जातीचा उल्लेख आता अँट्रासिटीचा गुन्हा नाही | Sushil Kulkarni | Analyser | Atrocity Act

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 353

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 Рік тому +89

    त्या शिक्षिकेचा हेतू प्रामाणिक आहे . महापुरुष गोवरी खाणारा होता . पण सावध झाला . एकाग्रता कशी असावी याचा तो दाखला दिला आहे .

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Рік тому +3

      मी म्हणतो कशाला असल्या जातिवादी महार लोकांचा महापुरुषाचा नावाने भाषण ठोकायच..बसायच गप्प

    • @एकक्षुद्र
      @एकक्षुद्र Рік тому

      @@AyyoGamer मग कोणाच्या नावानं भाषण करायचं शिवट्या.. साडे तीन जिल्ह्याच्या राजाच्या नावाने 😂🤣

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Рік тому

      @@एकक्षुद्र अरे महार जातिवादी, अख्या भारत देशाचा राजा बनला होता...तो होता म्हणून तुझा जातिवादी आंबेडकर होता, तो नसता तर तुमचा ढुंगणावर मुघलांनी बांधलेला झाडू कोणी काढला असता रे भीमट्या ....हिंदू संपले की तुमचा ढुंगणावर खराटा बांधतील तुमचे मुस्लिम बांधव 🤣😂🤣😂🤣😂🤣

    • @chandrakantshinde1538
      @chandrakantshinde1538 2 місяці тому

      महापुरुष गोवरी "खाणारा " म्हणू नये खाणार असे म्हणावे....मराठी आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +26

    श्री सुशील कुलकर्णी यांनी योग्यच👏✊👍 विश्लेषण करून खरे खोटे जनतेसमोर आणले गेले धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @rajendrarajput1977
    @rajendrarajput1977 Рік тому +187

    देशातील १८५६ चा CRPC व इंग्रजांच्या काळातील इतर कालबाह्य झालेले कायदे आता बदले पाहिजे

    • @एकमराठा-ध9झ
      @एकमराठा-ध9झ Рік тому +1

      केंद्रात भाजप आणि मोदींनी कायदा आणखी कडक केलाय संसदेत gr काढून.
      सहजच आठवण करून द्यावी म्हणतोय.

    • @Rutuja2
      @Rutuja2 3 дні тому

      Atrocity कायदा फक्त नावाला आहे आहे. SC/ST अत्याचार रोखण्यासाठी हा कायदा केला गेला. परंतू काही पोलिस आणि राजकीय नेते यांनी त्या कायद्याला बदनाम केलं आहे.

  • @a.oza66
    @a.oza66 Рік тому +128

    या निर्णया मुळे कांग्रेस, राष्ट्रवादी, भारिप, रिपाई वगैरे दलाना आता परत एक नियम आडवा येतो आहे लोकांना आणि मताना ब्लैक मेलिंग करण्याचा.... काळे दिवस आलेले आहेत आता या देशद्रोह्यांचे....

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Рік тому +1

      या देशातील मागासवर्गीयावर अन्याय झाल्यावर त्यांना न्याय मिळावा म्हणून अट्रॅसिटी कायदा आणला म्हणजे शासनाने त्यांचे हित पहिले पण याच कायद्याचा गैरवापर झाल्यावर इतर समाजावर सुद्धा एक प्रकारे अन्यायच होतो ते होऊ नये याची तरतूद केलीच नाही म्हणजेच दुसऱ्या वर्गाच्या हित पहिले नाही हे राज्यघटनेला धरून नाहीच कारण न्याय देताना वर्षानुवर्षे वेगवेगळ्या वर्गाशी असा भेदभाव करणे घटनेचे उल्लंघन नाही का?

    • @sudhakarvalanju5733
      @sudhakarvalanju5733 Рік тому +14

      जातीच्या उल्लेखाने सवलती घ्यायच्या पण जातीने निर्देश करणारा गुन्हेगार होतो का ?

    • @a.oza66
      @a.oza66 Рік тому +4

      @Sunil sk अगदी बरोबर.... पण माझे म्हणणे आहे की याला सर्वात मोठा जबाबदार संविधान आहे.... समान नागरी कायदा जरूरी आहे आता....

