गुरुजी काही मना पणं आजचा व्हिडिओ 3 वेळेस पहिला आणि 4.5 जणांना पणं दाखविला लय भारी गुरुजी लय आवडला कंदील आबा जि मूळ आणखी चांगला झाला व्हिडिओ बुलडाणा जिल्हा मेहकर तालुका
बाप्पा बाप्पा राऊत साहेब राजा... काय तुमची कल्पना शक्ती हो...तोड च नाय राजा पुरा एपिसोड हसलो न बा...🤣😅 खूप भारी होता आजचा एपिसोड पण ... यंदा योग हाय वाटते मारतीचे.. होऊ द्या राजा मारुती चा स्थळ पक्क खूप आनंदी होईल मारुती...
बापा बापा गुंफा बाई तर लयच भांडखोर आहे बावा 🤣🤣 कापूस होईपर्यंत काही खरं नाही बा मजुरांचे नाकी नव करून टाकते वाटते बा,😂 😂 मारोती भाऊ चे योग आले आहे वाटते. आज हसून हसून लय पोट दुखायला आले पण व्हिडिओ बघून 😂😂
"मारत्याचे योग आले"......😂😂😂
Hon
मारोतराव म्हणा ग्रामपंचायत सदस्य आहेत ते
मारोतरावच होते ओ या वर्षी लग्न
😄😄
Brobr bolalya ताई 😂😂
100% martyacha sasraaa hach aahe gawraaan kombdiwalaaaa😂😂😂😂😂
राऊत साहेब काय बुद्धिमत्ता आहे हो तुमची हुबेहूब जशास तसा कार्यक्रम तयार करतात प्रणाम तुमच्या कलेला
Gufa bhai ekadam Khatarnak
शांतारामभाऊ जमवतात मारोतरावाचं , बाळुभाऊचाही योग असाच जुळून आला होता . झुंबरची आई सर्वांसोबत भांडण काढते बावा , कठीणच आहे.........
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍🙏
गुरुजी काही मना पणं आजचा व्हिडिओ 3 वेळेस पहिला आणि 4.5 जणांना पणं दाखविला लय भारी गुरुजी लय आवडला कंदील आबा जि मूळ आणखी चांगला झाला व्हिडिओ
बुलडाणा जिल्हा मेहकर तालुका
मारुतीचे योग आले आता आता लग्न झालं मारुती भाऊ झालं फिक्स झालं
आता काम झालं मारोतीरावचं शांताराम भाऊ म्हणजे विषय क्लोज एक नंबर गुरुजी
🙏 सर तुमच्या निरीक्षण क्षमता आणि पटकथा व संवाद लेखन दिग्दर्शनाला मानाचा मुजरा 👍💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
गुंफाबाई नुसता आगी चा गोळा आहे राजे हो 😂😂😂🤣
कंदील बुडा... नावातच दहशत 😂😂😂😂
मारूती ची सोयरिक झाली च समजा एकदम झकास एपिसोड धन्यवाद राऊत सर
व्हिडिओ ची वाट पाहत होतो आम्ही एक प्रकारे पाहण्याचा व्यसन लागलं आहे आम्हाला, मारुतीचा उर्कावा यंदा 👌👌🙏
मारत्याच जमते वाटते....😂😂
बाप्पा बाप्पा राऊत साहेब राजा... काय तुमची कल्पना शक्ती हो...तोड च नाय राजा पुरा एपिसोड हसलो न बा...🤣😅 खूप भारी होता आजचा एपिसोड पण ... यंदा योग हाय वाटते मारतीचे.. होऊ द्या राजा मारुती चा स्थळ पक्क खूप आनंदी होईल मारुती...
Ek no ho sir.... 🤣🤣 aaj cha episode khup chan... Marti che yog aale ata
सर खूप छान मारोतराव चे योग जोरावर दिसत आहेत. शेवती शांताराम भाऊ कामाला आले. त्याचे लग्न करून द्या सर.
कमाल आहे राज्या गुरुजी तुमची....
