खाशाबा जेंव्हा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून आले सातारा रे्वेस्थानकापासून त्यांची 50 बैलगाडी सजवून वाजवत गाजवत मिरवणूक काढली होती असे जुने लोक सांगतात...तो सीन जिवंत अनुभवयचा. आहे. वाट पाहत आहे . #goosebumps #manjuleHitHai ❤️ love from Solapur Maharashtra
नक्कीच भाऊ होईल तेही पूर्ण . शूटिंग सुरू आहे आमचे इकडे खुप भारी वाटलं जुन्या काळातील सेट बगून: पगडी, धोतर, बैल, बैलगाडी, शेळ्या टांगे घोडे वगैरे लवाजम्यासह दमदार शूटिंग चालू आहे. कॅमेरामन,बसेस, गाड्या, हॉटेल, छोटे मोठे व्यवसायिक यांनी आमचं माळरान फुलून गेलय.,. मंजुळे सरांना जवळून पाहता आले. खुप मनमिळाऊ अन् भारी आहे माणूस...
कुस्ती महाराष्ट्राची शान आहे... आणि आपण ती आता मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहात नक्कीच हा चित्रपट सगळ्या रेकॉर्डस् ना धोबी पछाड देईल❤ चांगभलं❤❤❤❤ love you to all team of खाशाबा
Khashaba Jadhav cha chapter hota me school madhe hoto teva...finally someone is making movie on this legend of Maharashtra and India. And I am glad its Nagraj Manjule.
Jio studios chi ek pan marathi movie fail nahi geli Attaparyant Baipan bhaari deva - All time Blockbuster Jhimma 2 - Hit Ata Next blockbuster movie - Khashaba
Shalet khashaba baddal dhada wachla tevha pasun manat khant hoti ki koni hi tya war chitrapat banvat nahi... tya baddal baryach janana mahit hi navte... Pan aaj he baghun khup aanand zala... Tumche ani team che khup khup abhinandan.🎉
ज्या नवख्या पिढीने आदरणीय खाशाबा जाधव यांना पाहिले नाही त्यांना हे व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष पाहण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भेटेल एवढं निश्चित. नागराज अण्णा म्हणजे यात माहीर माणूस. या विषयास न्याय देतील हे निश्चित
2nd std madhe aamha la khashaba jadhav yanchya var lesson hota. Full support nagraj sir tumha la❤👍 Ani sarv marathi bandhavana vinanti aahe ki changale marathi film la support kara.
खाशाबा जेंव्हा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकून आले सातारा रे्वेस्थानकापासून त्यांची 50 बैलगाडी सजवून वाजवत गाजवत मिरवणूक काढली होती असे जुने लोक सांगतात...तो सीन जिवंत अनुभवयचा. आहे. वाट पाहत आहे . #goosebumps #manjuleHitHai ❤️ love from Solapur Maharashtra
गोल्ड मेडल नाही.. ब्राँझ मेडल जिंकल होत..
नक्कीच भाऊ होईल तेही पूर्ण .
शूटिंग सुरू आहे आमचे इकडे खुप भारी वाटलं जुन्या काळातील सेट बगून: पगडी, धोतर, बैल, बैलगाडी, शेळ्या टांगे घोडे वगैरे लवाजम्यासह दमदार शूटिंग चालू आहे. कॅमेरामन,बसेस, गाड्या, हॉटेल, छोटे मोठे व्यवसायिक यांनी आमचं माळरान फुलून गेलय.,.
मंजुळे सरांना जवळून पाहता आले. खुप मनमिळाऊ अन् भारी आहे माणूस...
हा चित्रपट लोकांच्या मनात घर केल्या शिवाय राहणार नाही ❤❤
नागराज मंजुळे सारखे दिग्दर्शक म्हणजे " सुपर हित माणूस " 🎉🎉
नागराज मंजुळे स्वतः दिग्दर्शक आहेत म्हटल्यावर हा पिक्चर जोरात चालणार❤
कुस्ती महाराष्ट्राची शान आहे... आणि आपण ती आता मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहात नक्कीच हा चित्रपट सगळ्या रेकॉर्डस् ना धोबी पछाड देईल❤ चांगभलं❤❤❤❤ love you to all team of खाशाबा
Khashaba Jadhav cha chapter hota me school madhe hoto teva...finally someone is making movie on this legend of Maharashtra and India. And I am glad its Nagraj Manjule.
