ची.सौ.अपर्णा ताई!!आपल्या आवाजातील गोडवा,आणि भगवंता प्रती उत्कट भावना मुळे आणि स्पष्ट उच्चार मुळे तिन्ही स्तोत्रे एकाच बैठकीत ऐकून धन्य वाटते!!आपणास सविनय एक आग्रहाची विनंती की ह्या तिन्ही स्तोत्रान चे निरूपण आपल्याच आवाजात देण्याची कृपा करावी नम्र विनंती!!!
तुमचे विष्णुसहस्रनाम आणि श्रीसुक्त मी रोज ऐकते . ज्यांना अवड आहे !श्रद्धा आहे त्यांनाही पाठवते. स्पष्ट उच्चार आणि भक्तीपुर्ण आवाज अतिशय आवडतो . तुमच्यामुळे हे रोज ऐकण्याची मला सवय झाली आहे .खूप खूप धन्यवाद .
सहज सुस्पष्ट उच्चार आणि भाषेवरील प्रभुत्व या सर्व गोष्टींचा मेळ साधला असल्यामुळे ही सर्व स्तोत्र ऐकताना आल्हाददायी वाटतात ,पूजा करताना वातावरण पवित्र झाले🙏
सौ.अपर्णाताई शंकर अभ्यंकर, आपल्या,अतिशय धारदार तरी नाजुक नादमय आश्वासक भक्तीयुक्त शुचिर्भूत प्रसन्न स्वरांतील श्रीसूक्त ऐकून खूप समाधान वाटले..आपणांस व आपणां उभयतांस मन:पूर्वक नमस्कार व आपणास धन्यवाद ..☺💐🙏🙏
अपर्णाताई ,खूप धन्यवाद. आपले उच्चार शास्त्रशुद्ध असणारच, या विश्वासाने मी रोज ऐकते.गुरूदेव शंकर अभ्यंकरांची विविध भाषणेही ऐकली आणि आवडली आपणा दोघांना सादर प्रणाम
🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा... ॐ श्री गणेशाय नमः... ॐ गं गणपतये नमः... ॐ श्री महाकाली ॐ श्री महालक्ष्मी ॐ श्री महासरस्वती ॐ श्री अन्नपूर्णाय राजराजेश्वरी आई जगदंबे नमो नमः........ ॐ श्री दत्तवधूताय नमः... ॐ श्री बालावधूताय नमः... ॐ श्री पंतावधूताय नमः... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
हे देवी, तुमचे शतश: आभार, मला तुमच्याकडून विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र आणि श्री सुक्त शिकायला मिळाले. ईश्वर तुमचे कल्याण करोत आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. श्री हरी
स्पष्ट स्वच्छ शुद्ध उच्चार आणि छान द्रुतगती. मध्ये म्हटले आहे . त्यामुळे रोज तुमचे ऐकुन ऐकुन आत मी पण म्हणायला शिकले आहे. खूप खूप आनंद आणि समाधान वाटले . मन:पूर्वक धन्वाद ताई . ईश्वर आपणास निरामय आरोग्यासह दिर्घायुष्य देवो. 🙏
जय हरी माऊली खुप खुप धन्यवाद आणखी एक विशेष विणती दादांचे मुंगी उडाली आकाशी खुप खुप आवडते लहान वयात कायम आयकायचो असेल तर त्याचे पण काही भाग बनवा नम्र विनंती आहे जय हरी पुन खुप खुप धन्यवाद
खुप छान ऐकल्यावर एकदम प्रसन्न वाटते.तुमचे सगळे उच्चार स्पष्ट आहेत.तुमचे विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र असेच सुंदर आहे.मी रोज ऐकत होते.तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
🙏🌹🛕🌹आपर्णा ताई 🌷 नमस्कार 🎉 ताई सुंदर आवज स्पष्ट शांत ऐकून खूप 🌹🚩🌹 छान वाटते रोजची सकाळ तुमच्या स्तोत्राने होते 🎉 ताई विनंती श्री सुक्त आर्गला वसर्वच खुपच छान आहे 🪔🚩 माउली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज जय श्री राम 🚩🛕🙏🛕🕉️🔱⛳🌿⛳
🙏🚩🪔🌹🌿🙏मनापासून धन्यवाद! 🙏अप्रतिम पठण... कर्णमधुर... मनःशांती ची अनुभूती येते... 🚩🪔🌹🌿🙏😌🙏माऊली.... आपल्याला नमन! 🙏🌹तसेच कृपया आपण गुरु शंकर अभ्यंकर यांना माझा मनःपूर्वक प्रणाम केला आहे असा माझा निरोप द्या अशी माझी विनंती आहे...सौ. रागेश्री राघवेंद्र शास्त्री... देशपांडे.. कुळगाव, बदलापूर. जि. ठाणे. ता. अंबरनाथ!
