आज ह्या चित्रपटाला मिळणाऱ्या यशात सर्वांत मोठा वाटा हा संगीताचा असेल. नुसती गायकी नाही तर गायक, वादक यांच्याकडुन उत्तम रित्या कला सादर करुन घेणारे संगीत दिग्दर्शक"अजय अतुल " यांचा असेल...!🙏
वा....!!!! खुपच छान!!! सवाल जवाब अगदिच मन हेलाऊन टाकणारं बापाची थोरवी खुप छान पद्धतीने मांडली आहे. मला बाप म्हणून ऐकताना टचकन डोळ्याप पाणी आलं राव!!!! या गाण्यासाठी गीत, संगीत, वादक, आणि नृत्य या सर्व कलाकारांचे मनस्वी आभार!!! हे गाणे ऐकल्या पासून रोजच अगदी सकाळी उठल्यावर दिवसाची सुरूवात याच गाण्याने होऊन झोपण्यापूर्वी एकदातरी गाणं ऐकल्या शिवाय मनासारखी झोपच लागत नाही. विशेष आभार संगीतकार जोडी अजय - अतुल
खूप खूप सुंदर असा परफोर्म होता महत्वाच सवाल जवाब गान खुप लेंथी होत पण आज ईतका ईतका गर्व आहे अजय सर अतुल सर इंग्रजीत म्हण आहे everything is possible मी यावर एकच सांगेण प्रयत्न अर्थी अजय अतुल
व्वा ..क्या बात है ...उत्तम बारकावे व अति उत्तम शिकवणी व नंतर सारंच जमल्यावर गळा भेट व पाठीवर मिळालेली दाद ...सर्वच खुप अवर्णनिय ....तो आगळा वेगळा सोहळा ...नेत्रदिपक असा....
Wanna be singers who survive on Autotune. This is Ajay-Atul in your face!! Perfect blend of raw vocals & organic sounds that has goosebumps written all over it. 🔥❤️
अजय,अतुल,आपली संगीत भक्ती ला कोटी कोटी शुभेच्छा आशीर्वाद अभिनंदन..साटांग दंडवत ... हे शब्द अपुरे, पडतात उपरे वाटतात...माझे उर्वरित आयुष्य तुम्हां दोघांना लाभो..हिच पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो....
This is just stunning! Thank you very much for giving an insider look in to the magic of Ajay-Atul's music making via these 'making' videos. Keep them coming.
शाहिर रामजोशी चित्रपटातील सवाल जवाबाची आठवण झाली...सुधीर फडके ,राम कदम, यांच्यासारखे महान संगीतकार महाराष्ट्राच्या सांस्कृतीक विश्वात होऊन गेले....आज संगीताची ताल सुरांची जोडी "अजय अतुल" आहे...ही कला पाहणे ऐकणे ही सर्वात मोठी धन्यता होय
Iam from Telangana Hyderabad I can't understand marathi single word but I like your songs ... that's all credit goes to all musicians and Ajay_ Atul sir 🤩🥰🥰🥰🙏🙏🙏
ठीक आहे, पण सवाल जबाबात अजून थोडासा फ्रेशनेस असावा असं वाटतं . बाकी सगळ छान. All the best. बऱ्याच वर्षानंतर मराठी सिनेमात सवाल जबाब ऐकायला नि पहायला मिळनार यासारखी दुसरी मेजवानी ती काय असणार. खूप आनंद झाला भाऊ. Thanks for ......
Atul dada la Jevdi gana changala vhava hychi kalji aste tevdi kalakarachi pn kalji ahe siddhe zale jeva gana end hota tevha krushna musale che hat bagat hote Atul dada..........
आज ह्या चित्रपटाला मिळणाऱ्या यशात सर्वांत मोठा वाटा हा संगीताचा असेल. नुसती गायकी नाही तर गायक, वादक यांच्याकडुन उत्तम रित्या कला सादर करुन घेणारे संगीत दिग्दर्शक"अजय अतुल " यांचा असेल...!🙏
Sagli kad ekach ky comment krta ?
Good
Tu kashala shahanpana karate g makdeni
जबरदस्त....हॅट्स ऑफ अजय अतुलजी आणि टीम🙏🌹
वा....!!!!
खुपच छान!!!
सवाल जवाब अगदिच मन हेलाऊन टाकणारं
बापाची थोरवी खुप छान पद्धतीने मांडली आहे.
