फडणवीस वि. पवार लढाईचा शेवट झालाय? | Mrinalini Naniwadekar | EP - 2/2 | Behind The Scenes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 149

  • @sudheer1704
    @sudheer1704 Місяць тому +31

    आपल्या विश्लेषणावर शरद पवार यांच्या विचारांचा पगडा निश्चित दिसतो बोलता बोलता त्यांच्या समर्थनाचे प्रयत्न फार सावध पणे आपण करता फडणवीसाबद्दल बद्दल बोलताना आपण तेवढ्या मोकळे पणाने न बोलता हातचे राखून व्यक्त होताना लक्षात यायला वेळ लागला नाही पाचलग स्वतः ही याबाबत दुटप्पीपणा दाखवतात त्यांचे डावीकडे झुकणे हे सामान्यांना ही सहज कळते सकाळ वर्तमानपत्राचे संबंधित वार्ताहरांना व डावी विचार सरींचे वक्त्यांना ते सहज सोपे प्रश्न विचारतात व इतरांना वेगळेपणा हे आमच्या सारख्यांच्या राजकारण फारसे न जाणणारे ओळखू शकतात. एकंदरीत नकारात्मक विचार व अवास्तव अपेक्षा ठेवून ही मुलाखत संपविली असेच वाटते

  • @Bhargav141
    @Bhargav141 Місяць тому +36

    फडणवीस यांची महत्वाकांक्षा खुजी करण्याचे प्रयत्न सुरू होतील मात्र फडणवीस यांनी सावध राहून सर्वदूर भारतातून पाठिंबा मिळवायला सुरुवात केली पाहिजे..

    • @shirishsarmukadam1963
      @shirishsarmukadam1963 Місяць тому +4

      बरोबर आणि त्यासाठी आमित शहा एकनाथ शिंदेचाच वापर करण्याचा प्रयत्न करतील

  • @tulshidaskunghadkar3458
    @tulshidaskunghadkar3458 Місяць тому +31

    हे विश्लेषण योग्य आहे पण हिंदूंना असा निर्णय घ्यायला भाग पाडलं कोणी,हेही विचार मांडायला हवे.

  • @Abvids123
    @Abvids123 Місяць тому +25

    देवा भाऊ आणि योगी बाबा हे अमित शाह आणि नरेंद्र मोदी ची लीगसी चालवतील, मार्क माय words, देवा भाऊ महाराष्ट्रातून पहिले PM बनणार.

    • @Mandyzzview
      @Mandyzzview Місяць тому +1

      Especially since he has complete RSS support. But please be aware that Amit Shah and Modi duo will never want anyone to be more popular than them in BJP. There was a reason Gopinath Munde was eliminated.

    • @Abvids123
      @Abvids123 Місяць тому +1

      @Mandyzzview Both have to step down most probably upcoming Loksabha itself due to age factor.

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 Місяць тому

      गैरसमज आहे तुमचा
      शांत घ्या
      मुख्यमंत्री होतायत की नाही प्रश्न चिन्ह आहे. बहुमत असूनही 😅

    • @SanjayLulu-s9p
      @SanjayLulu-s9p Місяць тому +1

      मोदीं नंतर शिवराज चौहान पंतप्रधान होतील.

    • @Abvids123
      @Abvids123 Місяць тому +1

      @@SanjayLulu-s9p ते प्रेसिडेंट होतील BJP चे

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 Місяць тому +14

    HMV पत्रकारिता केलीत तरी,सत्य बदलत नाही,समजलं?

  • @ProudIndian-h2f
    @ProudIndian-h2f Місяць тому +18

    सकाळ चे पत्रकार संपादक म्हणजे सगळी पवारांच्या घरची मंडळी.... हे लोक कधीच पवारांना सोडून इतर कोणाला ग्रेट म्हणू शकत नाहीत

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Місяць тому

      सकाळ पेपर मालक पवार आहेत आणि मालकी परूळेकरांकडून कशी मिळवली तो पण एक मोठा किस्सा आहे

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Місяць тому +16

    ब्राह्मण द्वेषाचा अतिरेक मविआला महागात पडला .!विधायक कामापेक्षा आघाडी निंदानालस्तीत रमली . लोकसभेच्या निकालाने त्यांना गर्व झाला होता . गर्वाचे घर खाली

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Місяць тому +11

    काकांची इको सिस्टिम अॅक्टिवेट झाली आहे. जुनाट झालेले समाजवादी साथी मैदानात उतरले आहेत. पुण्यात एक असेच पिचके समाजवादी आंदोलनाला बसले आहेत. याची वेळीच दखल घेतली गेली पाहिजे.