सौ. रोहिणीस, तुझी दोन्ही स्तोत्र ऐकली . स्वच्छ, स्पष्ट आणि सुमधुर सुश्राव्य उच्चार ऐकून मन प्रसन्न झालं. खूप खूप शुभाशीर्वाद आणि अनेकानेक शुभेच्छा! कुलकर्णी _ समर्थ विद्या मंदिर बॅंक आॅफ इंडिया सोसायटी! 👌👌👍👍🙏🙏🌸🌸
ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
Ý
ची.सौ.अपर्णा ताई!!आपल्या आवाजातील गोडवा,आणि भगवंता प्रती उत्कट भावना मुळे आणि स्पष्ट उच्चार मुळे तिन्ही स्तोत्रे एकाच बैठकीत ऐकून धन्य वाटते!!आपणास सविनय एक आग्रहाची विनंती की ह्या तिन्ही स्तोत्रान चे निरूपण आपल्याच आवाजात देण्याची कृपा करावी नम्र विनंती!!!
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
गुरुदेवांचे 'श्रीसूक्त' यावरील प्रवचनमालेचे व्हिडीओस आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत, जरुर पाहावे / ऐकावे (संपादक)
6:41
M
ख
फरच। छ छान
कनकधरँम्त्र
सांगा व
तुमचे विष्णुसहस्रनाम आणि श्रीसुक्त मी रोज ऐकते . ज्यांना अवड आहे !श्रद्धा आहे त्यांनाही पाठवते. स्पष्ट उच्चार आणि भक्तीपुर्ण आवाज अतिशय आवडतो . तुमच्यामुळे हे रोज ऐकण्याची मला सवय झाली आहे .खूप खूप धन्यवाद .
खुप शुद्ध उच्चार व छान
२
Khup Prasanna Zale mun tumche stotra aikun. Great!!!!.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢¹qqqq😢 to q1alll you àlā😊
अपर्णाताई आपल्या स्पष्ट उच्चारातीलस श्रीसूक्त देवीसूक्त व अर्गलास्तोत्र ऐकून समाधान वाटले सौ पावसे
Khup chaan
अपर्णाताई प्रत्यक्ष लक्ष्मी आहात आपण ऐकत रहावं विष्णुसहस्रनाम व देवीसूक्त अतिशय शांत वाटत🎉
सहज सुस्पष्ट उच्चार आणि भाषेवरील प्रभुत्व या सर्व गोष्टींचा मेळ साधला असल्यामुळे ही सर्व स्तोत्र ऐकताना आल्हाददायी वाटतात ,पूजा करताना वातावरण पवित्र झाले🙏
Har 🤲🤲🤲👌🥰🥰🥰🤲🤲🙏🙏🙏
Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari 👌🥰🥰🙏🤲🤲🤲🤲🤲
Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari 👌👌👌🥰🥰🥰🤲🤲🤲🙏🙏🙏🙏
खूप समाधान मिळतं ऐकल्यावर
À
सौ.अपर्णाताई शंकर अभ्यंकर, आपल्या,अतिशय धारदार तरी नाजुक नादमय आश्वासक भक्तीयुक्त शुचिर्भूत प्रसन्न स्वरांतील श्रीसूक्त ऐकून खूप समाधान वाटले..आपणांस व आपणां उभयतांस मन:पूर्वक नमस्कार व आपणास धन्यवाद ..☺💐🙏🙏
सौ अपर्णा ताई नमस्कार ऐकून खूप आनंद Short. आपला फोन नंबर मिळेल का? मला आपल्याशी बोलायचं आहे.
