प्रेमाची भावना मनात फुलली तर सारं जगच गुलाबी होऊन जातं, व्हलेंटाईन्स डे निमित्त सादर करत आहोत ‘घर, बंदूक, बिरयानी’ मधलं गाणं #गुनगुन Subscribe Now for more songs: bit.ly/TYZMC
गाणं अप्रतिम आहे फक्त डिरेक्टर च्या आधी cretive डिरेक्टर mahoon नाव लावणं गरजेचं आहे का नागराज आणि कोणत्याही प्रोजेक्ट ला cretive डिरेक्टर किती हुशार किंवा स्वतःला हुशार समजणारी असेल तरी teaser किंवा सॉंग मध्ये नाव Cretiv डिरेक्टर नसत. तुम्ही निर्माता असेल तर नाव कुठे पण टाकू शकता , फक्त जो डिरेक्टरी असेल त्याचा क्रेडिट तुम्हाला जाईल , माझी विनंती असेल आस नका करू तो पण दिग्दर्शक आहे . मी पण तुमचा चाहता आहे , जे बोललोय ते खरं सांगतोय , सॉंग आणि फिल्म ला माज्या कडून तुम्हाला व तुमच्या टीम शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
@@nitinbhawari534 भावा तू एवढं वेळा येऊन comment करतोय नेमक केहना क्या चाहते हो... पटलं तर हो नाहीतर दे की सोडून... कुठ नागराज दादा तुलाच खुष करायला बसलाय 🤦🏻😂
कुठं ते साऊथ वाले कुठं बॉलीवूड वाले आपले मराठी सिनेमे आता राडा करतील अस वाटायला लागलंय.. एक नंबर गाणं आहे 🔥 हे बघा भावांनो हे आहे आपलं मराठी जपा याला ✌🏻🔥
कीतीही वेळा ऐकलं तरी मन समाधान नाही होतं,खुप सुंदर मनाला स्पर्श करून जाणारी निरागस कलाकृती अगदी संस्कृती जपुन,ना कोणते फाजील चाळे,ना महागड्या गाड्या,ना दारु यालाचं म्हणतात अस्सल मराठी तडका..ईच्छा एकचं मराठी रसिकांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा आणि आपल्या मायबोलीचा डंका सुद्धा भारतभर गाजवावा..!🔥 नागराज आण्णा आणि त्यांच्या पुर्ण संघाला भरभरून शुभेच्छा..!💙🌸
What a composition 💓💓...... कमाल ❣️ गुनगुन गुनगुन तसे ऐकताना सोपे वाटते पण गुणगुण करताना अतिशय अवघड गाणं जर हे गाणं चालीवर लिहाले असेल तर वैभव देशमुख ला सलाम कमाल शब्द रचना A V ची जादूई वाद्य रचना .... गाणं कुठे सुरू होऊन कुठे जाते कळत नाही इतके सूक्ष्म बदल आणि आशिष ने कमाल गायले आहे तितकाच पातळ आणि तितकाच लाऊड व्हॉईस projection..... कदाचीत पुढचा ग्रॅमी पण भारतात आणि ते ही A V ला मिळेल इतके वैश्विक संगीत.... सनई तर हृदयाचा ठव घेते Char varshachi Mehnat mhanavi Ki "Musical Monalisa "
मराठी सिनेमा आपल्यालाच मोठाकरायचा आहे आणि आवर्जून मराठी सिनेमा आपण बघितला पाहिजे सर्वांसोबत तवा कुठे जगभरात धुमाकूळ घालेल आपला मराठी सिनेमा जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
The elements, Instruments used in this song Are NEXT LEVEL! Kudos to AV And Team. Taking Marathi music to International Level. Ashish & Kavita NAiled it!! And After long tym we are witnessing a song which is 7 minutes long !! Like Golden Era of music.