नागराज सरांचा हा चित्रपट पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे 💯...
This man is a genius film maker…one day i surely bet he gonna make it oscars and win..mark my words.
खुप उत्सुकता आहे फिल्म ची❤
खाशाबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🔥
This Movie Going to be Epic like Sairat mark my Word ❤
@Mr.Beardo Thanks Mitra Mi semi English cha student ahe🤗
@Mr.Beardo mipan maskari kartoy bro don't worry 🤣
मारामारी नका करा रे
@@harishsonawane4497 kon kartoy Maramari😉
फक्त Pravin tarde आणि नागराज मंजुळे दोघेच मराठी इंडस्ट्रीतील हिरे आहेत ❤
Baki sagle bollywood che chaate ahet😂😂😂
Pravin Tarde😂😂😂😂😂
All the best sir,may you got the Oscar this time
जर सर्व व्यवस्थित राहिलं तर हा सिनेमा मराठी मध्ये इतिहास बनवणार....All the best Nagraj sir..
नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा नागराज सर खाशाबा जाधव यांच आयुष्य तुमच्या नजरेतून बघण्यासाठी मी आणि संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे. 🙏🏻❤️
खाशाबा चा नांवान चांगभल
😮😂😢😢😊😊😮😮😊l😊p😊 ok p poll oo pp p pl pi qee uni I have you ever ok or 😊😊 2:07 😅😊😊😊😊😊😊
नागराज मंजुळे सर खूप म्हणजे खूप सुंदर सिनेमा काढतात
all the best team. खाशाबाच्या नावानं चांगभलं !
Rural Area once again ❤❤
Jio + Nagraj = 100 cr+ definitely😊
Yes
Jio studios chi ek pan marathi movie fail nahi geli Attaparyant
Baipan bhaari deva - All time Blockbuster
Jhimma 2 - Hit
Ata Next blockbuster movie - Khashaba
Maybe making a ground for Nagraj +Ritesht Upcoming film Chatrapati Trilogy. Hope we can see 200cr + 🤗
@@Omi_001Nikhil sane✌️✌️mula hotay Zee la astna sairat and bharpur movies hit kele
Thanks Nagraj sir for giving me a impact full role in Khashaba.
Shooting kuthe chalu ahe
100% movie चांगली होणार ...
विजय दाभाडे अंबप, (कोल्हापूर) कडून ,
खूप खूप शुभेच्छा आण्णा तुम्हाला व तुमच्या टिमला ...
नागराज मस्त रं...
खूप छान विषयावर चित्रपट तयार होतोय.
खूप शुभेच्छ.
Waiting....sir always love you.....
#Khasaba
जे पुस्तकात शिकलो ते आता पडद्यावर बघता येणार❤
नागराज सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात 👏👏👏🤗
1st Indian Olympic Winner of India❤❤❤❤
खाशाबा फक्त नावच पुरेसं आहे 🦁🦁
खाशाबा चा धडा होता 4 th ला मराठी पुस्तकात आता प्र्यातक्ष्या पहला मिळणार चित्रपट 🙏
आपल्या मातीतला सिनेमा❤❤
Shalet khashaba baddal dhada wachla tevha pasun manat khant hoti ki koni hi tya war chitrapat banvat nahi... tya baddal baryach janana mahit hi navte...
Pan aaj he baghun khup aanand zala...
Tumche ani team che khup khup abhinandan.🎉
खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. हि खुप अभिमानानची बाब आहे.