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 Рік тому +1

      @Sunil sk त्यासाठी संविधान बदलणे आवश्यक आहे, मोदी हैं तो सब मुमकीन हैं

    • @jeet5944
      @jeet5944 Рік тому

      Atrocity saglyat jast sc lokanni obc varch kelya aahe. Khotya atrocity lavnyat yetat. St wale shakyato atrocity lavat nahi. St samaj purnata samajdar aahe.

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 Рік тому +275

    केवळ ज्या जातीच्या नावावर सामाजिक आणि आर्थिक सवलती मिळवायच्या,तीच जात उद्गागारली तरी शिक्षा?

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +26

      त्या माध्यमातून काँग्रेस च आक्ख career तुमचा समोर आलेलं आहे. 😏

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Рік тому

      लिब्रांडो आणि सोशालीस्टांच विरोधकांवर वापरायचं हत्यार....

    • @ajitthorat08
      @ajitthorat08 Рік тому +3

      Correct bhava

    • @pn98
      @pn98 Рік тому +10

      जात ही लोकांना त्रास आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी या देशात वापरली जाते

    • @19-x-isamratkochure66
      @19-x-isamratkochure66 Рік тому +1

      Devachya navavr lutayche ,Mg Lutaru mhtlyavr Rag ka yeto.

  • @sharads.2067
    @sharads.2067 Рік тому +96

    या गुन्ह्याची नोंद करणारे पोलिस अधिकारी, पोलिस हे अभ्यास न करता गुन्हाची नोंद करतात त्यांच्यासाठी पण एखादा कायदा करून शिक्षेची तरतूद केली जावी तरच याचं प्रमाण कमी होईल

    • @sakibkhan-mt2nj
      @sakibkhan-mt2nj Рік тому +2

      खरं आहे,अनुभवलेली घटना.😭😭😭

  • @ankushdiwate2703
    @ankushdiwate2703 Рік тому +141

    आहो हे एका ताटात जेवतात पण काही कुरबुर झाली तर लगेच जातीवाचक बोलले आसे खोटे सांगतात मी आसा अनुभव घेतला आहे

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +15

      त्यांचं मूळ कारण हे तुम्हाला घाबरवन हे असतंय. तुम्ही कायद्याची टाचेला घाबरला नाहीत की ते काही उपडू शकणार नाहीत.
      *अट्रोसिटी कायद्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा मिळत नाही, अटक लवकर होते हे मला मान्य आहे. पण अटक होणे म्हणजे तुरुंगवसात जाणे किंवा आयुष्याची वाट लागणे असं काही नसतय* 🙏

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Рік тому +1

      @@DESIBOY-fe7nm अगदी बरोबर आहे, Mulle यांना अजिबात घाबरत नाहीत ,कायद्याला ढुंगणाखाली दाबून बसतात म्हणून त्यांच हे काही नाही उपटू शकत

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +2

      @@AyyoGamer Exactly. कायदे आपल्यासाठी आहेत, आपण कायद्यासाठी असल्यासारखं समजणं लोकांनी बंद करावं.

    • @madhusudanmokashi8182
      @madhusudanmokashi8182 Рік тому +1

      बरोबर बोललात साहेब . हे बंद व्हायला हवे .

    • @tushargaonkar5512
      @tushargaonkar5512 Рік тому +2

      @@DESIBOY-fe7nm केतकी चितळे ४१ दिवस तुरुंगवासात होत्या.

  • @ramdasbirje5020
    @ramdasbirje5020 Рік тому +21

    खुप चांगला निर्णय....काही लोक या कायद्याचा वापर करून मोठे झाले

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 Рік тому +38

    कागदावर "फायद्यासाठी" अभिमानाने लिहिले जाते तेव्हा सन्मान वाटतो

  • @milindlele7458
    @milindlele7458 Рік тому +20

    देव करो बदनापूर च्या त्या शिक्षिका निर्दोष होऊ दे बाप्पा.