Such a different kind of Music, Composition, Lyrics, Instruments Daymnnn!! Everything is on point💥 Classic!!! I don't know the composer yet but he already won everyone's heart❤
@@Shail.J... Actually I knew the composer he has a different taste of music and of course Paijan, He Asa pahila, lagliy God tuzi etc.. these r just next level Compositions❤
अभ्यास म्हणजे अभ्यास ... संगीत कोळून प्यायलेला एकमेव माणूस...खूप जण आहेत संगीत क्षेत्रात पण AV म्हणजे पुढचा नवीन AR RAHMAN..गाणी ऐकून कळायला वेळ लागेल पण कळाल की वेड लागेल... खूप खूप प्रेम AV🎉
Piece of Musical Peace, इतकं फ्रेश म्युझिकल A.V. Prafullchandra आणि नागराज आण्णा हे भन्नाट समीकरण, कमाल कंपोझिशन... गुळाच्या गोडव्यासारखं हे गाणं तरळत राहणार आहे कायम संगीतप्रेमींच्या जिभेवर.... These golden people are going to represent our Marathi Film Industry wrt World Cinema... 🌸🍃🌻
कशी 7.24 मिनटं निघून गेली समजलं पण नाही प्रेमात पडणार गाणं.... 💯💯💯नाही तर आज काल नुसता dj remix जुने गाणं परत परत..... ते पण 2मिनिटचं असते.... मस्त गाणं आहे.... 🥰🥰🥰🥰 ए.... परश्या..... मस्त song 🔥🔥🔥🔥
Another underrated music director in Marathi Industry - AV Prafullachandra. Nilesh M sir took a lot of time to get famous! Hope AV sir gets popular soon. Ekdam zakas gana! Khup pudhe nenar tumhi Marathi music! Thank you!
@@yashmore3943 What exactly is creative director? Director's job itself is to be creative. If Nagraj is "creative director" then what is director doing here? Makers just wanted Nagraj's name to be associated with the film. There is creative director's post in companies and other sectors but in films that job profile belongs to production designer. He apla kahi tar kadhtat.
अण्णा एक मन आहे राव किती वेळा प्रेमात पडतात.. नक्कीच गाणं मराठी गाण्याचा स्तर खूप उंचावणार ...साऊथ आणि हिंदी याला भारी पडले हे गाणं ...धन्यवाद to all gun gun .. Team
मंत्रमुघ्द गाण, सैराट नंतर पुनः नागराज मंजुळे यांनी दाखवून दिली मराठी संगीताची जादु...भावानो जबरदस्त संगीताची, अदाकारीचि मेजवानी...हेडफोन लावून गाण ऐका...👌👌👌👌👌👌🎼🎼🎼🎼🎹🎹🎹🎹🎹🎧🎧🎧🎧🥁🥁🥁🥁🥁🎸🎸🎸🎸🎸🎻🎻🎻🎻🎻🎷🎷🎷🎷🎷
High level music👌👌वेगळेपण काही तरी आहे या संगीतामध्ये...hats of nagaraj sir n your whole team... Thank u so much prafull sir 🙏🙏प्रत्येक वाद्या ची धून ऐकू येतेय.... एवढं soft, n peacefull संगीत आहे. ❤️❤️
🎶🎵 The elements, instruments used in this song are NEXT LEVEL! 🔥 Taking Marathi music to an international level, this is truly amazing! 🎉🌍 Ashish and Kavita have nailed it with their vocals! 🎤🎶 They have sung it beautifully! 🎵❤ This team has truly created magic. 😍 Kudos to AV and the team! 👏👏 I hope that through this song, Marathi music reaches new heights globally! 🎶🌟
Mala Navt Mahit Aapki Marathi Audience Music Var Evdh Laksh Dete Picture Rahila Side La Sagle Music Ani AV Prafullchandra Baddal Boltay Pahun Khup Bhari Vatal 😍💜
जीतं जीतं नागराज अण्णांनी आपला हाथ लावला तीतून तीतून आम्हाला आमच्या मराठी चित्रपट जगाचा खरा अनुभव मिळाला आणि गर्व वाटला कि हा माणूस आहे तर काही काळजी कारायची गरजच नाही
Ahhh, shifted to Gurgaon for a job recently, this song just takes me back to Maharashtra, apla culture apli gani apli mansa❤️❤️ ani Rinku cha photo appearance bhari hota😂😂😂👏
Marathi AR Rahman has born 🙌🙌🙌👏 Kudos to ur work Prafull dada.......ashi aatun feeling yet ahe ki AV Prafullchandra kahitri revolutionary krnar ahe marathi industry mdhe for sure 🙌👏
@@deepeshkasbe1788 reality shows madhe gaan, ani playback singing madhe farak asto sir. Hya TV shows madhe itk hard song gaych challenge kon swikarel, mala baghayla avdel.
