Nashik Trimbakeshwar Mandir मध्ये पिंडीवरच्या बर्फाचा चमत्कार नव्हता तर ठरवून केलेलं कृत्य होतं...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • #BolBhidu #त्र्यंबकेश्वर #trimbakeshwar #nashik
    मागच्या वर्षीची गोष्ट आहे. ३० जून २०२२ ची ती तारीख होती. या दिवशी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भारत-चीन युद्धानंतर १९६२ मध्ये देखील पिंडीवर असाच बर्फ जमा झाला होता त्याच्या ६० वर्षांनंतर चमत्कार घडल्याचा दावा काही पुजाऱ्यांनी केलेला. पण त्र्यंबकेश्वरमधल्या एकाही ज्येष्ठाने आपल्या संपूर्ण हयातीत शिवपिंडीवर बर्फ तयार झाल्याचे पाहिलं नव्हतं ना ऐकलं नव्हतं. एकंदरीतच गाभाऱ्यातलं तापमान लक्षात घेतलं तर इथे बर्फ तयार होणं शक्यच नव्हतं. मग हा प्रकार नेमका कसा घडला असावा ? तब्बल ७ महिन्यांनी पिंडीवरच्या बर्फाचं सत्य समोर आलं. हा चमत्कार वैगेरे काही नव्हता तर ठरवून केलेलं कृत्य होतं. पण हे प्रकरण कसं कसं घडत गेलं ?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 460

  • @doctork5417
    @doctork5417 Рік тому +37

    आश्यर्य हे आहे कि जे स्वतः पूजा करणारे पुजारी आहेत त्यांना ईश्वराचे अजिबात भय नाही. आणि हेच पुजारी सामान्य लोकांना वेगवेगळ्या पूजा करायला सांगतात म्हणजे त्यांच्या घरात सुख शांती लक्ष्मी येईल.!!परमात्माप्राप्ती लांबच राहिली पण खिसे मात्र रिकामे होतात सामान्य लोकांचे यात!

    • @mukundkhoche2099
      @mukundkhoche2099 Рік тому +1

      आदरणीय महोदय!कृपया हे ब्राह्मण समाजाचे नाहीत हे माहित असावे म्हणून !

    • @doctork5417
      @doctork5417 Рік тому +3

      @@mukundkhoche2099 धन्यवाद महाशय 🙏 जातीविशिष्ट उल्लेख करून माहिती दिल्याबद्दल!! पण आपण चुकीच्या माणसाला ही माहिती दिलीय. पुजारी हीच एक वेगळी जात मानणारा मी आहे. वर्ण तर कर्म आणि गुणांनी दिसून येतो 🙏

    • @nileshgaikwad2362
      @nileshgaikwad2362 Рік тому

      @@mukundkhoche2099 हाच तर मोठा गून्हा आहे त्या पुजारी मंडळींचा 👍

    • @neharoshan2371
      @neharoshan2371 Рік тому +1

      त्यामुळेच ज्योतिबा फुले म्हणातात - " सर्वसाक्षी जगतव्यापी त्यास नकोच मध्यस्थी"

    • @doctork5417
      @doctork5417 Рік тому

      @@neharoshan2371 खरंय 👍

  • @myblogs.....1929
    @myblogs.....1929 Рік тому +33

    बाई शेवटचा एक मिनिट महत्वाचा पहिले साडेचार मिनिट तेच तेच सांगताय,
    धन्य तुमची पत्रकारिता....

    • @Magnum697
      @Magnum697 Рік тому +1

      Thanks me direct last minute pahil 😂

  • @Sumukh201
    @Sumukh201 Рік тому +144

    जर तिथे CCTV कॅमेरे आहेत, तर डायरेक्ट तेच बघायचं होत ना, समिती बनवून अहवाल तयार करायला वेळ घालवायची गरजच काय होती?🤔🤔🤔

    • @Monty1989
      @Monty1989 Рік тому +23

      प्रेशर असत .... लोकांच्या भावना जोडलेल्या असतात... त्यात आंधळे लोक त्या गोष्टी पर्यंत जाऊ देत नाहीत ... त्या मुळे वेळ जाणारच

    • @Sumukh201
      @Sumukh201 Рік тому +5

      @@Monty1989 प्रश्न वेळ गेला त्याचा नाहीच. जर तुमच्या चोरी झाली आणि CCTV कॅमेरा असेल तर पोलीस स्टेशन ला जाण्याआधी CCTV चेक कराल ना.

