प्रथम क्रमांकाचे मानकरी बकासुर & सोन्या | वीर नेताजी केसरी 2025 भिवरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #_मैदानरिपोर्टर
    #_maidanreporter
    #_बकासुर
    #_वडकी
    #_हिंदकेसरी
    #पुसेगाव
    #_सेवागिरी_महाराज
    #_माळशिरस
    #_tushardhumal1111
    #_tushardhumal
    #_कदमवाडी
    #_हिंदकेसरी
    #_सातारा
    #_पेडगाव
    #_2024
    #_हिंदकेसरी
    #मोरे
    #संघटना
    #खटाव
    #_निकाल
    #_शर्यत
    #_पुणे
    #_विंग
    #_बैल
    #_बैलगाडी
    #_2024
    #_viral
    #_इंडियन
    #_महाराष्ट्र
    #मैदान
    #रिपोर्टर
    #अड्डा
    #बिनजोड
    #कर्जत
    #संभाजीनगर
    #_निकाल
    #_छकडी

КОМЕНТАРІ • 136

  • @rajgaikwad1982
    @rajgaikwad1982 8 днів тому +175

    कोणी मुलाखत घेण्या साठी न्हवते म्हणून वाटलच होत की मैदान रिपोर्टर 💯 पोहचणार किंग ऑफ बैलगाडा शर्यत बक्या भाई ❤👑🚀💥

  • @pankajbele9417
    @pankajbele9417 8 днів тому +94

    बकासुर साहेब..... एक कधी न मिटणारा इतिहास❤❤❤❤❤अभिनंदन बकासुर आणि सोन्या❤❤❤❤❤

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 8 днів тому +105

    एकच विनंती, बाबसुर सुरवातीपासून ते आजपर्यंत जे बक्षीस आस्तील त्या त्या सर्व एकत्र करून त्याचं संघरालय क्रा.जे ने करून येणाऱ्या tyacha चाहत्यांना ते पाहता येईल.

    • @rajgaikwad1982
      @rajgaikwad1982 8 днів тому +18

      हे झालं पाहिजे 💯

    • @laveshvanage6326
      @laveshvanage6326 8 днів тому +7

      नक्की

    • @prabhakarmedhe5498
      @prabhakarmedhe5498 8 днів тому +4

      ❤❤

    • @surajshidam1802
      @surajshidam1802 8 днів тому +13

      हो हे झाले पाहिजे तुषार sir जेव्हा गोठ्यावर जाल तेव्हा नक्की मुलाखतीत हे विचारा नियोजन कर्त्याना ❤❤❤
      बकासुर देव आहे 🙏🙏

  • @rajendraharpude7109
    @rajendraharpude7109 8 днів тому +52

    जेव्हा तुम्ही बकासुर (साहेब) घोट्यावर जावून मुलाखत घेणार हे सांगितलं मुलाखतीमध्ये तेव्हाच सर्व जन खुश झाले असतील👑💯

  • @shanidev-k4s
    @shanidev-k4s 8 днів тому +5

    सर , तुम्ही सर्वांच्या सुखदुःखाची खबर घेताय आणि आपल्या घरी दुःखा चा डोंगर कोसळला पिताश्रींचा देहांत वास झाला आज कळालं. भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना 💐💐💐💐💐💐

  • @santoshjare8688
    @santoshjare8688 8 днів тому +28

    धन्यवाद मोहिल शेठ धुमाळ आपल्या बकासुर ने आज परत एकदा एक नंबर केल्या बद्दल दोन्ही नंदीचे मनापासून हार्दिक आभार आणि येणाऱ्या पुढील मैदानासाठी बकासुरला लाख लाख शुभेच्छा फक्त पैरा टॉपचा करा हीच आमची विनंती आहे 🙏

  • @vishalpisal8192
    @vishalpisal8192 8 днів тому +34

    तुषार साहेब ,तुमच्या वडिलांची बातमी समजली,वाईट वाटले
    तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @Crick-Sam11
    @Crick-Sam11 8 днів тому +50

    Tushar sir tumhi Ajj 3 thikane cover kelit Phatan, Dound, Purndar Hatt of to your Work❤

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 8 днів тому +18

    एक ही दिल है बक्या भाई❤कितने बार जितोगे❤..!
    काय ओढली राव निकालावर गाडी.सोबतच्या सोन्या नंदी ने पण खूप साथ दिली.दोन तीन नुंबरातल्या नंदीला घेऊन 1 नंबर करतोस, तुझ्या सारखा तूच वाघा 🔥 अभिनंदन 🎉..!