  • @shekharbk8040
    @shekharbk8040 Рік тому +23

    बऱ्याचदा अट्रोसिटी चा गैरवापर इतरांना धमकवण्या साठीच होत आहे त्यामुळे न्यायालयाने दिलेले निकाल हे स्वागतार्ह आहेत. मला सुध्दा या नियमाचा बळी करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Рік тому +49

    तो महापुरुष आम्हाला त्रास dayak आहे की त्याचा कंटाळा आलाय, त्याची बदनामी सर्वात जास्त त्यांच्याच लोकांनी केली, तो चांगले होता पण हे अति छपरी

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Рік тому +18

    अगदी बरोबर केले, असेच काही कायद्यात बदल केले पाहिजेत ..जय श्रीराम!

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 Рік тому +23

    हे सगळे कितीही खरे असले तरी आपल्या कडील एकूण प्रशासन यंत्रणा पहाता तसेच झुंड शाहिने दबाव टाकून कुणावरही कुठलेही गुन्हे दाखल होवू शकतात.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 Рік тому +40

    बरोबर.
    नेहमी नेहमी ब्राह्मण मुलींशी लग्न करण्यावर फार मोठे achievement आहे असे उघड बोलतात तेव्हा, कुठलाही गुन्हा नसतो.
    वां रे वा!

  • @DeepakYedge-ig9ln
    @DeepakYedge-ig9ln Рік тому +1

    Khop mahtvachi gosht saangitali 👌👌

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 Рік тому +97

    Open Cast शाप झालाय.
    कृपया आपण ओपण कास्ट पालकांनी जागरूक रहावे.
    आपण आपल्या पाल्यांना ओपण कास्ट समाजसेवक लोकांच्याच भाषणात भाग घ्येण्यास सांगावे.जातीपाती चे भांडणे मुलांन मध्ये झाली तर Open Cast लेकरांचे नुकसान नको व्हायाला.

    • @dileepshelke2685
      @dileepshelke2685 Рік тому +6

      खरं आहे कायदे कालबाह्य झालेली आहे माऊली

    • @AyyoGamer
      @AyyoGamer Рік тому

      अगदी बरोबर आहे...काय गरज़ बाबासाहेब सारख्या लंपट जातिवादी राजकारणी माणसाची तारीफ करायला भाषण वगैरे ठोकायची...बसायचं गप्प एका जागी ऐकत...ते कुठे माता सरस्वती ला मानतात, पण सरस्वती पूजनातील मसालेभात गपगप खातात...आपणही कशाला भाषण वगैरे ठोकायची असल्या जातिवादी माणसाचा नावाने

  • @dipakekade216
    @dipakekade216 Рік тому +20

    Sushil ji apan khup chhan udhaharn dile

  • @prakashhirulkar792
    @prakashhirulkar792 Рік тому +10

    खरेतर प्रथम सरकारवरच हा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण सरकारचं प्रत्येक कामासाठी जातीचा उल्लेख करावयास लावते

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 Рік тому +115

    अजून कमीतकमी दोन हजार कायदे/नियम एकतर रद्द केले पाहिजेत किंवा त्यात सुधारणा झाली पाहिजे.

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 Рік тому +121

    सगळ्याच जातीच्या अवमान करणार्यावर अॕट्रोसिटी लावायचा कायद्यामध्ये बदल करावा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +8

      बरोबर

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature Рік тому

      नाही हो सर. ब्राम्हणांना हेतूपुरस्सरपणे डिचवायचे आहे. त्यांच्यासाठी प्रत्यक्ष देवाने सांगितले तरी कोणतेच सरकार कायदा करणार नाही.

    • @Sairaat.2906
      @Sairaat.2906 Рік тому +26

      खरे आहे.
      मी मराठा आहे. पण ब्राह्मण जातीचा अपमान सहन करणार नाही. मी काही चांगल्या गोष्टी शिकलो त्या माझ्या ब्राह्मण मित्रामुळे 🙏🚩

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 Рік тому +9

      पण मग शप्या च्या पक्षाचे काय व्हायचे राहिल? अहो बातम्या शिव्याशाप घातले शिवाय या भ....चे दिवस ऊजडत नाही, त्यांच्या पार बट्ट्याबोळ होऊन राहिला की वो?

