एक नवा अविष्कार नक्कीच पहायला भेटणार 🥰💎👑 नावातच घर करुन गेलं मा. आण्णासो. नागराज मंजुळे यांचा सदा सर्वदा नवं घेऊन येणारा विषय... त्यांचा हा अद्वितीय ट्रेलर.. ✌️💎
आण्णानी डुकराचं मटन पोचवलं? ----------------- जंगलातील , पाळीव डुक्कर पेक्षा माणसांची विष्टा खाणार डुक्कर विष्णुचा अवतार ! वडरांनी हजारो वर्षे कापून फस्त केला .
अहो, नागराज अण्णा, हे काय बनवलंय... म्हणजे तीन मिनिटांचा ट्रेलर किती वेळा बघायचा??? दोनदा, पाचदा, दहादा... बरोबर २७ वेळा पाहिलाय तरी झिंग उतरत नाहीय... म्हणजे मराठीत ब्लॉकबस्टर फिल्म द्यायचा नियम या सिनेमातून आणखी पुढे नेताय तुम्ही... जाम आस लावून ठेवलीय अण्णा तुम्ही... ७ एप्रिल... फर्स्ट डे फर्स्ट शो बुक करतोय...!!! इतक्या भारी ट्रेलरसाठी सलाम आणि जीबीबीचं अभिनंदन (advance) कमाईच्याबाबतीत सैराटचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल...!!!
This is called a Trailer. Truly impeccable. Nagraj is our Rajamouly who will bring back glory to the Marathi Industry. Really Proud of you sir. What a Vision, what a creative spark, Everything Hatke. Big Salute
लाय खतरनाक हाय लका अपेक्षाच्या बाहेर आणा सातारा म्हदे याकी promotion la लय चालणार हा चित्रपट editing direction writing mast केली आणा आमाला पण एक दया च्यानस आणा acting मस्ती केली तुमि शुभेच्छा तुम्हाला आणि टीम ला चांगभले ❤️❤️🙏🙏😘😘😘
That is the original movie . What a police officer ... Nagraj sir Shinde saheb. Akash. And GBB team ... All the best this movie cross 100+ with in week and special. Music Composer .. movies core ... No other commitments only First day first show... This is the biggest Indian cinema . This biggest Actor .. all the best for the movie ...
काय करून ठेवलंय हे 🤩🤩🤩🤩 एकदम जबराट ट्रेलर आहे म्हणजे चित्रपट तर आग लावणार दिसतोय. सैराट चे पण सगळे रेकॉर्ड तोडणार वाटत 🤩🤩❤️❤️❤️ राडा राडा चित्रपट असणार माझा येणार बघायला
This is what i was expecting from Nagraj Anna and team, ekdam jhakas movie asnarai he as real issues var yetai Naxalites mudhe samanya mansa chya traas anhi Police anhi army chi straregies, waiting for other language trailer versions like Hindi, Tamil and Telugu, Ghar Banduk Biryani is really gonna be a great PAN india blockbuster 🔥🔥🔥🔥🔥🔥
नागराज मंजुळे म्हटल तर विषयच खोल आहे त्या माणसाचा आणि त्यात सयाजी शिंदे great... मराठी सिनेमा मध्ये पहिल्यांदा असा बहादुर पोलीस बघायला मिळाला छानच आणि आमची खानदेश queen सायली पाटील तर ossam 😊✌️
शब्दांच्या ही खुपच पलीकडे आहे हा ट्रेलर... हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला एक नवं वळण देणारा ठरु शकतो...फक्त मराठी प्रेक्षकांची साथ मिळायला हवी... आमची तर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा “घर बंदूक बिर्याणी” च्या संपूर्ण टीम ला... 👍🏻
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच काहीतरी नवीन प्रयोग होतोय...तरी सर्व मराठी रसिकांनी या चित्रपटाला चित्रपटगृहात जाऊन चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे...नंतर म्हणायचे नाही की फक्त साऊथ वालेच MASS MOVIES तयार करू शकतात मराठी इंडस्ट्रीत ते शक्य नाही....All the best to Nagaraj Anna & all team of #GBB❤️
नागराज मंजुळे यांना सिनेमाची जी समज आहे ती हिंदी आणि मराठी सिनेमांतील अनेकांना नाही. व्यावसायिक आणि आर्ट सिनेमाचं प्रभावी मिश्रण म्हणजे नागराज यांचा सिनेमा. नागराज यांची डॅशिंग हिरोची भूमिका ही या सिनेमाची सर्वात मोठी हायलाईट आहे...