    • @shreeganesh18
      @shreeganesh18 Рік тому +13

      Yanna only hindu darmach milato ka 🤔, andhshraddha nirmulan karayla, himmat asel bakichya religions ch pan kara ki.

    • @ज्ञानभक्ति-ब3ष
      @ज्ञानभक्ति-ब3ष Рік тому +3

      पैसे खर्च कसे होतील व कसे खाता येतील

    • @sumit_surya_
      @sumit_surya_ Рік тому +5

      Tu kitihi oradun sangital ast ki he khot ahe tari koni vishavas thevala nasta...ulat tula chop milala asta.
      Mhanun samiti banvavi lagate.

  • @dineshbtelang9912
    @dineshbtelang9912 Рік тому +45

    शिव ही सत्य है...
    फार छान माहिती बोल भिडू चे अभिनंदन

  • @RAM00021
    @RAM00021 Рік тому +145

    जनतेचा श्रद्धा, भक्ती, भावनेशी केवळ स्वार्थ आणि पैशासाठी समाजाला मूर्ख बनविणारे खरे देशद्रोही, धर्मद्रोही म्हटलं तरी हरकत नाही...

    • @nileshgaikwad2362
      @nileshgaikwad2362 Рік тому

      कोण आहे देश द्रोही धर्म द्रोही?

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Рік тому +1

      @@nileshgaikwad2362 वाचाळवीर

    • @nileshgaikwad2362
      @nileshgaikwad2362 Рік тому

      @@prashantdeorepatil3829 🤣 हा काय प्रकार असतो

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Рік тому +1

      @@nileshgaikwad2362 हुशार आहे भाऊ तु समजला तुला 😁😁😁

  • @suhaschindarkar
    @suhaschindarkar Рік тому +50

    असेकाही बनावट चमत्कार करुन मंदीरात भावीकान्ची रिघ वाढवायची अनी स्वत्हाचा आर्थिक फायदा करुन घ्यायचा हा यामागील डाव आहे 😡

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Рік тому +197

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्यशोधन कार्यकर्त्यांना हजारो सलाम,

    • @KOKANGABHA
      @KOKANGABHA Рік тому

      हिंदू मध्ये लुडबुड करणारे नालायक संस्था... भिकारी

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino Рік тому +6

      दान दक्षिणा कमी होइल

    • @akshaymane862
      @akshaymane862 Рік тому

      ते तर पादरी आणि मौलाना ची चाटत असतात 🤣😂😂

  • @ajinkyapatil1758
    @ajinkyapatil1758 Рік тому +394

    अंधश्रद्धा बंद झाली पाहिजे.😡
    या असल्या कृत्यांमुळेच बाकी धर्माच्या लोकांना
    हिंदू धर्मावर बोट ठेवण्यास संधी मिळत आहे.😡😡

    • @nileshgaikwad2362
      @nileshgaikwad2362 Рік тому +13

      ह्यांनी तर धर्म बुडवला हा च्यानल बंद पाडला पाहिजे

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Рік тому +11

      हिंदू धर्मातील धर्म मार्तंडाची वागणुकी मुळे भक्त खजील होतात

    • @nileshgaikwad2362
      @nileshgaikwad2362 Рік тому +9

      @@kadubalkarpe6370खजील हा कसला प्रकार आहे. आपण आम्हा भक्तांना नावे ठेवू नयेत 🚩

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 Рік тому +10

      @@nileshgaikwad2362 नावे ठेवण्याचा विषय नाही सत्य शोधून गुन्हा दाखल झाला मग हिंदू समाजाला काय वाटले असेल 🚩🚩🚩🚩🚩

    • @nileshgaikwad2362
      @nileshgaikwad2362 Рік тому

      @@kadubalkarpe6370 काय वाटणार सगळे निर्ल्जपणे बघणार हे एवढंच 🤪
      बाबा साहेब ते फुले शाहू साधू संत, गाडगे बाबा बाळ ठाकरे असे कीती नावे सांगू ज्यांनी चुकीच्या ghostinch विरोध केला जे आहे ते तसच चालू आहे ना काय झाला बदल ह्यात?

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu Рік тому +57

    हे पुजारी तर बागेश्वर बाबा चे पण बाप निघाले..

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Рік тому +70

    इथेच फेडायचे आहे विसरू नका...जय शिव शंभो... नमामि शंभो...🌺🙏🏻🌺

  • @uniquevideos574
    @uniquevideos574 Рік тому +23

    जे षंढ हिंदू मस्जिद आणि दर्ग्यात जातात, त्या मस्जिद व दर्ग्यात चालणार्‍या तेथील देखिल चुकीच्या गोष्टी सांगत जा म्हणजे अंधश्रध्दा कमी होईल.
    बाकी छान काम करत आहात. बोल भिडू टीम👌👌👍👍..