जोडी गावा कडची नाही वाटत या मधील दोघांचं राहणीमान आणि लूक शहरी भागातील दिसत आहे खूपचं मिस मॅच दिसत आहे गाण्याचे बोल ही खूपच अवघड आहेत सैराट सारखी मन प्रसन्न करून टाकणारी नाहीत त्यामुळे हिट होणं अवघड दिसत आहे
@@kirankrishna3731 Oh common brother. No can match level of Ajay Atul. Look at their variety and range. Ofcourse AV is talented. but no comparison between these two MD
फकस्त ऐकत बसावं ते संगित♥️💥लय भारी.... शब्द कमी आहेत पण अर्थ लय सांगतात....👌 प्रफुल्ल दादा वेगळ्या जगात घेऊन जातो आम्हाला♥️💥👌👌लय भारी... ऐकावं आणि ऐकतच रहावं पाठीमागून येणाऱ्या प्रत्येक वाद्याचा आवाज
कमाल कमाल song आहे, back to back 6 वेळा ऐकलं तरी मन नाही भरल , ❤️ , आणि प्रत्येक वेळेला तीच filing 🥰🥰 या गण्यावरून आपण अंदाज लायु शकतो , जस surprise movie च्या नावाने केलं तसाच surprise movie च music सुध्धा करेल . ,
घराच्या तुलनेत अभिनेत्रीचे राहणीमान, कपडे मेकअप खूपच खानदानी वाटत नाही का? बाकी केमिस्ट्री लय भारी वाटते आणि आकाश ठोसर परत एकदा सैराटच्या पर्श्याची आठवण करून देतो. मस्त गाणं आहे दिवसातून तीन चार वेळा तरी एकतोच.
नागराज दादा 😍 कायमच मराठी सिनेमा सृष्टी साठी परिसाप्रमाणे चमकणार काम करुन दाखवतोय ❤️💯 हे गान सुद्धा तेवडच अप्रतिम् बनवलेल आहे … त्यात्त parshya , लगंड्या ची जोडी परत pahyala मिळणार याचा आनंद वेगळाच आहे … नक्कीच हा सिनेमा सुद्धा नागराज दादाच्या hitlist मधे असेल 😊💯💫👌🤟🤟🤟🤟
So nice to hear #Aashish kulkarni from Indian idol singing such a melodious song. 👏 He was my fav in that season. May we get to listen more such songs👍
What a different melody!! Continusely listening 🎧 in loop specially the epic portion from 1.50 to 2.40. Visual treat + कानांना सुकून First time witnessing a song where music 🎶 is heavier than lyrics
प्रेमाची भावना मनात फुलली तर सारं जगच गुलाबी होऊन जातं,
व्हलेंटाईन्स डे निमित्त सादर करत आहोत ‘घर, बंदूक, बिरयानी’ मधलं गाणं #गुनगुन
Subscribe Now for more songs: bit.ly/TYZMC
गाणं अप्रतिम आहे फक्त डिरेक्टर च्या आधी cretive डिरेक्टर mahoon नाव लावणं गरजेचं आहे का नागराज आणि कोणत्याही प्रोजेक्ट ला cretive डिरेक्टर किती हुशार किंवा स्वतःला हुशार समजणारी असेल तरी teaser किंवा सॉंग मध्ये नाव Cretiv डिरेक्टर नसत. तुम्ही निर्माता असेल तर नाव कुठे पण टाकू शकता , फक्त जो डिरेक्टरी असेल त्याचा क्रेडिट तुम्हाला जाईल , माझी विनंती असेल आस नका करू तो पण दिग्दर्शक आहे . मी पण तुमचा चाहता आहे , जे बोललोय ते खरं सांगतोय , सॉंग आणि फिल्म ला माज्या कडून तुम्हाला व तुमच्या टीम शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
ua-cam.com/video/B4sx3Sx_7zQ/v-deo.html akash thoasr new on
E
E
Av hats offff❤
Okkk
काहीतरी नवीन काहीतरी हटके… अगदी नागराज दादा म्हंटल्या प्रमाणे ओठावर राहणारे गाणे….❤🙌
Tune similar like song ..... नना रे नाना रे नाना नानारे.......A r rehman song
@@nitinbhawari534 काय राव मला आवडले म्हणजे तुला पण आवडायला पाहिजे अस कुठ हाय व्हय... तुम्ही कस वेंगलिश गाणी ऐकत असणार ओ 😆
@@nitinbhawari534 भावा तू एवढं वेळा येऊन comment करतोय नेमक केहना क्या चाहते हो... पटलं तर हो नाहीतर दे की सोडून... कुठ नागराज दादा तुलाच खुष करायला बसलाय 🤦🏻😂
लवडा नवीन आहे.... जे फिल्मी मध्ये होतं तेच आहे yedzavya
लवडा किती पैसे दिले तुला 😂😂
कुठं ते साऊथ वाले कुठं बॉलीवूड वाले आपले मराठी सिनेमे आता राडा करतील अस वाटायला लागलंय..
एक नंबर गाणं आहे 🔥
हे बघा भावांनो हे आहे आपलं मराठी जपा याला ✌🏻🔥
I agree with you bro
@@mayurshivajijadhav6247 दादा मराठी
South आणि मराठी चित्रपटात खूप साम्य आहे संस्कृती जपतात bollywood फक्त आणि फक्त कचरा, नाला आहे.