सर मानलं पाहिजे तुम्हाला नवीन कॅरेक्टर खूप चांगला आवाज काढता सर तुम्ही 🙏🏻😂
सर कंदील बुड्याची आणि गुंफा बाई ची जुगलबंदी लावून द्या मजा येते 👍
शांताराम भाऊ न जमोला बावा मारोती चा गेम लय च भारी शांताराम भाऊ राऊत सर पोट दुखते बावा.. हासु हासु 😂😂🤣😆
सर्व पाहुन बसला न आता त्याले कास्तकार चालते मनते.... ओलीत आहे का....
शांताराम भाऊ न मस्त हाताळल प्रकरण...👌
कंदील अबाजी ,गुंफाबाई अन् त्यात शांताराम हे पुर्णतः भिन्न स्वभावाचे व्यक्तीमत्व एकत्र विना कलहाचे जमवने सोपे नसते.ते तुम्ही खुप छान पध्दतीने दर्शविले.
गुरूजी हे पटल नाही बा गुरूजी येवडा छोटा एपिसोड जाहिर निसेड आहे या गोष्ठी चा 😭😭😂😂😂
झुंबरच्या मायले दारूबंदी अध्यक्ष बनवा लागते सुरेश सर😀😂🤣त्याच्याबिगर गेम जमत न्हाई
सर मामा भांजे लवकर जेल मधुन सोडवा ,मामा भांजे episode continue करा 🙏🙏😄😄 जाम मजा येते .
मावस भावाचा चुलत भाऊ, त्याचा आत्येभाऊ जवळचा नातेवाईक.. 😆😆
एकावून एक विषय घेऊन येता सर तुम्ही पण... 😂😂🤣🤣
😂😜 गुंफा बाई तर बस बावा सर्वच भीते
कंदील आबाजी चे मस्त झाले सगळी सोय लागली
जमते वाटते मारतीच लग्न लय भारी 👌👌👌
आता मारोती चे योग्य जुळतात वाटते 😂😂😅🤣🤣👌👌
Ek number comedy 😂🤣 video
The last line ,it reflects the mirror of our society
झुंबर ची आई लय भारी 😂😂🤣🤣🤣
नंबर एक व्हिडिओ गुरुजी 👍👍🙏
नांदेडकर 🙏
झुंबर ची माय लय भानगोळी आहे
Jhummarchi aai ani abajich changl jamte ho guruji 🤣🤣🤣🤣🤣
आका माय 😀😀😀👍
योग आले वाटते आता मारोतराव चे खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
बापा बापा गुंफा बाई तर लयच भांडखोर आहे बावा 🤣🤣 कापूस होईपर्यंत काही खरं नाही बा मजुरांचे नाकी नव करून टाकते वाटते बा,😂 😂 मारोती भाऊ चे योग आले आहे वाटते. आज हसून हसून लय पोट दुखायला आले पण व्हिडिओ बघून 😂😂
मारतराव चे योग जवळ आले आहे व शांताराम भाऊ एक चांगला मुकरदम आहे झुंबर ची बुढी भांड कुदळ आहे 😂😂😂😂
मारत्याचे योग आले😂😂
Mast aata marutiche yog aale buva,aeka kamat doon Kam jhale chikan khayala bhetate maruti chi soyrik sudhaa hote buva 👌👌👌👍
लाथाखाऊ पाहुणे!!!!😃😄
Suresh bhao mast video banaya AAP ne
खुप छान सर👌👌👌👌👌
Zumbarichi aai mast ni kandil buda jabardast 😀
Super Suresh raut
Sir
😄😆😁😂🤣 गुमाफाबई no1😂🤣😆😄😇
जमते वाटते बा मारोती च...👌👌
सर अजचा विडियो खुबच चागला आहे👌👌 💐💐🌷🌷🌹🌹❤❤
झुंबरची माय तुफान मेलच आहे इचीन, तोंडाचा पट्टा सुरू झाला का बंद व्हाचं कामच नाही, तिकडे कंदील बुडा गावरानीवर आला 😀😀👌👌🙏🙏