  • @patilboys1
    @patilboys1 Рік тому +47

    सनातन धर्म हा चमत्कार नसून, विज्ञान आहे जे आज काही लोकांना जादू,चमत्कार मानून फायदा घेतलं,त्याच्यात भट पुढे आहे

    • @rupsygawas9240
      @rupsygawas9240 Рік тому

      Ekdam barobar

    • @mukundkhoche2099
      @mukundkhoche2099 Рік тому +1

      महोदय कृपया हे भट म्हणजे ब्राह्मण नाहीत ! माहिती असावे म्हणून... !

    • @saurabhop4695
      @saurabhop4695 Рік тому

      🤣🤣🤣 what a jock.
      Buddha dharma ha विज्ञानवादी आहे.

    • @smita_nikam03
      @smita_nikam03 Рік тому

      @@saurabhop4695 👁️👄👁️

    • @Maddy_Short
      @Maddy_Short Рік тому

      @@saurabhop4695 kontya ved madhe
      Science ahe Baba ?
      Mg mi sangto hindu dharmachya ved madhe science ahe ki nahi te
      Mg tuch decide kr konta dharm science vr ahe te ok

  • @vinayakkumbhar8035
    @vinayakkumbhar8035 Рік тому +87

    सत्य आणि खरी माहिती देणारे बोल भिडू

  • @santoshjangam2715
    @santoshjangam2715 Рік тому +16

    लगेचच सिसिटी व्ही फुटेज का तपासले गेले नाहीत एवढा वेळ का लावला गेला . हा एक प्रश्नच .

  • @NKOMKAR
    @NKOMKAR Рік тому +67

    आजपर्यतचा इतिहास आहे भटानमुळेच सनातन हिंदू धर्माचा अपमान झाला आहे 🙌

    • @akashchougale3119
      @akashchougale3119 Рік тому +8

      Jai bheem

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Рік тому +6

      Bhatache pot bhik magunch chalte devachya navavar

    • @thermodynamics10
      @thermodynamics10 Рік тому

      तुमचा धर्म भटांनीच बनवला आहे ।

    • @NKOMKAR
      @NKOMKAR Рік тому

      @@thermodynamics10 आमच्या धर्माबद्दल आम्हाला बोलायचा हक्क आहे बाहेरच्या कुत्र्यांनी भुंकू नये इथे आपली आई आपल्यात धर्मात घालावी

    • @ganeshdeshpande8258
      @ganeshdeshpande8258 Рік тому +2

      @@netajigharage1414
      तु तुझ पहा

  • @sudeshkamble15
    @sudeshkamble15 Рік тому +18

    Thanks Bol Bhidu team...ashi satya mahiti ughad kelyabaddal...andha shradhene graslelya samajamdhe he khup chan kaam kelet!!!

  • @shashikantgavhane9447
    @shashikantgavhane9447 Рік тому +21

    हे सगळ जाऊद्या मित्रांनो हा इतिहास हि अंधश्रद्धा.... जीवाला जाणा शिव आपोआप कळेल ध्यानमार्ग....🙏🏻🚩

  • @MJ_Vlogs06
    @MJ_Vlogs06 Рік тому +15

    छान explaination आहे.. खूप लोकांना हे चमत्कार आहेत असं वाटतं.. आणि सोशल मीडिया वर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही खरी नसते हे सांगायचं काम बोल भिडू खूप चांगल्या पद्धतने करत आहे.. बोल भिडू च्या सर्व team चे खूप खूप आभार..
    पण काही कारणास्तव मराठी भाषा थोडी मागे पडते आहे भाषे मधील मुद्दा खूप चांगल्या प्रकारे समजतो आहे पण जिथे ' न ' चा उच्चार न व्हायला हवा तिथे तो ' ण ' होतो आहे (तापमान आहे ते तापमाण होतो आहे) आणि ण चा उच्चार बऱ्याच ठिकाणी न होतो आहे कृपया काळजी घ्यावी..
    खूप खूप शुभेच्छा..

    • @ashay2193
      @ashay2193 Рік тому +1

      इथे तुं र्‍हस्व आहे की तूं दीर्घ हे महत्वाचे नाही,मुख्य आरोपी 'तुंगार' हे हे जास्त महत्वाचे आहे.!..इथे चर्चा मराठी भाषेची नाही तर मराठी मानसाच्या हीन कृतिची चाललेली आहे!.