Kharach bhau he apale marathi industry ahe.
Jay maharastra
सुरुवातीला बोर वाटलं होतं पण आता दिवसातून 5-6 वेळा हे गाणं गुणगुणल. हळूहळू चाल बसली जिभेवर. एक्स्प्रेशन एक नंबर दिलेत गाण्यात.
अप्रतिम संगीत,
उत्कृष्ट शब्द,
बेधडक कलाकार,
मंत्रमुग्ध करणारा आवाज
आणि
महाराष्ट्राचे आवडते नागराज जी....❤️
A.R. रेहमान सरच्या music शी साम्य दाखवणारे संगीत .... मन तृप्त करणारे अजुन एक गीत.. नागराज मंजुळे यांच्या कृतीला सलाम आशिष कुलकर्णी चा सुमधुर आवाज
Sangitkara sathi thode 2 shabd?
कीतीही वेळा ऐकलं तरी मन समाधान नाही होतं,खुप सुंदर मनाला स्पर्श करून जाणारी निरागस कलाकृती अगदी संस्कृती जपुन,ना कोणते फाजील चाळे,ना महागड्या गाड्या,ना दारु यालाचं म्हणतात अस्सल मराठी तडका..ईच्छा एकचं मराठी रसिकांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा आणि आपल्या मायबोलीचा डंका सुद्धा भारतभर गाजवावा..!🔥
नागराज आण्णा आणि त्यांच्या पुर्ण संघाला भरभरून शुभेच्छा..!💙🌸
7.24 min song length.. Broo.. N still it kept us hanged.. Very good composition.. Marathi industry is blessed to have such unique artist.. Kudos AV
What a composition 💓💓...... कमाल ❣️
गुनगुन गुनगुन तसे ऐकताना सोपे वाटते पण गुणगुण करताना अतिशय अवघड गाणं
जर हे गाणं चालीवर लिहाले असेल तर वैभव देशमुख ला सलाम
कमाल शब्द रचना
A V ची जादूई वाद्य रचना .... गाणं कुठे सुरू होऊन कुठे जाते कळत नाही इतके सूक्ष्म बदल आणि आशिष ने कमाल गायले आहे तितकाच पातळ आणि तितकाच लाऊड व्हॉईस projection..... कदाचीत पुढचा ग्रॅमी पण भारतात आणि ते ही A V ला मिळेल इतके वैश्विक संगीत....
सनई तर हृदयाचा ठव घेते
Char varshachi Mehnat mhanavi
Ki "Musical Monalisa "
मराठी सिनेमा आपल्यालाच मोठाकरायचा आहे आणि आवर्जून मराठी सिनेमा आपण बघितला पाहिजे सर्वांसोबत तवा कुठे जगभरात धुमाकूळ घालेल आपला मराठी सिनेमा जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
सुमधुर गीत, जबरदस्त संगीत. इतिहास घडणार. आशिष ला गायनाचा पुरस्कार नक्कीच.
The elements, Instruments used in this song Are NEXT LEVEL!
Kudos to AV And Team.
Taking Marathi music to International Level.
Ashish & Kavita NAiled it!!
And After long tym we are witnessing a song which is 7 minutes long !! Like Golden Era of music.
Make this song viral make reels 🔥🤩
Well said rohit
Both the marathi and hindi versions of gun gun deserve more views
आणखी विशेष म्हणजे पंजाबी गाण्या सारखे भडक, बंदुकबाज आणि थिल्लर ...आपली मराठी गाणी नाहीत...
जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी🔥💐🌿🌿🌿
मस्त गाणे आहे .
A.R Rahman यांच्या गाण्याची आठवण करून देणारे गीत आहे.
खूप साऱ्या शुभेच्छा नागराज सरांना व संपुर्ण टीमला. 💐💐💐💐💐💐💐💐💐👍
Barso re megha barso
Okkk
Thanks
गाण्याची लांबी खूपच जास्त आहे
नवा चित्रपट नवा इतिहास नागराज आण्णा... 💐💐🎉🎉🔥🔥🔥🔥
Lol 🤣🤣🤣🤣🤣
@@funnyclasses822 ka रे
Release नंतर समजेल... इतिहास
@@funnyclasses822 dhur nighla...ek kharata lakh kharata😂
@@shalmeshmore3926 शांत घ्या पीठमाग्यानो..काही झाले तरी तुम्ही आमच्या खालीच 😂😂
Being a non Marathi I just love this song. I can't understand much but it is soothing to ears and had a very unique sound experience.
Such a different kind of Music, Composition, Lyrics, Instruments Daymnnn!! Everything is on point💥 Classic!!!