चाल थोडी बिघडली तर..बिघडू दी चालच बिघडवायची हाय..नुस्ता राडा होणारं पण जंगलात(अण्णा च्या मनात!)उडालेली आग आणि मुंग्याची चलबिचल नेमकी कशाची हे सिनेमा पाहिल्यावरच समजेल..आपलं तर ठरलं ७ एप्रिल तुम्ही तुमची काशी करा.🔥🔥
Cinema, it’s no longer remain regional. I am getting the impression of South movie here. Outstanding cinematography. Kolagadh what a scenery ! Stunning.
काय जबरदस्त ट्रेलर आहे.......अण्णा.....सगळ्यांचेच रोल जबरदस्त दिसतायत...... ह्या सिनेमा ला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळावा हिच आमची सदिच्छा.....🙏🏾
When director shows his skills obviously this happens.. And ye nagraj manjule hai jinke hath mei majic hai ye kbhi bhi kisi ko bhi uthake actor bna skte hai.. 🙏🏻 ankhi kiti dhamake baaki aahet sir? 🥲
झक मारायला नाही आलो इथे एकदम कडक डायलॉग ...........Trailer बघूनच मजा आली तर पूर्ण चित्रपट बघितल्यावर्ती काय झिंगाट मजा येणार बघा । सुपरहिट नागराज सर 👌👌👌👌जबरदस्त
I'm speechless 😍😍 what a entry Nagraj Anna 🥹🔥🔥🔥🔥 kharnakkkkkkkkkkkkk sabse achha to nagraj sir ki entry lagi isme.... Fabulous acting sabko fail kr diya sir ne... Akash look aslo amazing most handsome.❤️😍Sayaji Sir aslo rock... 🔥 Overoll trail is amazing 🔥🔥🔥🔥 blassttttttttt bohot bada blassstt he samche our wo last walli tune ahhhaaa..🤩😍
Sir मराठीतला सगळ्यात भारी Trailer आहे हा असा Trailer मी आजपर्यंत पहिला नाही. Trailer जर आसा असेल तर picture कसा असेल. एकदम रावडी Trailer आहे. मी ही picture बघेल. जाळ अन धूर संघटच. घर बंदूक बिर्याणी च्या नावानं चांगभलं 👌👌👌👍👍👍😘😘😘😘❤️❤️❤️
विश्वास बसत नाही की हा मराठी चित्रपटाचा trailer आहे...... एक नंबर कडक आणि जाळ धूर संगटच नाग्या अण्णा 🔥🔥🔥🔥🔥👌😍
3 bhashet release honar ahe
Hya movie madhe ty pulchat bhatukde kut ahet😂assal deshi kalakar
@@vaishalibansode6536 स्वतःच्या जेवणाचा बघा....
एक नवा अविष्कार नक्कीच पहायला भेटणार 🥰💎👑
नावातच घर करुन गेलं मा. आण्णासो. नागराज मंजुळे यांचा सदा सर्वदा नवं घेऊन येणारा विषय... त्यांचा हा अद्वितीय ट्रेलर.. ✌️💎
आण्णा लका काय केलये हे...पहिल फक्त म्हणत व्हता पण आता तर खरच केला जाळ आणं धुर संगटच...🔥🔥 तुमच्या एन्ट्री ला काटा आला अंगावर 🔥🔥❤❤💯💯
काय लावलय... लका लका... चूप गांडू...
मराठी नीट बोल आधी
आण्णानी डुकराचं मटन पोचवलं?
-----------------
जंगलातील , पाळीव डुक्कर पेक्षा माणसांची विष्टा खाणार डुक्कर विष्णुचा अवतार ! वडरांनी हजारो वर्षे कापून फस्त केला .
