5 लाखाचे मानकरी | छत्रपती संभाजीनगरचा राजा & सम्राट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 143

  • @VaiibhavWakte
    @VaiibhavWakte 12 днів тому +61

    मुस्लिम असून बैलाची नाव राजा आणि सम्राट... आणि त्यांच्या वर कृपा laxmi आणि महादेवाची बोलणारे मुस्लिम बंधू 👏👏हा आहे खरा महाराष्ट्र 🔥🔥🔥

  • @rahulshelar4364
    @rahulshelar4364 12 днів тому +12

    काही म्हणा पण बैल Top ची आहेत 🔥 खतरनाक स्पीड.एवढ्या लांबून येऊन एक नंबर केला खरंच अभिनंदन 💐 नवीन चेहरा उजेडात आला ❤
    #बकासुर_प्रेमी❤

  • @tusharbulunge6497
    @tusharbulunge6497 12 днів тому +19

    अखंड भारताचं मन जिंकलं आज ❤❤❤❤ वेग तर वारेलाही मागे टाकेल असा होता ❤ नवीन चेहरा 🎉🎉🎉 ओवरटेक किंग मेकर❤❤❤

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 12 днів тому +143

    या बकासुर किंग हारला तरी दुसऱ्या मैदानावर दाखवून दिल गुलाल मिळवला 👍🏻👉🏻आदत बैला ने दाखवले कमजोर कोणाला समजायचे नाही अभिनंदन सम्राट आणी राजा ❤️👍🏻

    • @vasantikamble4990
      @vasantikamble4990 11 днів тому

      गटाला हरला सर्वात ज्यास्त फरकाने हरलेला बैलं बकासुर 😂😂

  • @anandaMhargude
    @anandaMhargude 12 днів тому +12

    दाखवून दिले सगळ्यांना कोण कुणाला कमी नसतो त्यामुळे कुणाला कमी नाही समजायचं ह्या वासराने सगळेच वायदी फियदी वाले सगळेच गेले टेम्पो भरून घरी ❤❤❤

  • @mayurdivekar9054
    @mayurdivekar9054 12 днів тому +69

    वासरान तीनही निकाल सुट्टे घेतले.... अभिनंदन 💐💐

  • @Naam-jaane-de
    @Naam-jaane-de 12 днів тому +62

    आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये असे पण मुस्लिम बांधव आहेत हें बघून आनंद झाला

    • @ShubhamSapkal-g1d
      @ShubhamSapkal-g1d 12 днів тому +2

      दादा हे बैलगाडी क्षेत्र असच आहे हिते जाती भेद चालतच नाही 😊

  • @tanmaybankhele848
    @tanmaybankhele848 12 днів тому +46

    *नाद नाय राव ह्या जोडीचा फरकाने १ नंबर केलाय ते पण मातीच्या रानात जिथे भल्या भल्या बैलांचा कस पणाला लागला व लागतो तिन्ही फेरे फरकाने पळून गुलाल घेतला😁😄 बापरे दोघे पण नवखे आहेत इकडल्या भागात पहिल्यांदा मोठ्या मैदानात आले आणि ५ लाख घेऊन गेले💯👑......❤️राजा आणि सम्राट❤️*

  • @smgaming7966
    @smgaming7966 12 днів тому +45

    काय माणूस आहेत मुस्लिम असून लक्ष्मीची कृपा वा आज पासून मी यांचा फॅन झालो 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹

  • @DP-90mh11satara
    @DP-90mh11satara 12 днів тому +30

    सकाळी जेव्हा बलमा आणि महिब्याची गाडी मारली तेव्हाच वाटले होते की ही जोडी आज काही तरी वेगळे करेल आणि ते खरे झाले सेमी ला लखन आणि अर्जुन ला पण मागे टाकले आणि फायनल तर सुट्टा घेतला अभिनंदन राजा आणि सम्राट ❤💐🎊🎉

