाशी. बरे आपली लायकी काय ,आपण कोण हे अभ्यासाला हवे . नेहमी जमिनीवर राहावे. लोक हसले की तुम्ही चढायचे आणि आणखी गावरान भाषेत उर्मट बोलायचे. आजुन थांबा. तुम्ही जे जे केले बोलले ते भोगावे लागणार.
भाऊ तुले राजकारणात जायचं होत.आणि देशाच्या पंतप्रधानाला बोललं भाऊ तुम्ही एक मास्तर आहात .तुम्हाला बोलले तर खूप वाईट वाटते तर भारताच्या पंतप्रधानाला बोलता.
कराळे मास्तर हे विसरून गेले होते की,हे कलियुग आहे.कलियुगात नालायक, वाईट लोकांची स्तुती करायची असते.आणि चांगल्या सज्जन लोकांची निंदा करायची असते.म्हणून मार खावा लागला.राज ठाकरेंच्या भाषणाला हज्जारो लोक टाळ्या वाजवून फिदीफिदी हसतात.पण मत मात्र कुणीही देत नाही.कराळे मास्तरचं तेच केलं.येईल प्रत्येकाची वेळ, कळेल नियतीचा खेळ.
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना हि व्यक्ती शिव्या घालत होती मित्रांनो कोणताही पक्ष कोणाच्या वाईट बोलण्याची जबाबदारी घेत नाही इतरान विषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावें कराळे सर मार खाण्याची वेळ येत नाही हो आपला मार खातानाचा व्हिडिओ खुपचं छान व्हायरल झाला राव
Sir भाषण देताना तुम्ही किती पतडी सोडली.. एक दा तुमच भाषण चेक करा तुम्ही सर आहे आणि आपल्या देशच्या MP ला एव्हड्या खालच्या भाषेत बोलता... हें खुप लाजिरवाणी आहे 🙏
Yala marle te pan don tin chaptya...jast nay marle Ani yachya wife Ani lahan mulila kon marro ha khot bolto.... Khar ahe lahan mulila Ani baykooa anun baylya nighala ha
हा पंतप्रधानांना शिव्या देतो पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा असो किंवा समाजाचा असो पंतप्रधान पदाला भर सभेत अस बोलन अशोभनीय आहे म्हणून हा हाणला पाहिजे आयुष्यात याणे असे उदगार कोणालाही बद्दल काढू नये
मास्तर अजून चार पाच वेळा मार खा आणि पुन्हा निवडणूकीला उभे रहा म्हणजे नक्की निवडून याल, पण पुढच्या वेळेस आमदारकीला नाही तर खासदारकीला उभे रहा म्हणजे हॉस्पिटल मध्ये भेटायला लोक येतील व जास्त फेमस होताल. 😅😅😅😅😅😅😅😅
कराळे गुरुजीला प्रसाद दिल्याबद्दल आभार
very nice
👍
हा वाचाळवीर जास्त पटर पटर करतो
विनाकारण अकलेचे तारे तोडायला नको होते
😂😂😂
अजुन तुडवला पाहीजे होता.
महाप्रसाद दिल्याबद्दल उपसरपंच साहेबांचा सत्कार करण्यात यावे 🤣
भाऊ अगदी बरोबर आहे
😂
तू जास्त अक्लवान आहे. चुबे
😂😂 बरोबर
चिल्लर ला प्रसादा मिळाल्या बद्दल धन्यवाद साहेब 🚩 जय श्रीराम 🚩
कराळेला चोप दिल्याबद्दल सर्व कंपनीचे धन्यवाद 😂😂😂
हा मास्तर खूप माजला होता. योग्य झाले.
अगदी खरं आहे.