खरं च
Aan jodila ajay-atul cha sangit pan.....jam bhari laaka....
एक नंबर एन्ट्री❤
Proud to be marathi love from marathi Industry 🚩🔥
मराठी industry ला लाईनीवर आणणारा चित्रपट ठरू शकतो... जय शिवराय 🔥👌🚩
ती अगोदरच लायनीवर आहे रे
जरा वाळवी आणि रौंदळ बघून ये
@@sumitsolanki1785 ani vel pan
9o
@@3sprimemi706 tu yeda ashil jar tula vaalvi kharab vatoy
Bhau tyala international awards ky fukat bhetla ka
Ky quality content ani story hoti
@@sumitsolanki1785 😅 वाळवी ला oscar award का नाही मिळाला मग??
अहो, नागराज अण्णा, हे काय बनवलंय... म्हणजे तीन मिनिटांचा ट्रेलर किती वेळा बघायचा??? दोनदा, पाचदा, दहादा... बरोबर २७ वेळा पाहिलाय तरी झिंग उतरत नाहीय... म्हणजे मराठीत ब्लॉकबस्टर फिल्म द्यायचा नियम या सिनेमातून आणखी पुढे नेताय तुम्ही... जाम आस लावून ठेवलीय अण्णा तुम्ही... ७ एप्रिल... फर्स्ट डे फर्स्ट शो बुक करतोय...!!!
इतक्या भारी ट्रेलरसाठी सलाम आणि जीबीबीचं अभिनंदन (advance) कमाईच्याबाबतीत सैराटचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल...!!!
जबराट ट्रेलर आहे... सुपरहिट होणार👌🏻🙂
Blockbuster
बकवास फिल्म आहे
This is called a Trailer. Truly impeccable.
Nagraj is our Rajamouly who will bring back glory to the Marathi Industry. Really Proud of you sir. What a Vision, what a creative spark, Everything Hatke. Big Salute
Rajamally chi aukat nahi...nagraaj sir film is show reality n logic...
😂🤣😂🤣
are yedya director dusra ahe
Bhai pravin tarde sir pan ahet nagraj manjule pan best ahet
Dont compare to Rajamauli...Nagaraj sir only one person (The Nagaraj Manjule) ❤️
लाय खतरनाक हाय लका अपेक्षाच्या बाहेर आणा सातारा म्हदे याकी promotion la लय चालणार हा चित्रपट editing direction writing mast केली आणा आमाला पण एक दया च्यानस आणा acting मस्ती केली तुमि शुभेच्छा तुम्हाला आणि टीम ला चांगभले ❤️❤️🙏🙏😘😘😘
Akash is back with Action 🎬 🙌 😎 👏
OMG!!! music, background score, Percussions, EFFECTS omg!!... loving it!!❤
Its a first movie in Marathi cinema like that climax 🔥🔥
Goosebumps every time when nagraj appears 😈
माझं तर ट्रेलरच 50-60 वेळा बघून झालंय, पिक्चर किती वेळा बघणं सांगता येत नाही, लईच नाद खुळा पिक्चर बनवलाय लेका, एकच नंबर😍
AV Prafulchandra BGM another level 🔥
भंगार छाप BGM आहे
Next level .... Marathi industry 🔥🔥
That is the original movie . What a police officer ... Nagraj sir Shinde saheb. Akash. And GBB team ... All the best this movie cross 100+ with in week and special. Music Composer .. movies core ... No other commitments only First day first show... This is the biggest Indian cinema . This biggest Actor .. all the best for the movie ...
एकदम कडक🔥🔥🔥 नुसता कानात टकटक वाजतयं🎧
Akash + Sayali chemistry 😘😊♥️♥️♥️
3 मिनिटाच्या ट्रेलर मधी खूप काही दाखवलं पण movie मधली main story घंटा कुणाला कळू दिली नाही 🙌😂♥️
Was thinking same😂
यालाच म्हणतात ट्रेलर काटन👌🔥
Anna❣😃
Perfect अगदी
I think naxalwadi VR based ahe vatte story...
