वाडीवरचे मुलगा-मुलगी 💑😜| भाग-२ Vadivarche Mulga vs Mulgi | Marathi Comedy Video |
Вставка
- Опубліковано 30 чер 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे वाडीवरचे मुलगा मुलगी 😂भाग-२ 😜मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की जेव्हा मुलगी आजारी पडते तेव्हा कॉलेज चुकवून घरामध्ये राहायसाठी ती खूप नाटकं करते तसंच मुलगाही करतो यामध्ये तुम्हाला खूप धमाल कॉमेडी बघायला मिळणार आहे आणि जेव्हा मुलगी ट्रिपला जाणार असते तेव्हा मुलीचे पप्पा मुलीला खूप सारे पैसे देतात आणि जेव्हा मुलगा ट्रिपला जाणार असतो तेव्हा मुलाचे वडील त्याला खूप कमी पैसे देतात आणि त्याला खूप मारतात 😂😜 तर बघा एकदम धमाल कॉमेडी व्हिडिओ आहे आणि जेव्हा मुलगी प्रोडक्ट विकायला जाते तेव्हा लोक लगेच तिच्याकडून प्रॉडक्ट खरेदी करतात पण मुलगा विकायला जातो तेव्हा त्याचे सगळे प्रॉडक्ट वापरून बघतात आणि त्याला चुना लावतात तर फुल कॉमेडी व्हिडिओ नक्की बघा😂😂😜
------------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन-
वैभव वसंत ठोंबरे
विशाल वसंत ठोंबरे
कलाकार
वैभव ठोंबरे
विशाल ठोंबरे
मनीष खामकर
प्रदीप ठोंबरे
करण शिंदे
प्रशांत नायगडे
मृणाली कुलकर्णी
नेहा कणसे
प्रसाद राजमाने
शिवप्रसाद मालुगडे
------------------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी #marathicomedy #funnyvideo #vadivarchistory2023 #brother #siblings #familycomedy #hsc #hsc2023 #vadivarchistorynewepisode #marathichitrapat #comedyvideo #comedy #marathicomedyvideo #funny #comedymovies #comedyscenes #newcomdyvideo #vishalthombare #vaibhavthombare #mulgavsmulgi #marathi #trending #shorts #funnymemes - Розваги
Kuhp chan❤❤❤😂😂😂
First like & first comment 😂
Kdkk bhavano...
एकच नंबर वैभव दादा विशाल दादा
❤❤❤
खुप छान
Mast 😅
वाडी वरची स्टोरी एक नंबर😅
😂😂❤❤
एपिसोड खूप छान आहे
Ekdam khatarnak Bhau 😅😅🤣
मस्त.धमाल
मस्तच
1 number comedy bhava... 😂😂😂😂
1 no
एकच नंबर
फुल टु धम्माल👌👌👌, लय हासलो भावा 😃😅😂🤣😇
एक नंबर व्हिडिओ ❤❤
कडक
full bhari❤😂
Video khup mast ahe
खुप छान भाग घेतला आहे
एक नंबर विडिओ आहे वैभव आणि विशाल दादा👌👌👌👍👍👍👍
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 हणमंत दगडुम 🙏
😂😂😂😂
👍 🤣😂खूपच मस्त विशाल आणि वैभव दादा 👍😂🤣
भाऊ मापटे शिवाय मजा येत नाय बघायला....❤
चांगला आहे व्हिडिओ
1 no 😂😂😂
आजचा एपिसोड एकदम जबरदस्त होता 😂😂😂😂
Asech vedio karat java khupch chan 😂😂😂😂
Mast
Ek number Vishal vaibhav dada comedy video😂❤
Supr
❤❤😂😂😂
खूप मस्त भावांनो🎉🎉
Ekach number bhavano❤.....
Awsome.... 👍
एक नंबर comedy video ❤❤😂😂🎉🎉
Khup chhan mazya mummy sobatche tumche photo
Nice
🤣😂बहिणीची ओळख मस्त करून दिली 😂🤣
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice ❤❤
Ek no😂
खूप छान व्हिडीओ,❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊😊😊😂😂🎉
1st comment ❤️
लय हसलो आज😂😂 khup mast
😂😂😂😂😂😂
Khup chan bhava😂
खूप छान आहे😂😂😂😂😂
Ek number dada
kdk bhau
This is a real situation in the boys. Nice video.
👌👌👌♥️❤
एक नंबर भाग घेतला आहे
Ak no kadakk video bhawa mula sobat ghor anay ahe pan😂😆🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ekdam bhari lakd fodin gham ala 😂😂
😂😂😂😂❤😂😂😂😂
Vaibhav 1 number acting😅
👌🏻👌🏻🙃
❤ 1 ❤ nmbar ❤
Ok ok
Nice Dada 🥰🤩
1 No vaibhav ..
Bhari aahe
You tube वरील सगळ्यात भारी Comedy series फक्त वाडीवरची स्टोरी 😂
Khup chan
Khupch chhan vedio
1 number video ❤❤
Bhavano supperb
Super
खतरनाक होता व्हिडिओ खूप आवडला मला ❤😂😅😊🤣😆👌🔥😀
धन्यवाद 🙏 खूप छान आहे video
❤have
First view at time 8:00am
👌👌👌👌👌👌👌👌👌👍
😂😂😂❤️
खुप छान.
आजचा विडिओ खुप मस्त आहे
Bapre khup must Hasle rav 😂😂😂😂😅😅😅 Rakhi
छान 😊😊
Full dhamaal 😂😅😂
😅😂😂
खुपच छान
वैभव दादाची कॉमेडी एकच नंबर❤😂
Nice video😂😂😂😂❤❤❤❤
😂😂😂
Mitracha short pn bhari ahe panyacha pn 😂😂😂😂😂
Nice dada 😊😊🥰🥰
Nice👌👌
खुप छाण
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Nice video
😅😅😅mast
❤❤❤❤❤😂😂😂😂😂
एकदम भारी
😂😂😂😂👌👌
नंबर एक विडियो विशाल दादा वैभव दादा 😂😂🎉🎉😂😂
बरं झालं भावा
प्रेक्षकांची आवडतील अशी एपिसोड बनवता खुप छान 👍
Vah vah❤❤❤🎉🎉😮
हाय❤🎉😂