अती उत्तम आहे हे सुक्त पाठ करण्या साठी अगदी स्पष्ट उच्चारण आणि सहज पाठ करण्या सारखे आहे खूप खूप धन्यवाद हे सुक्त अप लोड केल्या बद्दल
श्री विष्णुसहस्त्र नाम व श्रीसुक्त सुस्पष्ट सुंदर व छान आहे.मी ऐकते.छान वाटते. हरि ओम.
अपर्णाताई ,खूप धन्यवाद. आपले उच्चार शास्त्रशुद्ध असणारच, या विश्वासाने मी रोज ऐकते.गुरूदेव शंकर अभ्यंकरांची विविध भाषणेही ऐकली आणि आवडली आपणा दोघांना सादर प्रणाम
🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा... ॐ श्री गणेशाय नमः... ॐ गं गणपतये नमः... ॐ श्री महाकाली ॐ श्री महालक्ष्मी ॐ श्री महासरस्वती ॐ श्री अन्नपूर्णाय राजराजेश्वरी आई जगदंबे नमो नमः........ ॐ श्री दत्तवधूताय नमः... ॐ श्री बालावधूताय नमः... ॐ श्री पंतावधूताय नमः... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
तुमचे उच्चार स्पष्ट असल्यामुळे श्रीसूक्त आणी विषणूसहसत्रनाम रोज पठण करते 🙏🙏
खूप स्पष्ट आणि चांगले आहे मी दोन्ही नेहमी ऐकते विष्णूसहस्त्र नाम पण खूप मस्त वाटतं ऐकताना अजून पाठ नाही झालं
फार छान अगदी योग्य स्पष्ट सुरात .
हे देवी, तुमचे शतश: आभार, मला तुमच्याकडून विष्णु सहस्त्रनाम स्तोत्र आणि श्री सुक्त शिकायला मिळाले. ईश्वर तुमचे कल्याण करोत आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. श्री हरी
खूप छान म्हटले आहे । 🙏🙏🙏 सर्वोत्तम । निःसंशय । नमस्कार । धन्यवाद । 🙏🙏🙏
श्री लक्ष्मीनारायण नमो नमः 🪷🪷🙏🙏❤❤
तुमचे विष्णूसहस्रनाम व श्रीसूक्त मी रोज ऐकते. तुमचा भक्तीपूर्ण आवाज व स्पष्ट उच्चार खूप आवङतात. ऐकून मन प्रसन्न होते. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
आपली साधना अखंड राहो अशी प्रार्थना !
सौ. अपर्णाताई, फारचं सुंदर पठण आहे. मी ते ऐकून पाठ म्हणायचा प्रयत्न करत आहे. पण फारच छान वाटत तुमच्या आवाजात. 🙏🙏
Khary ekdam
खूप छान प्रसन्न वाटले....तुम्हाला धन्यवाद...शब्दोच्चार छान आहेत....
🙏 श्री महालक्ष्मी प्रसन्न 🙏
खूप वेळा संध्याकाळी घरी श्रीसुक्त ऐकतो. स्पष्ट व गोड आवाजात म्हटले आहे त्यामुळे मन प्रसन्न होते 🌹🌹
खुप छान आवाज आहे क्षीसुक स्पष्ट श्री महालक्ष्मी 🙏🙏
🙏 ताई. खूप स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाज आहे. खूप छान.
़
ऐकून मनाला प्रसन्न वाटते नवरात्रात रोज ऐकायला आवडते ❤
मन शांत रहाते.संकृत भाषेविषयी आवड निर्मांण झाली.❤प्रणाम.