I don't know the composer yet but he already won everyone's heart❤
Listen Paijan Song Composed by Same Composer
You Will Get Idea How Much Potential He Had 🐱
@@Shail.J... Actually I knew the composer he has a different taste of music and of course Paijan, He Asa pahila, lagliy God tuzi etc.. these r just next level Compositions❤
गाण्याच्या प्रेमात पडाव अस गाणं गावच्या प्रेमात सुख शोधावं असं गाण सर्वकालीन ऐकावं अस गाण❤️
नागुआण्णाच परत एकदा आभार 🙏👍
मराठी गाण्याला आता तोड नाहीये,
खूपच सुंदर गाणं बनवलं आहे व गायलं सुद्धा छान आहे कंपौज पण भारी केलय, सर्व मस्त एकदम झालंय,
नागराज मंजुळे❤️💞
अभ्यास म्हणजे अभ्यास ... संगीत कोळून प्यायलेला एकमेव माणूस...खूप जण आहेत संगीत क्षेत्रात पण AV म्हणजे पुढचा नवीन AR RAHMAN..गाणी ऐकून कळायला वेळ लागेल पण कळाल की वेड लागेल... खूप खूप प्रेम AV🎉
Damnn... That elements and lyrics...❤️
what a piece of art 🔥
🎶😻
Ash 🥵🥵
😍😍😍
काय भारी expression आहे actress चे.....आणि music तर 1च no. 😍
Piece of Musical Peace, इतकं फ्रेश म्युझिकल
A.V. Prafullchandra आणि नागराज आण्णा हे भन्नाट समीकरण, कमाल कंपोझिशन... गुळाच्या गोडव्यासारखं हे गाणं तरळत राहणार आहे कायम संगीतप्रेमींच्या जिभेवर.... These golden people are going to represent our Marathi Film Industry wrt World Cinema... 🌸🍃🌻
Instrumentation., Elements खरच बाप आहे गाण्याचे...👌👌👌
Spatial sound sarkha feel ahe..
majja ali song aaikun .music ani vocal 😍,ani mix tr aflatun , thod navin aaiknyasathi milal marathi mdhe ❤
कशी 7.24 मिनटं निघून गेली समजलं पण नाही प्रेमात पडणार गाणं.... 💯💯💯नाही तर आज काल नुसता dj remix जुने गाणं परत परत..... ते पण 2मिनिटचं असते.... मस्त गाणं आहे.... 🥰🥰🥰🥰
ए.... परश्या..... मस्त song 🔥🔥🔥🔥
Ashish Kulkarni yanni swatachya khandyawar pelalay he gaana .. great job!
Another underrated music director in Marathi Industry - AV Prafullachandra. Nilesh M sir took a lot of time to get famous! Hope AV sir gets popular soon. Ekdam zakas gana! Khup pudhe nenar tumhi Marathi music! Thank you!
The lyrics & scene at 5:52 ✨ Only Nagraj Manjule can do this magic. He's one of the finest director :-) Hat's off.
But he is not directing this movie
@@nishantramteke4535 he's creative director of this movie
@@yashmore3943 What exactly is creative director? Director's job itself is to be creative. If Nagraj is "creative director" then what is director doing here? Makers just wanted Nagraj's name to be associated with the film. There is creative director's post in companies and other sectors but in films that job profile belongs to production designer. He apla kahi tar kadhtat.
@@abeerik5591 Thats true. With all due respect to Nagraj sir , other filmmakers also work hard , they too deserve to be in fame .
एकदम brbr
अण्णा एक मन आहे राव किती वेळा प्रेमात पडतात.. नक्कीच गाणं मराठी गाण्याचा स्तर खूप उंचावणार ...साऊथ आणि हिंदी याला भारी पडले हे गाणं ...धन्यवाद to all gun gun .. Team
2:29 his style his smile love it ❤
मंत्रमुघ्द गाण, सैराट नंतर पुनः नागराज मंजुळे यांनी दाखवून दिली मराठी संगीताची जादु...भावानो जबरदस्त संगीताची, अदाकारीचि मेजवानी...हेडफोन लावून गाण ऐका...👌👌👌👌👌👌🎼🎼🎼🎼🎹🎹🎹🎹🎹🎧🎧🎧🎧🥁🥁🥁🥁🥁🎸🎸🎸🎸🎸🎻🎻🎻🎻🎻🎷🎷🎷🎷🎷
AV Prafulchandra 🔥! Ata pudhche don tin mahine hech aiknar an baghnar ahe mi…😍 Sayli is ❤
मराठी सिनेमाला नागराज मंजुळे यांनी एक मानाचे स्थान मिळवून दिले आहे... 😘😘
High level music👌👌वेगळेपण काही तरी आहे या संगीतामध्ये...hats of nagaraj sir n your whole team... Thank u so much prafull sir 🙏🙏प्रत्येक वाद्या ची धून ऐकू येतेय.... एवढं soft, n peacefull संगीत आहे. ❤️❤️
Thanks
Thanks
Genius AV prafullchandra....composition what else we should except from this man🔥🔥this man alwayz came with some out of the world composition.