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 Місяць тому

      समाजवादी लोकशाही गणराज्य
      धर्मनिरपेक्ष
      अण्णा तुमचं काही चालणार नाही आता 😅
      ते दिवस गेले आता 😂

    • @sanjeevmundle3392
      @sanjeevmundle3392 Місяць тому +1

      SAMAJWADI= SAMAJAT WAD NIRMAN KARANARE.

    • @DrVijayRaybagkar
      @DrVijayRaybagkar Місяць тому

      त्या पिचक्याचे एकमेव कर्तृत्व म्हणजे त्यांनी फेरीवाले ,रिक्शेवाल्यांची पोलिसांशी यशस्वी मांडवली करून दिली ज्यामुळे असंख्य लोकांना स्वतःची दुचाकी वाहने घेणे भाग पडल्याने ल एक दिवंगत उद्योगपति आणि त्यांचे महापालिकेत कार्यरत असलेले शोरूम घेतलेले चमचे यांनी पुणे शहराच्या वेळेवर निचरा होउ शकणाऱ्या वाहतूक प्रश्नाचे दिवाळे वाजवले ।

  • @Vinayak534
    @Vinayak534 Місяць тому +11

    ऊध्दव च भवितव्य ?, माज कमी होईल?

  • @PandharinathMhaske-u7s
    @PandharinathMhaske-u7s Місяць тому +28

    आजका देवेंद्र कलका नरेंद्र

  • @akashjoshi5101
    @akashjoshi5101 Місяць тому +4

    देवेंद्रजी पुढील 5 वर्ष तरी महाराष्ट्रात सक्रिय असतील.

  • @Shabdbramhanimi
    @Shabdbramhanimi Місяць тому +12

    Sorry, but ma'am's views are not appealing.

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 Місяць тому +8

    योगींच्या १८ सभांपैकी १५ जागांवर युती जिंकली

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Місяць тому +7

    कधी आलेय का ह्यांचे प्रिडिक्षन खरे?

  • @varshakulkarni5640
    @varshakulkarni5640 Місяць тому +1

    Excellent analysis ❤

  • @sarang661
    @sarang661 Місяць тому +8

    चळवळ शब्द आला की वक्ता डाव्या विचारांचा आहे.

  • @yadu2you
    @yadu2you Місяць тому +2

    जय श्री राम 🚩🚩

  • @sandeeppatil3503
    @sandeeppatil3503 Місяць тому +8

    फडणवीस हे पहिले मराठी पंतप्रधान होणार हे निश्चित.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 Місяць тому +3

    देशाच्या स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि देशाच्या विकासात महाराष्ट्र अग्रेसर राहिलाय आणि त्या आपल्रया राज्यातून अजूनही एकही मराठी माणूस पंतप्रधान नाही तो व्हायला हवा. पवारांनी पात्रता असूनही दगाबाज राजकारण करून ती संधी गमावली पण देवेंद्रजी मध्मै सगळे गूण आहेत .

  • @sameer838
    @sameer838 Місяць тому +9

    योगी ची सभा चूक होती बोलूँन मेडम नी अक्कल पज़लली 🤬

    • @omkar23549
      @omkar23549 Місяць тому +3

      Amchyakde tr yogi n chya sabhe ne help ch zali

    • @sujitbendre8831
      @sujitbendre8831 Місяць тому

      योगी आवडत नाही आणि पवार अगदी घरचे वाटतात यांना

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Місяць тому

    Vasant sidhaye ji you said it correct

  • @sanjivbarve
    @sanjivbarve Місяць тому +2

    पवारांना ईडीने कोणतीही नोटीस दिली नव्हती

  • @mukeshpatil1665
    @mukeshpatil1665 Місяць тому +9

    देवा भाऊ. विकास पुरुष आहेत

  • @jyotighadge9796
    @jyotighadge9796 Місяць тому +3

    शिक्षण खूप महाग झालं आहे त्यामुळे देशाला पुढे जाणे अवघड आहे हा विचार भाजपने करायला हवा

    • @gumaste1
      @gumaste1 Місяць тому

      अत्यंत योग्य मुद्दा मांडला आहे. केंद्र सरकार ह्याचा गांभीर्याने विचार करत शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने काम करत आहे असे जाणवते. पुढील ७, ८ वर्षात ह्या निर्णयांचे परिणाम सर्व देशाला दिसून येतील असे आजतरी वाटते.