    • @viju21787
      @viju21787 12 днів тому

      सेमी ला अंतर टाकून आली तेव्हाच पैजेवर म्हटलं ही गाडी मधून लागली तर 12 वाजवणार सगळ्यांचे

    • @sachindhane5978
      @sachindhane5978 12 днів тому

      बक्या ल पण ठोकला असता याने

  • @rampalhare4028
    @rampalhare4028 12 днів тому +21

    अपेक्षित होत नवीन चेहरे मिळणार अन मिळाले. अभिनंदन राजा अन सम्राट ❤❤❤ आपलं छत्रपती संभाजीनगर ❤️❤️

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 12 днів тому +35

    दादा , नंदी ला विकू नका ....तुमचे खूप मोठं नाव करणार आहे ...पैसा तर मिळत जाईल इतके टॉप ला पळताय ❤ 💥✌️
    #बकासुरप्रेमी

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 12 днів тому +6

    खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन. एक बकासुर प्रेमी.❤

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 12 днів тому +14

    अभिनंदन राजा आणि सम्राट 💥💥👑👑👏👏

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 12 днів тому +16

    दिवस हा प्रत्येकाचा ....फक्त संयम पाहिजे 🎉🎉
    छान पळाली गाडी
    डोळ्याचं पारन फिटले.......
    इतिहास घडला ...मन जिंकली भावा...आणि फायनल पण ❤❤❤❤❤️

  • @sandeshkhot6148
    @sandeshkhot6148 10 днів тому

    खरंच आज सिद्ध झालं ज्याचा बैल पळतो त्याला वायदीची आणि पैऱ्याची गरज नाही❤️ सगळी टॉपची मारल्यात..🔥🔥🔥

  • @Mhapralkaravi
    @Mhapralkaravi 12 днів тому +1

    हेच ते खरं सुख आणि यांचं चेहऱ्यावर दिसतंय त्यांनी आज काय कमावले आहे ❤🎉😢

  • @ganeshhadpe6035
    @ganeshhadpe6035 12 днів тому +18

    अभिनंदन राजा आणि सम्राट

  • @appag5252
    @appag5252 12 днів тому +11

    Khup jabardhast speed ahe❤

  • @laxmanbhegade5788
    @laxmanbhegade5788 12 днів тому +29

    गरिबा घरचा सोनं चमकलं❤ अभिनंदन❤🎉

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 12 днів тому +17

    मागच्या वर्षी पण संभाजीनगर यांना 5 लाखाचा बक्षीस देण्यात आला होता लखन या जोडी घेतल होत

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 12 днів тому +14

    डोळ्याचं पारणं फेडण म्हणजे काय ते आज या दोन नंदिनी करून दाखवलं खुप खुप अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक कराड.

  • @PrasadKadam-r3t
    @PrasadKadam-r3t 12 днів тому +28

    आपण फक्त वयदिवरच पळायचं.....😢

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 12 днів тому +7

    मी गट बघूनच म्हणाले होते 500000संभाजीनगरला जाणार कारण आदत किंग राजा सम्राट खतरनाक गती ❤ बकासुर प्रेमी 🐂♥️

  • @sachinratate5525
    @sachinratate5525 11 днів тому

    काहीतरी नवीन पहायला मीळाले अभिनंदन 🎉🎉 बकासुर प्रेमी

  • @pravinpawar9609
    @pravinpawar9609 12 днів тому +4

    अभिनंदन ह्या जोडीचे

  • @SagarJadhav-z4f
    @SagarJadhav-z4f 12 днів тому +7

    अभिनंदन ❤🎉

  • @ganeshnikam3448
    @ganeshnikam3448 12 днів тому +6

    अभिनंदन

  • @amolpatil4682
    @amolpatil4682 12 днів тому +21

    Bkasur marial hi गाडी❤❤❤

    • @AkashSharma-e7f
      @AkashSharma-e7f 12 днів тому +1

      💯💯

    • @BhimaKale-n5q
      @BhimaKale-n5q 12 днів тому +1

      Right

    • @बैलगाडा_धुरळा
      @बैलगाडा_धुरळा 12 днів тому

      अगोदर लखन अर्जुन ची गाडी मारा😂

    • @RUPESHkadam-jv9st
      @RUPESHkadam-jv9st 12 днів тому

      ​@@बैलगाडा_धुरळाभाऊ झोपेतून जागे व्हा...मारलीय गाडी बीड मध्ये...

