बाबलो रताळी खणता आणि वर्षा विकता | रताळ्याची शेती | कोंकणी जीवन | मालवणी माणूस | Colours Of Konkan
Вставка
- Опубліковано 17 тра 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #मालवणीगजाली #काळीमिरी #देवगड #फणस #मिठबाव
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबलो रताळी खणता आणि वर्षा विकता | रताळ्याची शेती | कोंकणी जीवन | मालवणी माणूस | Colours Of Konkan”
#llकोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
वर्षा आपला गरीब हा❤ बिचारी गरिब गाय हा❤सासु सूने चा बरा जमता असिच राह
नाना लय भारी🙏🏻
बाबल्या च्या कुटुंबाची मेहनत किती हा छान वाटला
नाना भारी काम करतत
मस्त परिवार आहे.मेहनत भरपूर करतात.जेवढी मेहनत तेवढं फळ मिळणार
मस्त 👌
रताळ्यासाठी रेताळ किंवा भुसभुशीत जमीन लागता... त्यामुळे पुढच्या वेळी लावताना थोडी वाळू मिक्स करा जमिनीत आणि मग बघा ❤
मेहनतीला फळ मिळने महत्वाचे कमी मिळो वा जास्त हे नशिबाचे खेळ, मन समाधानी असावे
तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात आणि मी पण मुळचा मालवण सर्जेकोट येथील रहिवासी आहे पण सध्या भांडुप पश्चिम कोकण नगर येथे राहत आहे.
खूप छान दादा 💐
खुपच छान 👌👌👌👌👌👌👍👍
Kup chan bhari
फारच छान व्हिडिओ
खुप छान रताळी
Khup chhan video
Khup sunde🙏
खुपच मेहनतीचे काम आहे़
खूप छान व्हिडिओ 👌👌खूप मेहनत आहे छान
Great effort
Nice video
#Nice
बाबू लय भारी रे मित्रा
👌👌👌🙏
👌👌👌
तुमच्या मेहनतीला सलाम 👌🌹
Good and quality crop of sweet patoto. Hats off to Ghadi family.
खूप मस्त रताळी..🎉 . मेहनतीचे फळ
Mast
बाबू दादा खुप छान बोलतस
👌👍
खूप छान कँल्शियम मिळत.
रताळ्याचा पानांची भाजी बनवा मेथीच्या भाजी सारखी त्यात मुगाची डाळ टाका थोडा लसुण टेचुन टाका
सुखी जीवन गावचे ❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बाबू तुझ्या niragastel hets of
Ratale jast nighnyasathi veliche chote chote tikde lavayche aani pani devun pratekveli dram kiva mothi vastu velanver firvavi jast mal nighato.
Tumcha kde ajun karatat tari aamcha kde manse sheparli ahi vali pan ny ani ratali pan ny 😅😅
कीती.माहिनी.होत़त
Hi varsha
Bably kalimrichi project kas ropan kayly te dakwa
भारी vdo , नाना तुमचे कोण लागतात
Chhan rayale ale ahet
Hi mukesh Dada tu achryacha bajarat alelas na pappna gheun.
Mi hak mart hoti tityachya alikede..
Tumhi gellat susat
Sweet potato kase dile😊
makarand anaspure cha bij ha
Ye raatyala😮😮
Varsha ratali vikun dakhavch tu ata..😅😅🎉
व्हिटॅमिन वाढो नं वाढो, शुगर मात्र नक्की वाढतंली 😟 नानांका मी माझ्याकडे वेंगुर्ल्यात घेऊन जातंय. झाडा माडांची बरीच कामां असतं माझी करुची.. 😄 👍
व्हिडिओ जरा मोठे करा ....पोट भरत नाही
40rs kilo ha
😅kup can
NP I'm
Tumcha sagly vlog bhagte pan tumcha gava cha name nhi mahithi
देवगड गाव नारिंगे
अरे पण रताळी लवतानाचो व्हिडिओ खाय हा😊😊😊😊
Haa tar… adhiche videos chk kara
Video jara mothe kar
Video jara mothe kar