  • @patilss1212
    @patilss1212 8 днів тому +23

    तुषारचे वडील वारले होते त्यामुळे पंधरा दिवस मैदानात नव्हता. बघा ना आज तुशर भाऊ मैदानात आला सोन्या आणि बकासुर त्याच्यासाठी पळाले. बकासुर देव आहे त्याला सगळं समजतं तो कधी दिसला तर लांबून का होईना पाया पडा . तुषार भाऊ भेटला तर निश्चित म्हणा तुमचं काम चांगला आहे चांगल्या चांगलं म्हणा तुमचं सुद्धा चांगलं होणार.❤🙏

  • @tejaspagar306
    @tejaspagar306 8 днів тому +30

    साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा💥💝

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 8 днів тому +47

    पळाच्या जोरावर वेळ आणि खेळ बदलणारा
    जगज्जेता कोहिनूर तू
    आम्ही कुणी तुझ्या चरणी काय वाहावं...
    शंभू महादेवा कडे एकच प्रार्थना
    जोवर हे चंद्र सूर्य आणि धरती....
    देवा तुझे नाव टिकाव ✅

    • @rohinisutar2712
      @rohinisutar2712 8 днів тому +3

      खुप सुंदर कॉमेंट दादा❤❤❤❤

    • @saurabhmojad5382
      @saurabhmojad5382 8 днів тому +3

      खूप छान ❤❤

    • @Naad.sharyaticha1234
      @Naad.sharyaticha1234 8 днів тому +5

      बकासुर काळजाचा विषय.....गेली 2 वर्ष अनेकांना नाद लावला...त्यातला मी 1 ✅

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 8 днів тому +1

      भारी कमेंट ❤😘😘😘😘😘😘👑

    • @sanjaykandhare2807
      @sanjaykandhare2807 8 днів тому +1

      ❤❤

  • @शर्यत_अपडेट
    @शर्यत_अपडेट 8 днів тому +58

    राजकारणा मधे शरद पवार साहेब आणि
    बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासुर साहेब नाद कोणी करू नये 💯❤️

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 8 днів тому +25

    Drone video बघितला.....बक्याची गाडी खूप मागे होती.... बक्यां भाई ने टॉप गिअर ⚙️ टाकला आणि थेट 1 नंबर केला....
    ज्या दिवशी मिळेल साथ त्या दिवशी हमखास त्याचा नवीन इतिहास ✅

    • @NavodayDhobe
      @NavodayDhobe 8 днів тому +5

      अमर डायवर नी शेवटीला ग्रीप घेतल्या बरोबर काय स्पीड घेतला 😮😮😮 अप्रतिम

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 8 днів тому +16

    बकासुर आणि सोन्याच खूप खूप अभिनंदन ❤
    बैलगाडी क्षेत्रातील साहेब बकासुर यांनी २६ ला मुंबई गाजवली आणि आज पुणे मैदान गाजवल ❤

  • @Samadhan_jadhav_
    @Samadhan_jadhav_ 8 днів тому +15

    आपला 👑साहेब 👑 आणि 👑अर्जुन केव्हा पळणार हे विचारा धुमाळ सर

  • @rakesh20074
    @rakesh20074 8 днів тому +13

    भारत आणि बकासुर आम्हाला कधी बघायला मिळेल विचारा तुषार दादा❤

  • @Delta12121
    @Delta12121 8 днів тому +16

    कोणत्याही नंदिला फालनला शेवट पळत असताना निकाल हा सुट्टा घेतला हे फक्त बैलगाडी क्षेत्रातील देव बकासुर करु शकतो... ❤❤❤❤❤

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 8 днів тому +12

    तुषार सर मुलाखत घेतल्या बद्दल तुमचे मनापासून अभिनंदन ❤ अभिनंदन बकासुर आणि सोन्या ❤🎉

  • @SumitGudekar
    @SumitGudekar 8 днів тому +18

    मामा ना येवडच सागा की महाराष्ट्राच्या लाडक्या बक्या ला ३.४ दिवसाचा अराम द्या कारण खूप वर्ष बक्या ला पळताना पायच आहे येवड फक्त सागा संतोष मामा ना बक्या फॅन क्लब महाड- रायगड ❤