  • @amolpatil4682
    @amolpatil4682 12 днів тому +7

    Bkasur आ🎉णि सर्जा8500 dhoni yektar pdayla पाहिजे होते 1no zala asta❤❤❤❤

  • @dattatraydeshpande6647
    @dattatraydeshpande6647 12 днів тому +4

    🎉🎉🎉अभिनंदन

  • @kirankulkarni8641
    @kirankulkarni8641 12 днів тому

    जबरदस्त पळ ❤❤❤❤

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 12 днів тому

    Abhinandan 🎉 Bakasur Premi Nanded 👑❤️

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 12 днів тому +4

    आभिनंदन राजा.सम्राट ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @DeepakB-ch2qn
    @DeepakB-ch2qn 12 днів тому +6

    भावा नादच केला,,,,,राव ,,, सगळे बघतच राहिले,,,,,,

  • @prashant__1997
    @prashant__1997 12 днів тому +19

    कसं हाय 😅 नाद करुन टाकला वासराने 17 महिन्याचं वासरू तिन्ही फेरे सुट्टा निकाल सांगून एक नंबर केला 💯🙌 गरीब मालकाचं सोन झालं ❤️

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 12 днів тому +2

    Congratulations navin chehra

  • @Maharashtrabailgadasharyati
    @Maharashtrabailgadasharyati 12 днів тому +3

    🔥 वस्तु आहे वस्तु 🔥

  • @niyazshaikh8922
    @niyazshaikh8922 12 днів тому +1

    Raja Raja ch aahe Congratulations Both of You

  • @jayrathod1276
    @jayrathod1276 11 днів тому

    Rathod ❤

  • @Neha4233
    @Neha4233 12 днів тому +1

    He vasru सेमी la havet उडत hote ya सारखा speed nahi bghtila❤❤

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 12 днів тому

    अभिनंदन मराठी छान बोलता नंदी पण छान आहेत

  • @bhimsainik_manoj_adhav
    @bhimsainik_manoj_adhav 12 днів тому

    सम्राट आणि राजाचा खूप खूप अभिनंदन खरंच दाखवून गेले की ते वेगाचं बादशाह आहे

  • @suhaslad8015
    @suhaslad8015 12 днів тому +2

    Raja & samrat❤❤❤

  • @anilbhuruk6188
    @anilbhuruk6188 12 днів тому +3

    Jya veles bakyadon baher jato teva nava itihas hoto te mahadev krun gheto ek navin jod ujedat ala ❤dolyach paran fital

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 12 днів тому +5

    वासराने नाद केला राव...❤

  • @sachinkumbhar3318
    @sachinkumbhar3318 12 днів тому +1

    सर्व नंदीचे अभिनंदन.....❤......

  • @लिंबूकिंगमथूर1001

    इथे सर्व बैलांचा पाळणा करून मिळेल - (घोट चा सर्जा)😂
    ज्यांनी फायनल मारली त्या नवीन बैलजोडी ला बघून देवाभाई आणि लखन ची आठवण आली, अशीच दहशत होती दोघांची 😅