मला बाप म्हणून ऐकताना टचकन डोळ्याप पाणी आलं राव!!!!
या गाण्यासाठी गीत, संगीत, वादक, आणि नृत्य या सर्व कलाकारांचे मनस्वी आभार!!!
हे गाणे ऐकल्या पासून रोजच अगदी सकाळी उठल्यावर दिवसाची सुरूवात याच गाण्याने होऊन झोपण्यापूर्वी एकदातरी गाणं ऐकल्या शिवाय मनासारखी झोपच लागत नाही.
विशेष आभार
संगीतकार जोडी
अजय - अतुल
खूप खूप सुंदर असा परफोर्म होता महत्वाच सवाल जवाब गान खुप लेंथी होत पण आज ईतका ईतका गर्व आहे अजय सर अतुल सर इंग्रजीत म्हण आहे everything is possible मी यावर एकच सांगेण प्रयत्न अर्थी अजय अतुल
व्वा ..क्या बात है ...उत्तम बारकावे व अति उत्तम शिकवणी व नंतर सारंच जमल्यावर गळा भेट व पाठीवर मिळालेली दाद ...सर्वच खुप अवर्णनिय ....तो आगळा वेगळा सोहळा ...नेत्रदिपक असा....
अजय-अतुल हि जोडी, मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ पुन्हा आणताय ✨🌟💫
Wanna be singers who survive on Autotune. This is Ajay-Atul in your face!! Perfect blend of raw vocals & organic sounds that has goosebumps written all over it. 🔥❤️
प्रत्यक्ष चित्रपटात जिव ओतला आहे तो म्हणजे अजय-अतूल संगितकारांनी.. 👏👏💥💥
संगिताशिवाय सर्व बिनचव.. 🙏
अतिशय अप्रतिम !!!
Please release the making of Chira Bharni and Kanha song which has main vocal as Ajay Sir ! 🙏🏻
It will be really awe inspiring ❤️
खूप सुंदर आणि अप्रतिम
Ajay Atul dada ❤️ Guru thakur ❤️ vishwajit borwankar 😍❤️
,❤️
अजय,अतुल,आपली संगीत भक्ती ला कोटी कोटी शुभेच्छा आशीर्वाद अभिनंदन..साटांग दंडवत ... हे शब्द अपुरे, पडतात उपरे वाटतात...माझे उर्वरित आयुष्य तुम्हां दोघांना लाभो..हिच पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो....
🚩🚩🚩🙏🙏
This should be.....National award winning music....
प्रचंड मेहनत घेतली आहे खूप कमाल... प्रत्येकास प्रचंड शुभेच्छा 🔥
एकच शब्द आहे अश्या रचनेला
अप्रतिम 👍👍👍
विश्वजीत बोरवणकर खुप दिवसांनी आवाज ऐकला तुमचा सुपर
They deserve every award this year
Guru thakur ajay atul coming generation will never forget you ..
Everything is best including chorus 🥰
मी फक्त एवढेच म्हणेन
अति उत्तम संगीत
आणि अजय अतुल सरांना 21 तोफांची सलामी
Most awaited to watch चिरा भरणी song making...
This is just stunning! Thank you very much for giving an insider look in to the magic of Ajay-Atul's music making via these 'making' videos. Keep them coming.
शाहिर रामजोशी चित्रपटातील सवाल जवाबाची आठवण झाली...सुधीर फडके ,राम कदम, यांच्यासारखे महान संगीतकार महाराष्ट्राच्या सांस्कृतीक विश्वात होऊन गेले....आज संगीताची ताल सुरांची जोडी "अजय अतुल" आहे...ही कला पाहणे ऐकणे ही सर्वात मोठी धन्यता होय
अजय अतुल असल्यावर गाणी हिट होतातच् आणि गा न्य्यामुऴ सिनेमा हिट होतो 😂😂😂
Iam from Telangana Hyderabad I can't understand marathi single word but I like your songs ... that's all credit goes to all musicians and Ajay_ Atul sir 🤩🥰🥰🥰🙏🙏🙏
अजिजी अतुलजी महाराष्ट्रातीलच नाही तर हिंदुस्थानातील एकच नंबर संगितकार गितकार अभिमान आहे मला❤
अजय-अतुल सर तुम्ही तुमच्या कृतृवाला सलाम
Kamaal संगीतकार जोडी अजय अतुल 😍💯
All musicians are great and incredible and the legend ajay atul
Sucha an amazing u guys are..wow love from pakistan..music has no boundries..this is the only thing is left
अजय अतुल सरांचा नाद खुळा आहे 💯💯💯
लोक म्हणतात जुने गाणे खूप गोड आहेत पन मी म्हणतो अजय अतुल यांच्या मुकाबल्यात कोणी जन्मला नाही
अजय sir तुमच्या मुळे आज महारा्ट्र 1 आहे संगीत मध्ये
सगळे गायक परफेकट 👍
अप्रतिम संगीत आणि काव्य 👌
सर आपल्या कार्यास लाख लाख सलाम उत्कृष्ट कला
What a fabulous voice!