  • @babughuge313
    @babughuge313 8 днів тому +2

    जे बोले होते बकासुर शिस्त नाही जर बाजूजा नंदी ने फक्त्त साथ दिली ना मंग शिस्त समजलं ❤❤❤

  • @SamirGhorpade-f2x
    @SamirGhorpade-f2x 8 днів тому +8

    हार्दिक अभिनंदन अखंड महाराष्ट्राचा लाडका दशंम हिंदकेसरी बकासुर साहेब 👑💯 आणि सोन्या आणि अमर डार्यव्हर औढकर 👑💯❤❤❤❤❤

  • @Shubham_Gharge
    @Shubham_Gharge 8 днів тому +7

    अमर ड्रायव्हर ने मस्त गाडी पळवली ❤❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 8 днів тому +17

    आज लाईव्ह मध्ये फायनल झाल्यावर सोन्या सोबत असणाऱ्या माणसांचा आनंद सांगून जात होता की बकासुर सोबत पळायच स्वप्न पूर्ण होण म्हणजे काय असत ते

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 8 днів тому +8

    तुषार भाऊ धन्यवाद तुम्ही दशम हिंदकेसरी बकासुर साहेब ची गोट्यावरची लवकरच मुलाखत घ्या आणी खासकरून त्रिशूल बद्दल माहिती घ्या धन्यवाद

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 8 днів тому +5

    तुषार सर तुमच्या मेहनतीला सलाम ..❤️👍

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo 8 днів тому +17

    कधी न थांबणारा वादळ बकासुर साहेब❤

  • @rohitdhumal-tg2id
    @rohitdhumal-tg2id 8 днів тому +7

    सोन्या पण जबरदस्त पळतोय 🔥🔥

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 8 днів тому +4

    विषय टॉपचा आहे बाबा बकासुर साहेबांचा अणि माझी एक इच्छा आहे गजा 4×4 या बैलाला खुप स्पीड आहे एखदा पळवा त्याचा सोबत

  • @SwarajProduction
    @SwarajProduction 8 днів тому +9

    Welcome tushar sir🎉

  • @sujalPingale-yh5fo
    @sujalPingale-yh5fo 8 днів тому +2

    आज बकासुर ने एक नंबर केला जाम भारी वाटल [मी एक मथुर प्रेमी] ❤🎉

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 8 днів тому +6

    Love you Baku ❤🎉🎉🎉

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 8 днів тому +1

    बक्याभाई चा नाद नाही करायचा...❤❤❤
    (रत्नागिरी)

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 8 днів тому +6

    आता 2022 2023 2024 गाजवून आता 02025 ला वादळ येणार आहे आता नाही थांबत बक्या भाई 🎉🎉🎉🎉🎉🎉अभिनंदन सोन्या आणि बक्या 🎉🎉

  • @Pradip.Kakde.
    @Pradip.Kakde. 8 днів тому +5

    एक नंबर सर तुम्ही बकासुर च्या गोठावर जाऊन सगळ्या बैलाची मुलाखत घ्या ❤

  • @dontknow.7584
    @dontknow.7584 8 днів тому

    पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन बैल नवीन इतिहास .....तुझ्यासाठी शब्दच नाय राहिले रे बकासुरा ........तु खरंच देव आहेस ....❤

  • @PriteshLotankar
    @PriteshLotankar 8 днів тому +9

    Bakky don love u wagha

  • @sanketzodge7929
    @sanketzodge7929 8 днів тому +14

    bakya bhai🎉🎉🎉

  • @SwarajProduction
    @SwarajProduction 8 днів тому +9

    Khup miss kel tumhala

  • @NavodayDhobe
    @NavodayDhobe 8 днів тому +2

    तुषार दादा काबीऱ्या आणि बकासुर पळवा मना 1 मैदानात ❤❤❤

  • @AJAJQureshi-y3l
    @AJAJQureshi-y3l 8 днів тому +2

    संभाजी नगर मैदान नाय येत लई वाईट वाटतो 😢😢 लई आशा लावली होती पैशा साठी पळते

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 8 днів тому +1

    Vaibhav mama aalya pasun bakya punha magcha sarkh ek no madhe ahe tas te niyojan suddha mast kartat

  • @rupeshparthe3049
    @rupeshparthe3049 8 днів тому +5

    तुषार भाऊ नमस्कार खुप दिवसांनी आवाज ऐकला खुप बार वाटले 🙏👌💯❤️👍

  • @बकासुर-ह6फ
    @बकासुर-ह6फ 8 днів тому +11

    गुरू शिष्य यांची शिंगाची जडणघडण एकसारखीच आहे ❤ बकासुर 6300 अन् सोन्या 5050 ❤only बक्या डॉन ❤

