Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खरं नाव भूषण न कमावलं अश्या मुलांची आवश्यकता असते प्रत्येक गावात 👍👍👍👍👍👍
भुषण भाऊ अशी अध्दल घडवा मामा ले देवलाल भाऊ म्हणजे खूपच साधे सरळ व्यक्ती मत्व्ह मस्त व्हिडिओ
खूप भारी episodes ahe काका पुतण्या che प्रेम अप्रतिम विडिओ ahe ❤❤
भूषण म्हणजे हिरा ❤❤
खरंच या व्हिडिओमुळे आम्ही शहरात राहणारे आमची पण नाळ आता गावाची जुळतंय खरंच या व्हिडिओमध्ये शेतीविषयक माहिती प्रेमसंबंध अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जुनी परंपराखूपच खूपच काही नवीन शिकायला मिळते या व्हिडिओची खूप आतुरता राहते❤❤❤❤❤❤❤
😂😂 गुरुजी देवालल् चा जवाई ले इसका दाखवा जरा सा 😅😅😅
शेतकऱ्यांना मार्गदर्शन खुपच छान सर
हिवाळ्यातील थंडीचा , शेकोटीचा व्हिडिओ आणा सर 😂,🔥🔥🔥🤓
Ho sar
Yes sir
देवलाल च्या जवळ्याला त्याचे वावर देऊन टाका कारण की त्यांना सुखाने भाकर खाऊ देत नाही❤❤❤❤
पीक विमा सा गतल्या ला बदल धन्यवाद गुरुजी❤❤❤
खरच भुताचा एपिसोड बनवा😊😊😊
शिवलाल कधी सुधरला नाही आणि मरे परेंत सुधरणार नाही पण खरंच भूषण सुधरला पण आणि आता लोकांला सुधारत पण आहे खूप गुणी मुलगा निघाला ❤❤❤❤❤❤
शेतीची उपयुक्त माहिती उत्तम दिली व घरातील प्रत्येक सदस्याचे सहकार्य असणे कर्त्या शेतकऱ्याच्या साठी खूप महत्वाची असते हे पण आपण दाखवलं, ❤️
मारुती दादा व राणी ताई तुम्ही दोघे जोडीने आमच्या वाघागड येथे दर्शनाला या आणि पर्यटन स्थळ निसर्ग रम्य वातावरण आहे
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
भूषण एक नंबर आहे सर🎉🎉🎉
भूषण खुप चांगल्या प्रकारे सांभाळून घेते पण सगळं एक नं एपिसोड...👌👌
भुषनची आई कानं भरते पावण्याचे पण भुषन वावरात काय खेळ करते पावण्यासोबत कवा पैसे च मांगनार नाही
भुषण च काम एक नंबर सर
❤❤❤❤Love you भूषण भाऊ ❤❤❤❤❤
देवलालभाऊ आणि भुषण ची छान जोडी जमली हि जोडी अखंड राहो ❤❤
भुषनं मनं जिंकलं
खूप मस्त गुरुजी प्रेम आणि घर करे सो राव ना करे याची जाणीव करून दिली तुम्ही..खूप खूप धन्यवाद
पाहुण्याला बत्ती द्या आज😅😅😅
Zabru Aani मारोती खुपचं छान नाव ठेवलं superb video Raut sir
खुप महत्वाचा भाग घेऊण आले गुरूजी तुम्ही❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मामा भाचे यांचे समर्थक
भुषण एक नंबर हुशार मुलगा आहे
भूषण समजदार आहे, काका सोबत सहकार्याची भावना आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काम वेळेवर होते👍👍👍😅😅😅🎉🎉😂😂❤❤❤
लारा कृषी अधिकारी 😅😅😅❤❤
जयभीम डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनंदा.देवराव नरवाडे.जयभीम MH 26
शाबास भूषण तुझ्या सारखे समजदार मुल पाहिजे आजच्या पिढीला
Bhushan 1 no aahe
राऊत सर हॉटेलचे कोंबड्या विसरून जातालं नाही त
नाही
|| ♥️ अपेक्षा नाही कुणी चांगलं म्हणावं, प्रयत्न हाच आहे की कुणी चुकीचं नाही समजावं!! - #भुषण_टोयगोटे.. 😍👌🌺🔥😎🥰😘🤩||
गुरुजी चिमणराव ला संधी द्या😂 आवाजात दम आहे चिमणराव च्या...😅
जावयाला दाखवा भूत रामपूर चा..... डबल पैसाच नावच नाही घेतलं पाहिजे
गुरुजी मारोतराव च लग्न झाले तेव्हा पा सुन विडियो मधे आले नाही😊😊
१ च नंबर रे भूषण झबऱ्या मारत्या 😂😂😂
गुरूजी आज माझा आवडता व्हिडिओ पाहण्यासाठी घेऊन आले आहे म्हणजे च शेती विषयक व्हिडिओ
देवलाल पाहुण्यांना खारा पाऊनचार करनार आहे मटनाची पार्टी पाहायला मजा येईल उद्या
भूषण आनते आफत बैलाचे नाव मारोती zabrya😂😂
Super ❤❤❤
Bhushan bhari Manus aahe👌
सर पळसो ला यात्रा आहे तालुका अकोला जिल्हा अकोला 8 ला महाप्रसाद आणि 9 ला दहीहंडी म्हणजे यात्रा आहे एवढं व्हिडिओ मदे सांगा सर
गुरुजी.. या बापूजी चांगली जिरवा राव 🙏
असं करता करता देवलाल चा जवाई अडीच एकराचे पैसे करन काय वसूल इचीन 😀😀👌👌🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉khupch bhari 🎉🎉🎉🎉 episode
Mst vidio sir❤
भुषण आता जिरवते मामाजी आंत्याची चांगली च सोयमोळ कर दोघाची
वाऽऽभुषण ने बैलाचे नांव एक नंबर ठेवल.👌👌
Bhushan😂😂😂
Jagan sanket cha episode banva
me raut sir cha fan zalo ahe khup chan video..