देविदास चा धाक 🔥🔥
Jamun dya sir martich 🤣🤣🤣
गावराणी शांताराम भाऊंचा नादच खुळा
1 number video ahet sir tumache
Zumryachi may re ba 🤣🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
गुंफाबाईची खूप दहशत आहे.. 🤣🤣
शांताराम भाऊ 😀😀😂😂🤣🤣🙏🙏
झुंबरची आई 😀😀😂😂🤣🤣🙏🙏
आता शांताराम भाऊ जुळवणार वाटत मारती लग्न 🤔🤔😀😀😂😂🤣🤣
Marutichi setting lava lhgnachi👍👍
Dhanyawad ho sir ...zumbar chya budhich an kandil budhyach zamkavalya baddal ....🙏🏻😂kandil buda dhaki padla aata 😂 dakin aahe bapa gumpa bai
मारोती चे योग आनतात वाटते शांताराम भाऊ 🤣🤣 झुंबर ची बुडी लय भारी हाय बा 😂😂
राम राम हो गुरुजी,,बाकी मस्त एपिसोड,,👍👍👍
कमाल आहे सर तुमचा डोक्याची राऊत सर
मारण्याचं लग्न शांताराम मंच जोडनार100 टक्के जोडा शांताराम जी
नवीन कॅरेक्टर खुप छान
शांताराम भाऊ की जय हो
अभिनंदन मारोतराव शांताराम भाऊ जमवते 100%
मस्त हो गुरूजी..
आजचा व्हिडिओ एक नंबर आहे सर
मस्त मज्जा आहे,कापूस वेचता वेचता मटन पार्टी सुचली वाटते.
एक नंबर👌 हो सर
😂सर गुफा आजिचा गटोढयातला कापुस खर् च कमी झालता😅
🤣😂😂
🤣🤣.. शांताराम भाऊ👌 मस्त
मारुतीच्या अंगणात यंदा ढम्म ढम वाजलं पाहिजे. ❤️❤️❤️
Very nice 👌👍🙂
लय कॉमेडी एपिसोड होता आजचा😂..जमते वाटते मारुतीच
जमते वाटते मारत्याच, शांताराम शिवाय योग नहीं.🤣🤣
मारोतीचा योग आनला शांतारामभाऊ👌👌👌👌
मारोती भाऊ यंदा वांग्याची भाजी बुंदा होऊ द्या 🙏🙏
खुप सुंदर व्हिडिओ..शब्द नाहीत..खूपच सुंदर..🙏
हुन जाऊ दया एकदा मारतीच लग्न बा 😄😄😄😄😄😃😃😃😃🤣🤣🤣🤣😊😊😊😊😀😀😀😀🙏🙏🙏🙏🙏🙏💕💕💕💕👌👌👌👌👌👌👌चंद्रकला झुनके
लायण्या पाटलाच नाव नाही संगतल गुरुजी😂😂
मनोज पाटील
What a concept sir😇salute to you sir
🙏 video is back op to video shantaram bhau le jodc nahi koni te kam jamvate 😀🙏❤️
एकदम जबरदस्त सर👍👍👍👍
Nice sir 👌👌👌
खूप छान ✌️
Sir video khup chan aahe phkat sir kastakarala thodi mothi post dya sir
Aajchya video madhe sir thod man naraj
💯
100
Zumrya la kon taklya vanachya mhante mahit asan t like karun sanga
नमस्कार हो गुरुजी 🙏🏻❤️😂
Super raut bhau tumche video baghun man shant hote
Very nice video sir…☺️☺️
Back to back कापूस वेचणी खूप छान विडिओ सर
Super sir😂😂
कंदिल बुडा लय भारी आहे बा
मस्त No1 व्हिडिओ
एकदम झक्कास
कापूस वेचणी पार्ट 3🤣🤣🤣🤣👍👌
😂👌👌अप्रतिम विडिओ सर 👌👌😂😂😂
Ek number 🥳👌khup chan video hota aajcha