    • @venkkysvlogs
      @venkkysvlogs Рік тому

      Correct 💯

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Рік тому +15

    कोणाच्याही व्यक्तीचा जातीवाचक उल्लेख अट्रोसिटी कायद्याच्या परिघात आली पाहिजे.हल्ली काही जाती सॉफ्ट टार्गेट झाल्या आहेत उठसुठ बिचारे शिव्या खातात.

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 Рік тому +129

    महाराष्ट्रात, पन,हा,कायदा,बंद,केला,पाहीजे,

    • @sakibkhan-mt2nj
      @sakibkhan-mt2nj Рік тому

      सहमत

    • @comedyviralkatta8685
      @comedyviralkatta8685 Рік тому

      ॲट्रॉसिटी कायदा बंद होणार नाही जर कोणी बंद केला तर एससी एसटी समाज रस्त्यावर उतरून सरकार विरोधक आंदोलन करू तुम्ही म्हणता रद्द करा ना ॲट्रॉसिटी जेव्हा आमच्या समाजावर अन्याय आम्हाला जातीवरून शिव्या दिल्या जातात आमच्यावर लग्न करून लगवी केली जाते तेव्हा कुठे होते तुम्ही

    • @swapnilkhadse4303
      @swapnilkhadse4303 Рік тому

      Tumchi mansikta bdla kayda band nhi honar

    • @एकमराठा-ध9झ
      @एकमराठा-ध9झ Рік тому +1

      केंद्रात भाजप आणि मोदींनी कायदा आणखी कडक केलाय संसदेत gr काढून.
      सहजच आठवण करून द्यावी म्हणतोय.

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      तुमची अख्खी ७८.. ९९कुळे संपतील पण कायदा बंद नाही होणार 😂

  • @AyyoGamer
    @AyyoGamer Рік тому +8

    आता पुन्हा देश जळतील बाबा चे अनुयायी

  • @prashant01018
    @prashant01018 Рік тому +106

    आमच्या शेंडी जानव्या चा कित्येक वेळा अपमान केला आहे. ना शिक्षा ना त्यावर काही उहापोह. सर्वाना मान पाहिजे फक्त आम्हीच सगळं सहन।करायचे

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns Рік тому +1

      Udho war ch atrocity taakli pahije....
      Khar ch faar haramkhor nighala to.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Рік тому

      शेंडी तर बहुतेक हिंदू राखतात. ती धर्माभिमानाची बाब आहे.हिंदू लोक जेंव्हा मुंडण करतात तेंव्हा शेंडी राखतात पूर्ण मुंडण करत नाहीत हे आपल्याला माहीत आहेच.

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Рік тому +162

    ऍट्रॉसिटी कायद्याचा वापर नवीन खंडणी चा प्रकार .

  • @madhuritalkshow
    @madhuritalkshow Рік тому +4

    खूप छान कायदेशीर माहिती दिली आहे. कायद्याचा उपयोग हा खरंच ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यासाठी झाला पाहिजे आणि बदल्याच्या भावनेने नाही झाला पाहिजे. खोट्या केसेस मुळे खरंच ज्या लोकांवर वर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळत नाही.

    • @jyotibandre7214
      @jyotibandre7214 Рік тому +3

      Ha कायदाच बंद झाला पाहिजे लोक त्याचा जास्त दुरुपयोग करत आहेत..❌

    • @Atish_shinde
      @Atish_shinde Рік тому +1

      नक्की न्याय मिळेल. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा आहे आपल्या पाठीशी ...

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      खैरलांजी हत्या काड.... या मधील दलितांना न्याय मिळाला का..
      .का ते पण खोटं होत का?

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi Рік тому +40

    या सगळ्याना जाती मुळेच शिक्षण नोकरी बढती मिळते पण त्याच जातीचा कुणी साधा उल्लेख केला तरिही अपमान होतो यान्चा, किती लाजिरवाणी जीवन यान्चे

    • @hemanshu41
      @hemanshu41 Рік тому

      Correct 💯

    • @shadow..09
      @shadow..09 Рік тому

      तुझी गाव आई घाल तिकडे इथे जास्त बोलू नको भिकारी...