    • @MJ_Vlogs06
      @MJ_Vlogs06 Рік тому +2

      @@ashay2193 अगदी बरोबर आहे.. मी specific video बद्दल किंवा सूत्रसंचालना बद्दल बोलत नाही बोल भिडू चा प्रामाणिक subscriber म्हणून बोलतो आहे आणि सर्वतोपरी भाषा जपणं गरजेचं आहे..

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Рік тому +25

    आपल्या इथे ...बनणारे खुप आहेत फक्त ...बनवणारा पाहिजे, त्यातलाच तो एक पुजारी !!!

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +6

    मानवी बुद्धी हि सर्व श्रेष्ठ आहे.स्वार्थ आणि पैशासाठी कट रचनाऱ्या पंडिताची बुद्धी तसेच सत्य शोधण्यासाठी सत्यशोधक या महापुरुषाचा मार्गाची बुद्धीतील विचार,म्हणून मानवी बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे जी स्वार्थ आणि सत्य शोधणे आणि करण्यास भाग पाडते.

  • @mayurwani2545
    @mayurwani2545 Рік тому +34

    हे कृत्य करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे,,पण मुस्लिम , ख्रिशन धर्माचे पण कृत्ये बाहेर आना म्हणजे झाला ,,,

    • @the...devil..
      @the...devil.. Рік тому +1

      Aasa stand ghetalyane wanya cha bramhan nahi hot 😂😂😂😂😂

    • @smita_nikam03
      @smita_nikam03 Рік тому

      Aaplech lok aaplyalach fasvtat , ani dusrya dharmache hastat

    • @mayurwani2545
      @mayurwani2545 Рік тому

      @@the...devil.. are bramhan konala vhychay amhi कट्टर सनातनी हिंदू आहोत ,,,हे लक्षात असुद्या👑🚩🚩🔱🕉️

    • @prasadkharat3826
      @prasadkharat3826 Рік тому

      घेतलेला असेच 5 मिशन्नरी परदेशातून आले व असे चमत्कार करून कन्व्हर्ट करीत होते. त्यांचा ही परदाफाश अनिस ने केला होता. तसेच काही मुस्लिम गुरु विरुद्ध सुद्धा कार्यवाही अनिस ने केली होती.

    • @the...devil..
      @the...devil.. Рік тому

      @@mayurwani2545 kattar hindu zalyane ne pan wanyacha bramhan nahi hot 🤣😂🤣😂🤣

  • @amolbagul3158
    @amolbagul3158 Рік тому +1

    ह्या लोकांना हे कसे कळत नाही की... ऐक वेळेस भोळ्या भाबड्या भक्तांना फसवू शकतात पण..... सरळ देवाधी देव श्री महादेवांना फसवणे शक्य नाही... तिथं चुकीवर माफी मिळत नाही... जय शिव शंकर 🙏☺️

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Рік тому +55

    त्र्यंबकेश्वरा ने पूजाला कानाखाली वाजवली पाहिजे होतं कानातून बर्फ निघाला असता...🤣🤣🤣😃😃

  • @vasantbhoite
    @vasantbhoite Рік тому +31

    वा!! वा!! फार छान कामगिरी केलीत
    पण असेच जरा मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांनी केलेले चमत्कार पण उघड्यावर आणले तर बरे होईल. फक्त हिंदूंना धोपटू नका.

  • @bhaveshk477
    @bhaveshk477 Рік тому +4

    start from 4:24

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 Рік тому +15

    असंच झोल करून सामान्य बहुजन जनतेला या धर्माच्या ठेकेदारांकडून लुटलं जातं असं हजारो वर्षापासून आपल्या भारतात सुरु आहे.
    दुर्दैव हे आहे कि अडाणी सोडा शिकलेली लाखो माणसं पन अशा घटनांना बळी पडतात व आस्था, श्रद्धा, परंपरा म्हणून स्वीकारतात 🤦‍♀️

  • @Redplanet-r9
    @Redplanet-r9 Рік тому +42

    धन्यवाद बोल भिडू
    चिखली बुलढाणा येथे
    सैलानी बाबा पाशी
    कशी ढोंग व्हतात तेही
    दाखवा

    • @nileshnemane8124
      @nileshnemane8124 Рік тому +8

      हे दाखवणार नाहीत

    • @8489-q5y
      @8489-q5y Рік тому +2

      खरच दाखवा

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Рік тому +7

      ते नाही दाखवता येनार. तो हिंदू नाही ना, मग हे हलकट भिडू शेपूट घालून पळतील....

