काकड आरती - सुप्रसिद्ध पहाट गाणी - Sampoorna Kakad Aarti - Jukebox - Ajit Kadkade
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- काकड आरती - सुप्रसिद्ध पहाट गाणी - Sampoorna Kakad Aarti - Jukebox - Ajit Kadkade - Sumeet Music
Singer: Ajit Kadkade, Music: Chandrashekhar Gadgil, Lyrics: Traditional
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
/ sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
sumeetaudiovide...
रोज सकाळी ही काकड आरती आईकून मी कामाला सुरुवात करतो
राम कृष्ण माऊली आम्ही रोज सकाळी तुमची काकडा आरती ऐकतो अगदी मन प्रसन्न होते खूप छा न वाटते माऊली🫸🫷😊
Fhar chhan chal ahe hya kakada artichi
Ram krishnahari
मन प्रसन्न होते अभंग आयकुन
माऊली खुप खुप छान काकडा आरती मन प्रसन्न होतं आणि प्रेरणा मिळते जय हरी मंडळी
जय जय रामकृष्ण हरी माऊली मी दररोज ऐकते खूपच छान .आमच्याप्रमाने चाल आहे.
manala shanti milate.
अजित कडकडे यांचा आवाज छान आहे म्हणतातही चांगले पण वारकऱ्यांच्या आवाजात ऐकतांना जे समाधान मिळते ते मिळत नाही. गायक म्हणतो आहे असेच वाटते.
खुपच सुंदर मधुर गायन मन प्रफुल्लित करणारे अभंग
🙏
Atishay Nadmdhur kakada yamule amchi sakal prasanna houn jate👌
खुपच छान काकडा भजन .सुरेल आवाज गोड चाली. सतत ऐकावे वाटनारे.अवीट आसे भजन. पं.कडकडेजींना सा.नमस्कार
जय जय रामकृष्ण हरी पाहाटेचे काकङ आरतीचे अभगखूप आनद देनारे सुदर आसा चाली मंत्रमुग्रीत करणाऱ्या चाली आवाज सुंदर असे भजन पहाटच्या काकड आरतीने मन मंत्र मोहित होत आहे तरी महाराज जय जय राम कृष्ण हरी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढेच 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌷🌷👍👍👍
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर आवाज व चाली खुप सुंदर आहे जय हरी माऊली
Ads/
Khupch chhan
JAY HARI. NAMASKAR.
अतिशय सुंदर काकडा आरती माऊली खुप सुंदर
मी रोज पहाटे ऐकते खूप छान दिवसाची सुरवात
राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज आहे आमची सकाळ तुमच्या आवाजाने होते
Ram krushna hari
राम कृष्ण हरी माऊली अजीत कडकडे साहेब
माझे वडील एक अप्रतिम काकडा भजन भारुड गाथा पारायण स्लोक गोवळणी गायण करायचे
गावची पहाट वडिलांच्या काकडयाने उजळायची आज ०३//०७/२०२४रोजी देह ठेवला आणि देव मार्गाने निघाले निस्वार्थ सेवा केली पांडुरंगाची निष्ठावंत वारकरी हिच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे
राम कृष्ण हरी 🥹🙏
😢
खुप सुंदर गायन महाराज. राम कृष्ण हरी
काका भजन संत नामदेव महाराजांचे उत्कृष्ट
Lay Bhari
Mi roj lavate hi arati ...khup chan avaj
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी!❤❤
तुमचा आवाज खूप सुंदर आहे खुप वर्षे मी ऐकते राम कृष्ण हरी माऊली
P
Pp90o😭😭😭😭
90🙏09pp00l0p0pppp90pp09999👍9000p9🎉
Khup chan songs
Khup chaan
खूप छान महाराज 👍
खूप छान
रामकृष्ण हरी
वातावरण प्रसन्न करणारी आरती, धन्यवाद सुमित कंपनी धन्यवाद अजितजी कडकडे 🙏
फार छान गाणी आहे त
खूपच सुंदर आहे काकडा भजन
जय हरी माऊली मला रोज ऐकायचआहे सकाळी
खूपच सुंदर अशी मनाला प्रसन्न करणारा काकड आरतीचा हा कार्यक्रम कार्यक्रम सर्वांनी ऐकावा अतिशय सुंदर असा पांडुरंगाचे वर्णन यामध्ये केलेला आहे धन्यवाद महाराज
रामकृष्ण हरी...
।। राम कृष्ण हरी ।।
।। वारसा माय माऊलीचा ।।
या काकड आरतीच्या शेवटी श्री विठ्ठलाचे ज्ञानेश्वर माऊलींची व तुकारामांची आरती होती आता का कट केली तरी कृपया आरत्या टाकाव्यात ही नम्र विनंती
Khup chaan avaj
Ajit kadkade sat Che aabhar very nice
Jay shree raam😊😊
राम कृष्ण हरी
खूप सून्दर आवज कान तुरुप्त झाले
Khup god aavaj aahe,
Jai hari mauli.
