ध्येयवेड्या व्यक्तींमधील असामान्य गुण | Dwarkanath Sanzgiri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024
  • नमस्कार !!
    मित्रांनो, समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात काही आपले जीवन सामान्यरित्या कोणत्याही ध्येयाशिवाय जगतात तर काही लोक आपल्या जीवनामध्ये ध्येय निश्चित करून ते ध्येय प्राप्त करण्यासाठी रात्रीचा दिवस करून त्याचा पाठपुरवठा करतात आणि मग हीच माणसे आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम स्थानी जाऊन बसतात. तर अश्याच ध्येयवेड्या दिग्गज व्यक्तींच्या जीवनातील विविध प्रसंग, अनुभव, त्यांची जडणघडण, त्यासोबतच त्यांचा पडद्यामागील संघर्ष याचे कथन लेखन, क्रीडा पत्रकारीता, क्रीडा समीक्षण, सूत्रसंचालन, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करणारे चतुरस्त्र व्यक्तिमत्व, श्री.द्वारकानाथ संझगिरी यांनीआपल्या खुमासदार शैलीत केले आहे.
    🌎 Our Website: lakshyavedh.com/
    📷 Instagram: / lakshyavedh
    📘 Facebook: / lakshyavedhinstitute
    📞 Call 9969204585
    📱 WhatsApp: wa.link/vujp4k
    📧 Email: info@lakshyavedh.com
    🎯 लक्ष्यवेध इन्स्टिटयूट : अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी, महाराष्ट्रीय उद्योजकांचा दिपस्तंभ !!
    लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आजपर्यंत सुमारे ३ लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थीना लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या विविध प्रशिक्षणक्रम आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या विविध प्रशिक्षणक्रम, उपक्रम आणि मार्गदर्शनाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांना, प्रोफेशनल्स व्यक्तींना, स्वयंरोजगारकर्ते आणि विद्यार्थ्यांना झाला आहे.
    📌अतुल राजोळी:
    अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.
    #atulrajoli #lakshyavedh #marathiudyojak #motivation #marathibusiness #marathientrepreneurs #business #miudyojak #marathimotivation

КОМЕНТАРІ • 22

  • @lakshyavedhinstitute
    @lakshyavedhinstitute  Рік тому +2

    नमस्कार..!🙏🏻
    लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट UA-cam चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!
    Video आवडला असेल तर नक्की Like आणि Comment करा, आणि असेच प्रेरणादायी Video पाहण्यासाठी लक्ष्यवेध चॅनेलला Subscribe करा.
    लक्ष्यवेध इन्स्टिटयूटशी WhatsApp द्वारे थेट संपर्क साधण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    wa.link/vujp4k
    - टीम लक्ष्यवेध 🎯

  • @shashikantprasadi5810
    @shashikantprasadi5810 3 місяці тому +1

    फार छान

  • @arunrajoli3024
    @arunrajoli3024 3 місяці тому +1

    Sunder

  • @kumarpatankar8772
    @kumarpatankar8772 4 місяці тому +2

    फारच सुंदर ❤

    • @lakshyavedhinstitute
      @lakshyavedhinstitute  3 місяці тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Рік тому +2

    Very nice intersting information given by sanzgiri sir ,but it's amazing why he totally avoided to talk on his core profession of civil engg and leadership in this field.

    • @lakshyavedhinstitute
      @lakshyavedhinstitute  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!

  • @dr.anilmokashi6811
    @dr.anilmokashi6811 Рік тому +3

    ए टु झेड ऐकला. मजा आली.

    • @lakshyavedhinstitute
      @lakshyavedhinstitute  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!

  • @arunrajoli3024
    @arunrajoli3024 Рік тому +2

    Sunder

    • @lakshyavedhinstitute
      @lakshyavedhinstitute  Рік тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +2

    अमिताभ ची ओळख हि सुसंस्कृत माणूस अशीच आहे, चंदेरी दुनियेत राहून हि हे वेगळेपण जपले, म्हणूनच ते सर्वांचे लाडके आभिनेते आहेत

    • @lakshyavedhinstitute
      @lakshyavedhinstitute  11 місяців тому

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद..!

  • @aartiranade6489
    @aartiranade6489 4 місяці тому

    रिचर्ड चे नाव घेताना नीना गुप्ताचा उल्लेख करणं अनावश्यक होतं! त्याचं नाव खूप मोठ्ठं आहे, पण नीना गुप्ताला कमी लेखणं अजीबात योग्य वाटलं नाही.

  • @yoddha-thewarrior2640
    @yoddha-thewarrior2640 3 місяці тому

    समोर बसलेल्या प्रेक्षकांना विव रिचर्ड्स, जावेद मियांदाद, सलीम दुराणी असे खेळाडू माहीत नाहीत . हे प्रेक्षक नक्कीच २००० सला नंतर जन्मलेली असतील

  • @rahulsgharat
    @rahulsgharat Рік тому

    Sachin barobar yanchi pan retirement jhali

  • @ajitkumarpandit2523
    @ajitkumarpandit2523 4 місяці тому

    हे संझगिरी प्रत्येक माणसाला अरे जारे का करतात. मराठीत आदरार्थी बहुवचन माहीत नाही काय?

    • @honestdudeguru
      @honestdudeguru 3 місяці тому

      He keeps it informal. Nothing wrong.

    • @girishmurudkar1710
      @girishmurudkar1710 3 місяці тому

      त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नाहीय

    • @55vishwas
      @55vishwas 3 місяці тому

      ते जवळीकता दाखवण्याकरिता