Sunder sunder aahe tyacha sarka nandi hone aata tr te honar nahi sunderche record pn koni modnar nahi aani pal pn ek dum shant nikal sutta kdhi tu Tass palati nahi he vaishishty sunder che
9 वर्ष झाल पळतोय सुंदर बंदी झाल्या नंतर पासून सुंदर पळतोय अनेक मोठी मैदान मारली आणि अनेक मोठ्या मैदानात पराभव झाला पण कधी खाचला नाही पुसेगाव लां दर वेळी बैलानी 1 , 2 फुटव मार खाल्ला परंतु या वर्षी तो गुलाल घेणार हे मात्र नक्की, 2022 ला काय गाडी पलाळी होती पुसेगाव ला पण सेमी ला पब्लिक नि घान केली ❤
जसा आबांचा पाखर्या धडा होता तसाच तात्यांचा सुंदर . सुंदर ला पहिल्या वर पण तीच आठवान येते सुंदर ला अनेक मैदानात पहिला पळताना चा जो रूबाब आहे ते इतर बैला पेक्षा खूप वेगळा आहे जसा एक वाघ आपल्या शिकारी मागे पळतो त्याच प्रमाणे सुंदर चे झेप असते बैल खूप पळतात गुलाल करतात पण सुंदर पळताना पहिला की आपोआप तोंडातून सुंदर नाव आल्याशिवाय राहत नाही आपलंसं करून घेणारी आपली एक fan following बनवणारी फार कमी बैल असतात सुंदर
एकही निगेटिव्ह comment नाही, याला कारण म्हणजे मालकाचा स्वभाव म्हणूनच सुंदर सर्वांच्या मनात आहे,नाहीतर चांगली पळणारी खुप बैले आहेत पण मालकांच्या मुळे निगेटिव्ह comment येतात.
आपलं काळीज सुंदर या वर्षी पुसेगावचा गुलाल सोडत नाही तात्या 💯👑❤️🔥🥳
सप्त हिंद केसरी सुंदर असा बैल आहे की त्याला कोणाचा ही विरोध नाही...❤
Sunder sunder aahe tyacha sarka nandi hone aata tr te honar nahi sunderche record pn koni modnar nahi aani pal pn ek dum shant nikal sutta kdhi tu Tass palati nahi he vaishishty sunder che
Sundar la virodh konachach nahi...pan sapthindkesari tag naka lavu....Me pan sundar Bakasur premi ahe....
Kharayy bhava 🤞🏻💯
Ka br @@Bdef3586
खरय...तात्या तस काहीच नका बोलु सुंदर तुमचा महाराष्टाचा आहे लोकांची जीव सुंदर वर खुप आधीपासुन आहे......तसा सुंदरचा विरोधक कोणीच नाही सगळे जीव लावतात❤❤
खरे पाहता सुंदर आणि भारत मैदाना मध्ये पळत होते त्यावेळी बरेच लोकांना त्या बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला
त्यातला मी एक😊😊😊😊❤❤❤❤
🥳बंदीनंतर भल्याभल्यांना आणि मला नाद लावणारा सर्वांचा आवडता लाडका सप्तहिंदकेसरी सुंदर (Boss❤)
खर आहे मी पण त्यातलाच एक
❤❤❤
सुंदर फॅन
मोकळ्या मनाचा राजा माणूस❤ तात्या
9 वर्ष झाल पळतोय सुंदर बंदी झाल्या नंतर पासून सुंदर पळतोय अनेक मोठी मैदान मारली आणि अनेक मोठ्या मैदानात पराभव झाला पण कधी खाचला नाही पुसेगाव लां दर वेळी बैलानी 1 , 2 फुटव मार खाल्ला परंतु या वर्षी तो गुलाल घेणार हे मात्र नक्की, 2022 ला काय गाडी पलाळी होती पुसेगाव ला पण सेमी ला पब्लिक नि घान केली ❤
Tyach maidanat Bakasur Sonya ne public ne palun semi pass kelay
@Bdef3586 2022 ch public bagha akda andharatl ani 2023 ch public ujedatl
दादा उलट्या खांदी गाडी लागली होती नायतर भारत आणि सुंदर कोणालाही गाडी मरली नसती...