  • @ayushamangurav4109
    @ayushamangurav4109 12 днів тому +5

    झाली राहुल भाईची नवीन खरेदी ( आदत किंग राजा ) euuuuuuuuu ❤❤🎉

    • @MR.ABHIJITPOtekar
      @MR.ABHIJITPOtekar 12 днів тому +4

      लिंबू 😂😂

    • @dattakamble1323
      @dattakamble1323 12 днів тому +1

      ​@@MR.ABHIJITPOtekar भाऊ लिंबू असते तर आज सेमिला हारला नसता. कुठ काही बोलत नको जाऊ. लिंबू असते तर प्रत्येक मैदानात एक नंबर केला असता काय राव😂 काय बोलाव आता

    • @RushiMali-z1m
      @RushiMali-z1m 12 днів тому

      Ny zali

    • @omkarbhoir9869
      @omkarbhoir9869 12 днів тому

      आणि पैसे तू देशील का😂

    • @ayushamangurav4109
      @ayushamangurav4109 12 днів тому

      @@omkarbhoir9869 वेळ आली तर वायदी मागून देऊ 😅

  • @uq5hzcos
    @uq5hzcos 12 днів тому

    वासरू नाद आहे भावा

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 12 днів тому

    आज घरचा साज यांनी मैदानात दहशत निर्माण केली ❤

  • @sauravandade7278
    @sauravandade7278 12 днів тому +4

    नादच केला राव ❤️‍🩹🔥🔥👑

  • @shivrajcomedy3004
    @shivrajcomedy3004 12 днів тому

    करंजी पूल च्या बाजी ची मुलाखत घ्या

  • @shreyasjagtap3466
    @shreyasjagtap3466 12 днів тому +4

    Rahul bhai n chya Davni la jave ✨👑

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 12 днів тому +1

    Havach keli ya vasrani❤❤

  • @santoshdubule9984
    @santoshdubule9984 12 днів тому

    अभिनंदन 🎉💐💐🌹👑

  • @Prem_bailgadapremi
    @Prem_bailgadapremi 12 днів тому +1

    मराठवाडा किंग सम्राट आणी राजा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AmolBhakare-sr3po
    @AmolBhakare-sr3po 10 днів тому

    उगाच नाही विदर्भ एक्स्प्रेस

  • @altafshakih6073
    @altafshakih6073 12 днів тому +3

    अभिनंदन सम्राट & राजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @SomeshJadhal
    @SomeshJadhal 12 днів тому +2

    समालोचक बोले 5 लाख गेले विदर्भात. 😂😂

  • @siddharthsonawane2425
    @siddharthsonawane2425 12 днів тому +4

    5lakh ch bakshish sagle chatrapati sambhaji nagar valech nehtat ..mage lakhan n arjun n ata hya doghani

  • @sachindange5372
    @sachindange5372 12 днів тому +10

    विठ्ठल नानाचा नियोजनात द्या बैल मग बघा कसा राडा होतोय

  • @BAPURAOMadne
    @BAPURAOMadne 12 днів тому

    ❤ABHINANDAN RAJA SAMRAT❤

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 12 днів тому +1

    1 नो bhava आपल्या संभाजी नगर च नाव केल दोघा नंदिनी

  • @krushnapaigavanpatil784
    @krushnapaigavanpatil784 12 днів тому +2

    आमच्या संभाजीनगर चे बैल नाही एकत कट्टर बकासुर प्रेमी

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 12 днів тому +3

    Vasru Jorat Paltay pan tyala jast palwu nka. Nahitar nantar kami Yeil.

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 12 днів тому +1

    कसा आहे आमच्या कटचा किंग 🔥🔥

  • @nitinshinde6891
    @nitinshinde6891 12 днів тому +4

    Bali viku ch nka lay mothe honar nav moth karnar tumch

  • @RavikiranShirke
    @RavikiranShirke 12 днів тому

    ❤❤🔥🔥

  • @vishalhajare7603
    @vishalhajare7603 12 днів тому +2

    घरची लक्ष्मी कोणाला विकू नका

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 12 днів тому

    🎉🎉🎉🎉

  • @babukhade9637
    @babukhade9637 12 днів тому

  • @rohitsawant9552
    @rohitsawant9552 12 днів тому +2

    First comment

  • @Smalusare386
    @Smalusare386 12 днів тому

    Hii दादा मैदान कुठे कुठे असतात कसे समजेल मी अपंग आहे मला मैदान वर स्टॉल लावायचा होता 🙏🙏प्लीज दादा तुमचं आभार होतील