16 आने सत्य है
हार्दिक अभिनंदन मास्तर ला तुडवल्या बद्दल दिल सें सलाम ❤️❤️❤️❤️जास्त तुडवायला पाहिजे होता ❤️❤️
मी तिथे राहिलो असतो तर, लॅपटॉप सहित टेबल डोक्यात घातला असता 😂😂😂
काय पोट्ट्या राजकारणात क्लास सोडून जायची काय गरज आहे. शांतीच जीवन जग
फुकट प्रसिद्धी मिळवून मोठा झालाय, स्वतःला जास्त मोठा नेता समजत होता 😂😂😂
या व्यक्तीची भाषा मास्तर म्हणून घेण्यास पात्र आहे का ? याचा जनतेने विचार केला पाहिजे
अरबट उध्धट मुजोर आणि वाह्यात मास्तराचे शालिन आचरण नाही ।
जरा कमी मारलं त्याचीच खंत😂
Jra ajun hanle pahije hote ya prasiddhi vyakti la
😅
😂😂😂
मास्तरला तुडव तुडव तुडवण्याचा सोहळा ज्यांनी याची देही याची डोळा पाहिला ते खरोखरच भाग्यवान..!!!😂
बरे झाले मारला
😅
😂😂😂
😂😂
😂😂😂
मास्तर ला मारल्यावर त्याला वाटलं कॉमेट मध्ये मलम लावायचा सोडून सगळे लोक मीठ मिरची लोवतंय 😂😂
आरे pm ला शिव्या द्याला एवढा मोठा झाला होता का लायकीत राहून राजकारण केल असत तर ही वेळ आली नसती
❤
बरोबर बोलले
सगळे देतात 🤣🤣🤣
ते राणे बंधू, शिरसाट, कदम, सत्तार अशे अनेक जण तुझा आईचे नवरे आहे का रे, महिलांना घान बोलतात ते ,
Barobar
तू देशाचे पंतप्रधान ले इज्जत देत नाही नं तुले SP कडून इज्जत लागते वाह 😂😅
😅
ये भाऊ इझ्झत दे थोडी
अगदी बरोबर
Faltu manus aahe ha
Barobar 😂😂
अजून थोडा प्रसाद द्यायला पाहिजे
Tumhi asata thya thikani Ani tumhi sudha karale saransarkhe khare bolanare rajkarani asata Ani tumhala ase mhatle tar chalel ka?
काय नाय याला तुडवायला पाहिजे होते नापास mpsc आणि अक्कल शिकवू नको
@@BhauShinde-lb1ll 🤣🤣
😂❤
😂😂😂
सुपारी घेऊन मोदीला भर सभेत तू शिव्या दिल्या सर्वांनी ऐकल्या. आता मदतीला कोणी येणार नाही.
देशाच्या पंतप्रधानाला खालच्या पातळीवर शिव्या दिल्या तेव्हाच तुझा कार्यक्रम व्यवस्थित होणार हे निश्चित झाले होते!!
अरे दळभद्री मास्टर तुझं काम काय आणि करतो काय बरं झालं तुडवला
Boya पेड babool का आम कहा से होय. सर
Modijincha एकेरी उल्लेख करणे आमच्यासाठी तितकेच vedanadayi होते.
@@digupawar4004 बरोबर, पण च...ना समजत नाही ना .लातोके भूत बातोसे नही मानते .😃
कराळे मास्तर तुम आगे बढो, हम हम विरोधियो के साथ है 😂
😂
😂
😂😂😂
😅😂😂
😂
पंकजा मुंडे विरुद्ध बोलतो का😂😂 हाना याला
कराळे सर तुमच्यावर जो हल्ला झाला कारण की तुम्ही कोणत्यातरी एका पक्षाचे काम केलं आहे हे सर्व ठीक आहे पण आता तुमच्या मदतीला ज्या पक्षाचा काम केलं त्या पक्षाचे एक नेता सुद्धा यायला तयार नाही हे असे राजकारणी असतात तुमचं तुम्ही बघा अशी हे पक्ष वाले असतात
💯💯
फक्त वट वट कमी कर
😢
😂😂😂
काम सोडून रिकामे काम कमी करा साहेब कोणीच कोणाचे नसते
जास्त वय वय केल होत तुम्ही
जमलं आता 😂
बीजेपी ला शिव्या देऊन काय फरक पडला. उलट त्याचा बीजेपी ला खूप फायदा झाला.