Nagraj sir look really like action hero....Great film ....I am super exited
Box office वर जाळ अन् धूर....
एकच नंबर 👌
Akash + Nagraj sir + Sayaji sir = 🔥🔥🔥🔥 blockbuster 👌
Sayali ch naav ghetl ast tr mi pn like keli asti comment 🤣🤣🤣
Cinematography... BGM... सगळ्या नावांचा फॉन्ट डिझाईन... जबर झालंय
वाट बगतोय.
आण्णा, दादा आणि सर्व टिम ला खुप खुप शुभेच्छा 💐💐
चित्रपटाची उत्सुकता वाढविणारा असाच हा ट्रेलर आहे. नागराजने पोलीस अधिकारी ची भूमिका जबरदस्त केली आहे. हा चित्रपट नक्की यशस्वी होईल,असे वाटते.
आईच्या गावात एक नंबर........ 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩 सैराट नंतर घर बंदूक बिर्याणी चा झेंडा गाडणार आपण आण्णा..... 🔥🔥🔥🔥🔥
काय करून ठेवलंय हे 🤩🤩🤩🤩 एकदम जबराट ट्रेलर आहे म्हणजे चित्रपट तर आग लावणार दिसतोय. सैराट चे पण सगळे रेकॉर्ड तोडणार वाटत 🤩🤩❤️❤️❤️ राडा राडा चित्रपट असणार माझा येणार बघायला
Thrilling Trailer
Great work Nagraj Anna
Akash and Sayali looking good
Sayaji Shinde sir is Great as always 🔥
Great trailer.. swag 😎 ahe Nagaraj Anna cha 🔥🔥🔥
मराठीत पहिल्यांदा अस काही तरी भारी आहे. Trailer खूप काही सांगून जातोय तर चित्रपट तर अजून बाकी आहे ते फक्त नागराज अण्णाच करू शकता... ❤️
Pahilyandach marathi pic madhe south indian fight baghayla milali......ganyat veglepan baghayla milal......
Nagraj Anna + Akash + Sayaji sir ♥ = super duper blockbuster ♥ 😎 👍
Quite possibly the best Marathi movie trailer background music I've ever heard! For a better listening experience, use earphones.
Jabardast mhanje Jabardastach !!!!!!!!!!
Are baboooo , marathi me aisa hona mangta tha ,finallyyy wait is over 💞💞🥂🙌
Another Masterpiece from Nagraj Popatrao Manjule 😍👌
डडांग... ढांगचीकी ढांगचीकी ढांगचीकी...
एक नंबर ट्रेलर नागराज आण्णा... विषय हार्ड 💥💥
आतंकवादाला पण प्रेम असते. आणि तो कसा बदला जातो हे या पिचर मधुन कळून येईल. मस्त आहे.
This is what i was expecting from Nagraj Anna and team, ekdam jhakas movie asnarai he as real issues var yetai Naxalites mudhe samanya mansa chya traas anhi Police anhi army chi straregies, waiting for other language trailer versions like Hindi, Tamil and Telugu, Ghar Banduk Biryani is really gonna be a great PAN india blockbuster 🔥🔥🔥🔥🔥🔥
एकदम जबराट आण्णा, जाळ अन् धूर संगटच अन् ते बी थेटरात 7 एप्रिल ला
नागराज सर ची एंट्री खतरनाक 👌👌👌👌
ek number trailer 👍👍
Ghar: Nagraj, Banduk: Sayaji Shinde, Biryani: Akash .... Well done
0:48 Goosebumps 💥
😍😍😍 nagraj manjule captain hay mhatlyavar Vishay sapla. First day first show bagnar aapan....