अपर्णा ताई तुम्ही श्री सुक्ष्म खूप गोड आवाज म्हटले ते आम्ही नवरात्र मध्ये रोज म्हणतो तुमच्या उपचारा सोबत 🙏🙏❤
अतिशय सुरेख खूप प्रसन्न वाटले आणि आम्हाला पण म्हणायला समोर श्लोक असल्याने सोपे जात आहे
रोज ऐकल्याने तोंडपाठ होते. परत दुसरीकडे संथा घ्यावी लागत नाही खूपच छान वाटते.लाॅकडाउनमध्ये ही चांगली गोष्ट आहे
ऐकून मन प्रसन्न झाले छान वाटलं स्पष्ट उच्चार आणि लयबद्ध पठण मनाला प्रसन्न करते
स्पष्ट स्वच्छ शुद्ध उच्चार आणि छान द्रुतगती. मध्ये म्हटले आहे . त्यामुळे रोज तुमचे ऐकुन ऐकुन आत मी पण म्हणायला शिकले आहे. खूप खूप आनंद आणि समाधान वाटले . मन:पूर्वक धन्वाद ताई . ईश्वर आपणास निरामय आरोग्यासह दिर्घायुष्य देवो. 🙏
जय हरी माऊली खुप खुप धन्यवाद आणखी एक विशेष विणती दादांचे मुंगी उडाली आकाशी खुप खुप आवडते लहान वयात कायम आयकायचो असेल तर त्याचे पण काही भाग बनवा नम्र विनंती आहे जय हरी पुन खुप खुप धन्यवाद
श्री सूव्तम् 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏
मी दररोज विष्णू सहस्त्र नाम व श्रीसूक्तम ऐकून पाठ केले आहे खुपच छान व समाधान वाटते सौ, अपर्णा ताई 🙏🙏
नमस्कार, सौ. अपर्णाताई .
खूपच छान वाटले गेले १५/१८ दिवस
अर्गला स्तोत्र, देविस्तुती नव्याने शिकायला मिळाले. खूप धन्यवाद.
अपर्णा ताई तुम्हाला नमस्कार.दिपावलीचया सगळ्या ना अनेक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
अपर्णा ताई,खूप सुंदर!जय जगदंब!👌💐👌
अत्यंत श्रवणीय. अंबामाता तुम्हांला भरपूर आरोग्य आणि आयुष्य देवो.
खूप छान वाटले स्तोत्र पठण आयकुन🙏🙏🙏🌹👍लक्ष्मी देवी नमो नमः
खुप छान ऐकल्यावर एकदम प्रसन्न वाटते.तुमचे सगळे उच्चार स्पष्ट आहेत.तुमचे विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र असेच सुंदर आहे.मी रोज ऐकत होते.तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
गोड आवाजात स्पष्ट उच्चारणासह ऐकायला आणि शिकायला मिळाले ताई तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🙏
खूप सुंदर रोज ऐकते म्हणते❤
खूपच सुंदर, सुस्पष्ट उच्चार, लयबद्ध आणि शांत स्वरात.सोबत आम्ही म्हणू शकतो त्यामुळे आणिकच आवडलंय
नमस्कार अपर्णाताई 🙏
खूप छान श्रवणीय आहे श्री सुक्तम्.स्पष्ट उच्चार, लयबद्ध, भक्ती पूर्ण सादरीकरण 🙏👌
अतिशय सुंदर विचार ऐकून समाधान वाटत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय दुर्गा माता कि जय 🌹🌹🙏🙏🚩
Khupch sundar pathan kele 👌🙏
आज आपल्याबरोबर परत श्रीसूक्त म्हणताना अतिशय आनंद झाला. 🌷🙏
🙏🙏🙏 Tumcha awajat annapurna stotra aikayala awadel.Sagalich stotra uttam mhanata apan tai.Manapasun dhanyawaad.
सौ. अपर्णा ताई फारच सुरेख पठण उच्चार स्पष्ट आपणांस नमस्कार
श्रवणीय. स्पष्ट आणि स्वच्छ उच्चार. प्रासादिक आणि आल्हाददायक. जय महादेवी.महालक्ष्मी.