EVM
EVM चा का
प्रूफ करून दाखव evm घोटाळा @@alkapatil6164
@@alkapatil6164 Lokshabhela EVM che screw pilun mag Vote milalae hote ka re HiXXdyaa... Jinkla ki Nachto Harla ki EVM chya navane saadi var kartos
हिंदुत्वाचा विजय
माज उतरला तुझा ..गुनान आपलं शिकवण्याचा काम सोडून नको ते उद्योग केले की असे होतेच😅😅
जैसे ज्याचे कर्म तैसै फळ देतो रे ईश्वर, कमी झोडपल्या बद्धल खुप खंत आहे, कमी झोडपल्या चा निषेध करतो गुरुजी
once more
😂😂😂
बोलका पोपट खोटं बोल रेटून बोल
अहो गुरुजी तुमच्या गेल्या 5वर्षातील अहंकाराचा हा परिणाम वाटतोय. तुम्हाला लहान कळेना मोठा कळेना खरा कळेना खोटा कळेना, निघाले तुम्ही उंटाच्या शेपटीचा मुका घ्यायला
मोदी ला बोलतो ते चालत कोणी तुल बोल तर रडतो काय हे मास्तर 😅
Modi tuza baap aahe kaa?
Karake tuza bap ahe ka ?@@navidansari3611
Gandu aahe ha master.. Yala tamashatala nacha banavala shradh Pawar ne😂
@@navidansari3611कराड़े तुया बाप हाय का म 😂
@@navidansari3611 tyacha nhi re pn tuza aaja aahe he fix😂lavdya
तुला प्रसाद भेटल्या वर संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला. मी शरद पवार गटाचा सदस्य असूनही मला पण खूप आनंद झाला😂😂😂😅😅😅😅
मस्त, याला चांगलेच झोडपले पाहिजे.बापरे ...प्रसिद्ध व्यक्ती .बोलायची अक्कल नाही.दूसर्याला बोलतांना विचार करावा..उद्धट बोलले म्हणतो.
😂😂😂
😅😂
😂😂😂😂😂
😂
खरच माजला होता शिक्षा भेटली 😂😂
मला दुःख वाटत आहे की मला मारायला भेटलं नाही म्हणून 🤣
कराळे सर तुमहीच तर सांगत होतात राजकारण हे गजकरण आहे आपल्या पढाईवर लक्ष दया मग तुम्ही राजकारणांत कसे गेलांत?
जसे तुझे कर्म त्याची फळे मिळणार. तयारी ठेव. मी काही कुणा पार्टी चा नाही पण तुमची भाषणे ऐकली मी. थोडे आत्मपरीक्षण करा. मला तुमचा आविर्भाव पाहून हसायला यायची. काय गावरान स्टाइल जणू काही तुम्हाला खूप knowledge. आपणच खूप बुद्धिमान. ठिक आहे टीका करतात हो लोक पण मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांचा एकेरी उल्लेख,त्यांच्या वैयक्तिक गोष्टी जसे त्यांनी बायको सोडली वगैरे चां काय सबंध होता राजकारणाशी. बरे आपली लायकी काय ,आपण कोण हे अभ्यासाला हवे . नेहमी जमिनीवर राहावे. लोक हसले की तुम्ही चढायचे आणि आणखी गावरान भाषेत उर्मट बोलायचे.
आजुन थांबा. तुम्ही जे जे केले बोलले ते भोगावे लागणार.
💯💯
True
💯
100टक्के खरे आहे संतोष भाऊ कराले सर जास्तच वाईट बोलत होते pm बद्दल
सहमत
ह्याला पंतप्रधान सुद्धा नगण्य वाटायचे , मास्तरला अशाप्रकारचा प्रसाद वेळोवेळी दिला पाहिजे,
उपसरपंचाला सेलूट
मी तिथेच होतो भाऊ तू काय म्हटल मोदी ले शिव्या दिल्या तू आणि जास्त बोला मग काय आरती करीन काय तूयी 😮😮
😂😂😂
😂😂😂
तुला खासदार आमदार खूप हौस आहे,असचं होणार.
Bhau tu kharch bhagyashali aahe ❤❤❤maar khatani live pahil tar😂😂😂
😂😂😂😂
कराळे मास्तर आपण मार खाल्ल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन, पुढे देखील आपण अशीच प्रगती करत राहो ह्याच भरभरून शुभेच्छा.
तू पण शिव्या देतो ऐकलय आम्ही बर झाल ठोकला
Gulamichi chalate tumhala
@@alkapatil6164tu kon sanganara gulami ahe ka manun Shanya gapa bas...