  • @savitajade9824
    @savitajade9824 Місяць тому +2

    ही वाचाळ मंडळी आहे. जगातील प्रत्येक विषयाचं आकलन फक्त आपल्यालाच झालेलं आहे त्यामुळे त्याच्यावरचा उपाय फक्त आपणच सांगू शकतो ही यांची जन्मजात धारणा असल्याने ऐकणाऱ्यांनी ऐकत जावे. बाकी बोलणाऱ्यांनी बोलत रहावे हे यांना सांगण्याची आवश्यकता नसतेच.😝😛

    • @anantphadke8595
      @anantphadke8595 Місяць тому

      काय आहे ,सकाळ , काम करणाऱ्या प्रत्त्येकाची उंची जाणत्या राजा इतकीच असते

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar187 Місяць тому +2

    या बाई पवार का कांचे गुण गाण किती करणार आयुष्य भर घर पक्ष फोडाफोडी केली फडणवीस यांनी चांगले केलेल्या क्रुती याना दिसत नाहीत कां?

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 Місяць тому +5

    पवार कधीच लढत नाही , तो फक्त स्वतः सत्तेत कसा राहील एवढेच बघणारा आहे.

  • @pralhadsinhsamant6317
    @pralhadsinhsamant6317 Місяць тому

    करावे तैसे भरावे,श्रीराम

  • @vivekbulakh8317
    @vivekbulakh8317 Місяць тому +5

    Madam
    Sajjad momani mule khoop farak padla

  • @vinthak
    @vinthak Місяць тому +2

    हा चॅनल पूर्वी balanced होता पण आता एका विचारधारेकडे गेला आहे हे आता दिसून येते.

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Місяць тому +1

      Jeva tula balanced vatta hota Teva te mva la jukta maap det hote

  • @jyotsnasahasrabudhe7747
    @jyotsnasahasrabudhe7747 Місяць тому +3

    नवा शोध,पवार महत्त्वाचा नेता😂😂😂

  • @pranav.kulkarni
    @pranav.kulkarni Місяць тому +1

    Time stamp......pls

  • @Majjahimajja
    @Majjahimajja Місяць тому +3

    ह्या बाई खूप बोलतात, सगळा अर्थपूर्णच बोलतात असा बिलकुल नाही. आणि जास्त वेळ आईक्वात पण नाही. सारखा सारखा का बोलवता ह्यांना? पटत पण नाही इतकं बोर मारतात! ढेकर बंद केल्या बद्दल अभिनंदन!

    • @shift-fire
      @shift-fire Місяць тому

      या मृणालिनी नानिवडेकर बाई आणि त्या ABP माझा वरील सरिता कौशिक बाई,, इतका बेसूर असा सुर लावूनच का बोलतात कोणास ठाऊक !

  • @vishwarajkurudkar121
    @vishwarajkurudkar121 Місяць тому

    भूक लागल्याशिवाय माणूस जेवण करत नाही काय नसल्याशिवाय ED काही भिकार चोट नाही कोणाची मागेच जायला

  • @rameshwaradhatrao4224
    @rameshwaradhatrao4224 Місяць тому

    मी अजिबात सहमत नाही या बाईंच्या विचारांशी 😮 या #Toolkit_Gang च्या सदस्या वाटतात 🙏

  • @shaileshdatar
    @shaileshdatar Місяць тому

    Online ank aahe ka

  • @A2bhi
    @A2bhi Місяць тому

    मुस्लिम आणि क्रिश्चन लोकांनी भाजप ला मतं दिली हा शोध ह्यांचा दिसतो 🫡

  • @Knowhere108
    @Knowhere108 Місяць тому

    23:22 पवारांची समर्पण वृत्ती...#Rofl.
    #Pawar chya NCP la maximum 71 seats मिळाल्या ahet 2004 मध्ये...😊 स्वबळावर CM nahi बनवता ala nahi kadhi... 28:21 wrong .फडणवीस not interested in center. Wrong prediction.🎉

  • @manmadish
    @manmadish Місяць тому

    ध्रुवीकरण भाजप करत नसून काँग्रेस करत आहे. इतकी वर्षे काँग्रेसचा मुस्लिम अनुनय हिंदू सहन करत आले पण आताचा अतिरेक सहन होत नाही. काँग्रेसने मध्यवर्ती भूमिका निरपेक्षपणे राखली असती तर कदाचित भाजपला इतके यश मिळाले नसते.