@@Bdef3586 taych nahe 2022 la zhal hot ts bakasur ani Sonya 2023 che mankri zhale hote
पुसेगाव पंचांनी अन्याय केला होता
पैशासाठी नाही तर फक्त नादासाठी बैल पळवणारा मालक 💯..
सुंदर, बकासुर, मन्याभाई सर्व आमच्या पुणे जिल्हाची शान आहेत. त्याच्या शिवाय बैलगाडा क्षेत्र अपूर्ण आहे ✨✨✨✨✨
सुंदर पुसेगवला ऐक नंबर करू हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤
Dada bhetla aaj gulalll bhari 🎉🎉
बॉस सप्त हिंदकेसरी असून एक बिनजोडचा बादशाह हाय इतिहास सांगायची गरज नाही 😎💯🤩♥️
तात्या, ग्रेट माणूस आहे. कोणत्या प्रकारचा गर्व नाही, आसा सर्व सामान्य माणूस.. ❤❤
नुसता नाद आहे मला सुंदर चा 🔥🔥 न भूतो न भविष्यती 🔥
🔥🔥 याच सम हा 🔥🔥
सगळ्यात
मेन्टेन ठेवलेला नंदी सुंदर 🎉🎉
पावसाळ्यात कायम आरामावर असतो
सुंदर बॉस 🎉❤
हृदयाची धडकन.. म्हणजेच.. किंगमेकर. Boss.. (.. सुंदर.. )... 🥰🥰👌👌
किंग सुंदर चा भारतात एक पण विरोधक नाही
मोठी मुलाखत लोडींग आहे सँडी दादा आणी मला अस वाटत ती पुसेगाव मैदानानंतर येईल ईतीहास करणार आहे हा वाघ या वर्षी पुसेगाव मैदानात ❤🎉
जसा आबांचा पाखर्या धडा होता तसाच तात्यांचा सुंदर . सुंदर ला पहिल्या वर पण तीच आठवान येते सुंदर ला अनेक मैदानात पहिला पळताना चा जो रूबाब आहे ते इतर बैला पेक्षा खूप वेगळा आहे जसा एक वाघ आपल्या शिकारी मागे पळतो त्याच प्रमाणे सुंदर चे झेप असते बैल खूप पळतात गुलाल करतात पण सुंदर पळताना पहिला की आपोआप तोंडातून सुंदर नाव आल्याशिवाय राहत नाही आपलंसं करून घेणारी आपली एक fan following बनवणारी फार कमी बैल असतात सुंदर
भारत आणि सुंदर या जोडी मुळे आवड लागली ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
सुंदर द बॉस कितीही येवोत पण सुंदर हा बॉस च राहणार.
आम्ही एकनिष्ठ सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤❤🎉🎉
महान भारत केसरी सुंदर ❤
त्यात्या बैलगाडी क्षेत्रातला निखळ मनाचे राजा माणूस ❤❤❤❤❤
दिलदार मनाचा दिलदार माणूस❤
सुंदर विषय काळजाचा ❤❤
अखंड महाराष्ट्र ची लाडकी जोड पुसेगाव ला भारत सुंदर पाहिजे 💯%🔥 असणार
आमचं काळीज kingmaker Sunder 👑💖💖❤ BOSS
कार्य महान केल की इतिहास त्याची आपोआप नोंद घेतो त्याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे सुंदर
आमचं काळीज सुंदर शेठ ❤❤❤
तात्या आपण सुंदर सारखी एक नवीन खरेदी करा ❤❤❤boss ♥️ ❤❤
सुंदर आमचं काळीज आहे❤
तात्या चे बोल आवडले मी पहिलवान आहे. विश्रांती पाहिजे. मग पहिलवान असो वा शर्यतीचा नंदी. गरज आहे.
पण अपवाद बकासुर आणि पहिलवान सिकंदर.
शर्यत क्षेत्रात सर्वात जास्त लोकप्रिय असणारा व सर्वांचच प्रेम व जीव असणारा आणि कोणाच्याही मनात ज्यांच्याबद्दल द्वेष नाहीअसा एकमेव नंदी म्हणजे सुंदर ❤
माझे आवडते नंदी म्होटा लक्ष्या म्होटा सोन्या सुंदर महिब्या भारत
सुंदर भाई ❤
एकही निगेटिव्ह comment नाही, याला कारण म्हणजे मालकाचा स्वभाव म्हणूनच सुंदर सर्वांच्या मनात आहे,नाहीतर चांगली पळणारी खुप बैले आहेत पण मालकांच्या मुळे निगेटिव्ह comment येतात.