ट्रेलर खूप मस्त आहे एकदम कडक 🔥🔥
जबरदस्त वेगळा प्रयोग, नक्की पाहणार❤
नागराज अण्णाच्या नावानं चांगभलं.💙🔥
हा movie blockbuster होणार मंजे होणार च ❤❤❤
साऊथमध्ये चांगली ओपनिंग घेणार ❤️❤️
Nagraj Sir Entry -- 🔥🔥🔥🔥🔥
Mishya la Taw -- 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Background Music --🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Dopamine Level 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
What a trailer....😍🔥One more Blockbuster by Anna.....🤟💐
Pravin....... Chokh mag anna cha bunna
@@amarpatil449 Tu tech karto ka?😂
@@pravin7537 nahi tuzya gandit ghalto 😝
Nagaraj manjule sir always inspires me what trailer ever cut is very solid and promising have a great success
वीरप्पनचा इतिहास आठवायला लावणारा जबरदस्त मराठी चित्रपट
जाळ आणलं धुर संगटच..
नाद खुळा. ..
संपला की विषय...
एक नंबर. ..
करल काय नाद परत ...
7 एप्रिल पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात .
याला लागतंय.
आईशप्पथ इतका जबरदस्त BGM , जबरदस्त स्किनप्ले , जबरदस्त डायलॉग, नागराज चा जबरदस्त एक्टिंग आणी डायरेक्शन ऐ सैराट नंतर बगीतल . GBB च्या नावान चांगभल .
नागराज मंजुळे म्हटल तर विषयच खोल आहे त्या माणसाचा आणि त्यात सयाजी शिंदे great... मराठी सिनेमा मध्ये पहिल्यांदा असा बहादुर पोलीस बघायला मिळाला छानच आणि आमची खानदेश queen सायली पाटील तर ossam 😊✌️
मजा आली राव 💯 ट्रेलर असा तर सिनेमा कसा असेल 💯 नागराज दादा अजय देवगण च्या सिंगम ला सुद्धा भारी पडतील.
शब्दांच्या ही खुपच पलीकडे आहे हा ट्रेलर... हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला एक नवं वळण देणारा ठरु शकतो...फक्त मराठी प्रेक्षकांची साथ मिळायला हवी... आमची तर आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा “घर बंदूक बिर्याणी” च्या संपूर्ण टीम ला... 👍🏻
0:48 Nagraj Anna goosebumps 😊😘😘🔥🔥
जबरदस्त.... खतरनाक... कमाल कमाल कमाल!!
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच काहीतरी नवीन प्रयोग होतोय...तरी सर्व मराठी रसिकांनी या चित्रपटाला चित्रपटगृहात जाऊन चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे...नंतर म्हणायचे नाही की फक्त साऊथ वालेच MASS MOVIES तयार करू शकतात मराठी इंडस्ट्रीत ते शक्य नाही....All the best to Nagaraj Anna & all team of #GBB❤️
नागराज मंजुळे यांना सिनेमाची जी समज आहे ती हिंदी आणि मराठी सिनेमांतील अनेकांना नाही. व्यावसायिक आणि आर्ट सिनेमाचं प्रभावी मिश्रण म्हणजे नागराज यांचा सिनेमा. नागराज यांची डॅशिंग हिरोची भूमिका ही या सिनेमाची सर्वात मोठी हायलाईट आहे...
चाल थोडी बिघडली तर..बिघडू दी चालच बिघडवायची हाय..नुस्ता राडा होणारं पण जंगलात(अण्णा च्या मनात!)उडालेली आग आणि मुंग्याची चलबिचल नेमकी कशाची हे सिनेमा पाहिल्यावरच समजेल..आपलं तर ठरलं ७ एप्रिल तुम्ही तुमची काशी करा.🔥🔥
नागराज अण्णा आणि बॅकग्राऊंड मधे वाजणारी हलगी एकदम काटा आला अंगावर राव....आतुरता❤❤
Nagraj manjulenchi entry ekdum kadak..💪💪
Really looking forward to watching it
Cinema, it’s no longer remain regional. I am getting the impression of South movie here. Outstanding cinematography. Kolagadh what a scenery ! Stunning.