    • @shraddham11
      @shraddham11 Рік тому +1

      Tevdha dam na yanchyat ahe na ANIS walyan madhe.

    • @ganeshshitole5844
      @ganeshshitole5844 Рік тому

      Tasal kuth dakhavnar te aaizavade hindu nahi na

  • @omkarkamble7456
    @omkarkamble7456 Рік тому +66

    बामनांच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका लोकांनो. देवावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका बाबांनो 🙏

    • @arnav_93
      @arnav_93 Рік тому +10

      पुजाऱ्यांचे नाव "तुंगार"
      तुंगार हे बामन नाही, मराठा आहेत......
      .

    • @smita_nikam03
      @smita_nikam03 Рік тому +6

      @@arnav_93 sagle marathe sarkhe nastat

    • @arnav_93
      @arnav_93 Рік тому +6

      @@smita_nikam03 अगदी खरं ! कोणतीही जात धर्म वाईट नसतोच.. फक्त व्यक्ती वाईट असते, तिचे विचार वाइट असतात... इथे पण तो पुजारी कोणत्या जातीचा आहे त्याला महत्व नाही इथे फक्त व्यक्तीला दोष द्यायला हवा ....
      ना की जातीला

    • @smita_nikam03
      @smita_nikam03 Рік тому

      @@arnav_93 ho , aaple barobar aahe !

    • @X_Wolverine
      @X_Wolverine Рік тому +2

      @@arnav_93 trimbak ch contract baman an bhtt kadech aahe sagle baman maratha same nastat... grahanchi bhiti dakhaun ghar chalavnarya bamnancha tiraskar

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Рік тому +17

    That’s shows what they think of the God, religion, ......just a tool to earn..
    Such lows r being set by the ones who think they r “real religious, protector of the religion “ they r born in..... in fact it’s the common man who values humanity, justice, respect , unity is the real introduction of his religion, caste, group, nation...
    God bless all real bharatiyas, & Bharat

  • @nayneshsanghvi
    @nayneshsanghvi Рік тому +32

    श्री गणपती बाप्पाची दूध पिण्याची गोष्ट अशीच असेल.

    • @JSR1551
      @JSR1551 Рік тому +4

      Science ahit tya murti madhi pan

    • @trp3628
      @trp3628 Рік тому

      Naynesh tu jai bheem ahes ki landa te sang adhi 😂

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +1

    थट्टा, मस्करी करताना देवालाही सोडत नाहीत. तर भाविक दूरच राहिले. त्रिमूर्तीचं हे एवढं जागृत देवस्थान तेही ह्या बनावातून सुटलं नाही आणि तेही त्या पूजाऱ्यांकरवी. शंभू महादेवा 🙏

  • @reshmamane3500
    @reshmamane3500 Рік тому +6

    बोल भिडूंचे अभिनंदन... खूप छान माहिती देताय🙏🙏

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 Рік тому +4

    नाशिक आणि त्रंबकेश्वर मध्ये तापमान 2°c पवर्यंत खाली जाते.... हिवाळ्यात possible आहे बर्फ जमा होणे.

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Рік тому +30

    लोक अज्ञानाचा फायदा घेतात आणि शिकलेले लोक मूर्ख बनतात 😃😃😃

  • @ravindrakoli3250
    @ravindrakoli3250 Рік тому +3

    सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे महात्मा जोतिबा फुले यांचे गुलामगिरी हे पुस्तक वारंवार वाचून काढा, एवढ्यासाठीच जोतिबा नी सावित्रीबाई यांना शिक्षण देऊन महिलांना शिक्षित केले आहे

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Рік тому +11

    तुम्ही पण आता न्यूज चॅनल सारखे व्हिडिओ बनवत आहात.....५:२८ पैकी खरी माहिती तर ४:०० नंतर सुरू होते त्या आधी तीच तीच गोष्ट वेगळी वेगळी वाक्य वापरून सांगत आहात....हा व्हिडिओ फार फार तर ३:०० मिनिट पाहिजे होता

  • @bhushankhedkar7613
    @bhushankhedkar7613 Рік тому +13

    मंदिर हा एक धंदा आहे. मंदिरात वर्ष भर पैसे टाकू नका फक्त एक वर्ष दान पेटीत एक ही रुपया टाकू नका मग बघा पुजारी स्वतः देवाला दघड समजेल.... आणि देऊळ सोडून निघून जाईल

  • @neharoshan2371
    @neharoshan2371 Рік тому

    त्यामुळेच ज्योतिबा फुले म्हणातात - " सर्वसाक्षी जगतव्यापी त्यास नकोच मध्यस्थी" - आपली श्रद्धा आणि भाव यापेक्षा काहीच महत्वाचे नाही...