🎶🎵 The elements, instruments used in this song are NEXT LEVEL! 🔥
Taking Marathi music to an international level, this is truly amazing! 🎉🌍
Ashish and Kavita have nailed it with their vocals! 🎤🎶
They have sung it beautifully! 🎵❤
This team has truly created magic. 😍
Kudos to AV and the team! 👏👏
I hope that through this song, Marathi music reaches new heights globally! 🎶🌟
छान
प्रेम आयुष्यात एकदा तरी झालंच पाहिजे 😍
Superhit song... 1M Likes coming soon... लवकरच सायली या त्यांच्या गोड हसू ने अख्ख्या महाराष्ट्रावर गून गून करणार आहेत... 👌👌👌
Chutiya बनवलं आहे 😂
Sukoon in music 😌🎶, Ashish's voice modulations are outstanding. Insane level of uniqueness in his voice 🙌
Yesss... Brilliance!
Yes ashish is awesome 👌 👏 👍 😍
एकच माणूस घेणार का अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टी ला तारण्याची जबाबदारी 😮
Mala Navt Mahit Aapki Marathi Audience Music Var Evdh Laksh Dete
Picture Rahila Side La Sagle Music Ani AV Prafullchandra Baddal Boltay Pahun Khup Bhari Vatal 😍💜
मराठी चित्रपटात पहिल्यांदाच संगीताचा नवा अंदाज❤ कमाल Music Artist आहे या गाण्याचा🔥🔥
Mala t Kay kalal nay he gan
@@nitinbhawari534 Music वर लक्ष द्या🔥खुप अस्सल Music दिलंय गाण्याला
Kay assal music nahi 1700 vela nusat gun gun
@@nitinbhawari534 😂😂
@@nitinbhawari534 Music आणि गाण्याचे बोल यामधला फरक समजुन घ्या अगोदर( गाण्याचे बोल तर मलासुद्धा समजले नाही😅 मी संगीत बद्दल बोलतोय ते उत्तम आहे.
आर्चीचा फोटो दिसला, मस्त वाटलं😍
मस्त गीत👌💐👍
Wt a smoothing peaceful music 💖 in luv with this song 😌 much luv from Karnataka...
आशिष चा आवाज खूप चांगला आहे...भावा👍👍
मनमोहक गान ... अण्णा चित्रपटासाठी खूप शुभेच्छा 👌👌❤️💐
अशी प्रेमाची भावना फक्त नागराज आण्णाच सादर करू शकतात.. चित्रपटाची आतुरता अजून वाढत चाललीये..!
म्युझिकचा अंधाधुंद गोळीबार केलाय या गाण्यात...जबराट संगितकार हाय ह्यो पट्टया...प्रफुल्लशेठ👌
Haha khar aahe pn world class 1 aahe
ua-cam.com/video/B4sx3Sx_7zQ/v-deo.html akash thosar new
I am Proud of you Nagraj sir. I Love this song 🥰
खूप दिवसानंतर एवढे सुंदर गाणे ऐकायला आणि पाहायला मिळाले.
🎵🥰❤♥💞💓💓💓
आजकाल संपूर्ण गाणे ऐकणे खूप कठीण आहे.7 ते 8 मिनिटे गाणे, तरीही आपण लक्षपूर्वक ऐकतो. खूप छान रचना आणि संगीत. मराठी ए आर रेहमान आवडले.
Revaluationary Music 😍🔥
जीतं जीतं नागराज अण्णांनी आपला हाथ लावला तीतून तीतून आम्हाला आमच्या मराठी चित्रपट जगाचा खरा अनुभव मिळाला आणि गर्व वाटला कि हा माणूस आहे तर काही काळजी कारायची गरजच नाही
पहिल्यांदा होते आहे लोक हिरो हिरोईन मूळ नाही तर नागराज मंजुळे च movie आहे म्हणून बघायला जातात.. नागराज अण्णा❤🔥
Khupch chan, manmohak as gan, khup divsatun kahi tri vegal. Kharch Chan all team khup khup subeccha
काय कडक music आहे
दर्जा song आहे .
Music Director 🔥
Ahhh, shifted to Gurgaon for a job recently, this song just takes me back to Maharashtra, apla culture apli gani apli mansa❤️❤️ ani Rinku cha photo appearance bhari hota😂😂😂👏
गाणे कधी संपले कळाले सुद्धा नाही मस्त लेखन व ताल ....नाद पाहिजे... ओ नाद !!!!