Best luck.. Excited.. एकदम भारी!!!❤
Ha chrtrapat nakki jazanar confirm 🧡🧡🚩🚩
ज्या नवख्या पिढीने आदरणीय खाशाबा जाधव यांना पाहिले नाही त्यांना हे व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष पाहण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भेटेल एवढं निश्चित. नागराज अण्णा म्हणजे यात माहीर माणूस. या विषयास न्याय देतील हे निश्चित
चांगभलं❤💐💐
All the best खाशबा च्या नावानं चांगभलं...❤
Best Of Luck Nagraj Sir & Team And Congratulations
हा चित्रपट लोकांच्या मनात घर केल्या शिवाय राहणार नाही ❤❤
Nikhil Sane + Nagraj Manjule❤❤
आत्ताच goosebumps येत आहेत🔥🔥🔥🔥
नागराज मंजुळे sir आपण अण्णा भाऊ साठे यांच्या वर एखादा पिक्चर काढा...❤
मराठी प्रेक्षकांनी हा चित्रपट जरूर पाहावा,करणं मराठी लोकांचं नाव ऑलिम्पिक मध्ये आणि त्यात सुद्धा कुस्तीत नाव केले होते.
असेच चित्रपट बनवा म्हणजे थोडी प्रेरणा मिळेल ...
All the best..!!! चांगभलं
संगीत अजय अतुलचच ठेवा 💥💥💥💥
Marathi industry ke S.S.Rajamouli❤
No one is like no one make your own identity 👍
Ss can't make movies like Nagraj..dont compare them..
Rajamouli che sarv movie scenes copy astat
Goosebumps❤
कार्यक्रम मोठाच होणार...✌️✌️✌️
खूप शुभेच्छा...
खुप खुप धन्यवाद ❤
Hollywood has Christopher Nolan , Tollywood has SS Rajamouli
We have Nagraj Sir 🎉
Congratulations 🎉🎉
नागराज आना खुप खुप शुभेच्छा तुम्हाला
जबरदस्त ⚡️
फार उत्सुकता आहे या मुव्हीची 👍
खूप खूप शुभेच्छा💐💐🎉🎈
चांगभलं 🎭❣️🤟😊
Khup chan Nagraj saheb tumchya prayatnane khashaba jadhav yanch nav tari kalel naya pidhila.jatiwadi lokani dadwun takala hot nav
All the best khashaba jadhav teem 👍🏽
Waiting❤
Nagraj Manjule is like S.S. Rajamouli of.Marathi Cinema industry
Was needed best of luck Nagaraj
खाशाबाच्या नावानं चांगभलं.....!!!
जय महाराष्ट्र....!!!!
🤝
गुप छान नागराज आण्णा
The Great खाशाबा, असेच biopic हवेत
अनाची फिल्म आहे सुपर हिट तर होनाराच 🎉
All the very best sir..❤❤
Goosebumps खतरनाक
Shubharambh Rajanchya pujanane kelat, khupch changli pratha padlit!!!
Its gonna b Super hit!
Marathi Kantara 💥 waiting
Excited ❤
Best of luck for team
Music kadak asat tumach
आमच्या सारख्या कलाकाराला पण एक संधी द्या सर...❤🙏🏻
All the best sir ❤🎉 and i am damn sure this movie will be blockbuster
आण्णा एक संधी द्यायला हवी होती, पहिल्याच दिवशी फाॅम भरला होता एक मिनिट च तरी काम द्यायला हवं होतं😢😢
Waiting for release....
हाऊ पिक्चर गैरा भारी राहीन भो 😂❤❤❤
खुप खुप शुभेच्छा😊
2nd std madhe aamha la khashaba jadhav yanchya var lesson hota. Full support nagraj sir tumha la❤👍
Ani sarv marathi bandhavana vinanti aahe ki changale marathi film la support kara.
"Olympicveer Khashaba Jadhav" asa naav hota
शुभेच्छा
🎉🎉🎉मनोमन शुभेच्छा
All the best ...we need good content marathi movies
चांग भलं 🙏🏽🙏🏽
आपल्या मातीतला सिनेमा 👌👌❤️❤️
खुप खुप सुभेच्छा अण्णा... 🎉 ..
उत्सुकता ❤
❤❤❤best director best movie ❤❤❤
Wait for खाशाबा 😍
RAJAMAULI OF MARATHI CINEMA
चांगभलं 🔥🔥
Changbhale🎉❤
खाशाबा च्या नावानं चांग भाल
अप्रतिम नागराज आण्णा!
Kolhapur mdhye shooting hotay ka???
1no.
Keep it up👍🏻💐
Asha ahe sir🙏
पिक्चर एकदमच भारी होणार आहे
लई भारी ❤
Wishing you best wishes ❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