  • @surajdavari875
    @surajdavari875 Рік тому +20

    ।।ओम नम:शिवाय।।

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 Рік тому +24

    Thanks for spreading the truth, and banning the ideologies, which promotes blind beliefs.
    Lack of Scientific knowledge leads to such situations.

  • @shreeganesh18
    @shreeganesh18 Рік тому +6

    अंधश्रध्दा निर्मूलासाठी एकच धर्म बरा टारगेट होतोय यांच्याकडून🤔🤔🤔

  • @iindia18
    @iindia18 Рік тому +5

    स्वतःच्या पोटासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते ह्यांची...
    स्वतः बिझी असेल तर समोरचे गिऱ्हाईक हातातून जाऊ नये म्हणून स्वतःच्या सोयीने मुहूर्त सांगणार व पुन्हा बोलणार हाच तो सर्वोत्तम मुहूर्त जो खूप कमी लोकांना साधता येतो वगैरे वगैरे... 😂😂😂

    • @iindia18
      @iindia18 Рік тому

      @ASK ME 👍👍👍

    • @Akash-ew5sr
      @Akash-ew5sr Рік тому

      Agdi barobar

    • @sadabehere
      @sadabehere Рік тому

      ह्यांची म्हणजे? कुणाची?

    • @iindia18
      @iindia18 Рік тому

      @@sadabehere अशा थोतांड पुजाऱ्यांची... जे चुकीचा प्रसार करतात...

  • @smitashinde2863
    @smitashinde2863 Рік тому

    Wa chhan reserch kele .Thank you pujaryacha padada farsh kela.

  • @sadabehere
    @sadabehere Рік тому +13

    बाकी सगळं बरोबर....पण ऐन हिवाळ्यातही नाशिकचं तापमान १०॰ च्या खाली घसरत नाही???

    • @thekrushiratnfarm2294
      @thekrushiratnfarm2294 Рік тому

      Bhau nashik madhi Niphad ch temperature 0 parynt gel ahe 5 year pasun

    • @sadabehere
      @sadabehere Рік тому

      @@thekrushiratnfarm2294 भावा, मी नाशिककरच आहे...व्हिडीओमध्ये त्यांनी तसं म्हटलंय म्हणूनच मी उपरोधिक, प्रश्नार्थक कमेंट केलीय.

    • @vr1908
      @vr1908 Рік тому

      2 ते 5 degree Celsius records आहेत

    • @sadabehere
      @sadabehere Рік тому

      @@vr1908 तेच ना...ह्या लोकांनी कोणत्या logic नी विधान केलंय काय माहित

  • @vickychandekar9361
    @vickychandekar9361 Рік тому +2

    मंदिरा मध्ये मूर्तीचा फोटो काढायला मनाई का असते ??
    कारणमीमांसा करा...

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 Рік тому +1

    जर त्रिंबकेश्वर चा बालाजी च्या धर्तीवर विकास केला तर महाराष्ट्राचे नंदनवन होईल सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे

  • @ttm-2909
    @ttm-2909 Рік тому +14

    देवाला तरी सोडा रे!

  • @suniljogle9719
    @suniljogle9719 Рік тому +1

    त्रंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग चा वरचा भाग बाहेर ठेवलेला आहे त्यावर ब्रम्हा विष्णू आणि महेश यांचे मुखवटे आहेत. जे पूजले जाते ते अर्धवट शिवलिंग आहे. जे ब्रम्हा विष्णू आणि महेश म्हणून दाखवलं जातात ते मूळ शिवलिंग जोडण्यासाठी असलेली व्यवस्था (खाचा )आहे

  • @satyajeetsonavane2625
    @satyajeetsonavane2625 Рік тому +15

    मॅडम हो तुमचं मान्य आहे अंधश्रध्दे चे बिलकुल समर्थन नाही. पण जरा हिंदू धर्मा चे सोडून अजून पण आहेत त्यांचं पण कलुद्या आम्हला 🙏🙏🙏 प्रत्येक वेळा हिंदू धर्माचे व्हिडिओ असतात...

    • @satyajeetsonavane2625
      @satyajeetsonavane2625 Рік тому +2

      तुला एवढ झोमल का? ... खर तर तस तू पण हिंदूच आहेस त्यात काय विषयच नाही 😀

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому

      आम्ही आमच्या धर्मात फालतु प्रकार खपवून घेणार नाही. इतर धर्मीय भोंदूगिरी आमची समस्या नाही.

