हातात खूप छान कला आहे छत्रपती शिवाजी महाराज ह्याचा छान चित्र बनवल अशीच वेगवेगळी कुणाला हवी तशी बनवून दिली तर एक छान व्यवसाय सुरु होईल अस मला वाटते आजची गजाली आवडली
Babu khup chan vedio Vishya खूपच गंभीर पण solution नक्कीच मिळेल आता मुंबई च्या मुलीचं गावचे मुलांशी लग्न करायला तयार होतील . Exm. अनिकेत रासंम 😊🙂 बब्ल्याच drawing खूपच अप्रतिम ... गावची मंडळी खूप आवडली specialy आमचे नाना😊🙂 विमानाचा डायलॉग आवडला😃😃
हातात खूप छान कला आहे छत्रपती शिवाजी महाराज ह्याचा छान चित्र बनवल अशीच वेगवेगळी कुणाला हवी तशी बनवून दिली तर एक छान व्यवसाय सुरु होईल अस मला वाटते आजची गजाली आवडली
@sunil rout ❤❤❤🙏🙏🙏🙏
छान शिवाजी महाराज यांचे चित्र काढले मस्त मस्त
❤❤🙏🙏
खरोखर हीच वस्तुस्थिती आहे आजची विषय छान घेतलाय बाबू
Babu khup chan vedio
Vishya खूपच गंभीर पण solution नक्कीच मिळेल
आता मुंबई च्या मुलीचं गावचे मुलांशी लग्न करायला तयार होतील . Exm. अनिकेत रासंम 😊🙂
बब्ल्याच drawing खूपच अप्रतिम ...
गावची मंडळी खूप आवडली specialy आमचे नाना😊🙂
विमानाचा डायलॉग आवडला😃😃
बरोबर
खूप छान vishay. आणि sadhyacha ज्वलंत प्रश्न. गावच्या मुली gavat लग्न पण करायला baghat नाहीत. मार्ग जरूर निघेल आता
मस्त फोटो पाहून मन प्रसन्न झाले
🙏🙏🙏❤️
ओम्या हिरो हा
जय शिवराय
Mumbai peksha..gav che jivan khar ch khup Chan aahe..Mumbai madhe fakt dahvpal divas bhar..
Kokanat refienary jhali tar kokanchi mumbai vhayala suruvat hoil
Khup chan ahe video.. mumbai cha pori pan gavcha poranshi lagan kartat. 😅
सर्व गावात हिच परिस्थिती आहे
वीडीयो मस्त
Khup chan ahe video ❤🎉🎉🎉❤
Khupachan drowning
❤🙏🙏🙏
Great vlog
ek number bablu.... 👌
❤❤❤🙏🙏🙏
Very nice mast
Lai bhari painting
Mast vidio👍👍
नाना बाकी भारी आहेत
Yes you are right ,big problem
खूप छान दादा 💐
Mumbai chya Poranchi pn hich dashya asa
Nice video
Pawar family 👌
❤🙏🙏🙏
Mukesh Ikade khedyat hich paristithi Aahe koknataly porinna Mumbai chach Malaga pahije mag kase honar❤❤❤😊😊
पहिला लाईक बाबल्या
तथाःतु ❤❤❤❤❤❤❤❤
1number
👌👌
Mukesh dada tuzya lagnchi video phycho ti dakv na
आजच्या व्हिडिओ चा विषय येवडा गंभीर आहे की, सर्वात जास्त comments ह्याच व्हिडिओ ला येतील, बघा.
Chhan maharajanche chitra kadhale
लग्नासाठी पोरी देत नाहीत हा विषय खूप गंभीर आहे मूल depression मध्ये जातात मुलाकडे सगळं काही चांगलं असताना सुद्धा
मुलींना मुंबई वाला नवरदेव नको असता पण त्याचे वडील का हव असत मुंबई वाला नवरदेव
#saynotorefienary
बऱ्याच दिवसांनी आर्यन व्हिडीओ मध्ये दिसला बर वाटल असेच जुने कलाकार घेऊन पुढे चलत रव्हा colors of konkan ची शोभा वाढवा
अरे आपल्य मुली ना मुबंई ला देथो मुलाला मुलगी पाहिजे चूक कोणाची 😂 मूल आजचंची हुशार आहेत
8:35 jara ati bolas nahi vattat hai tula
@@pakhawajsiddheshpawar nahi pan me kaambadal boltoi konala guttar saf karyche maja yet nahi mumbai la paise sathi karve lagte
AASHA VIDEO MADHUN TUME AAPLE LIKE DAKHWATA
Khari parishtiti dakhavli ki laiki dakhavata.. wah👏👏
Tumka fake news bguchi saway zaleli haa vattaa tyachyamula ky bolnar ata ami tri 😊 kharya goshtivar tumcho vishvas ny basnar
जय शिवराय
❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