👌❤❤😂😂❤❤👌
Wa re wa Bhushan
शिवलालची बहीण दिवाळी साठी आणली धन्यवाद सर 😊
भूषण एक नंबर 👌
Kaka putnya cha nat asach theva lagate mast awadla video
सर आमचा पण बैलाच नाव झाबू आहे 😂😂
मारुती आणि राणीताईच दाखवा ना राऊत गुरुजी एक भाग...
Mast video sar ❤
❤❤❤❤❤❤ once again thank sir
Guru devalal chyya javayale bhushan ch tipari deu sakato aani devalal le Paisa पासून वाचवू शकतो
जय हो गुरुजी 🙏मनोरंजना सोबत, समाजातील सर्व घटका वर व्हिडीओ टाकून मन जिंकता गुरुजी तुम्ही, म्हणून 3लाख प्रेक्षकांचे तुम्ही लाडके गुरुजी आहात....
😂😂 लाडके गुरूजी
khup chan video
nice video sir ji good night sir ji ❤❤
जावाईला बत्ती द्या सर उद्या❤😂😂
शिवलाल वाचला,वाचला,पाहीजे,गुरुजी
Guruji aaj jaganla pushpraj kra
बाळापूर तालुक्यातील कुप्टा गाव आहे का सर
Sir maherchya lokancha intrfair lay vadla ho mulinchya sansarat😂
Mast 😍😊💯
बरोबर आहे भुषण
jawayacha game kara lagtech Sir
Namaskar sir❤
शेकोटी च्या मध्ये शिवलाल चा ईचुकाटा दाखवा सर ❤🎉
Bhushan ✌👍
पाहून्या बाचा कार्येक्रम लावा सर
जय गजानन माऊली 🙏🏻
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
Gagan tujhya atyala samjun sang jara tichya pn dolyat pani ale pahije ase Kam kar ki tujha atya la samjle pahije bhushan tu pn kahi tari kr ba ❤❤❤
देवलाल ज्या जावई बापू ला टिपारी द्यायच्या कॉमेंट चालु करायचा का...? 🤔🤔🤔
👍👍👍
Maza ya varshi gahu nahi aahe chana perani finish ❤
भूषणच्या तोंडून आमच्या कुपटा गावाचे नाव घेतल्याबद्दल मला खूप आनंद झाला. देवलालच्या जावयाला चांगली अद्दल घडली पाहिजे.
पुष्पा 2 च्या हिडिओ बनवजा गुरुजी जगनचा पुष्पा 2 येत आहे तर
भुसन.लयच.हशार.आहे
Mast
देवलालच्या जावायला चांगली बत्ती द्या सर
द्या चांगली फोडणी जवायला😂
Devlal che divas paltava arpana cha hatane pude chalun arpana la mothi poch dya
सर मामा लूटेरे च्या मुलाचा भाग बनवा एखादा बाप से बेटा सवाई
Thanks sir
भूषण ❤❤
👌👌👌😁🤣😂
रानी बाई कुठ गेल्या गुरुजी
Jay gajanan mauli
मारुती दादा आमच्या मातृतिर्थ सिंदखेडराजा ला या जोडीने राष्ट्रमाता जिजाऊ चे दर्शन घेण्यासाठी 🎉
भूषण चा कॅरेक्टर मध्ये एक नंबर सुधार केली सर ❤❤❤
Zyabrya marutya😂

|| ♥️ अपेक्षा नाही कुणी चांगलं म्हणावं,
प्रयत्न हाच आहे की कुणी चुकीचं
नाही समजावं!! - #भुषण_टोयगोटे..
😍👌🌺🔥😎🥰😘🤩||