    • @satyajeetsonavane2625
      @satyajeetsonavane2625 Рік тому +1

      @@Renaissance861 ram bhau mi ky mhnl nit vacha saheb ....

  • @rupsygawas9240
    @rupsygawas9240 Рік тому +3

    Kiti time ghete baai.. Main news sngyla..... Quality ghasrtey video chi

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 Рік тому

    जय बाबा अमरनाथ बर्फानी बाबा की जय भगवान भोलेनाथ सत्य है सत्य है भगवान बारा ज्योतिर्लिंग भोलेनाथ की जय

  • @rajeshkale4461
    @rajeshkale4461 Рік тому +7

    Very nice👍

  • @sahilthosar5763
    @sahilthosar5763 Рік тому +2

    Anic हिंदू विरोधी संस्था आहे त्याच्या त जर दम असते तर ते इतर धर्मावर कधी नाही बोलणार पण हिंदू धर्मावर काही ना काही चूका हे नाही होणार हे होऊच शकत नाही त्या च्या नादी नका लागू Don't misguided

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 Рік тому

    कोणत्याही देवस्थानात जाताना फक्त दर्शनासाठी जावं, देवाला वाकून नमस्कार
    करण्याचीही आता सोय राहिली नाही इतकी
    गर्दी सगळीकडे असते, पानफुल ,दक्षिणा ह्या गोष्टी टाळाव्यात ,देवाला फक्त नमस्कार करावा आणि बाहेर यावं त्यामुळे देऊळ स्वच्छ ही राहील आणि पुजारीही सरळ होतील सगळी लुलालूट आपोआपच थांबेल

  • @karanbhau7296
    @karanbhau7296 Рік тому

    Khup chan mahiti dili tai thanks

  • @SM-gh5dq
    @SM-gh5dq Рік тому

    उगाच देव देव करत बसू नका कर्म चांगले ठेवा काही कमी पडणार नाही दान पुण्य करा मंदिर बांधायचं आहे करा दान त्याचा विरोध नाही पण देवाच्या नावाखाली जे स्वतःचे घर भारतात त्याच्या पासून सावद रहा आपण काय आता आडणी नाही राहीले 🙏🙏

  • @pratikpatil6434
    @pratikpatil6434 Рік тому

    महादेव च्या ऐवजी महेश बोललं असते तर खूप छान झालं असते

  • @Alliswell12300
    @Alliswell12300 Рік тому

    अनिसचे खूप खूप आभार

  • @tusharsalunke3985
    @tusharsalunke3985 Рік тому +5

    जय त्र्यंबकेश्वर ची जय

  • @rohanshelar3498
    @rohanshelar3498 Рік тому +1

    Skip till 4.25

  • @sdgamming2698
    @sdgamming2698 Рік тому

    Madam internal temperature of mandir .
    Recorded by me in 2007 was 9 degree.

  • @dipthokal
    @dipthokal Рік тому

    या पूजयऱ्यांचे असेच अवडंबर माजून पोट भरण्याची धंदे आहेत.

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 Рік тому

    ही कारवाई फॅक्ट महाराष्ट्र होऊ शकते

  • @vickyjorvekar9701
    @vickyjorvekar9701 Рік тому +7

    Jay Shambho Narayan

  • @uttamjadhav7306
    @uttamjadhav7306 Рік тому +2

    असेच करतात पुजारी कारण येथे गर्दी वाढ व्हावी म्हणुन तर त्यांचे income वाढते

  • @dhanshreeamle6609
    @dhanshreeamle6609 Рік тому

    हर हर महादेव

  • @naushadshaikh9012
    @naushadshaikh9012 Рік тому

    बागेश्वराचा देखील असच पितळ उघड पडेन एक दिवस अशी खऱ्या ईश्वर कड़े आशा

  • @backpackonly1469
    @backpackonly1469 Рік тому +2

    Very Informative

  • @sandippanbude127
    @sandippanbude127 Рік тому

    ॐ नमः शिवाय..

  • @ravidhage3320
    @ravidhage3320 Рік тому +4

    अहो इथे मूर्ख लोकांची कमी आहे का ,,,,रोज एक नवीन देव आणि रोज एक नवीन बाबा तयार होतो आपल्या देशात ,,,,,,कितीही दगड धोण्डे दया आपल्या lokana पूजायल तरीही कमीच ,,,,,,

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil Рік тому +2

    या पुजाऱ्यांना काही येत तरी का नुसता धंदा मांडून ठेवलाय त्यांनी देवस्थानचा

  • @dipaksonawane9343
    @dipaksonawane9343 Рік тому

    मला तर आधीच माहीत होते ह्याच्यात पुजारी ने च काहीतरी केलं असणार...तो त्या पिंडीवर ज्याप्रमाणे हात फिरवतो त्यात च शंका येते...