  • @ajaypawar1180
    @ajaypawar1180 8 днів тому

    sath bhetli ka naad nahi karycha bakya don cha 🔥🔥😍❤

  • @Adityabankar07-a
    @Adityabankar07-a 8 днів тому +5

    Sir khup miss karat hoto tumala maidhanavar

  • @manjunathbadiger4650
    @manjunathbadiger4650 8 днів тому +8

    Bakasur premi karnataka ❤️

  • @vikaskather1043
    @vikaskather1043 8 днів тому +1

    तुषार भाऊ एकच नंबर मुलाखत ❤❤

  • @KaranPandere
    @KaranPandere 8 днів тому +2

    अभिनंदन बकासुर आणि सोन्या ❤❤❤

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 8 днів тому

    Abhinandan Abhinandan Bakya Don & Saheb ❤️👑

  • @AslamTadvi-xs6ow
    @AslamTadvi-xs6ow 8 днів тому +14

    पायला लाइक मजा 😅😅😅😅

  • @vishalpatil1891
    @vishalpatil1891 8 днів тому +4

    घरनिकी चां राजा आणि बकासुर ही जोडी पळवा ३१ तारखेला आटपाडी ला

  • @sidheswargiram8489
    @sidheswargiram8489 8 днів тому +5

    मोठ्या मैदानात घरचा जोड पळवा ❤

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 8 днів тому +8

    King Bakasur 🎉🎉❤

  • @Hindkersi_bakasur_6300c
    @Hindkersi_bakasur_6300c 8 днів тому +6

    BAKYA DON ✌️👑💯

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 8 днів тому +1

    Boss & saheb कधी पळणार

  • @KaluramNavale
    @KaluramNavale 8 днів тому +2

    देव माझा बकासुर... ❣️❤️❣️

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 8 днів тому +7

    Only king bakasur❤

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 8 днів тому +2

    Abhinadan abhinadan bakaya don and sonya❤❤❤❤❤

  • @omkarrashinkar9538
    @omkarrashinkar9538 8 днів тому +5

    नियोजनाचा बादशाह पै. अजितशेठ नलावडे

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 8 днів тому +1

    ♥️ अभिनंदन 👑

  • @pratikpimpale1334
    @pratikpimpale1334 8 днів тому

    2 3 नंबर मधल्या बैलाना 1 नंबर मधे आणारा देव माझा बकासुर❤

  • @123-q9f3s
    @123-q9f3s 8 днів тому +5

    आपला बकासुर आणि संभाजीनगर चा अर्जुन कधी पळनार हा प्रश्न नक्कीच विचारा प्रेक्षकाना ही जोड़ी बघायची आहे पळताना ❓तुम्ही हा प्रश्न प्रेक्षकांसाठी विचारशीला अशी आशा करतो🙏

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 8 днів тому +2

    अभिनंदन ❤️

  • @Its_Aajya_Edits
    @Its_Aajya_Edits 8 днів тому +5

    वैभव mama mhanje bakasur sathi lucki aahet ❤

  • @AbhishekGhadigaonkar-i5z
    @AbhishekGhadigaonkar-i5z 8 днів тому +2

    देव बकासुर

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 8 днів тому +7

    10:50 मोठ्या लाल्या भाई गावठी हत्यार मैदानात कधी दिसणार ते विचाराना तुषार सर ❤

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 8 днів тому +9

    कुठे आहे भानुदास बनसोडे मेला काय आज 2 नो बैल घेऊन 1 नो केला आहे बक्या ने 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 8 днів тому

      तोंड काळ झाले असेल त्याच आता😊

    • @satpudaedutech4814
      @satpudaedutech4814 8 днів тому

      कोण भानुदास बनसोडे

  • @akshaynagare846
    @akshaynagare846 8 днів тому

    साहेब साहेबच असतो.......❤

  • @rohitwagh9603
    @rohitwagh9603 8 днів тому +1

    नवीन खरेदी करणार आहे का विचारा

  • @pawantembhare7674
    @pawantembhare7674 8 днів тому +1

    Ek mothi kharedi ahe kay te vichara mulakhat madhe

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 8 днів тому +2

    King बकसूर्रर्रर्र 🥰♥️🥰

  • @Its_Aajya_Edits
    @Its_Aajya_Edits 8 днів тому +5

    तुषार दादा वैभव मामा च्या बबन शेठ चि मुलाखत घ्या 1 😊

  • @ShyamBhor-c9q
    @ShyamBhor-c9q 8 днів тому +4

    Abhinandan bakasur Ani sony final la gadi kite mage hoti tari bakasur nikalat ghusla Ani sony ne pan bakasur la changali sath dile❤