गान hit तर... चित्रपट पण हिट!!!!
💐💐💐💐 संपूर्ण टीम ला सदीच्या 💐
छानच आहे गीत एकदम मनाला मोहून टाकणार............हे फक्त आपले नागराज मंजुळे साहेबच करू शकतात. ♥️♥️♥️
Khup chan song maza gava madhle khup kahi goshti aathavte chan Nagraj sir salute
सगळे जण काही दिवस हेच गाणं गुणगुणणार 😅
Tutya song aahe
🤣🤣😆🤣🤣🤐
Marathi AR Rahman has born 🙌🙌🙌👏 Kudos to ur work Prafull dada.......ashi aatun feeling yet ahe ki AV Prafullchandra kahitri revolutionary krnar ahe marathi industry mdhe for sure 🙌👏
JAY BHIM नागराज सर
हे गाणे ऐकून खूप मनाला शांत वाटल
मराठी ला नवीन सिंगर भेटला मस्त गाणं मस्त आशीष कुलकर्णी
मराठी चित्रपट ज्या प्रमाणे वर येत आहेत खूप भारी वाटत आहे आणि गाणं तर 👍🏻👍🏻🔥
इंडियन आयडॉल मध्ये कुणी हे गाणं गवूनाच दाखवू देत, life time फॅन म्हणून मिर्वेल त्याचा तिचा.
Ashish Kulkarni is himself from Indian idol
@@deepeshkasbe1788 reality shows madhe gaan, ani playback singing madhe farak asto sir.
Hya TV shows madhe itk hard song gaych challenge kon swikarel, mala baghayla avdel.
मस्त...
पुर्ण साऊथ चा feel ❤️ येत आहे.
मस्त
नागराज मंजुळे यांच्या नावाने चांगभलं..💙🖤
ua-cam.com/video/B4sx3Sx_7zQ/v-deo.html
@@catalyst8093 भावा स्वतः बद्दल सर्वासमोर असे बोलू नये
Nagarja मंजुळे कडून ही अपेक्षा नव्हतीच
@@funnyclasses822 नेमक केले काय सांगशील ka
👑💯🖤
जोडी गावा कडची नाही वाटत या मधील दोघांचं राहणीमान आणि लूक शहरी भागातील दिसत आहे खूपचं मिस मॅच दिसत आहे
गाण्याचे बोल ही खूपच अवघड आहेत सैराट सारखी मन प्रसन्न करून टाकणारी नाहीत
त्यामुळे हिट होणं अवघड दिसत आहे
सर्वांना 2015 चा सैराटचा च feel आणून दिले नागराज अण्णा,आकाश आणि फोटो मध्ये का होईना पण रिंकू पण दिसली....आणि सोबत meledious गाणं 👍👌💝💝
2016
Yaha me pighal Gaya, kiti Sundar aahe Sayli.
Maharashtra chi navin crush
True
She is the best in Marathi industry according to me
Very true
Majhi Crush aahe ti ata
Truee bhai truee
दि ग्रेट नागराज अण्णा... हल्ली साडेसात मिनिटात इतर लोकं लघुपट बनवून 'मोकळे' होतात... अण्णांनी साडेसात मिनिटांचं 'गाणं' बनवलं...!
Mark my words AV Praffulchandra is going to change Marathi Music industry forever 🔥🔥🔥❤️❤️❤️
Ajay atul crying in corner 😂😂😂😂
@@kirankrishna3731
Oh common brother. No can match level of Ajay Atul. Look at their variety and range.
Ofcourse AV is talented. but no comparison between these two MD
Marked
ua-cam.com/video/B4sx3Sx_7zQ/v-deo.html
Its hard to beat Ajay Atul and recent risen Devdutt Manisha Baji
Beautiful composition!! Reminds me of Rahman sir’s songs.
Kiti Vela aikle tari pan punha aikaw wathy ....❤️ Ithk bhari Ani uniq song 🥀🍂
male vocals 🔥... A R Rehman music feel ✨👌
खरंय सर....ए आर रहमान सरांच्या जादुई गाण्यांसारखा फिल आहे या गाण्यात....ए व्ही प्रफुल्लचंद्र सर❤️
@AatManN Motivates: ua-cam.com/users/shortsh0VoyNLb6O4?feature=share4
फकस्त ऐकत बसावं ते संगित♥️💥लय भारी.... शब्द कमी आहेत पण अर्थ लय सांगतात....👌 प्रफुल्ल दादा वेगळ्या जगात घेऊन जातो आम्हाला♥️💥👌👌लय भारी... ऐकावं आणि ऐकतच रहावं पाठीमागून येणाऱ्या प्रत्येक वाद्याचा आवाज
AR Rehama sir यांच्या म्युझिक ची आठव आली .. खूप दिवसांनी छान गाणं ऐकायला मिळाले thanks नागराज अण्णा .. संपूर्ण टीम ला मूवी साठी खूप खूप शुभेच्छा ..