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 12 днів тому

    Tumhi special ek mulakhat ghya nivant ekda dada

  • @ginnibunty5469
    @ginnibunty5469 12 днів тому

    Loka boltat n kay he tumchya shankarpatat padlela tumchya vidharba side kiva shankar patache bail fail ahe hee ahe amchya shankarpatatil hire
    Raja , samrat , babya ,lakhan , arjun , devabhaii sagle topche udavle tin feryat yeunnn❤️‍🔥👑

  • @bhaveshmanjare3871
    @bhaveshmanjare3871 12 днів тому

    अजून राजा आदत आहे ना ऐवडा आताच स्पीड आहे येणार काळ नकीच गाजवेल

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 12 днів тому +9

    आदत राजा राहुल भाई पाटील यांच्या दावणीला जावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो देवा....

    • @लिंबूकिंगमथूर1001
      @लिंबूकिंगमथूर1001 12 днів тому +1

      Shett ghya,
      Tyache malak kay nusat tyach shen उचलतील का😂😂
      Tyachya peksha bhari bhari malak ahet,
      Ani Tyala kadhi tari garibachya ani 2 number chya baila sobat palva😂
      Kayam top che paire karun pn harta tumhi,
      Ata bolal ka Aamcha mathur kami padla😂,
      Bagh tyacha kasa palna kelay raifal ne.😂

    • @Akshatthakur43
      @Akshatthakur43 12 днів тому

      ​@@लिंबूकिंगमथूर1001😂😂😂

  • @kishormohite2223
    @kishormohite2223 12 днів тому

    कोंही मागणी केलीय...आणि किती

  • @shrikantshedge1007
    @shrikantshedge1007 12 днів тому +1

    वासराने सगळ्याचाच काम केल......

  • @mathur1001
    @mathur1001 12 днів тому +2

    Rahul dada la dya 1001

    • @लिंबूकिंगमथूर1001
      @लिंबूकिंगमथूर1001 12 днів тому

      Shett ghya,
      Tyachya peksha bhari bhari malak ahet,
      Ani Tyala kadhi tari garibachya ani 2 number chya baila sobat palva😂
      Kayam top che paire karun pn harta tumhi,
      Ata bolal ka Aamcha mathur kami padla😂,
      Bagh tyacha kasa palna kelay raifal ne.😂

  • @zx7876
    @zx7876 12 днів тому

    बाकी सर्व मस्त आहे पण औरंगाबाद बोलतोय हे चुकीचं आहे तुम्ही ही चूक दाखऊन दिली पाहिजे

  • @vishalkulkarni6170
    @vishalkulkarni6170 12 днів тому +1

    ❤❤❤❤❤

  • @MaheshPansare-rv7jm
    @MaheshPansare-rv7jm 12 днів тому

    गरीबाच्या गाडीने टॉप ची ठोकली रे

  • @BhimaKale-n5q
    @BhimaKale-n5q 12 днів тому +2

    Hi gadi fhakat bakasur maru shakto nahitar hi jodi konalach ghaushekat nahi

    • @ajitravkhot
      @ajitravkhot 12 днів тому +4

      Ty ghot chy Sarjya la 3 Chakdyne marle

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 12 днів тому +3

      ​@@ajitravkhotmaru de tappyat ale ki perfect karyakram

    • @AkashSharma-e7f
      @AkashSharma-e7f 12 днів тому +1

      💯💯💯

    • @लिंबूकिंगमथूर1001
      @लिंबूकिंगमथूर1001 12 днів тому +1

      ​@@ajitravkhottyala sath bhetli ka,
      Tya cocktail cha 3 hi फेऱ्यात पाळणा केलाय😂,
      त्याला साथ पाहिजे होती 😢