  • @baburaokolekargoodevenings3937

    कुलकर्णी साहेब तुमच्या रोजच्या सातत्याला मी शतशत प्रणाम कळतो.

  • @ashay2193
    @ashay2193 Рік тому +2

    खरं तरं .अपमाण करण्याच्या उद्देशाने बर्‍याच ओबीसी,ब्राम्हण प्रवर्गातिल लोकांना संबोधले जाते,तेव्हा अॅट्रासिटी कायदा अशा समाजासाठी देखील असावा.!गावात जो समाज बलवान आहे,तो समाज इतर जातिंना हिनत्वाची वागणुक देतोच.!

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 Рік тому +91

    माझे शेरेखाने नावाच्या मित्राकडे 56k येणे होते. मला त्याची जातं माहित नव्हती मला त्याच्या जातीशी काहीही घेणे देणे नाही.
    2 ते 3 महिने परत पैसे दे म्हणून विनंती केली.एकदा त्याच्या घरी जाऊन वसुली करण्याचा प्रयत्न केला. पण कुठलाही अपशब्द बोलोलो नाही. लगेच त्याने आट्रॉसिटी ची धमकी दिली. पैसे सोडून दिले. काय करणार?

    • @Pb-pc5lp
      @Pb-pc5lp Рік тому +17

      कुठे फेडेल तो ते 56 k .???

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +15

      पोलीस complaint करा ना मग.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Рік тому +1

      @@DESIBOY-fe7nm 💐💐🙏

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Рік тому +11

      @@parasnathyadav3869 खरं बोलत आहे मी, तुम्ही घाबरला, की तुम्ही संपला. 🙏

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 Рік тому +12

      @@DESIBOY-fe7nmकोर्ट कसे केली. शेवटी मी नाद सोडून दिला. (कोर्टाचा अनुभव घेऊन)

  • @sagarpatil7071
    @sagarpatil7071 Рік тому +65

    जा जातीवर पोट भरता, त्याची लाज कशाला बाळगता

    • @navanathpawar3146
      @navanathpawar3146 Рік тому +2

      जातीचा अभिमान असायला पाहिजे
      पण त्याचा गैरवापरथांबला पाहिजे

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 Рік тому +1

      @@navanathpawar3146 जातीचा अभिमान असण्यापेक्षा दुरुपयोग जास्त आहे

    • @madhukarkale3309
      @madhukarkale3309 Рік тому +2

      या कायद्यामुळे दोन समाजात खुपच मोठी वैर भावनेची दरी तयार झाली आहे हे सत्य आहे

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      जातीच नाव शूद्र म्हणता मग तुम्हा असच जगाव लागेल.... घाबरून

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Рік тому +17

    एक ओळखीचे आहेत, त्यांच्या गावच्या माणसावर असाच गुन्हा दाखल केला गेला होता. मला माहित असेपर्यंत तुरूंगाच्या भितीने गाव सोडून पळून जाऊन दोन वर्ष झाली होती. आता माहित नाही.

  • @humanpm4971
    @humanpm4971 Рік тому +16

    जे साडेतीन वाले जेव्हा महाराष्ट्राला आपली जागीर समजतात त्यांच्याचमुळे महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे

    • @mohan1795
      @mohan1795 Рік тому +4

      कोणते?
      फुले,शाहू.... ?

  • @surendraj8752
    @surendraj8752 Рік тому +43

    Atrocity हा तालिबानी कायदा त्वरित रद्द करावा आणि त्यानुसार अटक करण्यात आलेल्या ना त्वरित सोडुन देण्यात यावी.👍

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      😂😂

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      😂😂

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      😂😂

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      😂😂

    • @Vijay23288
      @Vijay23288 10 місяців тому

      ​@@Vicky_B_pbhimtya fakt kaayda cancel hou dya re 2 divsaat tumcha maaj utrel

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln Рік тому +1

    देवळात ले बडवे बदला
    बहुजनांना धार्मिक आधिकार द्या

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Рік тому +1

    आरारारा हे फारच वाईट झाल संपर्क सवर्ण भारतीय सवर्ण मुक्त झाला

  • @pradipsawant8745
    @pradipsawant8745 Рік тому +31

    कायदा लोकांसाठी आहे कायद्या साठी लोक नाहीत

  • @arunmahajan749
    @arunmahajan749 Рік тому +60

    ॲट्रॉसिटी कायदा रद्द झाला पाहिजे❌❌❌❌

    • @shashikantsartape1982
      @shashikantsartape1982 Рік тому +2

      Tula Kay trasss zala Kay bare .Jevha khup Varshe tumcha anyay sahan Karava lagla tevha tu Zopla hotas Ka