@@alkapatil6164bai gulami congres cha kalat hoti. .aata hinuchi chaltey
@@alkapatil6164Gapp re Sonia Gandhi pude jhuknarya Hizdya
पवारचे गुलाम@@alkapatil6164
Rapp_rap मारले बां 😢😢
😂😂
@@vinayaksadgir4404 😀😀🤣🤣
😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂
देशाचे पंतप्रधान यांना शिव्या देणारा, जो पंतप्रधान यांची इज्जत करत नाही तर, याची कोन करणार, हा स्वताला मास्तर म्हणून घेतो, आणि भाषा अशोभनीय.
तुला एकतरी माणूस चांगला बोलतोय का रे, देशाच्या पंतप्रधानांना शिव्या देतोय..!
रपा रप मार खाल्ला का रे??
कायचं करावं लेका आता!
थोड कमीच प्रसाद भेटला पण तुले?
जरा जास्त ठोसे भेटले असते तर बरं झालं असतं
वर्धा येथील सर्व जनतेला विनंती आहे याचा आतां पर्यंतचा पूर्ण हिशोब करा
@@pramoddongre3120 😃😃
बाकीच्यांनी मिडीयावरच हिशोब करा याचा.
कराळे सर आगे बढो...😂😂😂😂लय हसलो राव.🤣🤣🤣
स्वतचं सांगते रपा रप हाणले म्हणते 😂😂😂
😂😂😂
😂 br zal
😂😂😂
😂😂😊
😂😂😂
मी महाराष्ट्रातला प्रसिध्द व्यक्ती आहे😂😂😂
कशाबद्दल प्रसिध्द तर मार खाण्याबद्दल 😂😂😂😂
😂😂
Yacha malkala sardar ne dehlit zapad marli hoti tar to 4 Vela cm banla, yachi gaan sujavli ha 8 cm Banu shakto😂
@@Akshay-i10 🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
😅😅😅
माझ्या मते तो प्रसाद फारच कमी दिला कराळे सर तुम्हाला तर भंडारा जेवायला घालायला पाहिजे होता
पिंजरा पिक्चर सारखी हालत झाली मास्तर ची तुतारी ही गेली व इज्जत ही गेली 😂😂😂😂😂
Mastar javal dhya mg tun tun
देशाचे पंतप्रधान,मुख्मांत्री ,नेते यांच्यावर खलच्या पातळीवर टीका केल्यावर तुमचा सत्कार करण्यात आला.😂😂😂
P m che qualification mahit ahe ka
@saक्वाली फिकेशन हेच आहे की की १० वर्षं देश व्यवस्थीत साभाळला आणखी पुढे ही सांभाळेल mbhajibagal9403
@@sambhajibagal9403तू किती शिकला र
@@sambhajibagal9403तुझ्या बापच माहीत आहे का तुला😂
रफा रफ ओडल्या😊😊 आम्ही भक्त मोदी जी .
मास्तर लोक जर भारताच्या पंतप्रदान ला अरे तुरे करतो मग टाईम सबका आता है
आपलं आपलं संसार आहे की बाबा कशाला राजकारणाची नादी लागत बसायचं ते आपलं काम नाही
खूप मारला मास्तर 😂😂😂😂😂
पोलिस सगळीकडे सारखेच आहेत तर....मला वाटले आमच्याकडेच तसे आहे का ??😮
तू किती चांगल्या भाषेत बोलतो.
जैसी करणी वैसी भरणी.
मास्तर मार खाऊन शरद पवार साहेबाना भेटायला गेले का नाही शाब्बासकी घ्यायला 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
😅
लय मार खाल्ला मास्तर नी 😂😂
कमी मारल जनता नाराज झाली 😂
Tyachi gaan sujli Latha khaun tari nava pramane samadhan nahi tula😂
😂😂😂
Tuya bayako pora samor tule bhi asch marale pahije, tewa bhi janata kami naraj hoyen.
Right 👍👍
@@prakashchopkar1230 त्याने काही पाणचट स्टेटमेंट दिलं का कोन बाबतीत 😂
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो र ईश्वर.