काय जबरदस्त ट्रेलर आहे.......अण्णा.....सगळ्यांचेच रोल जबरदस्त दिसतायत...... ह्या सिनेमा ला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळावा हिच आमची सदिच्छा.....🙏🏾
100% गाजणार यात शंकाच नाही 😎🤩
This time hay ka dum.. Laich veglay from marathi film industry 🔥
Akash baiya is back 🔥😘
Ek cha Nabra nagraj manjule sir 🤩
The best director in marathi film industry working today, Manjule sir you are the gem for marathi industry. 💓💓💓
Best wishes from Vidarbha..
What a trailer 🔥 brilliant 👏 nagraj sir entry...hatts off. ..
jabardst trailer .... rada ghalnar movie 🥳🥳🥳🥳🥳
Wow. Outstanding, out of the box. Interesting ❤❤
Pahli bar Nagraj सरांचा एवढा खतरनाक लूक बघतोय.🔥🔥🙏💪✊
This is lit 🔥🔥🔥..... Nagraj anna jordaar disat aahe
When director shows his skills obviously this happens.. And ye nagraj manjule hai jinke hath mei majic hai ye kbhi bhi kisi ko bhi uthake actor bna skte hai.. 🙏🏻 ankhi kiti dhamake baaki aahet sir? 🥲
Unexpectedly unexpected.. 🔥 Nagraj manjule in action mode 🔥😁
Killing look... Nagraj Manjule 🔥🔥🔥🔥
ये तो trailer है picture अभी बाकी है मेरे दोस्त .....नागराज अण्णा की जय ......
❤💖❤💖❤💖❤💖❤
खतरनाक.. ❤
झक मारायला नाही आलो इथे एकदम कडक डायलॉग ...........Trailer बघूनच मजा आली तर पूर्ण चित्रपट बघितल्यावर्ती काय झिंगाट मजा येणार बघा । सुपरहिट नागराज सर 👌👌👌👌जबरदस्त
एकदम कडक ट्रेलर आहे बगा....... नागराज अण्णा 🔥
I'm speechless 😍😍 what a entry Nagraj Anna 🥹🔥🔥🔥🔥 kharnakkkkkkkkkkkkk sabse achha to nagraj sir ki entry lagi isme.... Fabulous acting sabko fail kr diya sir ne... Akash look aslo amazing most handsome.❤️😍Sayaji Sir aslo rock... 🔥 Overoll trail is amazing 🔥🔥🔥🔥 blassttttttttt bohot bada blassstt he samche our wo last walli tune ahhhaaa..🤩😍
अण्णा सुपरहिट। कडक लुक अन action
खतरनाक अण्णा 🔥🔥🔥❣️❣️
Kay jabardast BGM ahe Ani Anna in action mode... Jal n dhur sangatach
Last 03:00 😊 ., ... Masterpiece Movie..❤
❤😊 🔥 mast ekdam cinema 🎦
Annaa.. 🔥🔥🔥🔥 whole team ❤️🔥🔥
आणा मस्त उंदाड 👌🏻
हलकी च्या आवाजाला हल्क्यात घेतल नाही पाहिजे 🔥🔥🔥🔥
Oscar level action... No fake, only real... Not use cgi... Omg 👍
नागराज सर काय आऊट ऑफ द जाऊन Personality बनवली आहे....तुम्हाला पोलीस वर्दीत ला रुबाब पाहून शहारे आले...खतरनाक एकदम....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
खूब उत्सुकता वाढली अन्ना चित्रपट बघण्यासाठी खुप चांगला चित्रपट आहे . पुढच्या वाटचालीस बक्कळ शुभेच्छा💐💐 ....
I love you anna ❤️❤️❤️
1 Number , Kadak ,Laybhari , Nadkula , phadalas Rao , kiti sunder , Apratim shabd sample waiting for 7th APR 23
Sir मराठीतला सगळ्यात भारी Trailer आहे हा असा Trailer मी आजपर्यंत पहिला नाही. Trailer जर आसा असेल तर picture कसा असेल. एकदम रावडी Trailer आहे. मी ही picture बघेल. जाळ अन धूर संघटच. घर बंदूक बिर्याणी च्या नावानं चांगभलं 👌👌👌👍👍👍😘😘😘😘❤️❤️❤️
मी एकच सांगेन.... कडक झालाय ट्रेलर...नाद खुला...👌👍