  • @ramdasbirje5020
    @ramdasbirje5020 Рік тому +25

    घटनेच्या बहुतांश कलमात बदल केले पाहिजे..काही नियम कायमचे बाजूला काढले पाहिजे..उदा.आरक्षण

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Рік тому +13

    हे तर न्यायालयाने आधिच निर्णय घेतला होता पण राजकारण हे अन्यायाचा विचार करित नाही

  • @prakashkannav8396
    @prakashkannav8396 Рік тому +18

    राजकारण्यांची सत्ता लालसा , जनतेला भोगावी लागते.

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 Рік тому +2

    उत्तम निर्णय कोर्टाचे धन्यवाद 👏👏👏👏👏

  • @Vicky_B_p
    @Vicky_B_p 11 місяців тому +1

    असे लोक खोटे उदारण देतात...
    खोटी अफवा पसरवतात...
    खोटी अशी प्रेरणा तुमच्या घरी द्या....
    महापुरुषाचे खोटे उदाहर देतात का😢

  • @diliptambekar1835
    @diliptambekar1835 Рік тому +7

    Sir खुप सुंदर माहिती दिली

  • @sanjayadkine1246
    @sanjayadkine1246 Рік тому +1

    Salute ,kulkarni ji.

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Рік тому +6

    न्यायालयाच्या निर्णयाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @VikasGhuleg1999
    @VikasGhuleg1999 9 місяців тому +1

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 Рік тому +23

    All the time " BMANA" was refered but nobody filed Atrocity Crime. But by this judgement atleast people will learn.

  • @dileepshelke2685
    @dileepshelke2685 Рік тому +8

    जुने कायदे बदलले पाहिजेत

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 Рік тому +2

    खुप छान मांडणी केली सर आपण धन्यवाद

  • @निवडकसावरकर

    मिटकरी,आव्हाड,ठाकरे कोणाविरुध्दच जाता येणार नाही.

  • @vishnukatare6171
    @vishnukatare6171 16 днів тому

    Thanks!

  • @EknathSangle-z6y
    @EknathSangle-z6y Рік тому +1

    Rahit sir

  • @sunilmohite2713
    @sunilmohite2713 Рік тому +14

    √ 100% Salute To Judiciary

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Рік тому +1

    Khup changla nirnay ahe

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 Рік тому +11

    संत वांगमयात अनेक ठिकाणी मांग .,महार ,चांभार, कुंभार, ईत्यादि जातिचा उल्लेख केले ला आहे ,आम्ही कीर्तनकार लोकांनी ते शब्द अलिकडे ते उच्चार करण्यास टाळातो कारण .......

  • @krishnatpatil302
    @krishnatpatil302 Рік тому +11

    Altracity कायदा रद्द झाला पाहिजे

  • @AmolKamble-ic8ty
    @AmolKamble-ic8ty Рік тому +1

    Jay Bheem Jay sanvidhan

    • @Vijay23288
      @Vijay23288 10 місяців тому

      Yaachyach jivaavar maajlat saalyanno

  • @venkkysvlogs
    @venkkysvlogs Рік тому +1

    अट्रोसिटी कायदा रद्द होआयला पाहिजे कारण याच्या उपयोग कमी आणी दूर उपयोग जास्त प्रमाणात होत आहे 💯

  • @dileepayachit7581
    @dileepayachit7581 Рік тому +2

    आता “ गर्व से कहो हम शुद्र है” च्या घोषवाक्य युग सुरु झाले आहे. तशांत हा कायदाच रद्द करण्याची वेळ आली आहे.