  • @bhimsainik_manoj_adhav
    @bhimsainik_manoj_adhav 12 днів тому +7

    माझी पण तिची इच्छा आहे की राहुल भाई मथुरच्या दावणीला हे वासरू जावं

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 12 днів тому

      😂😂😂😂

    • @AkashSharma-e7f
      @AkashSharma-e7f 12 днів тому

      🍋🍋🍋🍋😂

    • @लिंबूकिंगमथूर1001
      @लिंबूकिंगमथूर1001 12 днів тому +1

      Shett ghya,
      Tyachya peksha bhari bhari malak ahet,
      Ani Tyala kadhi tari garibachya ani 2 number chya baila sobat palva😂
      Kayam top che paire karun pn harta tumhi,
      Ata bolal ka Aamcha mathur kami padla😂,
      Bagh tyacha kasa palna kelay raifal ne.😂

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 12 днів тому

      @ sam meri jaan jane de
      Lockdown kid ahet

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 12 днів тому +4

    राहुल भाई हे वासरू 1001 दावणीला आना ❤️🔥🔥💯

  • @MaheshPansare-rv7jm
    @MaheshPansare-rv7jm 12 днів тому

    मग फायनल ला गाडी का नाही पळवली

  • @MaheshPansare-rv7jm
    @MaheshPansare-rv7jm 12 днів тому

    नुसता गुलाल घेण्यासाठी तिथे गेला का लाचाटवानी

  • @rahulnagane1212
    @rahulnagane1212 12 днів тому +5

    द्यायचा असेल तर विठ्ठल नाना द्या

  • @azharshaikh4942
    @azharshaikh4942 10 днів тому

    Kontayhi kamat muslim mage nahi 1 no beta

  • @MahavirDhavale-r9s
    @MahavirDhavale-r9s 12 днів тому +1

    राहुल भाई ला द्या विक्याच असाल tr

    • @लिंबूकिंगमथूर1001
      @लिंबूकिंगमथूर1001 12 днів тому

      Shett ghya,
      Tyachya peksha bhari bhari malak ahet,
      Ani Tyala kadhi tari garibachya ani 2 number chya baila sobat palva😂
      Kayam top che paire karun pn harta tumhi,
      Ata bolal ka Aamcha mathur kami padla😂,
      Bagh tyacha kasa palna kelay raifal ne.😂

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo 12 днів тому +2

    किंग बक्या डॉन नव्हता निकाल वेगळा असता नाहीतर

  • @PramodSonawane-nq8yf
    @PramodSonawane-nq8yf 12 днів тому

    1001, davnila dya

    • @लिंबूकिंगमथूर1001
      @लिंबूकिंगमथूर1001 12 днів тому

      Shett ghya ,
      Tyala kadhi tari garibachya ani 2 number chya baila sobat palva😂
      Kayam top che paire karun pn harta tumhi,
      Ata bolal ka Aamcha mathur kami padla😂,
      Bagh tyacha kasa palna kelay raifal ne,😂

  • @aggammer1715
    @aggammer1715 12 днів тому +1

    Don tayar kartayt sambhaji nagar kar rao 😮 lakhan deva nantar ajun ak jodi jalakali 😮😮 5 lakh sambhajinagar yanna lucky ahe vatat

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 12 днів тому +1

    अभिनंदन ♥️

  • @MR.ABHIJITPOtekar
    @MR.ABHIJITPOtekar 12 днів тому +1

    अभिनंदन 🎉🎉🎉❤

  • @awatiaaryan
    @awatiaaryan 12 днів тому

  • @amolpatil4682
    @amolpatil4682 12 днів тому +1

    ❤❤❤

  • @GorakhKhatal-m3r
    @GorakhKhatal-m3r 12 днів тому

    अभिनंदन ❤❤❤😊😊