भाऊ तुले राजकारणात जायचं होत.आणि देशाच्या पंतप्रधानाला बोललं भाऊ तुम्ही एक मास्तर आहात .तुम्हाला बोलले तर खूप वाईट वाटते तर भारताच्या पंतप्रधानाला बोलता.
कमेन्ट वाचल्यानंतर या कराळे मास्तर ला कोणीच चांगले म्हणत नाही ,अन हा मास्तर ने मग कशाची प्रसिद्धी मिळविली हेच त्याला समजत नाही
Correct !
कराळे मास्तर हे विसरून गेले होते की,हे कलियुग आहे.कलियुगात नालायक, वाईट लोकांची स्तुती करायची असते.आणि चांगल्या सज्जन लोकांची निंदा करायची असते.म्हणून मार खावा लागला.राज ठाकरेंच्या भाषणाला हज्जारो लोक टाळ्या वाजवून फिदीफिदी हसतात.पण मत मात्र कुणीही देत नाही.कराळे मास्तरचं तेच केलं.येईल प्रत्येकाची वेळ, कळेल नियतीचा खेळ.
मी म्हणतो तो चांगला माणूस आहे
सरांना चांगला चोप दिल्या बद्दल धर्म विरांना धन्यवाद
उपसरपंच यांचा जाहीर सत्कार करावा🎉🎉🎉🎉❤❤❤
जास्त थोबाड चालवल्यावर असच प्रसाद मिळतो 😅
कराळे सर कुणावहि टिका करताना भाषेवर नियंत्रण ठेवा मास्तर आहात त्याच्या प्रमाणे वागा
Mhanunch maar khalla 😂😂😂
हा मास्तर नाही
पेटी मास्तर@@ManoharGirade-o3i
12 वी नापास मास्तर असतोय होय कुठे 😂
त्याला वाटलं की आपण राष्ट्रवादीचे संजय राऊत होऊ पुढे मागे 😂😅
सगल्या नेत्यांना शिव्या देतो, म्हणुन मस्त धुतलं,😂😂😂😂😂
तू कशाला राजकारणात लुडबुड करतो सुपारी किंग 😂 तुतारिकडून सुपारी घेवून आला राजकारणात
😂😂😂
हा स्वतःला खूप मोठा ज्ञानी पंडित समजत होता 😂 काराल्या तूला आमदार व्हायचं होत ना 😂😂😂
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना हि व्यक्ती शिव्या घालत होती मित्रांनो कोणताही पक्ष कोणाच्या वाईट बोलण्याची जबाबदारी घेत नाही इतरान विषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावें कराळे सर मार खाण्याची वेळ येत नाही हो आपला मार खातानाचा व्हिडिओ खुपचं छान व्हायरल झाला राव
देशाच्या पंतप्रधानांनी काय बोलला ते समजलं पाहिजे सर
पोलीसांनी चांगले चोपायला पाहिजे होते.
आपली जबान चांगली असती तर हे दिवस आले नसते मास्तर
मास्तर ही तर झलक आहे पिक्चर अभी बाकी है. 😅😅😅😅😅😅
प्रसाद दिलेल्या लोकांचे जाहीर आभार
धन्यवाद सरपंच साहेब एक नबर काम केलं 😂😂
Sir भाषण देताना तुम्ही किती पतडी सोडली.. एक दा तुमच भाषण चेक करा तुम्ही सर आहे आणि आपल्या देशच्या MP ला एव्हड्या खालच्या भाषेत बोलता... हें खुप लाजिरवाणी आहे 🙏
चांगला हाणल्या बद्दल अभिनंदन 🙏ठिक हाय
कशाला शेट उपटायला थांबला होताका चोंग्या 😂😂😂😂
😂
😅😅
😂😂😂😂
😂😂😂
बायको समोर मोठेपणा दाखवायला गेला 😂
सर तुम्ही राजकारणा पासून दूर राहिलेलं बर राहील.
लेकराला शिकवायचे सोडून शरद च्या नादी लागू नका
क्लास व यु ट्यूब वर फोकस करा
ज्यांनी मास्तरांच्या धुलाई प्रकरणाचा व्हिडिओ काढला त्यांना देखील धन्यवाद द्यावे. 😂😂😂
शेवटी हा बायल्या निघाला , पत्नीला आणि मुलीला आणला मध्ये टीआरपी साठी
Yala marle te pan don tin chaptya...jast nay marle Ani yachya wife Ani lahan mulila kon marro ha khot bolto....