  • @mohan1795
    @mohan1795 Рік тому +38

    समान नागरी कायदा अस्तित्वात येण्यासाठी अजून किती काळ वाट बघावी लागेल??? 🤔😭🤦‍♀️

    • @mahadevuravane7957
      @mahadevuravane7957 Рік тому +9

      मुळात सांगायचे जाले तर सांगतो ह्यांची वृत्तीच खराब असते .त्यामुळे त्यांच्या पासून चार हात लांबच राहावे.

    • @tushargaonkar5512
      @tushargaonkar5512 Рік тому +2

      @@mahadevuravane7957 म्हणजे घाबरून राहावं? कशाला?

    • @amarraibole1308
      @amarraibole1308 Рік тому

      7 जन्म

  • @chandrashekaharbansode8236
    @chandrashekaharbansode8236 Рік тому +3

    स्पष्टीकरण करतांना किती आनंद होत आहे. ह्यावरुनच समजत ............................

    • @yuvrajmahabare4840
      @yuvrajmahabare4840 Рік тому +2

      जातीवर अरक्षण घेतो मग लाजतो कशाला

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      Sc st जातीवर आरक्षण घेतो....मनुसृती नुसार घेत नाही

  • @swaimbhu
    @swaimbhu Рік тому +5

    ज्यांना सवलती घेताना जातीचा दाखला देताना अपमान वाटत नाही पण दुसरं कुणी उल्लेख केला तर मात्र झोंबत कायद्याचा दुरूपयोग पोलीस आणि असे जे लोक करत आहेत त्यांना धडा शिकवला पाहिजे

  • @jagdishmukadam9710
    @jagdishmukadam9710 11 місяців тому +1

    हे सर्व कायदे रध्द करायला पाहीजे कारण फुकटच्या केस हे लोक टाकतात जरी ह्या लोकांनी आपूल्या लोकांना उदा कोली जातीला तू कोल्हा तू कोल्हा असं जरी 100 लोकांच्या सामणी जरी बोललं तरी ह्यांना काहीच होत नाही
    मग आपूल्यावर अन्याय का
    हा कायदा रद्द करा खूपच त्याचा फायदा घेतात

  • @deepam7572
    @deepam7572 Рік тому +5

    महाराष्ट्रातून सुध्दा हा कायदा हद्दपार केला पाहिजे

  • @kadamkrushna5802
    @kadamkrushna5802 Рік тому +1

    Great

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Рік тому +2

    खूप छान निकाल दिला आहे न्यायालयाने

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 Рік тому +2

    कायद्याचे पुनर्विलोकन व्हायला पाहिजे असे वाटते.

  • @prashantjadhavadityaevents7711

    Excellent 👌🤣👆😆😂.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Рік тому +7

    जय श्री राम 💐💐🙏

  • @venkkysvlogs
    @venkkysvlogs Рік тому +5

    आरक्षणा मुळे किती तरी खुला वर्गाच्या विद्यार्थ्याना नुकसान होत आहे

  • @ravimore7168
    @ravimore7168 Рік тому +1

    कुलकर्णी साहेब कुणाच्या दबावामुळे दलीत बौद्ध लोकं गाव सोडून जात आहे. आणि कश्या मुळे ह्यावर सुद्धा बोला.

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 Рік тому +3

    असाच एक परळी येथे सुद्धा..

  • @user-mz9xx7qu9o
    @user-mz9xx7qu9o Рік тому +4

    Wa wa chan

  • @narharimore8657
    @narharimore8657 Рік тому +2

    कोर्टाचा निर्णय योग्यच आहे , तीन न्यायाधीशांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेला आहे, सभ्य समाजात हे टाळणे ही तितकेच आवश्यक आहे, परंतु शिक्षिकेची भूमिका संशयास्पद वाटते__(ह्या शियाय ही पीडित व्यक्ती कोर्टात दाद मागू शकते, तो एक कायदेशीर ही अधिकार आहे)₹____

  • @narendrapandav1881
    @narendrapandav1881 Рік тому +2

    सर्व जातीला हा कायदा लागू केला पाहिजे

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 Рік тому +5

    हे असेच चालु राहणार कारण हिंन्दु ऐक होत नाही, ऐकमेकांना शिव्या घालत राहणार

    • @Vicky_B_p
      @Vicky_B_p 11 місяців тому

      आदिवासी हिदू आहेत मग त्याच्यावर का ... हिदू सामज अन्याय करतोय..