  • @akonkar
    @akonkar Місяць тому

    Mrunalini tai namaskar Thank you think bank. Maze kahi prshna ahet please uttar milaave hi vinati🙏. Ata maharashtra madhe changla ani wait virodhi paksha neta opposition leader nahi khup kharcha ladki bahin etc cha arthik boja Maharashtra war asnar ahe. Ya parshtit gunhegari bhrshtachar durachar wadhel ka? Vikas devlpment honar ka? Mahavikas aghadi etc kiwa changla virodhi paksha milnar ka?

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 Місяць тому +1

    हे खरे आहे १५०० रुपया साठी मतदान झलेआहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vandananawghare15
    @vandananawghare15 Місяць тому

    आज महिलांचे नेतृत्व भाजप नी संपवले ,25 वर्षापूर्वी ही स्थिती नव्हती.पुनश्च हरि ओम करावे लागेल.

  • @audiok6537
    @audiok6537 Місяць тому +1

    #ताई, #बोलताना जरा #श्वास #घेत #चला
    ऐकून #आम्हाला_दम_लागतो 😮😮😮

    • @shift-fire
      @shift-fire Місяць тому

      या मृणालिनी नानिवडेकर बाई आणि त्या ABP माझा वरील सरिता कौशिक बाई,, इतका बेसूर असा सुर लावूनच का बोलतात कोणास ठाऊक !

  • @karyakarta.social100
    @karyakarta.social100 Місяць тому

    भ्रष्टाचार हा मुद्दा आताच्या व्यवस्थेत गौण ठरला आहे.
    खूप जास्त खर्चाची सरकारी यंत्रणा आणि त्यातही भ्रष्टाचार ह्याकडे सगळेच चक्क दुर्लक्ष करून विकासाच्या गोष्टींवर पुढे जात आहेत.

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Місяць тому

    19:54 sampradayikta ni कुठल्या देशाच भला झाला आहे का?

  • @cskvoldemort3744
    @cskvoldemort3744 Місяць тому

    Raj Thackeray mhantat tasa fakt Shahu phule ambedkar yanchya adhi ha Maharashtra "hindavi"swarajya sansthapak Shivaji Maharaj yancha ahe

  • @jagdishpathak1606
    @jagdishpathak1606 Місяць тому

    सकाळचे विचारवंत काँग्रेसची विचारांचे आहेत. सडक्या
    विचारांच्या पवारांचे तुम्ही समर्थक आहात.

  • @Anuja1310
    @Anuja1310 Місяць тому +2

    Vinayak I am regular follower of u r channel...But I really do not like her explanation....Sorry but didn't interested to listen her explanation .I like your channel

  • @NareshKamble-u8i
    @NareshKamble-u8i Місяць тому

    भाजपाने हिंदू च्या नावावर महाराष्ट्र ची वाट लावली आहे..हे विश्लेषण करणारे हे पक्षपातीपणे बोलत असतात.

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 Місяць тому

    Phule ,shahu Ambedkar hey kiti lokana kalelley ahet. It has become fashion to use the name of these great people especially by the politicians.

  • @sks1464
    @sks1464 Місяць тому +4

    मग rss चा मुख्य कायम ब्राम्हण का असतो ते पण चित्तपावन ब्राम्हण सांगा उत्तर दया आणि हे आम्हाला हिंदू हिंदू शिकवणार कमाल आहे bjp मध्ये rss च्या आदेशानुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री ला ठरवले जाते

    • @babasahebjagtap9323
      @babasahebjagtap9323 Місяць тому +2

      असू दया ना बामण काय प्रॉब्लेम आहे? पण त्यांनी पंतप्रधान तर ओबीसी दिला ना ? आणि बाकी मुख्यमंत्री बघा ओबीसी पण आहे राजपूत पण आहे दलीत पण आहे बामण पण आहे आणि राष्ट्रपती तर आदिवासी आहे अजून काय पाहिजे?