  • @GANESHGUNJAL-q7r
    @GANESHGUNJAL-q7r 8 днів тому +1

    किंग बकासुर

  • @girishshesh9790
    @girishshesh9790 8 днів тому +1

    tushar sir, nitin kaka apshinghe yachi mulakhat gheya kayam bakasur sobat astat❤

  • @hiteshthakur9326
    @hiteshthakur9326 8 днів тому +4

    King 👑👑👑

  • @nikhilk9532
    @nikhilk9532 7 днів тому

    Overtake king Bakya Don❤

  • @rohitdhumal-tg2id
    @rohitdhumal-tg2id 8 днів тому +5

    अमर ड्रायवर 🔥🔥🔥🔥

  • @ashishYT0810
    @ashishYT0810 8 днів тому

    काळीज बक्या Don 💋👑💝

  • @sarthakshejul687
    @sarthakshejul687 8 днів тому +8

    Pahili comment king Baksur❤

  • @Nag-e7x
    @Nag-e7x 8 днів тому +9

    प्रश्न छत्रपती संभाजी नगर ला कधी येणार बकासुर पाटील ??

  • @akshaykhade6329
    @akshaykhade6329 8 днів тому +6

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 8 днів тому

    King bakasur❤

  • @piyushremje2183
    @piyushremje2183 8 днів тому +2

    21 feb la Chiplun la yenar ahe ka vichara Dada कोकण केसरी ला..??

  • @PravinHarad-x4b
    @PravinHarad-x4b 8 днів тому

    सर घरी जाता जाता आपली भेट झाली मैदानाच्या बाहेर❤

  • @friendcirclegaming8910
    @friendcirclegaming8910 8 днів тому +5

    Sarvi davan dakhva Ani trishul pan please sir

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 8 днів тому

    डॉन ❤

  • @VENOM_6300
    @VENOM_6300 8 днів тому +1

    तुषार दादा काळजी घ्या

  • @krishnapadwal-oe2ro
    @krishnapadwal-oe2ro 8 днів тому +2

    बकु भाऊ

  • @nilamgaikwadkadu781
    @nilamgaikwadkadu781 8 днів тому

    King❤

  • @hemantutekar3059
    @hemantutekar3059 8 днів тому

    21गटात एकच गाडी पळाली ती गाडी फायनल ला पण राहिली ती गाडी पण छान पाळली आणि 2 नंबर चे मानकरी झाले बकु भाय तर विषयच नाय सुसाट सुसाट सुसगाव एक्सप्रेस आनंदच

  • @GaneshSonawane-gy9zo
    @GaneshSonawane-gy9zo 8 днів тому +1

    ❤❤

  • @nileshbhabad902
    @nileshbhabad902 8 днів тому +2

    छत्रपती संभाजी नगर ला येनार का बकासुर माझ पुर्ण कुंटुब येनार हो त बकासुर ला भेटायला 31 ला येनार म्हणले तर आम्ही खुप खुश झालो होतो की बकासुर येनार तुषार दादा तुम्ही विचारा कधी येनार बकासुर छत्रपती संभाजी नगर ला

  • @sugrivgadhave3185
    @sugrivgadhave3185 8 днів тому +1

    31.la.paira.chala.kara 1.zala.pahijemama❤❤❤❤

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 8 днів тому

    Trishul Dakhva

  • @piyushremje2183
    @piyushremje2183 8 днів тому +1

    राज्यस्तरीय आहे मैदान open..

  • @बकासुरमतुरफेनक्लब

    तुषार sir 5lakachya मैदानात घर्णिक राजा cha पैरा करा na 😊आणी हा पैरा का होत नही??

  • @aniketkanerkar1371
    @aniketkanerkar1371 8 днів тому

    Aajun ek Navin nandi ujedat aanla bakasur ne

  • @KrishnaHatawar
    @KrishnaHatawar 8 днів тому +1

    कबीरे यची मुलाखत गोठा वरची