खूप खूप छान वाटत, प्रत्येक शब्द स्पष्ट आणि मनाला सुखद वाटणारा आहे
फार सुंदर उच्चारण व गोड आवाज आहे. मन प्रसन्न झालं.
अत्यंत सुस्पष्ट व स्वच्छ उच्चार यामुळे हे श्री सूक्त श्रवणीय झाले आहे. 🙏🙏🙏🙏🙏
ओम नमो श्री लक्ष्मी नमः🙏🙏🙏🌺
🙏🌹🛕🌹आपर्णा ताई 🌷 नमस्कार 🎉 ताई सुंदर आवज स्पष्ट शांत ऐकून खूप 🌹🚩🌹 छान वाटते रोजची सकाळ तुमच्या स्तोत्राने होते 🎉 ताई विनंती श्री सुक्त आर्गला वसर्वच खुपच छान आहे 🪔🚩 माउली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज जय श्री राम 🚩🛕🙏🛕🕉️🔱⛳🌿⛳
श्री महालक्ष्मी माता की जय 🙏🙏🌹🌹🌷🌷
उच्चार स्पष्ट आहेत. खूपच सुंदर श्री सूक्त पठण केले
सौ. अपर्णा ताई फारच सुरेख पठण उच्चार स्पष्ट ऐकताना गोड वाटते
देही सौभाग्य आरोग्यम देही मे परम सुख रुपम देही जय देही यशो देही द्विशो जही 🌹🙏🏻🌹
फारच श्रवणीय, लयबद्धव स्पष्ट उच्चार
खूप छान.सहज उघडलं. आणि ऐकलं
तुमच्याबरोबर आमचं म्हटल्या गेले.
अतिशय सुंदर सुरेख श्रवणीय ऐकताना मन अगदी भरून आले पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ताई तुमचयामुळे आम्हाला ऐकायची संधी मिळाली तमचेशतशः आभार
ओम नमो नारायणा ओम नमो महालक्ष्मी नमः ओम नमो वासुदेव नमः
अतिशय सुंदर,श्रवणीय, स्पष्ट उच्चार
सतत ऐकावस वाटत
खूप छान एकदा संता द्या
सतत ऐकावेच वाटते🎉🎉🎉🎉
अपर्णा ताई तुमचा आवाज खूप गोड आहे🙏🙏❤️👌☝️👍
सविस्तर व स्पष्ट देवीस्तोत्रे एकूण आनंद ,समाधानआणि मनःशांती
वाटली धन्यवाद। !!!
So sweet Aparna Tai aapla aawaj 🎉🎉
🙏🚩🪔🌹🌿🙏मनापासून धन्यवाद! 🙏अप्रतिम पठण... कर्णमधुर... मनःशांती ची अनुभूती येते... 🚩🪔🌹🌿🙏😌🙏माऊली.... आपल्याला नमन! 🙏🌹तसेच कृपया आपण गुरु शंकर
अभ्यंकर यांना माझा मनःपूर्वक प्रणाम केला आहे असा माझा निरोप द्या अशी माझी विनंती आहे...सौ. रागेश्री राघवेंद्र शास्त्री... देशपांडे.. कुळगाव, बदलापूर. जि. ठाणे. ता. अंबरनाथ!
खुप छान...आम्हाला नक्कीच समेजल अशे आहेत स्पष्ट उच्चार..जय माता दी💐💐💐
खूप छान समेजल. असे. आहे . जय. माता. दी
Jay. Jagdnma. Jay. Durge. Jay. Maa. Kali. Jay. Ma. Sarswati🙏🙏🙏
Jai mata Laxmi jailaxmi narayana 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🙏🏼🌹🙏🏼🌹
खुप छान नवरात्री ची सुरुवात झाली. आपले मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏
असंच चांगलं चांगलं यू ट्यूब वर मिळत राहो.