अप्रतिम सर्वांनी जीव ओतुन केले 🙏
अतुल दा - अजय दा तुमच्य कष्टा ला तोडच नाही .
Bhari Taskmaster Music Directorsna Naman 🙏🏼 Ek ek thikaan spashta ani nital 👏👏👏
अजय अतूल टीम एक अदभूत रसायन !!!
Mast😍😍😍
Now that's how you work, this duo is the best example for Bollywood composers to Follow, they're true heirs to our legendry composers.
Angavar Kaata...👌🙌
Plz chira bharni song making release kara
समस्त team ला अभिवादन आणि अभिनंदन...
old is gold.
junya kalatil sawal javan athavla
👯♀✌👌
अप्रतिम संगित फक्त अजय अतुल
I was waiting for this ❤️❤️
माय मराठी भाषा चा विजय असो
जुनं ते सोनं क्या बात है
Ati suddar,Aj,Atul he maharastra chya mukutatil hire ahet.
Great Story...Love from Tamils❤
अजय अतुल यांच्या music मुळे आणि आशिष पाटीलच्या डान्स direction मुळे चंद्रा सक्सेस झालाय.
Just Passion ❣️
Khup sundar gaan aahe he pan
Excellent music therapy 👌 thanks to Indian arts
Bhari
Only Ajay Atul.....
Ajay sir must be given special protection by god himself. I want to sing for him
vishwajeet 🙌💯
अतुल जी तुम्ही अतुलनीय आहात........ सारथी
Ajay-Atul supernatural divine power.
kaddkk Ajay dada aatul Dada💞💞
सलाम, अजय अतुल सर ....
Ajay Atul chya mehanatila salam ahe
I like it sir my faverate singers
Nice video like always
Lihilay Chan... Kharach
विषय हार्ड 🔥🔥🔥🔥
अप्रतिम संगीत गाईकी
apratim
Magic❤🧿🙌
आणखी 5 मिनिटांचा video पाहिजे होता...
Mast
अजयसर आतुलसर लय भारी
Marathi singers peksha itke Sundar ganare singer me ajparyant kuthech nahi baghitle ❤️
ठीक आहे, पण सवाल जबाबात अजून थोडासा फ्रेशनेस असावा असं वाटतं . बाकी सगळ छान. All the best. बऱ्याच वर्षानंतर मराठी सिनेमात सवाल जबाब ऐकायला नि पहायला मिळनार यासारखी दुसरी मेजवानी ती काय असणार. खूप आनंद झाला भाऊ. Thanks for ......
Amazing composition
Ajay Atul Sir jindabaad
अजय = अतुल मस्त
खूप छान
Please release making of Chirabharni
Ajay Atul sir you are great
Ram Ram
Nice
Super ajay atul head's up
अजय अतुल,, इज मराठी A R Rahman no daut.
अजय-अतुल इज मराठीतले *अजय-अतुलच* राहूद्यात.🙏🙌
Salam tumha doghana hurt tuch jhala love it so nice ❤
Very nice 👍 Sangit
Wow good job n good efert
Really it's a amazing
अप्रतिम
Ajay -Atul great music
Uttam lavani
Hmmm bar barr
Atul dada la Jevdi gana changala vhava hychi kalji aste tevdi kalakarachi pn kalji ahe siddhe zale jeva gana end hota tevha krushna musale che hat bagat hote Atul dada..........
Chan
Apratim ❤
Pan movie madhye ya song ch edited version aahe
1no song
Title madhe singer cha pan naav taka na please. Bakichya videos sarakh.