  • @rajubankar7607
    @rajubankar7607 Рік тому +1

    महान भारतात हिच खरी शोकांतिका आहे। आज आम्ही जात पात धर्म। खाने-पीने रहन सहन मध्ये अडकलों आहे। अरे सोडा रे भावांनो। काय उरले आहे

  • @judoshiva698
    @judoshiva698 Рік тому +2

    You are right saheb 🚩from adv shivam joshi 🙏

  • @saiart503
    @saiart503 Рік тому

    अश्या शिक्षिके ला त्वरित निलंबित करून आ जमीन पत्र गुन्हा दाखल करा

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    कोणाला दुखवू नये जातीचे उदाहरण देऊ नये.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Рік тому +5

    Good

  • @satyabhaman.raghuvanshi4771

    दादा एकच नंबर

  • @jayshreetawar5425
    @jayshreetawar5425 Рік тому +2

    Namaskar sir 🙏🙏🙏

  • @mayurkasture9579
    @mayurkasture9579 Рік тому +1

    आक्ट्रा सिटी बंद होयला पाहिजे

  • @namdeobagade340
    @namdeobagade340 Рік тому

    महापुरुषाबद्दल बोलताना डोकं ठिकाणावर ठेवून उदाहरण द्यावे

  • @sanjaychabukswar1783
    @sanjaychabukswar1783 Рік тому

    महापुरषांच्या बाबतीत खूप उदाहरणे आहेत .हेच उदाहरण का दिल प्रत्येक महापुरषांच्या जीवनात संधर्ष होता मग त्याच महापुरशांचं उदाहरण का दिल

  • @dipteebhapkar6830
    @dipteebhapkar6830 Рік тому +3

    yasathi amhi tya mahapurushach navach ghet nahi 😅😅😅 jay Shivray🚩🚩🚩

    • @Vijay23288
      @Vijay23288 10 місяців тому

      Chapripasuun 2 haath dur

  • @balajiwagh248
    @balajiwagh248 Рік тому

    Sir barobar

  • @virendramane9671
    @virendramane9671 Рік тому +13

    Sir high court che niryachi print display kara lokana fayada hoil plzz

  • @jeevanmokal2490
    @jeevanmokal2490 Рік тому

    सर तुम्ही नशीबवान आहे
    तुमचं आडनाव कुलकर्णी आहे,

  • @vijayanandmore3350
    @vijayanandmore3350 10 місяців тому

    Sir हे judgement पाठवा ... तिन्हीही निकाल

  • @manmathbhusare4427
    @manmathbhusare4427 Рік тому +4

    🙏🏻🙏🏻

  • @mangeshbhamare4964
    @mangeshbhamare4964 Рік тому +1

    Nice Decision

  • @rizwznshaikh9874
    @rizwznshaikh9874 7 місяців тому

    Khara❤

  • @dattatryasuryawanshi7074
    @dattatryasuryawanshi7074 Рік тому +7

    Jaticha dakhala milavanyasathi arjat swatach jaticha ullekh kartat serve sawalti ghetat . pan prtekala swatavhya jaticha abhiman pahije sarvajan saman aahet mansrch aahet.

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Рік тому

    Dhanyvaad sushilji. Ami aple abhari ahot.

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 Рік тому +2

    कायदा एकच पण तो तीन जनाना वेगवेगळ्या प्रकारे राबविला जातो .
    १-- धनदांडगे .. राजकारणी ... गुंड यांच्या साठी तो कायदा वेगळ्या प्रकारे राबविला जातो .....
    २... रामशास्री बाना सर्वच ठिकाणी दाखवायचा नसतो . तो बाना काही लोका साठीच वापरायचा असतो .
    ३ ...महात्मा गांधींची मदत घेवुन त्या बिचार्याला सोडुन दिले जाते .......

  • @patilparag3424
    @patilparag3424 Рік тому +1

    सर्व जात समान झाली पाहिजे हे असले फालतू ॲक्ट बंद केले पाहिजे