स्पष्ट उच्चार असल्याने खूप छान वाटलं.आपण मनापासून अणि श्रध्देने म्हणता ते जाणवतं, त्यामुळे मन प्रसन्न झालं.🙏🏻🙏🏻
खूपच छान. स्पष्ट उच्चार व वाणी अतिशय उत्तम
ॐ नमो देवी नमो नमः
🙏🌹🙏🌹🙏
अपर्णा ताई तुम्हाला सा.नमसकार
नमस्कार ताई खरंच खूप छान आवाज आहे तुमचा मी पहिल्यांदा च ऐकला शांत व गोड आहे❤😊
श्री लक्ष्मी अष्टम स्तोत्र
व्हिडिओ पाठवा
Very nice khup Chan Sweet voice Man prassana zale
खूप छान शब्द उच्चार इतके स्पष्ट कोणी ही सहज शिकणार.🙏🙏🙏👏👏💐💐💐
अपर्णा ताई तुम्हाला नमस्कार दसरयाचया हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
सुस्पष्ट उच्चारात आणि लयीत म्हटले.खूप आवडले.
अपर्णा ताई खुप सुंदर! श्रवणीय! ऐकतच रहावं असं वाटत .खुप छान.
अतिशय सुश्राव्य सुंदर पठण केलं आहे
Namami Achhyuta Vallabham Shri Mahalakshmi Devai Namaha 🪔🪔
Jayam Dehi Yashp Dehi Rupam Dehi
Dwisho Dehi Jai Maa Jagadambike
🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🍎🍎🍎🍎🍎🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏🙏
शास्त्रोक्त आणि सुरेल, सुस्पष्ट गायनाने खूप समाधान मिळाले.
श्री महालक्ष्म्यै नम:/🌸🌸🙏🙏🚩🚩
,ml
.
🌹🙏🌹सुंदर आवाज व स्पष्ट उच्चार 🙏🌹🙏
Namo namah 🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय प्रसन्न नवरात्रीची सुरुवात!!खूप धन्यवाद अपर्णाताई🙏🙏🙏
शलिंनी पांडे खुपचं छान आवाज सुंदर💐🙏🌹
Devi Ambaji Maa Laxmi Maa Shree Dadi Maa ni Jay
Aprnatai sagali storrakhup chan spasht uchhar asalyane aiekayala chan vatale dhanyavad 1:02 1:02
🙏🙏नमस्कार ताई असेच चांगले चांगले मंत्र तसेच सोत्र पाठवला तर ती ऐकुन मनाला खुप-खुप शांती मिळते अशीच शक्ती तुम्हाला देव कृपेने मिळो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सौ. रोहिणीस, तुझी दोन्ही स्तोत्र ऐकली . स्वच्छ, स्पष्ट आणि सुमधुर सुश्राव्य उच्चार ऐकून मन प्रसन्न झालं. खूप खूप शुभाशीर्वाद आणि अनेकानेक शुभेच्छा! कुलकर्णी _ समर्थ विद्या मंदिर बॅंक आॅफ इंडिया सोसायटी! 👌👌👍👍🙏🙏🌸🌸
अपर्णाताई खूपच सुंदर !खूप प्रसन्न वाटतं
खूपच छान स्वर उच्चार खूप सुंदर आहे धन्य वाद!!
नवरात्रात रोज वाचायचे ठरवले आहे. मनाला स्थिरता येते आहे.
Khup chan Man Shanti milate ikun roj
खूप छान मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏
श्री महालक्ष्मी देव्यै नमः..
Pujyaniya Maa koti koti pranam
अपर्णा ताई तुम्हाला नमस्कार नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉
ताई खुप सुंदर आणि स्पष्ट उच्चारण धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏👍
Khup sundar sadarikaran aahe..... Yapramanech annapurna stotrache sadarikarn karave hi vinanti....
अपरणाताई तुम्हाला सानमस्कार .🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari Om Hari 👌👌🥰🥰🥰🥰🤲🤲🤲🤲🤲
ताई तुम्ही श्री सुक्त छान म्हणता मी पण रोज म्हणते छान वाटते