Konth song aahe ar rehaman sir ch
@@suyogchodri राझना ,मुवी टाईटल सोंग , लकीर पैगामे लाया सावन , ताल मुवि बासरी ची धून डब्बे डुब्बे ... अजून बरेच काही साम्य आहे
Yarr hyacha😍😍 aavaj kiti chhan aahe me premat😇😇 padliy yachya aavaajachya 😍😍😍😘😘😚😚
गीत..आवाज, आणि संगीत उत्तम आहे... फक्त slow motion थोड़ा कमी अस्ता तर अजून भारी झाल अस्त.... Slow motion सैराट movie ला शोभात होत😊🙏....
music composer la 21 tofanchi salami❤🔥❤🔥❤🔥❤🔥❤🔥❤🔥❤🔥🔥🔥🔥
पहिल्यांदा इतकी छान सुंदर मुलगी मराठी सिनेश्रुष्टि मंचावर बघतोय
😍😍😍
कमाल कमाल song आहे, back to back 6 वेळा ऐकलं तरी मन नाही भरल , ❤️ , आणि प्रत्येक वेळेला तीच filing 🥰🥰 या गण्यावरून आपण अंदाज लायु शकतो , जस surprise movie च्या नावाने केलं तसाच surprise movie च music सुध्धा करेल . ,
या गाण्यामध्ये कुठेतरी गावाकडची संस्कृती जपताना दिसत आहे... अप्रतिम मराठी गान...👍👍
घराच्या तुलनेत अभिनेत्रीचे राहणीमान, कपडे मेकअप खूपच खानदानी वाटत नाही का? बाकी केमिस्ट्री लय भारी वाटते आणि आकाश ठोसर परत एकदा सैराटच्या पर्श्याची आठवण करून देतो. मस्त गाणं आहे दिवसातून तीन चार वेळा तरी एकतोच.
झूंड मधील भावना भाभी..
Beautiful song 🤩
Nagraj - Ajay atul nantr
Nagraj - Av prafullachandra hi jodi kamal karat aahe 🔥👌
लयच भारी... ❤️❤️❤️❤️ नागराज मंजुळे दिग्दर्शित केलेल्या सर्व मराठी फिल्म सुपरहिट 🤩🤩🥰
अरे मराठीतली कृति सेनों सापडली😍😍😍
सुरुवातीचा पियानो अतिशय सुंदर....😘👍💜
नागराज दादा 😍 कायमच मराठी सिनेमा सृष्टी साठी परिसाप्रमाणे चमकणार काम करुन दाखवतोय ❤️💯 हे गान सुद्धा तेवडच अप्रतिम् बनवलेल आहे … त्यात्त parshya , लगंड्या ची जोडी परत pahyala मिळणार याचा आनंद वेगळाच आहे … नक्कीच हा सिनेमा सुद्धा नागराज दादाच्या hitlist मधे असेल 😊💯💫👌🤟🤟🤟🤟
Next level composition.. like AR Rahman 👍👍
This is so awesome beyond words!!!
Instruments cha kiti perfect use kelay...
So nice to hear
#Aashish kulkarni from Indian idol singing such a melodious song. 👏
He was my fav in that season.
May we get to listen more such songs👍
This is AV Prafullachandras music style,✌🏻Magician of music🔥
90 च्या मेलोडी युगात गेलो.. थोडा RD, थोडा रेहमान, थोडा इलायराजा... Brilliant ♥️ AV Prafulachandra
Aarchi gychi
Rupesh Sajekar….तिकडेच ऊलथ 😌
Thoda Ismail Darbar...
Dada na Tamil music baddal khup mahit ahe
Barobar khup bhari 👍
What a different melody!!
Continusely listening 🎧 in loop specially the epic portion from 1.50 to 2.40.
Visual treat + कानांना सुकून
First time witnessing a song where music 🎶 is heavier than lyrics
the time you have mentiond is as if you have not heard the song but have felt it
@@omprakashchitwar2707 true
Once again a master piece from Shri Nagaraj Sir..... Blockbuster '23
One of the best music in Marathi Film industry
जिथे नागराज नाव लागताय .. तो विषयाच लय भारी असतो राव ... थोड लवकर याना राव आमच्या भेटीला .. वाट बघतोय 7 एप्रिल ची...