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      @@babasahebjagtap9323 अहो साहेब ह्या सगळ्यांना आदेश देणारा rss मुख्य तर कायम ब्राम्हण असतो त्याच काय

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      @@babasahebjagtap9323 अहो साहेब ह्या सगळ्यांना आदेश देणारा rss चा मुख्य कायम ब्राम्हण असतो तो कसा

    • @jayantkulkarni1636
      @jayantkulkarni1636 Місяць тому +1

      नमस्कार आपण त्यांना ब्राह्मण समजता ते हिंदू म्हणून त्या पदावर आहेत. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

    • @sks1464
      @sks1464 Місяць тому

      @@jayantkulkarni1636 मग rss मुख्य ब्राम्हण सोडून इतर समाजातील का नसतो मग ते कोणत्या तोंडाने हिंदू हिंदू करतात आणि इतर लोकांनी का त्यांचं ऐकायचं

  • @ShriramBhakti02
    @ShriramBhakti02 Місяць тому +1

    Sarkh sarkh tech ka Navin Lokana ka sandhi milu naye

  • @dinkarraodeshpande8005
    @dinkarraodeshpande8005 Місяць тому

    ही मंडळी पवारांच्या जनानखान्यात पैदास झालेली आहे

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 Місяць тому

    ह्या बाई नाटकी जास्त बोलतात😂

  • @gauravmarathe3730
    @gauravmarathe3730 Місяць тому

    😂😂😂😂😂 जरा अभ्यास करून येत जावा वो मॅडम………. काय बोलतोय आपण………. प्रश्न तरी समजून घ्या आधी

  • @aniketrokde2401
    @aniketrokde2401 Місяць тому

    Modi n shah jar nasle...tar fadanvis la koni vicharat nahi maharashtra madhe....fadanvis is totally dependent upon delhi support

  • @paragpemgirikar2695
    @paragpemgirikar2695 Місяць тому

    Maharashtra loksabha cha result BJP ne personally ghetla.. var motha statement ahe..
    Rajhyat ani Deshat ek paksha hava

  • @pushkarlimaye6058
    @pushkarlimaye6058 Місяць тому

    वक्फ बोर्ड बिल संशोधनाच्या बाजूने मतं मिळाली

  • @sangeetadeshpande9113
    @sangeetadeshpande9113 Місяць тому

    Hya baeena Fadnivisani sallagar mhanoon nemave

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux Місяць тому

    मुस्लिमांनी मत दीले नाही

  • @pankajchaugule
    @pankajchaugule Місяць тому +2

    Hya baina ch CM nahi tar PM banva. Kuti vayfal badbad karte. Prashna kai vicharlay bai bolte kai. Itka motha pdcast kela. Pan vishleshan kinva arthapurna bolna shunya.

    • @shift-fire
      @shift-fire Місяць тому

      या मृणालिनी नानिवडेकर बाई आणि त्या ABP माझा वरील सरिता कौशिक बाई,, इतका बेसूर असा सुर लावूनच का बोलतात कोणास ठाऊक !

  • @The_Comrade_2.0
    @The_Comrade_2.0 Місяць тому

    ही म्हैस नका बोलावत जाऊ podcast la

  • @vilasgulabraopatil9248
    @vilasgulabraopatil9248 Місяць тому +1

    मॅडम खर ही बोलत असतील फक्त ऐकदा balet पेपर वर निवडणुका घेऊन बघायला सांगा मग कळेल शरद पवार आणि फडवणीस मधील काय अंतर आहे.
    राजकारणात सगळे नंगे आहेत फक्त हे नगें ed,cbi la घाबरून मोदी,शहा आणि फडवणीचे गुलाम झाले आहेत.
    Aur election jitane ka formula aaj to BJP ke pas hai bhale janta kitna bhi vorod qyo na kare.

    • @yogeshambhaikar8723
      @yogeshambhaikar8723 Місяць тому

      शरद पवार, कांग्रेस हे मत पेट्या पळवून फ्राॅड करून जिंकण्यात पटाईत आहे. जेव्हा बॅलेट पेपर वर निवडणूक घेत तेव्हा मत पेट्या पळवत. म्हणून त्या इव्हीएम वर घेण्यात आल्या. स

    • @jitendrakhamkar8105
      @jitendrakhamkar8105 Місяць тому +2

      ईडी सिबीआय ने चोरांना मोकाट सोडायचे का?