Sandy dada mathur Ani sundar che niyojan zale pahije laka
सुंदर वाघा पुसेगाव हिंदकेसरी चा गुलाल पाहिजे ह्या वर्षी ❤
महान भारत केसरी
सुंदर आणि बलमा पळवले पाहिजेत मोठ्या मैदानात
बरेच चांगले पळणारे बैल आहेत पण मांगडे तात्यांच्या स्वभावात नम्रता आहे एक वेगळेपण आहे म्हणून त्यांच्या बैलांची नाव आवर्जून घेतात❤
लाखात एक माणूस तात्या ❤
बैलगाडी शर्यतीतला देव म्हणजे सुंदर
काळीज सुंदर शेठ ♥️
सप्त हिंदकेसरी सुंदर काळीज❤
नाद करायचा नाही 24k सोन 🤗😘🔥
Suandar ani ving cha sundar paira kara pusegav la ek no.jodi palat ahe
काळीज सुंदर शेठ ❤️👑🔥
सुंदर boss.❤
King sunadr ❤
Maza jiv sundar love you sundar kalij
किंग मेकर सुंदर ❤❤❤❤❤
BOSS🥺❤️
Boss 👑 ❤️
Boss❤❤❤❤जीवनबर
Boss Ajun 2varsh palel changla. Lagech Thambvu nka . Boss Karykram karnar hyavarshi pan.
दिलदार मनाचा राजा माणूस तात्या सुंदर बॉस
भोर कात्रज करांची शान सुंदर
I love you sundar Boss❤
किंगमेकर Boss👑❤️
मी बकासुर फॅन आहे आणि माझा पोरगा भारत सुंदर फॅन आहे घरी मस्त मज्जा असते
Dada khup chan kam krtay tumhi....
Ek vel sir nakkii bhetuu....
❤बॉस❤
कोण होता तो गाडामालक❤
Sundar ❤the❤BOSS ❤❤❤
भारत व सुंदर पळु द्या
सुंदर हा सुंदर आहे
Boss la vadkila hedtune cha Kargil group sunder bar palva Gulal fix 1000% honar
Ka mhnun sagle lok Sundar chya retirement chya pathi mage laglet...Lalgun cha Sonya 15-16 varsh vay Astana pn mothya maidanat final raht hot..Sundar ch vay 7-8 varsh chya as pas asel..Gap ne palvun Ajun 3 varsh nkkich palu shakto sundar
11 year hovun gele bhava
@mr.princegamer8341 magchya varshi chya mulakhati mdhe mangde tatya tr 7-8 varsha cha sangto hote
Sundar ch chalu vay 10year hay
सोन्या5050 आणि Boss सुंदर एक फेरा काढला पाहिजे. ❤
boss sundar
Tatya kadun lokani shikla pahije nandila kiti aaram dila pahije nahi aata paisa sathi fakt palavt ahet kai tyala dukhn ahe trass ahe he tyala mahit ast yach jara baki bail malkani vichara kel pahije
पुसेगाव हिंदकेसरी होणार सुंदर 27 ला
खरंच 😂😂😂
@@yasinshaikh4858nkii
@@yasinshaikh4858 तू रड पहिला
तात्यासाहेब 🫶🏻🖤
काळीज सुंदर बॉस
सुंदर नाद खुळा ❤🎉
तात्या 👑
आता एकच इच्या आहे आहे सुंदरणे पुसेगावला 1 नंबर करावा बाकी काही नको ( सुंदर प्रेमी )
Boss's 👑💥
Boss👑⚡
Only boos
Boss❤
Boss ❤
बैलाची काळजी घेणार पहिला मालक तात्या
Udya aheka wadki Sathi
Boss
तात्या आम्हाला एक गाय द्याल का भरून बॉस सुंदर ची
boss
Raja माणूस तात्या
Sir chota sundr kadhi yenar ahe
❤❤❤❤ sunder
❤❤
❤
♥️
Sandy dada
Sundar ❤Bharat ❤
❤❤❤
❤
❤