  • @nileshamrale574
    @nileshamrale574 Рік тому

    Khup cchan mahiti 👌

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Рік тому

    Khup cute ahes tu beby

  • @sujaypatil542
    @sujaypatil542 Рік тому

    Skip to 4.00

  • @minu134
    @minu134 Рік тому

    2022 mde amhi gelo hoto Pn he brfach amhala kahi mhit nvt...ata smjl...Amhi Narayan nagbali krayla gelo hoto....thanks for true information👍

  • @irammadane9562
    @irammadane9562 Рік тому +1

    इतर धर्मात असे चमत्कार होत असतात त्याकडेही लक्ष द्या नुसते हिंदु धर्माच्या मागे लागू नका

  • @Akshay-ur8cj
    @Akshay-ur8cj Рік тому

    Video starts from @4:30

  • @manojtelgote9034
    @manojtelgote9034 Рік тому

    Thanks Team Bhidu...

  • @mahendrapawar5765
    @mahendrapawar5765 Рік тому +8

    मागचा बोल भिडू चा लोगो पूर्ण दिसायला हवा
    बाकी माहिती अफलातून आहे

  • @randomshots555
    @randomshots555 Рік тому

    Be cool as Mahadev shambho 🙏🏻

  • @simpledude.official
    @simpledude.official Рік тому +1

    04:23

  • @Biroba_Devasthan_Digras
    @Biroba_Devasthan_Digras Рік тому

    तिथं कोणते लोक आधीच कमी प्रमाणात येत होते तेव्हा यांना असं करावं लागलं

  • @_Iating
    @_Iating Рік тому

    सर्व प्रथम अस कधी झाल नव्हतं 💯

  • @sarikajagtap9521
    @sarikajagtap9521 Рік тому

    सालम तुमच्या कार्याला सर

  • @vikkishende2261
    @vikkishende2261 Рік тому

    Madam money lending linecen information please..

  • @batontwirlinginindia6169
    @batontwirlinginindia6169 Рік тому +1

    वेळ सर्वांची बदलत असते... ह्याच पुजार्यांनी बाबासाहेबांनचा मंदिर प्रवेश नाकारला होता..😡. आणि आज हेच पुजाऱ्यांना बाबासाहेबांच्या कायद्या अंतर्गत शिका होणार व ते झेल ची हवा खाणार 😂😂

  • @Akash-ew5sr
    @Akash-ew5sr Рік тому

    Bolbhidu thanks 🙏

  • @chahultuzi
    @chahultuzi Рік тому +1

    Good work bol bhidu

  • @shantanujayprakashdarwatka4114

    Thanks Sir.

  • @poojabhalerao8848
    @poojabhalerao8848 Рік тому

    Bol bhiduuuu ek no.....any kayam rahanarrrrrrr

  • @rohitpagar17
    @rohitpagar17 Рік тому

    Video starts at 4:20

  • @prathmeshniture
    @prathmeshniture Рік тому +1

    4:20

  • @hindustan605
    @hindustan605 Рік тому +4

    Bageshwar dham ki jay⛳🔥🙏🌹

  • @komalmunde2283
    @komalmunde2283 Рік тому

    Congratulations🎉🎉1 M

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 Рік тому +3

    दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Рік тому

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ua-cam.com/video/73CUfQCD4H4/v-deo.html
    Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ua-cam.com/video/oNXdBVe--w0/v-deo.html
    Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik
    ua-cam.com/video/5Taed5aYcqw/v-deo.html
    Kanheri caves, Mumbai:
    ua-cam.com/video/VaqWBSUpCXk/v-deo.html
    Lothal-Indus Valley Civilization:
    ua-cam.com/video/Gw_gluB0gyg/v-deo.html
    Dholavira- Kutch Sindhu culture:
    ua-cam.com/video/xrxliZ7eZuM/v-deo.html
    Karle caves, Lonavala:
    ua-cam.com/video/kOxBIkb3mPo/v-deo.html

  • @Nilsa1675
    @Nilsa1675 Рік тому

    Khup chhan 👌

  • @akshaylokhande9716
    @akshaylokhande9716 Рік тому +1

    शिव उन्हें माफ नही करेंगे।

  • @shubhamniphadkar911
    @shubhamniphadkar911 Рік тому +1

    Cctv footage viral kara na mag....ani hyat andhashraddha nirmulan samiticha kay kam?