    • @sanjeevmundle3392
      @sanjeevmundle3392 Місяць тому

      BY HOOK OR CROOK , CORRUPT & COMMUNAL POTICIANS IN INDIA WANT TO REGAIN POWER. THAT IS WHY THEY WANT OLD PRATICES OF BOOTH CAPTURING & BOGUS VOTING. 28:36

    • @DrVijayRaybagkar
      @DrVijayRaybagkar Місяць тому

      ईव्हीएम च्या पूर्वी मतदान पत्रिकांचा वापरच होई व तेव्हा गुंडगिरी , पेट्या पळवणे ,जाळणे असे असंख्य गैरप्रकार होत हे अनुभवलेल्या पिढीचा मी एक साक्षीदार आहे . तेव्हा पडक्या उमेदवारांच्या "नाचता येईना अंगण वाकडे" रडगाण्याकडे लक्ष देऊ नका , ईव्हीएम चा वापर करूनच सोरेन झारखंडमध्ये निवडून आलेच ना? ज्या एकत्र कुटुंबात रोज कोणा ना कोणाच्या मानपानावरून झगडे होतात त्या घरात तुम्ही तुमच्या मुलीला सून म्हणून पाठवाल का ? तसेच राज्यातील मतदारांनी महाविकास आघाडीबाबत केलय !

    • @vilasgulabraopatil9248
      @vilasgulabraopatil9248 Місяць тому

      @jitendrakhamkar8105 अजिबात नाही.

  • @TheHinduRashtraAlways
    @TheHinduRashtraAlways Місяць тому

    This one still looks like a secular thinker..who is obsolete

  • @themayurinfluencers5571
    @themayurinfluencers5571 Місяць тому +1

    EVM Aamdar...😂

    • @jitendrakhamkar8105
      @jitendrakhamkar8105 Місяць тому +1

      ईव्हिएम कौग्रेसने आनले

  • @mohanmahajan7674
    @mohanmahajan7674 Місяць тому

    hya taina rajkarnatil o ka tho kalat nahi kinva tya labadineboltat. arthat sakal samuhamadhe asalyane te sahjikach aahe

  • @shirishghorpade7816
    @shirishghorpade7816 Місяць тому

    Only BJP. Ch pahije.Attache ektarfi vishaleshan aahe

  • @hemantgavhale7791
    @hemantgavhale7791 Місяць тому +3

    या बाई काहीही बोलोत पण हा विजय ऐव्हीएम मशीन्स चाच आहे
    त्या निकाल लागल्यानंतर लोकांमध्ये गेलेल्या नाहीत
    गेल्या तर लोकांमधील अस्वस्थता दीसेल

  • @niranjanskulkarni
    @niranjanskulkarni Місяць тому

    10 varshat tya bara matichya tellavalelya pailvanala lolavala… he is no more important anymore…

  • @SamadhanMachineToolsSMT
    @SamadhanMachineToolsSMT Місяць тому

    महाराष्ट मधल्या स्त्रिया आणि मुस्लिम स्त्रिया फरक आहे

  • @sachinsibdarkar1160
    @sachinsibdarkar1160 Місяць тому

    Marathi journalist lokana fat ghai Fadnavis la PM karnyachi

  • @kunalshivale5562
    @kunalshivale5562 Місяць тому

    Tumach purogamitv, secular pana Pramanik asata tr hindu ya vicharansobat rahile asate pan tas disat nhi

  • @sparklinglotus
    @sparklinglotus Місяць тому

    Completely chukicha vishleshan

  • @pankajchaugule
    @pankajchaugule Місяць тому

    Ugach marathitle mothe mothe shabda vaprun tumhi v4vanta nahi hoat. To the point bola.

  • @sujitbendre8831
    @sujitbendre8831 Місяць тому

    शाहू फुले आंबेडकर यांची भूमी आहे असे थोपवू नये दुसर काहीच दिसत नाही का

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 Місяць тому +1

    वोरा कमिटी रिपोर्ट जर बाहेर आला आणि एन आय ए आणि इडि कडून चौकशी सुरू झाली तर काय होईल ? ऑस्ट्रेलियाला पलायन करतील का ?मग भारतातल्या संपत्तीचे काय होईल ? अनेक प्रश्न आहेत !

  • @arunabhyankar1386
    @arunabhyankar1386 Місяць тому +1

    पवारला ई डी ची नोटीस दिलीच नव्हती.

  • @Mandyzzview
    @Mandyzzview Місяць тому

    Madam : Modi / Shah chaa shahanpana Lok Sabha election laa nadlaa.. RSS was kept aside and that caused BJP to lose 40-50 seats. It’s RSS cadre that has brought BJP in power in Haryana and Maharashtra

  • @rajendrapawar7039
    @rajendrapawar7039 Місяць тому

    Tarbujyala Ranga Billa motha hovu denar nahit.