Khar ahe lahan mulila Ani baykooa anun baylya nighala ha
😢
Sir styacha vijay honarch... Tumhi kadhji karu naka.... Tumhi pramanik aahat.... Aamhi tumchya pathisi aahot
हा पंतप्रधानांना शिव्या देतो पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा असो किंवा समाजाचा असो पंतप्रधान पदाला भर सभेत अस बोलन अशोभनीय आहे
म्हणून हा हाणला पाहिजे आयुष्यात याणे असे उदगार कोणालाही बद्दल काढू नये
लायकीच काढली मस्तरची 😂
अरे पण मोदींवर तू किती फालतू बोलते तुला शोभते का... अरे लोकांनी त्यांना निवडून दिले तुला इतके नाही कळत
Modi ek number feku aahe bjp hatao desh bachao
कोण लोकांनी निऊडून देल सर्वे मोदीला शिवा घालतात
@@nageshchavan6599ab teri bari... Tu fakt sapad
@@nageshchavan6599 tu Bharat cha nagrik nahiye 🤡🤡
Tuja मोदी कोण लागते एवढा कीव येत आहे त्या मोदी च हराम कोर साला मोदी
मला शिक्षकी पेशा बद्दल खूप आदर आहे ❤ परंतु तुझ्या तोंडून ऐकायला मिळते ते शब्द ऐकून असं वाटतं की तुला दिलेला प्रसाद खुप कमी आहे
मास्तर माणसाने लायकीत राहावे देशाच्या पंतप्रधान बद्दल अपशब्द वापरू नये
सुपारी घेऊन बोलणाऱ्या लोकांची नंतर अशीच परस्थिती होते,नंतर चायना आयटेम सारखे वापरून झाल्यावर ह्यांची बाजू पण कोण घेत नाही😂मग असे बोंबलत फिरतात😂😂
कोण होते ते महान व्यक्ती त्यांनी तुम्हाला मारले किंवा शिव्या दिल्या ,धन्य ते व्यक्ती
पूर्ण कमेंट वाचले सरांना सर्वांनी मान दिला बदल खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
पुढच्या मान त्यांच्या तोंडात माती घालण्याचे कार्यक्रम असा आहे..
मास्तरला कमी मारल्याबद्दल खूप वाईट वाटलं
मास्तरला तुडवला हे खरंच खूप छान झाले
कराळे मास्तरला प्रसाद दिल्याबद्दल अभिनंदन
लोकांची सहानभूती साठी रडायचं नाटक करतो दुसऱ्याला शिव्या द्यायला कस बर वाटते sir.. 😁
🚩⚔️ उपसरपंचाचे हार्दिक अभिनंदन पण तुम्ही दिलेला चोप कमी झाला एखादा हात पाय गळ्यात टाकायला पाहिजे होता नाहीतर याची जिभ जाळायला पाहिजे होती ⚔️🚩
स्वतला प्रसिध्द व्यक्ती बोलतो, खुप हास्यास्पदच आहे 😃😃
साहेब हा लय चालू माणूस आहे याला मस्त जमते लोकांना फसवन
साला याले प्रसाद कमी झाला 😅😅
मास्तर लाता ख्याले वस्ताद झाला
अति झाल्यावर माती होतेच मास्तर 😂
कळलं का खदखद गुरुजी यालाच राजकारण म्हणतात म्हणून आपलं शिकवणी लई बरी आहे
खूप विद्वान समजतो स्वताला.😅
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 😂😂
सर गेले नियम सांगायला आणि मार खाल्ला
तो काय सरकारी कर्मचारी नाही
मास्तर अजून चार पाच वेळा मार खा आणि पुन्हा निवडणूकीला उभे रहा म्हणजे नक्की निवडून याल, पण पुढच्या वेळेस आमदारकीला नाही तर खासदारकीला उभे रहा म्हणजे हॉस्पिटल मध्ये भेटायला लोक येतील व जास्त फेमस होताल. 😅😅😅😅😅😅😅😅