Utha jage vha re aata
Darshan dya sakla
Good morning Ram kirishana
😭o 😀😀😀😭I 😀😀😀 I I 😀😀😭😀😀😀😀😀😀😀😀😀😭😭🌼🌼 o ❤️❤️o ❤️❤️❤️❤️😀😭I 😭ii 😭😀I 😭😀😭I 😀😭😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😭😭😀😀😀I 😭😀of 😭😀😀😀😀😭😀😭😀😀😀😀😭😀😀😀😭I ❤️😀😀😀😀😀😀😀😀😀😀😭😀😀😀😭😀😀😭😭😀😭😀😀😭😭🌼🖤✨🍫😭😀😭😭😀😭😀😭😭😀😭😭🌼😀😭😭😀😀😀😀😭😀😀😭😀😀😀😀😭😭
अप्रतिम. न सांगता तुम्हा कळो...जय जय रामकृष्ण हरी..
Ram krishn hari
Hari jay jay raam
आज सकाळी सकाळी लवकर उठून छान वाटले अंभ्यग करून दिवाळी पहाट प्रसन्न झाली काकड आरती ऐकली लहान असतानाची आठवण झाली धन्यवाद👌👍💐🙏🙏👏👏
Jay. Hari
P0llpppmo090
Khupach sundar sakali manpprasanna houn jate v divasabhar mukhat satat namsmaran hote..
शुभ सकाळ
खूप छान आहे. मी दररोज सकाळी काकडा आरती ऐकतो मनाला खूप समाधान वाटते
धन्यवाद सुमीत
राम कृष्ण हरी
Pandurpur gelyasarkhe vatlay
Jai Jai Ram Krishna Hari
खुप सुंदर आवाजदादा आहे
खूप छान... राम कृष्ण हरी
प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन पुण्य कमवल्यासारखे वाटले..मन आनंदाची तुलनाच करू शकणार नाही.
खूप छान
काकड आरती खुपच छान. दररोज सकाळी लवकर उठून ऐकून मन प्रसन्न होते.
काकडा ऐकून मला खूप आनंद झाला
आनंदमय वाटत
Very good
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
Sundar awaj
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली💐 🙏🚩
Sunder
हा आपला ठेवा अनमोल आहे
काकड आरती सुरवातीला जाहीरात नको
मन प्रसन्न झालं माऊली 🙏🙏
Gavakdchi aatthvn aali
Khupch sundar
Nice kakda....really so nice....aikat rahavas vatat.....sakal khup chhan hote...
अजीत कडकडे सुंदर आवाज व अभंगाचा भाव भजनात आला
.
रामकृष्ण हरि 🌹🙏🌹
जयजयरामकृषनहरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरि खूप छान आहे काकड
खुप छान
अप्रतिम गायण
💐💐💐🙏🙏मंत काकडा आरती🙏🙏👌🏻👌🏻💐💐💐👌🏻👌🏻जय माऊली महाराज
य
Very devotionnal video Very nice
खूप आंनद वाटतो आहे
अप्रतिम काकडारती रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏 माऊली
काकड आरती अगदी सोपी आणि सुमदुर संगीत यामुळेच पुनःपुन्हा ayakaviअसे वाटते खूपसुंदर धन्यवाद
काकडा आरती केली जाते त्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन काकडा आरतीमुळे पांडुरंगाचे दर्शन घेतल्या सारखे वाटत आहे खूप आनंद मनाला वाटतो
Verigod
!!राम कृष्ण हरी !!
खूपच छान......
!! रामकृष्णहरी !!
अवघा झाला आनंद
Gavakadchya athvani alya
जय राम कृष्ण हरि
Ramkrushn hari! Excellent!!
Sarsipryyh
Ram krishan hari🙏🙏👌👌
आपल्या आवाज ऐकून मनात मनाला ऊर्जा निर्माण होते आणिमाहात्म्य माहाराष्ट्री यांच्या भागय समजतो
W
खुप छान वाटते हरिपाठ आणी भजन ऐकुन
उ
Khup mast, lahan pan chi athavan zali
Babita Tambade
श्री राम कृष्ण हरी ❤
जय जय विठोबा रखुमाई
दररोज काकडा भंजन ऐकायचं
हरिपाठ ऐकून मनाला खूप खूप समाधान वाटले
Kup can
हरीपाट आयकुन मनाला खुप खुप छान वाटल राम जय जय राम
सुदंर चाल
खूप छान काकड आरती
Ram Krishna Hari 🌹🌹🙏
पहाटे च्या वेळेस जसे सूर्यकिरणे धरणीला स्पर्शून संपूर्ण वातावरण प्रसन्न करतात तसेच अजित कडकडेंचे स्वर कानावर पडून मन प्रसन्न करतात.❤
Apratim avaj sur .Ram krushna hari Vitthal keshva.